oasis study point
Ir al canal en Telegram
सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ
Mostrar más7 904
Suscriptores
-224 horas
-257 días
-11430 días
Archivo de publicaciones
7 902
100) ऑक्सिजनचा एक रेणू तयार करण्यासाठी किती प्रकाशकणांची आवश्यकता असते ?
7 902
44) तिसरी योजना अपयशी ठरण्याची प्रमुख कारणे कोणती ?
अ) 1962 चे चीन युद्ध ब) 1965 चे पाकिस्तान युद्ध
क) 1965-66 साली पडलेला प्रचंड पाऊस
7 902
43) अर्थसंकल्प या विषयी खालील विधानांचा विचार करा.
अ) कलम 112 नुसार देशाचा अर्थसंकल्प तयार केला जातो.
ब) अर्थसंकल्प हा शब्द राज्यघटनेत नमूद नाही.
7 902
151) भारतातील कोणत्या राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण
सापडल्याची नोंद झाली ?
7 902
150) 24 मार्च 2020 रोजी भारताच्या पंतप्रधानांनी कोवीड -19 विषाणूचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी संपूर्ण देशासाठी ….……. दिवसांची टाळेबंदी (लॉकडाऊन) घोषीत केली.
7 902
149) गुढी पाडवा उत्सवात......पंचांगाची सुरूवात देखील साजरी होते.
7 902
148) भारतामध्ये पहिले कृषी विज्ञान केंद्र कुठे स्थापित करण्यात आले होते ?
7 902
145) स्त्री उद्योजिकांसाठी स्वतंत्र धोरण असणारे महाराष्ट्र हे भारतातील............... राज्य आहे.
7 902
144) पुढीलपैकी प्रतीक चिन्ह (लोगो) असणारे पहिले भारतीय शहर कोणते ?
7 902
भारतीय राष्ट्रीय प्रतिज्ञेचे लेखक कोण?
----------------------------------------------
या व्हिडीओमध्ये आपल्या राष्ट्रीय प्रतिज्ञेचे लेखक व प्रतिज्ञेच्या इतिहासाविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.
https://youtu.be/tqGb8E9TRoU
7 902
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💠आरोग्य विभाग तांत्रिक सराव प्रश्न 💠
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
या व्हिडीओमध्ये आरोग्य विभागातील विविध पदांसाठी विचारण्यात येणाऱ्या तांत्रिक सराव प्रश्नांची चर्चा करण्यात आली आहे. भाग 3
https://youtu.be/00JxIwl2JOU
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💠सरळसेवा भरती चॅनल💠
https://t.me/joinchat/AAAAAEQHycExySaXcEhm6w
-----------------------------------------------
💠 सामान्य विज्ञान चॅनल💠
https://t.me/joinchat/AAAAAFk1aTVgRuzybEOyRg
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
