uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

Відкрити в Telegram

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

Показати більше
6 624
Підписники
Немає даних24 години
Немає даних7 днів
Немає даних30 днів
Архів дописів
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. भरती LetsUp | Job पदाचे नाव : उप कार्यकारी अभियंता (वितरण) शैक्षणिक पात्रता : (i) BE/B.Tech (इलेक्ट्रिकल) (ii) 03 वर्षे अनुभव वयाची अट : 04 एप्रिल 2020 रोजी 18 ते 35 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट] नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र. फी : खुला प्रवर्ग: ₹500/- [राखीव प्रवर्ग: ₹250/-, PWD/ExSM: फी नाही] परीक्षा (Online) : एप्रिल 2020 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 एप्रिल 2020 अधिकृत वेबसाईट : http://bit.ly/2Ir3gRy जाहिरात पाहा : http://bit.ly/2TtiI6g ऑनलाईन अर्ज : http://bit.ly/3auQSvZ [Starting: 20 मार्च 2020] ✔ नोकरीपासून ते तंत्रज्ञानापर्यंत सर्व घडामोडींसाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp

🏏 कोरोनामुळे 'टी-20 लीग'ला स्थगिती LetsUp I Sport 💁‍♂ कोरोना व्हायरसचा जगभरात प्रादुर्भाव वाढला असून याचा परिणाम क्रीडा क्षेत्रावरही होताना दिसून येत आहे. 👉 नेपाळची मोठी क्रिकेट स्पर्धा एव्हरेस्ट प्रीमियर लीग या महिन्यात 14 मार्चपासून होणार होती. परंतु आता कोरोना व्हायरसच्या तीव्रतेमुळे नेपाळ सरकारने ते पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. 🧐 प्रकरण काय? : ▪ एव्हरेस्ट प्रीमियर लीगच्या आयोजकांनी एक निवेदन जारी केले आहे की अटी अनुकूल झाल्याबरोबर स्पर्धा आयोजित केली जाईल. नेपाळमध्ये आतापर्यंत कोरोनाचा एक संशयित रुग्ण सापडला आहे. ▪ मात्र आरोग्य मंत्रालयाने लोकांना व्हायरसचा प्रसार होण्याची अपेक्षा असलेल्या कोणत्याही कार्यक्रमात उपस्थित न राहण्याचे आवाहन केले आहे. ▪ यापूर्वी कोरोना विषाणूमुळे यावर्षी जुलैपासून जपानमध्ये होणारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धासुद्धा धोक्यात आली आहे. ▪ या स्पर्धेत वेस्ट इंडीजचा ख्रिस गेल, नेपाळचा युवा गोलंदाज संदीप लामिछाने आणि अफगाणिस्तानचा सलामीवीर मोहम्मद शहजाद हे दिग्गज खेळाडू सहभागी होणार होते. 📍 दरम्यान, ही स्पर्धा पुढे ढकलली गेल्याने खेळाडू तसेच क्रिकेटपटूनमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. 👍 जगातील सुपरफास्ट अपडेटसाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp

😍 सुवर्णसंधी! 25 ते 30000 रूपये महीना कमवा घरबसल्या... 🎯 यासाठी घरी बसून मोबाईल किंवाकॉम्प्युटर वरुन पार्ट टाइम डेटा एंट्री काम करावे लागले. 💸 आपल्या कामाचे आपल्याला रोजच्या रोज पेमेंट दिले जाईल... 👍 महत्वपूर्ण : हे काम पूर्ण डेटा एंट्रीचे असून मार्केटिंग, चेन सिस्टम नाही आहे... 🧐 टीप : जर काम करण्यास इछुक असाल तर अधिक माहितीकारिता खालील व्हॉट्सअ‍ॅप लिंकवर hiii असा मेसेज करा : https://wa.me/917261998582?text=need%20details किंवा 917261998582 या नंबरवर कॉल करा. 💁‍♂ *TECH AIRCRAFT SOLUTION PRIVATE LIMITED * कंपनीचे कागदपत्र : PVT. LTD CERTIFICATE कागदपत्रांसाठी खालील लिक चेक करू शकता. 1) http://mca.gov.in/mcafoportal/showCheckCompanyName.do Tyep this - U72900PN2019PTC186857. 🤔 कामाचे स्वरूप काय? : ● कैप्चा व फॉर्म फिलिंग पर फॉर्म फिलिंग चार्जेस. ● कामासाठी टार्गेट आणि ऍकुरसी यांची गरज नाही. ● रोज पेमेंट, कामाचे सॉफ्टवेअर, अँड्रॉइड ऍप व काम कसे करायचे ? याची पूर्ण माहिती दिली जाईल. ● हे काम कोणीही कुठूनही आपल्या वेळेनुसार घरी बसून करू शकतो! ● महिना 25,000 ते 30,000 रुपये कमवा. 💼 थोडक्यात आमच्याबद्दल : ● आम्ही गेली 9 वर्षे सतत सेवेत/ कार्यरत असून आत्तापर्यंत 2 करोड़ रुपये पर्यंत पेमेंट केलेले आहे. ● आमच्या कंपनीचे सर्व डाक्यूमेंट्स लीगल आहेत. (शॉपअ‍ॅक्ट/ ITR/ रजिस्ट्रेशन, GSTIN) ● तुम्ही कंपनीला गूगलवर ही चेक किंवा सर्च करू शकता. ● आमचे काम कोणीही कुठूनही घरी बसून करू शकतो. आपलीकडे केवळ घरी कॉम्प्युटर, लॅपटॉप किवा अँड्रॉइड मोबाईल असणे गरजेचे आहे. 🤔 काम कसे असते? : हे पाहण्यासाठी आमच्या नंबर्सवर WhatsApp मेसेज करा. मग त्यानंतर तुम्हाला कामाचे व्हिडिओ, कंपनी प्रूफ व जी आवश्यक माहिती हवी आहे ती पुरवली जाईल. ✔ कंपनीचे फेसबुक पेज पेमेंट प्रूफसाठी पाहू शकता : 👉 https://goo.gl/1H62EZ 👀 कामाचे व्हिडिओज नक्की पहा : ● https://goo.gl/s4aP6W ● https://goo.gl/VpeMe5 🖥 कंपनीची वेबसाईट : 👉 https://goo.gl/w9vdjf (ADVT)

