uk
Feedback
oasis study point

oasis study point

Відкрити в Telegram

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

Показати більше
7 888
Підписники
-1224 години
-307 днів
-11630 день
Архів дописів
70) ............ हा उत्तर अमेरिक आणि दक्षिण अमेरिक यांना जोडणारा महामार्ग आहे.
Anonymous voting

69) मदर इंडिया चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत ?
Anonymous voting

photo content

💠मल्लखांब खेळाला क्रीडा मंत्रालयाची मान्यता. 👉केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने रविवारी चार स्वदेशी खेळांना अधिकृत मान्यता दिली. त्यात मल्लखांबसहित, गटका, कलरीपायूट्टू आणि थांत-ता या देशी खेळांचा समावेश आहे. 👉तर हरयाणा येथे पुढील वर्षी होणाऱ्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत या चार खेळांचाही आता समावेश असेल. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

💠 मानव विकास अहवाल -2020 💠 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 👉मानव विकास निर्देशांक 2019 मध्ये 189 देशांच्या यादीत भारताची Rank 131 व गुण 0.645 .(2018 ला 130 होती) ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 💠 पहिले चार देश 💠 1. नॉर्वे 2. आयर्लंड 3. स्वित्झर्लंड 4. हाँगकाँग 👉हा निर्देशांक - आरोग्य , शिक्षण, राहणीमान दर्जा या आधारे काढला जातो. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 👉 t.me/chalughadamodistudy

photo content

👉 इंटेलिजन्स ब्युरो (IB)विभागात अधिकारी म्हणून काम करण्याची उत्तम संधी 👉फॉर्म भरण्याची मुदत - 19 डिसेंबर,2020 ते 09 जानेवारी,2021 👉@mpscstudychannel

photo content

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 💠MPSC FOUNDATION BATCH💠 👉Start From: 07/12/2020 👉Time : 07:00 to 10:00 am 👉 Duration: 10 months ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🧑‍✈️ POLICE BHARATI BATCH 🧑‍✈️ 👉Start From 07/12/2020 👉Time: 10:00 to 01:00 pm 👉 Duration: 3 months ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Special math & reasoning batch 👉Start From 07/12/2020 👉Time: 5:30 to 07:00 pm 👉 Duration: 3 months ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 💠 CONTACT 💠 oasis career point Income tax colony,old jalna 8805217221 / 9823247191 🔘 यु ट्युब (You tube) चॅनेल 🔘 https://www.youtube.com/oasiscareerpoint ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 👍 आपल्या इतर मित्रांनाही पाठवा👍 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

photo content

60) 10 जुलै 2020 रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांनी रेवा सोलार प्लँटचे उद्घाटन केले, तो प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?
Anonymous voting

59) कोणत्या ॲपच्या माध्यमातून नागरिक कोवीड -19 संबंधी प्रश्न विचारू शकतात ?
Anonymous voting

202) खालील पैकी ही भाषा देवनागरी लिपीतील नाही.
Anonymous voting

201) रामूने काठी घेतली. त्याने कुत्र्याला झोडपले. केवलवाक्य बनवा.
Anonymous voting

112) When I was a student , I ....... visit the library frequently . (Choose the right option)
Anonymous voting