fa
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

رفتن به کانال در Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

نمایش بیشتر
4 207
مشترکین
-124 ساعت
-167 روز
-8930 روز
آرشیو پست ها
photo content

photo content

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: 🔸CM Devendra Fadnavis at 'Pro-Govinda League 2026 - Season 4'. Minister Pratap Sarnaik, Mumbai Mayor Ritu Tawde, President of the Pro-Govinda League, Purvesh Sarnaik and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'प्रो-गोविंदा लीग 2026 - सीझन 4' येथे प्रमुख उपस्थिती. यावेळी मंत्री प्रताप सरनाईक, मुंबईच्या महापौर रितू तावडे, प्रो-गोविंदा लीगचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी 'प्रो-गोविंदा लीग 2026 - सीजन 4' में प्रमुख उपस्थिति। इस अवसर पर मंत्री प्रताप सरनाईक, मुंबई की महापौर रितू तावडे, प्रो-गोविंदा लीग के अध्यक्ष पूर्वेश सरनाईक एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕡 6.15pm | 25-8-2026📍Mumbai | संध्या. ६.१५ वा. | २५-८-२०२६📍मुंबई. #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #ProGovindaSeason4

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Embracing Faith, Devotion and Our Timeless Spiritual Heritage It was a truly divine experience to participate in the '179th Akhand Harinam Saptah of Shri Sant Sadguru Yogiraj Gangagiriji Maharaj' at Ahilyanagar. The entire atmosphere was filled with spiritual energy as devotees came together to experience Harinam Saptah. Our Sanatan Dharma has preserved timeless values, culture and traditions through generations. The Warkari tradition and Harinam Saptah continue to keep this spiritual heritage alive. From Santshreshtha Dnyaneshwar Maharaj to Jagadguru Sant Tukaram Maharaj, our saints have shown us the path of devotion, humility and self-realisation, while the name of Lord Vitthal unites people beyond social differences. Continuing the sacred tradition of the 'Akhand Harinam Saptah' started by Sadguru Yogiraj Gangagiri Maharaj, we are carrying forward the same spirit of faith and service through the development of Sarla Bet. A comprehensive development plan has been approved, with flood-protection works already underway. Once completed, Sarla Bet will become an important spiritual centre and pilgrimage destination for devotees from across Maharashtra. The welfare of our farmers remains one of the government's highest priorities. Our farmers are the backbone of Maharashtra's economy, and the government will continue to stand firmly with them and work for their welfare. The spiritual tradition of Param Pujaniya Ramgiri Maharaj continues to spread the values of righteousness, devotion and service. His efforts to nurture these values among future generations are deeply meaningful and we remain committed to supporting this rich spiritual heritage. DCM Eknath Shinde ji, Minister Radhakrishna Vikhe Patil ji, MP Bhausaheb Wakchaure ji, members of the legislature and other dignitaries were present. #Maharashtra #Ahilyanagar #HarinamSaptah https://x.com/Dev_Fadnavis/status/2092258026757505505?s=20

Full_Speech_'प्रो_गोविंदा_लीग_2026_सीझन_4'चे_उदघाटन_मुंबई_25_08.mp417.08 MB

photo content

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माचा त्रिवेणी संगम! 🙏🚩 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अहिल्यानगर येथे ‘श्री संत सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज 179 वा अखंड हरिनाम सप्ताह’ येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. याप्रसंगी जमलेला अलोट जनसागर म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माचा अनोखा त्रिवेणी संगम असून भक्तगणांनी दाखवलेला हा उस्फूर्त प्रतिसाद अक्षरशः भारावून टाकणारा होता. #Maharashtra #DevendraFadnavis #HarinamSaptah

CM Shri Devendra Fadnavis speech begins 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | 'प्रो गोविंदा लीग 2026 सीझन 4'चे उदघाटन 🕡 संध्या. ६.१८ वा. | २५-८-२०२६📍मुंबई. #Maharashtra #Mumbai #ProGovindaSeason4 https://www.youtube.com/live/sLiYiDldIQ4?si=B_ICEnSi_rLETeNn https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1768293141152134 https://x.com/Dev_Fadnavis/status/2092233096196419743?s=20

Program begins 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | #ProGovindaSeason4 | 'प्रो गोविंदा लीग 2026 सीझन 4'चे उदघाटन | मुंबई https://www.youtube.com/live/sLiYiDldIQ4?si=xb0UgnL_o1FakM7W

photo content

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: अहिल्यानगर येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सहभागी होत भगवंताच्या नामस्मरणात रमत फुगडीचा आनंद लुटला! #Maharashtra #HarinamSaptah

CMO Maharashtra Tweets: लाखो भाविकांच्या साक्षीने घुमला श्रद्धा, संस्कृती आणि विकासाचा संदेश! 🚩 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अहिल्यानगर येथे 'श्री संत सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज 179 वा अखंड हरिनाम सप्ताह' येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आपल्या भारताची संस्कृती आणि सभ्यता ही जगात सर्वात प्राचीन आहे. हजारो वर्षांत आक्रमकांनी भारतावर अनेक आक्रमणे केली, तरीही वारकरी, हरिनाम, सनातन आणि हिंदू परंपरांमुळे आपल्या देशाची संस्कृती, सभ्यता आणि आपल्या मनातील ईश्वराचे स्थान बदलले नाही. आपली गुरुपरंपरा आणि सद्गुरूंनी दिलेले विचार व संस्कार यांमुळे कोणीही आपल्याला मानसिकदृष्ट्या गुलाम करू शकले नाही. श्री संत सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली श्रद्धेने हरिनामाचे पठण सुरू आहे. यामुळे ‘मीपणा’ दूर होतो आणि प्रत्येकामध्ये विठ्ठलाचे दर्शन घडते. या माध्यमातून आपली आध्यात्मिकता आणि संस्कार जिवंत ठेवून ते पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे पवित्र कार्य सातत्याने सुरू असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आपल्या सरकारने सरला बेटाचा विकास आराखडा तयार करून त्यानुसार कामे सुरू केली आहेत. तेथील सभागृहाचे काम पूर्ण झाले आहे. तसेच रस्ते, पूरसंरक्षण व सौरऊर्जा प्रकल्पाचे कामही हाती घेतले आहे. येत्या काळात सरला बेट हे भाविकांसाठी एक सुंदर आणि ऊर्जादायी आध्यात्मिक केंद्र बनेल. सरला बेटाचा प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणून सर्वांगीण विकास करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा शब्द दिला होता. त्यानुसार 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे काम सुरू आहे. दर 15 दिवसांनी नवीन यादी तयार करून कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करत आहोत. तसेच शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला असून सध्या 75% शेतकऱ्यांना दिवसा 8 तास वीज मिळत आहे टप्प्याटप्प्याने 100% शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यात येईल. पुढील काळात वर्षभर 12 तास मोफत वीज दिली जाणार आहे. शेतकऱ्यांची वीजबिलाची थकबाकीही माफ केली आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे आहे. बळीराजा हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा असून, त्याच्या सर्वांगीण हितासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, इतर आमदार व मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #HarinamSaptah

Devendra Fadnavis - آمار و تحلیل کانال تلگرام @devendragfadnavis