uk
Feedback
Police Bharti 2025 - 26

Police Bharti 2025 - 26

Відкрити в Telegram

सर्व अपडेट वाचून घ्या 👇👇👇👇👇👇👇

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу Police Bharti 2025 - 26

Канал Police Bharti 2025 - 26 (@police_future) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 21 175 підписників, посідаючи 9 397 місце в категорії Освіта та 19 896 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 21 175 підписників.

За останніми даними від 22 липня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -294, а за останні 24 години на -4, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 3.75%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 1.87% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 795 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 396 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 3.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
सर्व अपडेट वाचून घ्या 👇👇👇👇👇👇👇

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 23 липня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

21 175
Підписники
-424 години
-607 днів
-29430 день
Архів дописів
Repost from MPSC NEWS
कामगार भरती डेमो पेपर 📚 कामगार आयुक्तालय भरती 2026 🎯 कायदेसंहिता टेस्ट व नोट्स | TCS Pattern ✅ एकूण 102 टेस्ट ✅ एकूण प्रश्न : 4080 ✅ निरीक्षक | लघुटंकलेखक | लेखापाल पदासाठी उपयुक्त सर्व PDF लगेच मिळतील मेसेज करा 👇👇👇👇👇👇👇 https://wa.me/9146319048 https://wa.me/9146319048

Repost from MPSC NEWS
📚 कामगार आयुक्तालय भरती 2026 🎯 कायदेसंहिता टेस्ट व नोट्स | TCS Pattern ✅ एकूण 102 टेस्ट ✅ एकूण प्रश्न : 4080 ✅ निरीक्षक | ल
📚 कामगार आयुक्तालय भरती 2026 🎯 कायदेसंहिता टेस्ट व नोट्स | TCS Pattern ✅ एकूण 102 टेस्ट ✅ एकूण प्रश्न : 4080 ✅ निरीक्षक | लघुटंकलेखक | लेखापाल पदासाठी उपयुक्त ━━━━━━━━━━━━━━━━━━ 🟢 Normal लेवल (भाग - 1) 📖 52 मूळ कायदे 📝 52 शॉर्ट नोट्स ✅ 52 टेस्ट (टॉपिक निहाय 40:80 पॅटर्ननुसार सर्व कायद्यावर 1 टेस्ट) 💻 ऑनलाईन | ऑफलाईन दोन्ही स्वरुपात 💰 शुल्क : 199/- (सर्वांसाठी उपलब्ध) ━━━━━━━━━━━━━━━━━━ 🔴 Difficult लेवल (भाग - 2) 📖 फक्त PDF स्वरुपात 📖 43 कायद्यावर टेस्ट (टॉपिक निहाय 40:80 पॅटर्ननुसार) 📝 7 GS टेस्ट (टॉपिक निहाय 40:80 पॅटर्ननुसार) ✅ एकूण 50 टेस्ट 💰 शुल्क : 100/- (भाग 1 चे विद्यार्थी) सर्व PDF लगेच मिळतील मेसेज करा 👇👇👇👇👇👇 https://wa.me/9146319048 https://wa.me/9146319048 ━━━━━━━━━━━━━━━━━━ 💳 टेस्ट सिरीज Point वर्तमान निर्णय 📲 9146319048 या नंबर ला पे करून स्क्रीन शॉट पाठवा.

कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आले?
Anonymous voting

तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली?
Anonymous voting

सत्यशोधक समाजाची कोणत्या चळवळी होत्या ?
Anonymous voting

गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला ?
Anonymous voting

.............. ही जगातील पहिली धरण विरोधी चळवळ होती.
Anonymous voting

🎯 तलाठी, नगर परिषद, लिपिक, RTO अश्या अनेक विभागांच्या हजारो पदांना एकच परीक्षा. ❗️ 5,000 पेक्षा जास्त पदांची जाहिरात❗️ 📝 सर
🎯 तलाठी, नगर परिषद, लिपिक, RTO अश्या अनेक विभागांच्या हजारो पदांना एकच परीक्षा. ❗️ 5,000 पेक्षा जास्त पदांची जाहिरात❗️
📝 सर्व परीक्षांसाठी एकच बॅच
🏆 विजयपथ - MPSC सरळ सेवा बॅच
🔘पूर्व + मुख्य दोन्ही अभ्यासक्रम🔘
👼UPSC, MPSC मधून अंतिम निवडलेले, मुलाखती दिलेली आणि अनुभवी शिक्षक असलेली एकमेव बॅच 👼संपूर्ण बॅच लाईव्ह 👼जुने कोणतेही लेक्चर नाहीत 📱 Batch -⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.appWhats app ⤵️ https://wa.me/919075058049 🛍 Offer fee - 1,000 रु.... फक्त पहिल्या 100 विद्यार्थ्यांना.🤝 😊 मार्गदर्शक -विठ्ठल बडे सर (निवड PSI) व टीम 🎯 एकदा यशस्वी मार्गदर्शकांकडून शिकूनच पहा..

