uk
Feedback
oasis study point

oasis study point

Відкрити в Telegram

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

Показати більше
7 943
Підписники
Немає даних24 години
-277 днів
-10030 день
Архів дописів
Repost from Economics Study
13) ‘कमाल नफा मिळवणे’ हा कोणत्या अर्थव्यवस्थेतील उत्पादकांचा मुख्य हेतू असतो ?
Anonymous voting

Repost from Economics Study
12) लोकसंख्येत घट झाल्यास काय होईल ?
Anonymous voting

Repost from Economics Study
11) ‘जागतीक दारिद्र्य निर्मुलन दिवस’ कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
Anonymous voting

Repost from Economics Study
10) जकाती आणि व्यापाराबाबतच्या सर्वसाधारण करारा (GATT) ऐवजी जागतिक व्यापार संघटना ----- रोजी अस्तित्वात आली.
Anonymous voting

Repost from Economics Study
9) भाववाढ याविषयी योग्य पर्याय निवडा. i) धनकोला तोटा होतो. ii) ऋणकोला फायदा होतो.
Anonymous voting

Repost from Economics Study
8) खालीलपैकी कोणत्या वस्तूची मागणी अधिक लवचीक असते ?
Anonymous voting

Repost from Economics Study
4) भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलन निर्मीती विभागास कायमस्वरुपी किमान किती रुपयाचा सुवर्णसाठा ठेवणे आवश्यक आहे ?
Anonymous voting

Repost from Economics Study
3) भारतात आर्थिक सर्वेक्षण ...... द्वारे प्रकाशित केले जाते.
Anonymous voting

Repost from Economics Study
2) रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट हे..... शी संबंधित आहेत.
Anonymous voting

Repost from Economics Study
1) RBI चे राष्ट्रीयीकरण झाले तेव्हा भारताचे वित्त मंत्री कोण होते ?
Anonymous voting

भारतातील पहिले कागद विरहीत न्यायालय कोणते ?
Anonymous voting

🔹जॉईन यूट्यूब चॅनेल🔹 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ आपण, आपले नातेवाईक किंवा मित्र जर mpsc/ तलाठी/ सरळसेवा परीक्षा/अशा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर खालील यूट्यूब चॅनेल सबस्क्राइब करा  व इतरांनाही लिंक पाठवा 🙏🙏🙏 https://www.youtube.com/c/oasisstudypoint ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

उकळत्या पाण्याचे तापमान फॅरनहाईटमध्ये सांगायचे झाल्यास किती असते ?
Anonymous voting

पुर्वीच्या काळी खानदेश प्रदेशाचा उल्लेख.........असा केला जात होता.
Anonymous voting

आत्मीय सभेचे संस्थापक कोण ?
Anonymous voting

...... यांना महाराष्ट्र भुषण पुरस्कार मिळालेला नाही.
Anonymous voting

महात्मा गांधी यांनी कोणते पुस्तक लिहिले होते ?
Anonymous voting

photo content