ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

oasis study point

oasis study point

الذهاب إلى القناة على Telegram

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

إظهار المزيد
7 619
المشتركون
-424 ساعات
-217 أيام
-9530 أيام
أرشيف المشاركات
photo content

X चे पूर्व दिशेला तोंड आहे. तो 45 अंश डावीकडे वळतो. मग तो 135 अंश उजवीकडे वळतो. मग तो 180 अंश वळतो. मग तो 45 अंश उजवीकडे वळतो. शेवटी तो डावीकडे 90 अंश वळतो. आता तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे ?
Anonymous voting

खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा.
Anonymous voting

अचानक एखादी गोष्ट घडली, तर एखाद्याला पाहिजे ते मिळते.
Anonymous voting

पुढील वाक्य वाचून योग्य वाक्य ओळखा.
Anonymous voting

photo content

photo content

photo content

photo content

Repost from oasis study point
🏏⛹‍♂खेळाडू व त्यांची टोपन नावे ⛹‍♀🏏 * join- t.me/oasisstudypoint * सुनिल गावसकर -लिटल मास्टर * सौरव गांगूली - दादा * मन्सुर अलीखान पतौडी - टायगर * पी. टी. उषा - सुवर्ण कन्या * सचिन तेंडूलकर - मास्टर ब्लास्टर * डॉनाल्ड ब्रॅडमन - क्रिकेटचा बादशाहा/द डॉन * मेजर ध्यानचंद - हॉकीचे जादूगार * पेले - फुटबॉल सम्राट * राहुल द्रवीड - द वॉल * व्ही. व्ही. लक्ष्मण - व्हेरी व्हेरी स्पेशल * अनिल कुंबळे - जम्बो * एम.एस.धोनी - माही * शोएब अख्तर - रावळपिंडी एक्सप्रेस * दिलीप वेंगसरकर - कर्नल * खाशाबा जाधव -पॉकेट डायनामो * कविता राऊत - सावरपाडा एक्सप्रेस * डॉ.विश्वनाथन आनंद - लायटींग किड * ललीता बाबर - माणदेशी एक्सप्रेस * राफेल नदाल - क्ले कोर्टचा राजा * http://t.me/oasisstudypoint

Repost from oasis study point
सामान्य ज्ञान भाग 1

photo content

photo content

photo content

💠 तलाठी परीक्षा व्हिडिओज 💠    (छत्रपती संभाजीनगर,पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, बुलढाणा, मुंबई, गोंदिया व रत्नागिरी तलाठी पेपर 2016) ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔺 संपूर्ण 100 प्रश्न 👉 https://youtu.be/T-NfPGX3v54 🔺 मराठी व्याकरण 25 प्रश्न 👉 https://youtu.be/g6nvbs9M3Zk 🔺 इग्रजी व्याकरण 25 प्रश्न 👉 https://youtu.be/jyLQ9QMW3Vs 🔺 सामान्य ज्ञान (gk) 25 प्रश्न 👉 https://youtu.be/Zopp_RHGmdg 🔺 गणित बुद्धीमत्ता 25 प्रश्न 👉https://youtu.be/RsqBTmMd3ts

photo content