Devendra Fadnavis
Відкрити в Telegram
4 144
Підписники
-324 години
-117 днів
-4130 день
Архів дописів
4 144
CMO Maharashtra Tweets:
ड्रग्जविरोधी लढ्यात ‘Whole of Government’ दृष्टिकोनानुसार राज्य सरकारचे 15 विभाग एकत्रितपणे कार्यरत.
#Maharashtra #DevendraFadnavis
4 144
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
विशाखापट्टणम येथे भारतीय सैन्यदलात कर्तव्य बजावत असताना महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्याचे सुपुत्र पराग मोरे यांना वीरमरण आले. देशसेवेसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या या शूर जवानाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
4 144
CMO Maharashtra Tweets:
🔸CM Devendra Fadnavis chairs a meeting regarding issues related to Banana growers.
DCM Eknath Shinde, Minister Girish Mahajan, Minister Sanjay Sawkare, Minister Dattatray Bharane, Minister Gulabrao Patil, Minister Bharat Gogawale, Minister Makrand Jadhav-Patil and senior officials were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली केळी बागायतदारांच्या प्रश्नांसंदर्भात बैठक.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीष महाजन, मंत्री संजय सावकारे, मंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री भरत गोगावले, मंत्री मकरंद जाधव-पाटील व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में केला उत्पादक किसानों की समस्याओं के संदर्भ में बैठक।
इस अवसर पर उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीष महाजन, मंत्री संजय सावकारे, मंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री भरत गोगावले, मंत्री मकरंद जाधव-पाटील एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे।
🕑 2.10pm | 23-6-2026📍Vidhan Bhavan, Mumbai | दु. २.१० वा. | २३-६-२०२६📍विधान भवन, मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #BananaFarmers
4 144
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
The best police officers will be assigned for a decisive war against drugs.
ड्रग्जविरोधातील निर्णायक लढाईसाठी पोलीस विभागातील सर्वोत्तम अधिकाऱ्यांना जबाबदारी.
(विधानसभा, मुंबई | दि. 23 जून 2026)
#Maharashtra #Mumbai #MonsoonSession2026
4 144
CMO Maharashtra Tweets:
🔸CM Devendra Fadnavis chairs a meeting of the 'Maharashtra State Disaster Management Authority'.
DCM Eknath Shinde, DCM Sunetra Ajit Pawar, Minister Girish Mahajan, Minister Sanjay Sawkare, Minister Prakash Abitkar, Minister Makrand Jadhav-Patil and senior officials were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 'महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणा'ची बैठक.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री गिरीष महाजन, मंत्री संजय सावकारे, मंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री मकरंद जाधव-पाटील व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में 'महाराष्ट्र राज्य आपदा प्रबंधन प्राधिकरण' की बैठक।
इस अवसर पर उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री गिरीष महाजन, मंत्री संजय सावकारे, मंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री मकरंद जाधव-पाटील एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे।
🕜 1.25pm | 23-6-2026📍Vidhan Bhavan, Mumbai | दु. १.२५ वा. | २३-६-२०२६📍विधान भवन, मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #DisasterManagement
4 144
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Rules have been established regarding the glorification of drugs in films and complaints can be filed against such content.
चित्रपटांमधून होणाऱ्या ड्रग्जच्या उदात्तीकरणाबाबत नियम तयार आहेत आणि त्याविरोधात तक्रार करता येते.
(विधानसभा, मुंबई | दि. 23 जून 2026)
#Maharashtra #Mumbai #MonsoonSession2026
4 144
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
The Union Government has launched a nationwide anti-drug campaign with all States and directed them to adopt a whole-of-government approach, with 15 State Government departments working in coordination.
केंद्र सरकारने सर्व राज्यांच्या सहकार्याने देशव्यापी ड्रग्जविरोधी मोहीम हाती घेतली असून, ‘Whole of Government’ दृष्टिकोनानुसार राज्य सरकारचे 15 विभाग समन्वयाने कार्य करणार आहेत.
(विधानसभा, मुंबई | दि. 23 जून 2026)
#Maharashtra #Mumbai #MonsoonSession2026
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
