uk
Feedback
oasis study point

oasis study point

Відкрити в Telegram

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

Показати більше
7 884
Підписники
-624 години
-377 днів
-11730 день
Архів дописів
5) भारतीय अर्थव्यवस्थेत सध्या कोणते क्षेत्र जलद वाढीचे क्षेत्र आहे ?
Anonymous voting

13) विधान परिषद बरखास्त करण्याचा अधिकार कोणास आहे ?
Anonymous voting

12) 90) खालीलपैकी कोणती कलमे आणिबाणीशी संबंधीत आहेत ?
Anonymous voting

12) घटनात्मक दर्जा असलेला नियोजनाचा एकमेव स्तर म्हणजे......
Anonymous voting

30) उत्तर भारतामध्ये सिंचनाची कालवा पद्धत प्रचलित असण्याचे कारण काय आहे ?
Anonymous voting

29) भारतातील जंगली गाढवाचे एकमात्र घर कोणते आहे ?
Anonymous voting

28) जगातील सर्वात शुष्क ठिकाण -------- आहे.
Anonymous voting

24) सुप्रसिद्ध मेईजी क्रांती कोणत्या देशाशी संबंधीत आहे ?
Anonymous voting

23) ‘कर्नाटक युद्ध’ कोणत्या युरोपीय देशांमध्ये झाले ?
Anonymous voting

22) मलिक अंबर हा ------ कर्तबगार वजीर होता.
Anonymous voting

21) ------- हा अमेरीकेचा स्वातंत्र्य दिन होय.
Anonymous voting

18) योग्य पर्याय निवडा. अ) मराठी डावीकडून उजवीकडे लिहील्या जाते. ब) मराठी भाषेची ध्वनी व लिपी संस्कृत भाषेतून आली. क) मराठी ही महाराष्ट्री व अपभ्रंशीच्या संयोगातून निर्माण झाली आहे. ड) मराठी मुडपून लिहीण्याच्या पद्धतीला मोडी लिपी म्हणत.
Anonymous voting

17) लिपीचा शोध लागल्याने काय शक्य झाले आहे ?
Anonymous voting

16) मराठी मोडी लिपीत लिहिण्याची पद्धत यादवकालीन प्रधान हेमचंद्र पंडित यांनी .......... या देशातून भारतात आणली.
Anonymous voting

15) खालीलपैकी ही भाषा देवनागरी लिपीतील नाही.
Anonymous voting

14) विचार, भावना, अनुभव, व कल्पना, व्यक्त करण्याचे साधन म्हणजे ----होय.
Anonymous voting

💠भाषा व लिपी💠 -------------------------- 👉https://youtu.be/c2UZlkTE7D4 या व्हिडिओ मध्ये भाषा, भाषेचे प्रकार त्याचबरोबर देवनागरी लिपी आणि मोडी लिपी याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे. 💠 मराठी टेलिग्राम चॅनेल 💠 👉https://t.me/joinchat/AAAAAERTqljWTuQ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