Devendra Fadnavis
Відкрити в Telegram
4 154
Підписники
+124 години
-107 днів
-5130 день
Архів дописів
4 154
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
विकसित भारत की यात्रा और कौशल विकास की दिशा में Y4D का महत्वपूर्ण योगदान!
Y4D फाउंडेशन के 'इंडिया @ 2047 डायलॉग' कार्यक्रम में शामिल होकर उपस्थितजनों को संबोधित किया।
मुझे बहुत खुशी है कि Y4D फाउंडेशन के इस कार्यक्रम में आप सभी के बीच उपस्थित रहा। 11 वर्ष पहले Y4D की यात्रा के पहले कार्यक्रम में भी मौजूद था और उसके बाद कई कार्यक्रमों में शामिल होता रहा। Y4D की यात्रा बेहद सफल रही और Y4D ने बड़ी विश्वसनीयता के साथ अपनी कार्य-पद्धति स्थापित की। इम्पैक्ट पार्टनर के रूप में Y4D ने विभिन्न विभागों में प्रभावशाली कार्य किया।
इस बार Y4D ने केवल एमओयू तक सीमित न रहकर उनके वास्तविक प्रभाव को सामने रखा। इम्पैक्ट रिपोर्ट के माध्यम से कार्यों के परिणाम और लाभार्थियों को हुए लाभ समाज के सामने प्रस्तुत किए गए। मेरा मानना रहा कि यह एक सकारात्मक पहल रही और सभी सीएसआर इम्पैक्ट पार्टनर्स को एमओयू के साथ-साथ कार्यों के प्रभाव और उसके मूल्यांकन पर भी ध्यान देना चाहिए।
देश के विकास में कॉर्पोरेट क्षेत्र की महत्वपूर्ण भूमिका रही है। मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनके नेतृत्व में CSR को नई दिशा मिली, जिसका सकारात्मक प्रभाव आज स्पष्ट दिखाई देता है। आज जारी प्रभाव रिपोर्टों से स्पष्ट है कि Y4D के माध्यम से कॉर्पोरेट क्षेत्र ने विभिन्न क्षेत्रों में जमीनी स्तर तक सार्थक कार्य किए हैं। विकसित राष्ट्र बनने के लिए प्रशिक्षित मानव संसाधन आवश्यक है। इस दिशा में Y4D द्वारा उद्योग जगत के सहयोग से स्किल यूनिवर्सिटी की पहल महत्वपूर्ण कदम है।
Y4D की टीम समर्पण और प्रतिबद्धता के साथ विकसित भारत की यात्रा में योगदान दे रही है। इसके लिए मैं उन्हें बधाई देता हूँ।
इस अवसर पर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, पद्मश्री गिरीश प्रभुणे जी, पद्मश्री चैतराम पवार जी, पद्मश्री डॉ. श्याम सुंदर पालीवाल जी, Y4D फाउंडेशन के अध्यक्ष प्रफुल निकम एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
#Maharashtra #IndiaAt2047 #Y4DFoundation
https://x.com/Dev_Fadnavis/status/2062595734273499141?s=20
4 154
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई येथे 'इंडिया @ 2047 डायलॉग' या कार्यक्रमामध्ये 'एक्स्पान्शन ऑफ Y4D फाउंडेशन इंटरनॅशनल' या उपक्रमाचा शुभारंभ तसेच 'मिशन प्लॅन' लॉंच करण्यात आला.
#Maharashtra #DevendraFadnavis #IndiaAt2047 #Y4DFoundation
4 154
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते Y4D फाउंडेशनच्या 'इंडिया @ 2047 डायलॉग' येथे विविध कंपन्यांनी Y4D फाउंडेशनसमवेत सीएसआरच्या माध्यमातून केलेल्या लोकोपयोगी कामांच्या इम्पॅक्ट रिपोर्टचे अनावरण करण्यात आले.
