oasis study point
Ir al canal en Telegram
सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ
Mostrar más7 888
Suscriptores
-1224 horas
-307 días
-11630 días
Archivo de publicaciones
7 887
70) ............ हा उत्तर अमेरिक आणि दक्षिण अमेरिक यांना
जोडणारा महामार्ग आहे.
7 887
💠मल्लखांब खेळाला क्रीडा मंत्रालयाची मान्यता.
👉केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने रविवारी चार स्वदेशी खेळांना अधिकृत मान्यता दिली. त्यात मल्लखांबसहित, गटका, कलरीपायूट्टू आणि थांत-ता या देशी खेळांचा समावेश आहे.
👉तर हरयाणा येथे पुढील वर्षी होणाऱ्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत या चार खेळांचाही आता समावेश असेल.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
7 887
💠 मानव विकास अहवाल -2020 💠
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉मानव विकास निर्देशांक 2019 मध्ये
189 देशांच्या यादीत भारताची Rank
131 व गुण 0.645 .(2018 ला 130 होती)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💠 पहिले चार देश 💠
1. नॉर्वे
2. आयर्लंड
3. स्वित्झर्लंड
4. हाँगकाँग
👉हा निर्देशांक - आरोग्य , शिक्षण, राहणीमान दर्जा या आधारे काढला जातो.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉 t.me/chalughadamodistudy
7 887
👉 इंटेलिजन्स ब्युरो (IB)विभागात अधिकारी म्हणून काम करण्याची उत्तम संधी
👉फॉर्म भरण्याची मुदत - 19 डिसेंबर,2020 ते 09 जानेवारी,2021
👉@mpscstudychannel
7 887
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💠MPSC FOUNDATION BATCH💠
👉Start From: 07/12/2020
👉Time : 07:00 to 10:00 am
👉 Duration: 10 months
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🧑✈️ POLICE BHARATI BATCH 🧑✈️
👉Start From 07/12/2020
👉Time: 10:00 to 01:00 pm
👉 Duration: 3 months
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Special math & reasoning batch
👉Start From 07/12/2020
👉Time: 5:30 to 07:00 pm
👉 Duration: 3 months
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💠 CONTACT 💠
oasis career point
Income tax colony,old jalna
8805217221 / 9823247191
🔘 यु ट्युब (You tube) चॅनेल 🔘
https://www.youtube.com/oasiscareerpoint
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👍 आपल्या इतर मित्रांनाही पाठवा👍
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
7 887
60) 10 जुलै 2020 रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांनी रेवा सोलार प्लँटचे उद्घाटन केले, तो प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?
7 887
59) कोणत्या ॲपच्या माध्यमातून नागरिक कोवीड -19 संबंधी प्रश्न विचारू शकतात ?
7 887
201) रामूने काठी घेतली. त्याने कुत्र्याला झोडपले. केवलवाक्य बनवा.
7 887
112) When I was a student , I ....... visit the library frequently . (Choose the right option)
