oasis study point
前往频道在 Telegram
सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ
显示更多7 884
订阅者
-624 小时
-377 天
-11730 天
帖子存档
7 882
5) भारतीय अर्थव्यवस्थेत सध्या कोणते क्षेत्र जलद वाढीचे क्षेत्र आहे ?
7 882
30) उत्तर भारतामध्ये सिंचनाची कालवा पद्धत प्रचलित असण्याचे कारण काय आहे ?
7 882
18) योग्य पर्याय निवडा.
अ) मराठी डावीकडून उजवीकडे लिहील्या जाते.
ब) मराठी भाषेची ध्वनी व लिपी संस्कृत भाषेतून आली. क) मराठी ही महाराष्ट्री व अपभ्रंशीच्या संयोगातून निर्माण झाली आहे. ड) मराठी मुडपून लिहीण्याच्या पद्धतीला मोडी लिपी म्हणत.
7 882
16) मराठी मोडी लिपीत लिहिण्याची पद्धत यादवकालीन प्रधान हेमचंद्र पंडित यांनी .......... या देशातून भारतात आणली.
7 882
14) विचार, भावना, अनुभव, व कल्पना, व्यक्त करण्याचे साधन म्हणजे ----होय.
7 882
💠भाषा व लिपी💠
--------------------------
👉https://youtu.be/c2UZlkTE7D4
या व्हिडिओ मध्ये भाषा, भाषेचे प्रकार त्याचबरोबर देवनागरी लिपी आणि मोडी लिपी याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे.
💠 मराठी टेलिग्राम चॅनेल 💠
👉https://t.me/joinchat/AAAAAERTqljWTuQ
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
