uk
Feedback
oasis study point

oasis study point

Відкрити в Telegram

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

Показати більше
7 904
Підписники
-224 години
-257 днів
-11430 день
Архів дописів
100) ऑक्सिजनचा एक रेणू तयार करण्यासाठी किती प्रकाशकणांची आवश्यकता असते ?
Anonymous voting

99) खालीलपैकी राजवायू कोणता ?
Anonymous voting

44) तिसरी योजना अपयशी ठरण्याची प्रमुख कारणे कोणती ? अ) 1962 चे चीन युद्ध ब) 1965 चे पाकिस्तान युद्ध क) 1965-66 साली पडलेला प्रचंड पाऊस
Anonymous voting

43) अर्थसंकल्प या विषयी खालील विधानांचा विचार करा. अ) कलम 112 नुसार देशाचा अर्थसंकल्प तयार केला जातो. ब) अर्थसंकल्प हा शब्द राज्यघटनेत नमूद नाही.
Anonymous voting

151) भारतातील कोणत्या राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्याची नोंद झाली ?
Anonymous voting

150) 24 मार्च 2020 रोजी भारताच्या पंतप्रधानांनी कोवीड -19 विषाणूचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी संपूर्ण देशासाठी ….……. दिवसांची टाळेबंदी (लॉकडाऊन) घोषीत केली.
Anonymous voting

149) गुढी पाडवा उत्सवात......पंचांगाची सुरूवात देखील साजरी होते.
Anonymous voting

148) भारतामध्ये पहिले कृषी विज्ञान केंद्र कुठे स्थापित करण्यात आले होते ?
Anonymous voting

147) बाबा आमटे यांचे पूर्ण नाव सांगा.
Anonymous voting

146) इस्त्राईल देशाची प्रमुख भाषा कोणती ?
Anonymous voting

145) स्त्री उद्योजिकांसाठी स्वतंत्र धोरण असणारे महाराष्ट्र हे भारतातील............... राज्य आहे.
Anonymous voting

144) पुढीलपैकी प्रतीक चिन्ह (लोगो) असणारे पहिले भारतीय शहर कोणते ?
Anonymous voting

143) भारताच्या पहिल्या सबसॉनिक क्रूज मिसाइलचे नाव काय ?
Anonymous voting

142) गुलाबांचा उगम कुठे झाला होता ?
Anonymous voting

225) मराठी भाषा जलद लिहण्यासाठी ------ ही लिपी वापरतात.
Anonymous voting

224) ‘व्याकरण’ या शब्दाचा शब्दश: अर्थ काय ?
Anonymous voting

223) अंत्यदंड आलेल्या अक्षराचा पर्याय शोधा.
Anonymous voting

भारतीय राष्ट्रीय प्रतिज्ञेचे लेखक कोण? ---------------------------------------------- या व्हिडीओमध्ये आपल्या राष्ट्रीय प्रतिज
भारतीय राष्ट्रीय प्रतिज्ञेचे लेखक कोण? ---------------------------------------------- या व्हिडीओमध्ये आपल्या राष्ट्रीय प्रतिज्ञेचे लेखक व प्रतिज्ञेच्या इतिहासाविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. https://youtu.be/tqGb8E9TRoU

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 💠आरोग्य विभाग तांत्रिक सराव प्रश्न 💠 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ या व्हिडीओमध्ये आरोग्य विभागातील विविध पदांसाठी विचारण्यात य
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 💠आरोग्य विभाग तांत्रिक सराव प्रश्न 💠 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ या व्हिडीओमध्ये आरोग्य विभागातील विविध पदांसाठी विचारण्यात येणाऱ्या तांत्रिक सराव प्रश्नांची चर्चा करण्यात आली आहे. भाग 3 https://youtu.be/00JxIwl2JOU ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 💠सरळसेवा भरती चॅनल💠 https://t.me/joinchat/AAAAAEQHycExySaXcEhm6w ----------------------------------------------- 💠 सामान्य विज्ञान चॅनल💠 https://t.me/joinchat/AAAAAFk1aTVgRuzybEOyRg ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