Devendra Fadnavis
Відкрити в Telegram
4 111
Підписники
+3324 години
+117 днів
-230 днів
Архів дописів
4 112
CMO Maharashtra Tweets:
🔸Inauguration of the ‘Dharavi Experience Centre’ at the hands of CM Devendra Fadnavis.
Senior officials were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'धारावी एक्सपिरियन्स सेंटर'चे उदघाटन.
यावेळी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से ‘धारावी एक्सपीरियंस सेंटर’ का उदघाटन।
इस अवसर पर वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे।
🕦 11.40am | 2-10-2026📍Mumbai | स. ११.४० वा. | २-१०-२०२६📍मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #DharaviRedevelopment
02 жовт, 04:46
4 112
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
A Golden Triumph in the Ring! 🥇🇮🇳
Heartiest congratulations to Lovlina Borgohain on winning the Gold Medal in the Women’s 75 kg Boxing event at the Asian Games 2026!
A superb performance that reflects her strength, determination and excellence, giving the nation another proud moment. Keep punching your way to many more victories.🥊🇮🇳
#AsianGames2026 #Boxing #TeamIndia
02 жовт, 04:06
4 112
CMO Maharashtra Tweets:
🌸CM Devendra Fadnavis humbly offered floral tributes to Mahatma Gandhi and former PM BharatRatna Lal Bahadur Shastri on their birth anniversary at his official residence in Mumbai, today.
🌸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथील शासकीय निवासस्थानी महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिनी, त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
🌸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने आज मुंबई स्थित सरकारी आवास पर महात्मा गांधी एवं पूर्व प्रधानमंत्री भारतरत्न लाल बहादूर शास्त्री इनकी जयंती के अवसर पर उनकी प्रतिमा पर पुष्पांजलि अर्पित कर विनम्र अभिवादन किया।
🕚11.10am | 2-10-2026📍Varsha Bungalow, Mumbai | स. ११.१० वा. | २-१०-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #GandhiJayanti #LalBahadurShastri
02 жовт, 03:06
4 112
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
🕛 12.04pm | 2-10-2026📍Mumbai.
LIVE | Media Interaction
#Maharashtra #Mumbai
https://www.youtube.com/live/yFh-U93tpDs?si=HG-onLVoLRMKomny
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/2224538624777281
https://x.com/Dev_Fadnavis/status/2105909351173214642?s=20
02 жовт, 02:37
4 112
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
अमरावती जिल्ह्यात काल मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. हे सर्व वर्धा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
अमरावती पोलिस अधीक्षक आणि अन्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने मदत दिली. जखमींना सावंगी आणि सेवाग्राम येथील वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. 20 जखमींपैकी 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
02 жовт, 01:54
4 112
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Some memorable moments from the inauguration of ‘Invest Maharashtra’, an initiative that accelerates the journey towards a Viksit Maharashtra through a ₹25,000 crore allocation for tribal area development and the creation of lakhs of jobs via investments worth crores of rupees...
जनजातीय क्षेत्राच्या विकासासाठी ₹25,000 कोटींची तरतूद, तसेच कोट्यवधी रुपयांच्या गुंतवणुकीच्या माध्यमातून लाखो रोजगार निर्मितीसह विकसित महाराष्ट्राच्या वाटचालीला गती देणाऱ्या ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’च्या शुभारंभ कार्यक्रमातील काही अविस्मरणीय क्षण…
(मुंबई | 1-10-2026)
#Maharashtra #TribalDevelopment #InvestMaharashtra
02 жовт, 01:18
4 112
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Proposed investments of more than ₹8.58 lakh crore through 66 MoUs, with the potential to create over 3 lakh direct and indirect employment opportunities.
66 सामंजस्य करारांद्वारे ₹8.58 लाख कोटींहून अधिक गुंतवणूक प्रस्तावित असून, या गुंतवणुकीतून 3 लाखांहून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची क्षमता आहे.
(Launch of Invest Maharashtra | Mumbai | 1-10-2026)
#Maharashtra #Mumbai #InvestMaharashtra
02 жовт, 00:49
