oasis study point
Відкрити в Telegram
सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ
Показати більше7 617
Підписники
-324 години
-257 днів
-9830 днів
Архів дописів
7 617
X चे पूर्व दिशेला तोंड आहे. तो 45 अंश डावीकडे वळतो. मग तो 135 अंश उजवीकडे वळतो. मग तो 180 अंश वळतो. मग तो 45 अंश उजवीकडे वळतो. शेवटी तो डावीकडे 90 अंश वळतो. आता तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे ?
7 617
Repost from oasis study point
🏏⛹♂खेळाडू व त्यांची टोपन नावे ⛹♀🏏
* join- t.me/oasisstudypoint
* सुनिल गावसकर -लिटल मास्टर
* सौरव गांगूली - दादा
* मन्सुर अलीखान पतौडी - टायगर
* पी. टी. उषा - सुवर्ण कन्या
* सचिन तेंडूलकर - मास्टर ब्लास्टर
* डॉनाल्ड ब्रॅडमन - क्रिकेटचा बादशाहा/द डॉन
* मेजर ध्यानचंद - हॉकीचे जादूगार
* पेले - फुटबॉल सम्राट
* राहुल द्रवीड - द वॉल
* व्ही. व्ही. लक्ष्मण - व्हेरी व्हेरी स्पेशल
* अनिल कुंबळे - जम्बो
* एम.एस.धोनी - माही
* शोएब अख्तर - रावळपिंडी एक्सप्रेस
* दिलीप वेंगसरकर - कर्नल
* खाशाबा जाधव -पॉकेट डायनामो
* कविता राऊत - सावरपाडा एक्सप्रेस
* डॉ.विश्वनाथन आनंद - लायटींग किड
* ललीता बाबर - माणदेशी एक्सप्रेस
* राफेल नदाल - क्ले कोर्टचा राजा
* http://t.me/oasisstudypoint
7 617
💠 तलाठी परीक्षा व्हिडिओज 💠
(छत्रपती संभाजीनगर,पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, बुलढाणा, मुंबई, गोंदिया व रत्नागिरी तलाठी पेपर 2016)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔺 संपूर्ण 100 प्रश्न
👉 https://youtu.be/T-NfPGX3v54
🔺 मराठी व्याकरण 25 प्रश्न
👉 https://youtu.be/g6nvbs9M3Zk
🔺 इग्रजी व्याकरण 25 प्रश्न
👉 https://youtu.be/jyLQ9QMW3Vs
🔺 सामान्य ज्ञान (gk) 25 प्रश्न
👉 https://youtu.be/Zopp_RHGmdg
🔺 गणित बुद्धीमत्ता 25 प्रश्न
👉https://youtu.be/RsqBTmMd3ts
