cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

Рекламні дописи
12 440
Підписники
+224 години
-87 днів
-5530 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

01:00
Відео недоступнеДивитись в Telegram
MPSC Descriptive 2025 🤠✅ FIR registered against Teacher From Bihar for making reels while correcting answer sheets. As per reports, Teachers were grading students without going through answer copy😁
Показати все...
👍 2
Фото недоступнеДивитись в Telegram
आज पासून बंद म्हणजे बंद 😃😃. परत t20 wc येणार 😅✅
Показати все...
24👍 17👎 5😁 3
Фото недоступнеДивитись в Telegram
जिल्हा परिषद भरती - २०२३ उर्वरित पदांचे वेळापत्रक ✅ जिल्हा परिषद भरती - २०२३ चे हॉल तिकीट्स खालील लिंक वर उपलब्ध होतील✅. लिंक : https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
SSC Result 2024 : 27 May 2024 दुपारी १ वाजता 😃✅ Sites : निकाल बघण्यासाठी अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत. १. mahresult.nic.in २. http://sscresult.mkcl.org ३. https://sscresult.mahahsscboard.in ४. https://results.digilocker.gov.in ५. www.tv9marathi.com ६. http://results.targetpublications.org
Показати все...
👍 7
MPSC Group B - Consent Submission ✅ 1. महाराष्ट्र अराजपत्रित, गट- ब सेवा मुख्य परीक्षा - 2023 परीक्षेसंदर्भात मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई यांनी मूळ अर्ज क्र.569/2024 प्रकरणी दिलेल्या दिनांक 10 मे, 2024 रोजीच्या निर्देशानुसार फक्त दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/ मुद्रांक निरीक्षक आणि राज्यकर निरीक्षक या पदावर नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आलेल्या तसेच तात्पुरत्या निवडयादीत समाविष्ट झालेल्या सहायक कक्ष अधिकारी संवर्गातील उमेदवारांकडून ते कोणत्या संवर्गाकरिता प्रथम पसंती ( First Choice) देत आहेत याबाबत आपला विकल्प मागविण्यात येत आहे. या अनुषंगाने https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर संमती विकल्प (Consent Submission) उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्यानुसार आपला विचार फक्त संमती विकल्प दिलेल्या संवर्गासाठी करण्यात येईल. त्यासाठी आपणास ‘स्विकारले’ ‘(Accepted)’ हा पर्याय निवडावा लागेल. उर्वरित संवर्गांसाठी आपणास ‘Give up १’/’Give up २’ हा पर्याय निवडावा लागेल. ज्या संवर्गांसाठी ‘Give up १’/’Give up २’ पर्याय निवडला आहे, त्या संवंर्गांकरिता आपल्या उमेदवारीचा विचार न करता इतर उमेदवारांचा गुणवत्तेवर विचार करण्यात येईल. 2. आयोगाकडून निश्चित करण्यात आलेल्या उपरोक्त कालावधीत विहीत ऑनलाईन पध्दतीने संमती विकल्प सादर न केल्यास आपला अंतिम निवडीकरिता विचार करण्यात येणार नाही.
Показати все...
👍 11
Фото недоступнеДивитись в Telegram
👍 3
Фото недоступнеДивитись в Telegram
Maharashtra Board 12th Result 2024 : बारावीचा निकाल 93.37 टक्के, कोकण विभाग अव्वल, मुलींनी मारली बाजी
Показати все...
👍 7 3
Фото недоступнеДивитись в Telegram
HSC Result 2024 : आज 21 May 2024 दुपारी १ वाजता 😃✅ Sites : निकाल बघण्यासाठी अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत. १. mahresult.nic.in २. http://hscresult.mkcl.org ३. www.mahahsscboard.in ४. https://results.digilocker.gov.in ५. www.tv9marathi.com ६. http://results.targetpublications.org
Показати все...
👍 4
महाराष्ट्रातले मतदान संपले 😃, आता फक्त निकालाची वाट बघायची.. तुम्ही मतदान केले का ? 🙂Anonymous voting
  • हो, हो, INDI आघाडीला मतदान केले😎.
  • हो, हो, ND आघाडीला मतदान केले😎.
  • मतदान केले पण NOTA ला.😎-😳🕶️👌
  • मतदान केले पण अपक्ष उमेदवाराला😁
  • मतदान केले नाही🙃
  • मतदान करायचे होते पण , करता आले नाही.🙂
  • Voting Card च नाही 😕
0 votes
👍 20😁 7 1
Фото недоступнеДивитись в Telegram
HSC Result 2024 : 21 May 2024 दुपारी १ वाजता 😃✅ अन्य तपशील ✅ Sites : निकाल बघण्यासाठी अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत. १. mahresult.nic.in २. http://hscresult.mkcl.org ३. www.mahahsscboard.in ४. https://results.digilocker.gov.in ५. www.tv9marathi.com ६. http://results.targetpublications.org
Показати все...
👍 3