❇️ समानार्थी शब्द ❇️ ● झोपाळा - झुला, हिंदोळा, टाळाटाळ   ● झरा - निर्झर, ओहळ, ओढा   ● झगडा - कलह, भांडण, तंटा   ● टका - पैसा, पैका, जमीन मोजण्याचे माप   ● टणक - निबर, कठिण, धट्टाकट्टा   ● टिळा - तिलक, टिळक, ठिपका   ● टूक - कुशलता, युक्ती, टक   ● टाळाटाळ - र्हयगय, दिरंगाई, टगळमंगळ   ● ठराव - नियम, सिद्धांत, निकाल   ● ठळक - स्पष्ट, मोठे, जाड   ● ठाम - पक्का, कायम, दृढ   ● ठिकाण - पत्ता, स्थान, खूण   ● डोके - माथा, मस्तक, शिर   ● डोळा - नेत्र, लोचन, अक्ष, चक्षू   ● डगर - उतरण, टेकडी, ढळ   ● डौल - रुबाब, दिमाख, ऐट   ● ढग - घन, जलद, मेघ, नीरद ● ढाळणे - गाळणे, आतणे, अभिषेक करणे   ● ढेकूळ - ढेप, पेंड, भेली   ● ढिलाई - चालढकल, दुर्लक्ष, दिरंगाई,  हयगय   ● ढोंगी - लबाड, भोंदू, दांभिक, फसवा   ● ढोल - नगारा, डंका, पडघम   ● तक्रार - वाद, भांडण, हरकत   ● तट - काठ, किनारा, बाजू, भांडण   ● तत्व - सत्य, तात्पर्य, अंश ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🔥 मनात जिद्द... तयारीत कठोर मेहनत... मग यश निश्चितच तुमचे! 💪 "तलाठी बनण्याची परीक्षा बदलली आहे, पण जिद्द तीच आहे!" ❤️ 🚨 MP
🔥 मनात जिद्द... तयारीत कठोर मेहनत... मग यश निश्चितच तुमचे! 💪 "तलाठी बनण्याची परीक्षा बदलली आहे, पण जिद्द तीच आहे!" ❤️ 🚨 MPSC Group-C पूर्व परीक्षा 2026 | मिशन तलाठी 3.0 🚨 प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती 2026 साठीची सुवर्णसंधी आता तुमच्या दारात आहे. योग्य मार्गदर्शन, दर्जेदार अभ्यासक्रम आणि सातत्यपूर्ण सराव यांच्या जोरावर तुमचे 'तलाठी' होण्याचे स्वप्न आम्ही पूर्ण करण्यासाठी सज्ज आहोत. 🎯 MISSION TALATHI 3.0 मध्ये प्रवेश सुरू... ✅ महाराष्ट्रातील अनुभवी व तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन ✅ MPSC Group-C Pattern नुसार संपूर्ण अभ्यासक्रम ✅ Free PDF Notes ✅ नियमित Test Series व Full-Length Mock Tests 🔥 फक्त ₹2500 + GST 📚 Online + Recorded Batch 🎁 बॅचच्या प्रत्येक विद्यार्थ्याला मोफत ठोकळा ⏳ मर्यादित जागा – आजच तुमचा प्रवेश निश्चित करा! 📞 Admission Helpline: 9226018181 📲 Telegram परिवारात सहभागी व्हा: https://t.me/TalathiFactoryByShindeSir 📺 आजच Live Orientation Session पाहा: https://www.youtube.com/live/WvG0uM2YzvY?si=3czzox-OFwxcgGiK

