ch
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

前往频道在 Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

显示更多
4 154
订阅者
-224 小时
-107
-5130
帖子存档
photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर येथे 'एन.के.पी. साळवे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटर' यांच्यावतीने आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी त्यांचे वडील माजी मंत्री रणजीत देशमुख यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त, मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ₹80,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले. #Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund

photo content

CM Shri Devendra Fadnavis Tweets: A Record-Breaking Golden Leap for India! 🏅🇮🇳 Heartiest congratulations to athlete Pooja Singh for breaking the national record in the women’s high jump after clearing 1.93m for the gold medal at the Asian U20 Athletics Championships 2026 in Hong Kong. The entire nation stands taller because of your incredible skill and drive. Wishing you the best for your continued success ahead! #PoojaSingh #AsianU20Athletics #GoldMedal

CM Shri Devendra Fadnavis Tweets: A New Era of Sustainable Waste Management in Nagpur 🌱 Inspected the Nagpur Municipal Corporation's 'Integrated Municipal Solid Waste Processing Plant' at the Bhandewadi Dumping Yard, which is set to turn the vision of a waste-free city into reality. Operated by the international industrial conglomerate KEVA SusBDe, the facility will process 1200 tons of waste generated daily in Nagpur. To be completed in 3 phases, the project will ensure that all daily waste generated in the city is processed using advanced technologies. Through this project, both wet and dry waste will be collected and processed. The treatment process will generate biogas, high-quality compost fertilizer, and fuel pellets from dry waste. The Nagpur Municipal Corporation has allotted 30 acres of land for the initiative and will receive an annual royalty of ₹15,00,000 from gas sales. Directed the administration to extend all necessary support for its successful implementation. The biogas generated through this project will be utilised to supply CNG for 198 city buses. In addition, the project will provide energy pellets required by MAHAGENCO, further contributing to sustainable energy generation and resource utilisation. This landmark project will reinforce Nagpur’s position as a national model for sustainable solid waste management and environmentally responsible urban development. Minister Chandrashekhar Bawankule, MLA Krishna Khopde ji, MLA Pravin Datke, Nagpur Mayor Neetatai Thakre and other dignitaries were present. #Maharashtra #Nagpur #SolidWasteManagement

CMO Maharashtra Tweets: कचरा व्यवस्थापनात नागपूरचा नवा आदर्श मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथील नागपूर महानगरपालिकेच्या 'एकीकृत शहरी घनकचरा प्रक्रिया केंद्रा'ची पाहणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, हा प्रकल्प KEVA SusBDe या आंतरराष्ट्रीय उद्योग समूहातर्फे खासगी गुंतवणुकीतून साकारत असून, हा प्रकल्प 3 टप्प्यात पूर्ण होणार आहे. यामुळे कचरामुक्त शहराची संकल्पना प्रत्यक्षात येणार असून, या प्रकल्पाच्या माध्यमातून शहरातील सुमारे 1200 टन कचऱ्यावर अत्यंत आधुनिक पद्धतीने प्रक्रिया होऊन प्रतिदिन 28 टन बायोगॅसची निर्मिती होणार आहे. तसेच या प्रकल्पासाठी ओला व सुका कचरा संकलित करून त्यावर प्रक्रिया करण्यात येणार असून, या प्रक्रियेनंतर बायोगॅस, चांगल्या प्रतीचे कंपोस्ट खत तसेच सुक्या कचऱ्यापासून पॉवर पेलेट्स इंधन तयार होणार आहे. या प्रकल्पासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे 30 एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गॅस विक्रीतून महानगरपालिकेला दरवर्षी ₹15,00,000 ची रॉयल्टीदेखील मिळणार आहे. या पर्यावरणपूरक प्रकल्पासाठी प्रशासनातर्फे आवश्यक सहकार्य करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, एकीकृत शहरी घनकचरा प्रक्रिया केंद्रामुळे पुढील काळात शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया सुलभ होणार असून, नागपूर शहर हे घनकचरा व्यवस्थापन तसेच कचरामुक्त शहर म्हणून संपूर्ण भारतात ओळखले जाईल. या प्रकल्पाच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या बायोगॅसवर शहरातील 198 बसेससाठी सीएनजी ग्रीन एनर्जी उपलब्ध होणार आहे. खासगी भागीदारी तत्त्वावर सुरू होणाऱ्या या प्रकल्पासाठी महानगरपालिकेला कोणताही खर्च येणार नसून, शहरात निर्माण होणाऱ्या 1200 टन कचरा व्यवस्थापनावर होणारा दैनंदिन खर्च वाचणार आहे. तसेच महाजेनकोसाठी आवश्यक असलेले एनर्जी पेलेट्स देखील उपलब्ध होणार आहेत. यावेळी हा अत्याधुनिक प्रकल्प पर्यावरणासाठी आदर्श प्रकल्प म्हणून संपूर्ण भारतात ओळखला जाईल असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, नागपूरच्या महापौर नीता ठाकरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #SolidWasteManagement