इम्पॅक्ट रिपोर्टचे अनावरण करण्यात आलेल्या कंपन्यांची नावे :-
✅हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेस प्रायव्हेट लिमिटेड (HCCB)
✅मास्टरकार्ड
✅गेब्स हेल्थकेअर सोल्यूशन्स
✅केएसबी लिमिटेड
✅गोदरेज अँड बॉयस्
#Maharashtra #DevendraFadnavis #IndiaAt2047 #Y4DFoundation
4 154
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
बदलत्या व्यवस्थेमध्ये सुसंगत राहण्यासाठी मानवी संसाधन उभे करणे हे आपल्यासाठी सर्वांत मोठे काम आहे.
इस बदलती हुई व्यवस्था में प्रासंगिक रहने के लिए मानव संसाधन खड़ा करना हमारे सामने सबसे बड़ी चुनौती है।
('इंडिया @ 2047 डायलॉग' | मुंबई | 4-6-2026)
#Maharashtra #IndiaAt2047 #Y4DFoundation
4 154
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
Y4D च्या माध्यमातून कॉर्पोरेट क्षेत्राने विविध क्षेत्रांमध्ये तळागाळापर्यंत पोहोचून कार्य केले आहे.
Y4D के माध्यम से कॉर्पोरेट क्षेत्र ने विभिन्न क्षेत्रों में जमीनी स्तर तक पहुँचकर कार्य किए हैं।
('इंडिया @ 2047 डायलॉग' | मुंबई | 4-6-2026)
#Maharashtra #IndiaAt2047 #Y4DFoundation
4 154
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
Y4D ने विविध क्षेत्रांमध्ये केलेले कार्य प्रभावी ठरले आहे.
Y4D ने विभिन्न क्षेत्रों में जो कार्य किया है, वह प्रभावशाली रहा है।
('इंडिया @ 2047 डायलॉग' | मुंबई | 4-6-2026)
#Maharashtra #IndiaAt2047 #Y4DFoundation
4 154
CMO Maharashtra Tweets:
कौशल्य विकास आणि नवतंत्रज्ञानाच्या बळावर विकसित भारताच्या दिशेने वाटचाल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे Y4D फाउंडेशनच्या 'इंडिया @ 2047 डायलॉग' येथे प्रमुख उपस्थिती दर्शविली. या प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, Y4D फाउंडेशनने विविध क्षेत्रांत केलेल कार्य अत्यंत परिणामकारक आहे. त्यांनी केवळ सामंजस्य करार करण्यापुरते मर्यादित न राहता, आपल्या कामांचे प्रत्यक्ष परिणामही समाजासमोर मांडले आहेत. ही उल्लेखनीय बाब असून इतर कॉर्पोरेट कंपन्यांनीही अशा प्रकारच्या कार्याचा आदर्श घ्यायला हवा.
कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या माध्यमातून विविध क्षेत्रांमध्ये प्रभावी विकासकामे करण्यात आली आहेत. भारत हा युवा शक्तीचा देश आहे आणि या युवाशक्तीचे कौशल्य विकसित करण्यामध्ये Y4D चे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, विकसित राष्ट्र निर्मितीकडे वाटचाल करत असताना येत्या काळात क्वांटम कॉम्प्युटिंग, डीप टेक आणि सेमीकंडक्टर यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षमतेचा प्रभावी वापर करण्यासाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्यावर विशेष भर देणे आवश्यक आहे. यासाठी उद्योग जगताच्या सहकार्याने Y4D ने हाती घेतलेला ‘स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटी’चा उपक्रम महत्वाचे पाऊल ठरणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आज आपला देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली वेगाने प्रगती करत आहे. भारत लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. देशात पायाभूत सुविधांचा विकास, तंत्रज्ञानातील बदल आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी दर्जेदार मूलभूत सुविधा उपलब्ध करून देत आपण शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे, मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, पद्मश्री गिरीश प्रभुणे, पद्मश्री चैत्राम पवार, पद्मश्री डॉ. श्याम सुंदर पालीवाल, Y4D फाउंडेशनचे अध्यक्ष प्रफुल निकम व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #IndiaAt2047 #Y4DFoundation
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