Sample pdf - Talathi 2026.pdf

🔥 MPSC Combine गट-क | ग्राममहसूल अधिकारी (तलाठी) 2026 🔥 🎯 तलाठी भरतीची सुवर्णसंधी! 1539 तलाठी पदे आणि गट-क एकूण 5707 पदे ज
+1
🔥 MPSC Combine गट-क | ग्राममहसूल अधिकारी (तलाठी) 2026 🔥 🎯 तलाठी भरतीची सुवर्णसंधी! 1539 तलाठी पदे आणि गट-क एकूण 5707 पदे जाहीर! 📚 BeePublication घेऊन आले आहे MPSC पॅटर्न गट-क – ग्राममहसूल अधिकारी (तलाठी) प्रश्नपत्रिका वर्गीकरण व स्पष्टीकरण हे सर्वसमावेशक पुस्तक. ✅ 2011 ते 2026 पर्यंतच्या प्रश्नपत्रिकांचे वर्गीकरण ✅ प्रत्येक प्रश्नाचे सोपे व सविस्तर स्पष्टीकरण ✅ इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थव्यवस्था, विज्ञान, गणित, बुद्धिमत्ता व चालू घडामोडी ✅ MPSC Combine गट ब व गट क पूर्व परीक्षेवर आधारित ✅ वेळेची बचत करून Smart Study करण्यासाठी उपयुक्त 🗓️ पूर्व परीक्षा : 25 ऑक्टोबर 2026 🚀 आजच तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे मागणी नोंदवा! 🛒 Amazon आणि Flipkart वरही उपलब्ध. 🔗लिंक https://www.amazon.in/dp/B0HB4ZR9D3 📖 BeePublication – Knowledge is Power योग्य पुस्तक + योग्य सराव = हमखास यश! 🎯 📞पुस्तक खरेदीसाठी संपर्क https://wa.me/message/MKEQOAH5TFCUP1

तुम्ही पत्र वाचाल - या वाक्यातील काळ ओळखा.
Anonymous voting

विकत घातलेल्या आंब्याची...
Anonymous voting

भूतकाळी क्रियापद असलेला खालीलपैकी शब्द ओळखा.
Anonymous voting

पुढील शब्दांची अचूक जात ओळखा : मी -
Anonymous voting

👍👍👍👍👍👍👍👍 ▶️◀️🔼🔽➡️⬆️👍💪👌 ⚠️ हा मेसेज दुर्लक्षित करू नका... 🛫 महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांशी संबंधित... 📹 YouTube Live 📹 🎥 आज दुपारी 1:00 pm वाजता https://www.youtube.com/watch?v=nuL2e_iMdZ0

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 🙏 तुमच्यासोबत एक अत्यंत महत्त्वाची Announcement शेअर करायची आहे. मागील तलाठी भरती Batch ला तुम्ही दिलेल्या भरभरून प्रतिसादामुळे आणि विश्वासामुळे आम्हाला विद्यार्थ्यांसाठी आणखी चांगले काहीतरी करण्याची प्रेरणा मिळाली. ❤️ यावर्षी नव्याने जाहीर झालेल्या MPSC Pattern लक्षात घेऊन आम्ही तुमच्यासाठी एक मोठं आणि परीक्षाभिमुख पाऊल उचलत आहोत. 📢 आज दुपारी 1: 00 वाजता यासंदर्भात एक महत्त्वाचा व्हिडिओ येणार आहे. हा व्हिडिओ नक्की पाहा, कारण त्यामध्ये संपूर्ण Batch ची माहिती, अभ्यासाचे नियोजन आणि अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात येणार आहेत. आजपासून आपण तुमच्या Selection च्या प्रवासाची सुरुवात करत आहोत ! 💯 ⏰ आज दुपारी 1: 00 वाजता व्हिडिओ नक्की पाहा आणि ही सुवर्णसंधी चुकवू नका. लिंक : https://www.youtube.com/watch?v=nuL2e_iMdZ0 धन्यवाद! 🙏 Team The Infinity

COMBINE GROUP 'C' PRE LIVE BATCH 2026 By Appa Hatnure Sir 🎯 एकूण पदे : 5707 🌟 तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) पदाचा समावेश ✅ Ad
COMBINE GROUP 'C' PRE LIVE BATCH 2026 By Appa Hatnure Sir 🎯 एकूण पदे : 5707 🌟 तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) पदाचा समावेश ✅ Admission Open ✅ Fees: ~₹3,000~ /- 2000/- ✅ LIVE BATCH ✅ Batch Start: 27 July 2026 📌कोर्स लिंक - https://lttok.courses.store/876461? 📚 पदनिहाय सविस्तर मार्गदर्शन 1. ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) 2. वरिष्ठ अभिलेखपाल / वरिष्ठ लिपिक / अभिलेखपाल 3. सहाय्यक अधीक्षक 4. सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक) 5. लिपिक-टंकलेखक (विविध नियुक्ती प्राधिकारी) 6. लिपिक-टंकलेखक (नोंदणी व मुद्रांक विभाग) 7. उद्योग निरीक्षक 8. तांत्रिक सहाय्यक 9. कर सहाय्यक 10. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक (गट-क) 11. लिपिक-टंकलेखक 📞अधिक माहितीसाठी संपर्क - 9011194443 https://wa.me/9011194443 Join 👉 @Loksevapublicationpune

लखनौ हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे?
Anonymous voting