ru
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Открыть в Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Больше
4 137
Подписчики
-524 часа
-167 дней
-4130 день
Архив постов
Full_Speech_नाग_भूषण_पुरस्कार_वितरण_सोहळा_नागपूर_2026.mp428.08 MB

CM Shri Devendra Fadnavis speech begins 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | नाग भूषण फाऊंडेशन आयोजित नाग भूषण पुरस्कार वितरण सोहळा 🕕 संध्या. ५.५२ वा. | २६-४-२०२६📍नागपूर. #Maharashtra #NagBhushanAward #NagBhushanFoundation https://www.youtube.com/live/JdFqRhRH0fY?si=RtH3vbzPXgqxj-PD https://www.facebook.com/100044197187974/videos/955363127088148 https://x.com/Dev_Fadnavis/status/2048377188983169261?s=20

Program begins 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | #NagBhushanAward | नाग भूषण पुरस्कार वितरण सोहळा | नागपूर https://www.youtube.com/live/JdFqRhRH0fY?si=IRjdkVEuT774Bc2D

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: ‘मन की बात’ कार्यक्रमात मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी फ्रान्समधील बोर्डो येथे झालेल्या युरोपियन गर्ल्स मॅथेमॅटिकल ऑलिम्पियाड (EGMO) 2026 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवणारी मुंबईची लेक श्रेया मुंदडा हिचे कौतुक केले. ‘मन की बात’ कार्यक्रम में मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इन्होंने फ्रांस के बोर्डो में हुई यूरोपियन गर्ल्स मैथेमेटिकल ओलंपियाड (EGMO) 2026 प्रतियोगिता में गोल्ड मेडल जीतकर इतिहास रचने वाली मुंबई की बेटी श्रेया मूंधड़ा की प्रशंसा की। (मन की बात | 26-4-2026) #Maharashtra #MannKiBaat

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिरपूर (धुळे) येथील श्री विलेपार्ले केळवणी मंडळाच्या केतकीबेन मुकेशभाई पटेल सेंट्रल लायब्ररीला भेट देऊन पाहणी केली व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शहरातील अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा, सेंट्रल लायब्ररी व नव्या रुग्णालयामुळे नागरिकांना मोठा लाभ होत असून ही लायब्ररी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे ज्ञानकेंद्र ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी मंत्री संजय सावकारे, आमदार अमरिश पटेल, आमदार काशिराम पावरा व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #Dhule

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Glimpses from the day reflecting the harmony of heritage and progress, highlighting the growing significance of modern education and healthcare... वारसा आणि विकासाचा संगम साधत आधुनिक शिक्षण व आरोग्य सुविधांचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या दिवसातील काही खास क्षण... (नाशिक-धुळे | 25-4-2026) #Maharashtra #JalYatra #Dhule

Today's_News_26-04-2026.pdf1.93 MB

CM Shri Devendra Fadnavis Tweets: LIVE | Tune in to this month’s 'Mann Ki Baat' by Hon PM Narendra Modi Ji and listen to his inspiring message to the nation #Maharashtra #MannKiBaat https://x.com/Dev_Fadnavis/status/2048273843203322035?s=20

🎥🎥🎥🎥🎥 Watch Live Now: CM Shri Devendra Fadnavis: LIVE | Tune in to this month’s 'Mann Ki Baat' by Hon PM Narendra Modi Ji and listen to his inspiring message to the nation #Maharashtra #MannKiBaat https://x.com/Dev_Fadnavis/status/2048273843203322035?s=20

Full_Media Interaction, Dhule_26-04-2026.mp46.69 MB

🎥🎥🎥🎥🎥 Watch Live Now: CM Shri Devendra Fadnavis: 🕥 10.20am | 26-4-2026📍Dhule. LIVE | Media Interaction #Maharashtra #Dhule https://www.youtube.com/live/fwkzpBzDCDY?si=2xVVPd_g2nhuO5Da https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1553092140159950 https://x.com/Dev_Fadnavis/status/2048263658447478846?s=20

