oasis study point
Open in Telegram
सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ
Show more7 943
Subscribers
No data24 hours
-277 days
-10030 days
Posts Archive
7 942
Repost from Economics Study
13) ‘कमाल नफा मिळवणे’ हा कोणत्या अर्थव्यवस्थेतील उत्पादकांचा मुख्य हेतू असतो ?
7 942
Repost from Economics Study
11) ‘जागतीक दारिद्र्य निर्मुलन दिवस’ कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
7 942
Repost from Economics Study
10) जकाती आणि व्यापाराबाबतच्या सर्वसाधारण करारा (GATT) ऐवजी जागतिक व्यापार संघटना ----- रोजी अस्तित्वात आली.
7 942
Repost from Economics Study
9) भाववाढ याविषयी योग्य पर्याय निवडा.
i) धनकोला तोटा होतो. ii) ऋणकोला फायदा होतो.
7 942
Repost from Economics Study
8) खालीलपैकी कोणत्या वस्तूची मागणी अधिक लवचीक असते ?
7 942
Repost from Economics Study
4) भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलन निर्मीती विभागास कायमस्वरुपी किमान किती रुपयाचा सुवर्णसाठा ठेवणे आवश्यक आहे ?
7 942
Repost from Economics Study
3) भारतात आर्थिक सर्वेक्षण ...... द्वारे प्रकाशित केले जाते.
7 942
Repost from Economics Study
2) रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट हे..... शी संबंधित आहेत.
7 942
Repost from Economics Study
1) RBI चे राष्ट्रीयीकरण झाले तेव्हा भारताचे वित्त मंत्री कोण होते ?
7 942
🔹जॉईन यूट्यूब चॅनेल🔹
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
आपण, आपले नातेवाईक किंवा मित्र जर mpsc/ तलाठी/ सरळसेवा परीक्षा/अशा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर खालील यूट्यूब चॅनेल सबस्क्राइब करा व इतरांनाही लिंक पाठवा 🙏🙏🙏
https://www.youtube.com/c/oasisstudypoint
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
7 942
उकळत्या पाण्याचे तापमान फॅरनहाईटमध्ये सांगायचे झाल्यास किती असते ?
7 942
पुर्वीच्या काळी खानदेश प्रदेशाचा उल्लेख.........असा केला जात होता.
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