photo content

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: 🔸Inauguration of the Chinchbhavan branch of the 'Shriram Urban Co-operative Bank Ltd., Nagpur' at the hands of CM Devendra Fadnavis. CM Fadnavis extended his best wishes to the bank's new branch and the entire Board of Directors, officers, and staff for their future endeavours on this occasion. Minister Chandrashekhar Bawankule, MLA Pravin Datke, Nagpur Mayor Neeta Thakre, Chairman of Shriram Urban Co-operative Bank Ltd. Parag Saraf and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'श्रीराम अर्बन को-परेटिव्ह बँक लि., नागपूर'च्या चिंचभवन शाखेचे उदघाटन. बँकेच्या संपूर्ण संचालक मंडळ व अधिकारी - कर्मचाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी याप्रसंगी मुख्यमंत्री यांनी शुभेच्छा दिल्या. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रवीण दटके, नागपूरच्या महापौर नीता ठाकरे, श्रीराम अर्बन को- ऑपरेटिव्ह बँक लि. चे अध्यक्ष पराग सराफ आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से 'श्रीराम अर्बन को-ऑपरेटिव बैंक लि., नागपुर' के चिंचभवन शाखा का उदघाटन। बैंक के संपूर्ण संचालक मंडल एवं अधिकारी - कर्मचारियों को मुख्यमंत्री फडणवीस इन्होंने आगामी कार्यकाल के लिए शुभकामनाएं दीं। इस अवसर पर मंत्री चंद्रशेखर बावनकुले, विधायक प्रवीण दटके, नागपुर की महापौर नीता ठाकरे, श्रीराम अर्बन को-ऑपरेटिव बैंक लि. के अध्यक्ष पराग सराफ एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕦 11.15am | 30-5-2026📍Nagpur | स. ११.१५ वा. | ३०-५-२०२६📍नागपूर. #Maharashtra #DevendraFadnavis #CooperativeBank

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेत असताना ओबीसी समाजावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही. मराठा समाज के हित में निर्णय लेते समय ओबीसी समाज पर किसी भी प्रकार का अन्याय नहीं होने दिया जाएगा। (नागपूर | 30-5-2026) #Maharashtra #Nagpur #Reservation

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: नागपूर महानगरपालिकेचा सुमारे 1200 टन क्षमतेचा सीबीजी प्लांट 3 टप्प्यात लवकरच कार्यान्वित होणार. नागपुर महानगरपालिका का लगभग 1200 टन क्षमता वाला सीबीजी प्लांट 3 चरणों में जल्द ही कार्यान्वित होगा। (नागपूर | 30-5-2026) #Maharashtra #Nagpur #SolidWasteManagement

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथील नागपूर महानगरपालिकेच्या 'एकिकृत शहरी घनकचरा प्रक्रिया केंद्र' येथे वृक्षारोपण केले. #Maharashtra #DevendraFadnavis #SolidWasteManagement

photo content

photo content