CMO Maharashtra Tweets: आजच्या दिवसाचा सारांश | शनिवार, 25 एप्रिल 2026 नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्य दुष्काळमुक्त करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://mahasamvad.in/198893/ कुंभमेळा विकासकामांना अधिक गती देणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://mahasamvad.in/198888/ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिरपूर येथे शैक्षणिक व औद्योगिक उपक्रमांचे उद्घाटन https://mahasamvad.in/198951/ #Maharashtra #DevendraFadnavis

photo content

CM Shri Devendra Fadnavis Tweets: From Education to Employment: Shirpur’s Integrated Development Story Inaugurated and performed the BhoomiPujan of various educational, industrial and other initiatives undertaken by Shri Vile Parle Kelavani Mandal in Dhule today. Addressed the gathering on this occasion. In today’s times, along with food, clothing and shelter, education, healthcare and employment have become equally essential. MLA Amrishbhai Patel has effectively fulfilled these needs in Shirpur. Shirpur’s schools and colleges offer modern infrastructure and high-quality education. In the 21st century, industries require skilled manpower and Shirpur is creating excellent human resources through its strong education ecosystem. Shirpur now has a modern hospital with advanced facilities. These initiatives are effectively advancing the vision of tribal welfare. Education and healthcare sectors are also generating large-scale employment opportunities. Shirpur has given Maharashtra an ideal model of water conservation. Will extend full support for the overall development of Shirpur taluka. Brought in investments worth approximately ₹40,000 crore to Dhule district, which will generate significant employment. Dhule, along with Nandurbar, will emerge as a major industrial hub, with several industry groups coming forward to invest. Minister Jaykumar Rawal, Minister Sanjay Savkare, MLC Amrishbhai Patel and other dignitaries were present. #Maharashtra #Dhule #IndustrialDevelopment https://x.com/Dev_Fadnavis/status/2048105414001360975?s=20

CMO Maharashtra Tweets: शिरपूरमध्ये आधुनिक शिक्षण व आरोग्य सुविधा; विकासाला मिळणार नवी गती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज धुळे येथे श्री विलेपार्ले केळवणी मंडळ संचलित विविध शैक्षणिक, औद्योगिक व इतर उपक्रमांचे उदघाटन व भूमिपूजन पार पडले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अन्न, वस्त्र आणि निवारा यांसोबतच आजच्या काळात शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या गरजाही तितक्याच महत्त्वाच्या ठरल्या आहेत आणि या सर्व गरजांची पूर्तता आमदार अमरीश पटेल यांनी शिरपूरमध्ये करून दाखवली आहे. शिरपूरमधील शाळा आणि महाविद्यालये अत्यंत आधुनिक व दर्जेदार आहेत. 21व्या शतकात उद्योगांना कुशल मनुष्यबळाची गरज असते आणि शिरपूरसारख्या भागातून उत्कृष्ट मानव संसाधन घडवले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशात अनेक अत्याधुनिक रुग्णालये आहेत आणि आता शिरपूरमध्येही आधुनिक सुविधा असलेले रुग्णालय सुरू झाले आहे. आदिवासी समाजाच्या कल्याणाची संकल्पना अमरीश पटेल यांच्या शैक्षणिक उपक्रमांतून प्रभावीपणे राबवली जात आहे. शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होते आणि हीच क्षेत्रे विकसित करण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले आहे. तसेच, जलसंधारणाचे आदर्श मॉडेल शिरपूरने महाराष्ट्राला दिले आहे. शिरपूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून पूर्ण सहकार्य दिले जाईल. धुळे जिल्ह्यात सुमारे ₹40,000 कोटींची गुंतवणूक आणली असून त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल. पुढील औद्योगिक केंद्र म्हणून धुळे आणि नंदुरबार उदयास येतील. गुंतवणुकीसाठी अनेक उद्योगसमूह पुढे येत असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमुद केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, धुळे जिल्ह्यात ग्रीन पॉवर निर्मितीवर भर दिला जात आहे. आदिवासी बांधवांना मिळालेल्या वनजमिनीच्या पट्ट्यांबाबत निर्णय घेऊन, महसुली जमिनीप्रमाणेच सर्व शासकीय योजनांचा लाभ वनपट्ट्यांनाही मिळेलअसा सकारात्मक निर्णय घेतला जाईल. तसेच एमआयडीसीसाठी पुढाकार घेतला जाईल आणि अरुणावती नदीवर बंधारे उभारण्याच्या मागणीला मान्यता दिली जाईल. यावेळी मंत्री जयकुमार रावल, मंत्री संजय सावकारे, आमदार अमरिश पटेल व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #Dhule