uk
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Відкрити в Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Показати більше
4 125
Підписники
+624 години
-107 днів
-3530 день
Архів дописів

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Glimpses from the historic day of the Akhil Bharatiya Sant Samiti's Rashtriya Baithak, where the grand resolve was taken to make the Nashik-Trimbakeshwar Simhastha Kumbha Mela, magnificent and divine. अखिल भारतीय संत समितीच्या राष्ट्रीय बैठकीतून नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा भव्य-दिव्य करण्याचा महासंकल्प करणाऱ्या ऐतिहासिक दिवसातील काही खास क्षण! (नाशिक | 5-4-2026) #Maharashtra #Nashik

photo content

photo content

🔸CM Devendra Fadnavis arrived at Madurai, Tamil Nadu. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मदुराई, तमिळनाडू येथे आगमन झाले. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनका मदुरै, तमिलनाडु में आगमन हुआ। 🕑 2am | 6-4-2026📍Madurai, Tamil Nadu | रा. २ वा. | ६-४-२०२६📍मदुराई, तमिळनाडू. #Maharashtra #DevendraFadnavis #TamilNadu

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Warm wishes to all karyakartas on the BJP Foundation Day who work tirelessly for the nation. Their service, discipline and commitment are the true pillars of this movement. पदापेक्षा, पक्षाच्या माध्यमातून राष्ट्रसेवेला महत्त्व देणाऱ्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना 'भाजपा' स्थापना दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #भाजपा_स्थापना_दिन #BJPFoundationDay #47YearsOfNationFirst #Maharashtra

photo content

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Heartiest greetings to all the karyakartas on the BJP Foundation Day! Guided by the belief of 'Nation First', their commitment and determination remain the foundation of the party’s strength and its mission of national development. "राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः", या मूलमंत्रावर अहोरात्र झटणार्‍या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना 'भाजपा' स्थापना दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! #भाजपा_स्थापना_दिन #BJPFoundationDay #47YearsOfNationFirst #Maharashtra

CMO Maharashtra Tweets: आजच्या दिवसाचा सारांश | रविवार, 5 एप्रिल 2026 सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ₹35,000 कोटींची विकास कामे होणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://mahasamvad.in/196400/ #Maharashtra #DevendraFadnavis

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: राष्ट्रीय एकता और सनातन संस्कृति का प्रतीक है कुंभ... नासिक में आज 'अखिल भारतीय संत समिति की राष्ट्रीय बैठक' में सम्मिलित होकर पूज्य संत-महंतगणों का आशीर्वाद प्राप्त करने का सौभाग्य मिला। इस अवसर पर सभी सम्मानित उपस्थित जनों को संबोधित किया। सज्जन शक्ति का आशीर्वाद जहाँ मिलता है, वहाँ अच्छे कार्यों के द्वार स्वयं खुल जाते हैं, और यही संत शक्ति, सज्जन शक्ति का सच्चा स्वरूप है। हमारे संतों-महंतों ने हजारों वर्षों से जिस तप, त्याग और समर्पण से सनातन संस्कृति को जीवित रखा है, वही इसकी सबसे बड़ी शक्ति है। यह संस्कृति पुण्य पुरातन भी है, नित्य नूतन भी है और कभी समाप्त न होने वाली है, इसीलिए आज भी पूरी दुनिया इसे नमन करती है। नासिक में आयोजित होने वाला सिंहस्थ कुंभमेला केवल एक धार्मिक आयोजन नहीं, बल्कि आत्मशुद्धि का महापर्व है। गंगा और गोदावरी में डुबकी से जहाँ शरीर निर्मल होता है, वहीं संतों के विचारों एवं मंत्रणा से मन और आत्मा भी पवित्र होती है, यही कुंभ का महत्व है। कुंभ भारत की संस्कृति का विराट स्वरूप, आध्यात्मिक चेतना का केंद्र, और हमारी राष्ट्रीय एकता एवं सनातन संस्कृति का जीवंत प्रतीक है। इस बार एक भव्य और दिव्य कुंभ के आयोजन के लिए महाराष्ट्र सरकार द्वारा ₹35,000 करोड़ के विकास कार्य संपन्न होंगे। विशेष रूप से गोदावरी मैया के जल को निर्मल और अविरल बनाए रखने के लिए व्यापक प्रयास किए गए हैं, ताकि हर बूंद स्वच्छ होकर ही उसमें समाहित हो। मुझे विश्वास है कि इस बार यहाँ आने वाले श्रद्धालुओं को निर्मल जल और दिव्य अनुभव प्राप्त होगा। इस अवसर पर मंत्री गिरीषभाऊ महाजन, मंत्री दादाजी भुसे, नासिक की महापौर हिमगौरीताई आहेर-आडके, विधायक एड. राहुल ढिकले, संत-महंत एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। #Maharashtra #Nashik #KumbhMela https://x.com/Dev_Fadnavis/status/2040781684409532596?s=20

CMO Maharashtra Tweets: नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा भव्य-दिव्य करण्याचा महासंकल्प! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक येथे 'अखिल भारतीय संत समितीची राष्ट्रीय बैठक' येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, भारतीय संस्कृतीवर अनेक आक्रमणे झाली; परंतु साधू-संतांच्या विचारांमुळे आणि परंपरेमुळे ही संस्कृती आजही टिकून आहे. भारतीय सनातन संस्कृती ही गोदावरीच्या जलाप्रमाणे स्वच्छ, सुंदर आणि निर्मळ आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे सुमारे ₹35,000 कोटींची विकासकामे केली जाणार आहेत. तसेच गोदावरी नदीत कोणत्याही प्रकारचे दूषित पाणी मिसळू नये, यासाठी नियोजनबद्ध कामे केली जात आहेत. भाविकांना अविरत आणि निर्मळ प्रवाही जल उपलब्ध व्हावे, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत साधुग्रामसाठी शेतकऱ्यांकडून भाडेतत्त्वावर जमीन घेतली जात होती. मात्र आता ती जमीन थेट खरेदी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सिंहस्थ कुंभमेळा हा साधू-संत आणि आखाड्यांचा आध्यात्मिक महायज्ञ आहे. या सोहळ्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे हे शासनाचे कर्तव्य असून, आखाड्यांच्या सुविधांना नेहमीच प्राधान्य दिले जाईल. यापूर्वी राज्यात कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण नव्हते; मात्र आपल्या सरकारने प्रथमच कुंभमेळा प्राधिकरणाची स्थापना केली आहे. मागील कुंभमेळ्याच्या तुलनेत यावेळी दहापट अधिक भाविक येण्याची अपेक्षा असून, त्यानुसार सर्व आवश्यक सुविधा पुरवल्या जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यावेळी मंत्री गिरीष महाजन, मंत्री दादाजी भुसे, नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर-आडके, आमदार ॲड. राहुल ढिकले, संत-महंत व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #Nashik

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणातील आर्थिक व्यवहारांची ईडीकडून चौकशी होणार. भोंदू बाबा अशोक खरात मामले में हुए लेन-देन की जाँच ईडी द्वारा की जाएगी। (नाशिक | 5-4-2026) #Maharashtra #Nashik

photo content

CM Devendra Fadnavis attends and congratulates the newly married couple Disha and MJ Sudarshan at their wedding reception in New Delhi yesterday. CM Fadnavis also extended his heartiest congratulations to senior journalist Rajat Sharma! #NewDelhi #Wedding #DevendraFadnavis

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणातील दोषींना सोडले जाणार नाही. भोंदू बाबा अशोक खरात मामले के दोषियों को बख्शा नहीं जाएगा। (नाशिक | 5-4-2026) #Maharashtra #Nashik