photo content

💥 'कैथी'च्या रिमेकमध्ये अजय दिसणार LetsUp I Entertainment 💁‍♂ बॉलिवूड अभिनेता अजय देवगण एका तमिळ फिल्मच्या रिमेकमध्ये मुख्य भुमिकेत दिसणार आहे. 👉 तमिळ मधील 'कैथी' या सिनेमातून अजय पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याची माहिती अजयने ट्विटरद्वारे दिली आहे. 🧐 अजय देवगणच्या तान्हाजी द वॉरीयर हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात गाजला आणि यानंतर आता एका नव्या चित्रपटाचे रिमेक करत असल्याची माहिती त्याने ट्विटर द्वारे दिली आहे. 📍 ट्विटरवर त्याने म्हटले आहे की,' मी तमिळ सिनेमा कैथीचा हिंदीतून रिमेक करत आहे. हा सिनेमा येणाऱ्या काळात 12 फेब्रुवारी 2021 पर्यंत प्रदर्शित होईल' 🎬 बॉलिवूड असो कि हॉलिवूड, मनोरंजन क्षेत्रातील प्रत्येक अपडेट, हिरोहिरॉईन्स चे खास किस्से जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती LetsUp | Job पदाचे नाव: ट्रेड अप्रेंटिस ट्रेड व पद संख्या 1. फिटर - 16 2. टर्नर - 04 3. इलेक्ट्रिशिअन - 14 4. इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक - 19 5. मशिनिस्ट - 05 6. ड्राफ्ट्समन (सिव्हिल) - 04 7. ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) - 09 8. Reff. & AC - 04 9. इलेक्ट्रोप्लेटर - 04 10. वेल्डर - 02 11. COPA - 69 शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात ITI-NCVT. वयाची अट : 31 मार्च 2020 रोजी 21 वर्षांपर्यंत. [SC/ST/PWD: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नोकरी ठिकाण : गाझियाबाद युनिट फी : फी नाही. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 मार्च 2020 अधिकृत वेबसाईट : http://bit.ly/3anYhx3 जाहिरात पाहा : http://bit.ly/2PEMIJN ऑनलाईन अर्ज : http://bit.ly/3arr1F1 ✔ नोकरीपासून ते तंत्रज्ञानापर्यंत सर्व घडामोडींसाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp

💁‍♂ देशात दोघांना 'कोरोना व्हायरस'ची लागण LetsUp I Update ⚡ नवी दिल्ली आणि तेलंगणा राज्यात दोन कोरोनाग्रस्त रुग्ण असल्याची माहिती भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. 👉 सरकारकडून देशात दोन कोरोनाग्रस्त रुग्ण पॉझिटीव्ह आढळल्याचे सांगण्यात आले आहे. त्यापैकी एक रुग्ण दिल्लीत तर दुसरा रुग्ण तेलंगणात आढळून आला आहे. 💫 दिल्ली येथे पॉझिटीव्ह आढळेला रुग्ण हा इटलीतून भारतात आलेला आहे. तर, तेलंगणातील रुग्ण हा दुबईतून आला आहे. 🏥 सध्या या दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थीर आहे. त्यांना डॉक्टरांच्या निगरानीत ठेवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 📍 दरम्यान, कन्नूर जिल्ह्यातील असलेला हा ३६ वर्षांचा रुग्ण शुक्रवारी रात्री मलेशियातून विमामाने घरी परतला होता. न्युमोनिया, फुप्फुसाचा तीव्र संसर्ग व उच्च मधुमेहामुळे त्याला इस्पितळात दाखल केले गेले होते. 📣 देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp

#LetsUp #LetsInspireHer आयुष्याच्या स्पर्धेत वयाला हरवणाऱ्या लता करे. ▪ लता करे या मूळ बुलढाणा जिल्ह्यातील असून रोजगाराच्या शोधात त्या पती व मुलांसह त्या बारामतीत पोहोचल्या. मात्र आजारी पती आणि रोजंदारीची तुटपुंजी कमाई यामध्ये घर चालणे शक्य नव्हते. ▪ पतीच्या उपचारासाठी आर्थिक विवंचनेत असतानाच लता यांना मॅरेथॉनविषयी माहिती मिळाली. व त्यांनी स्पर्धेत धावण्याचे ठरवले. ▪ लता करे वयाच्या 68 वर्षी सुद्धा मॅरेथॉनमध्ये धावतात. पतीवरील उपचाराच्या खर्चासाठी अनवाणी पायाने त्या विविध स्पर्धांमध्ये धावतात. ▪ लता यांना त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी यासाठी प्रोत्साहन दिले. स्पर्धा जिंकून मिळालेल्या पैशातून पतीचा इलाज करता येईल या आशेने त्या धावत होत्या. ▪ 2014 साली लता यांनी पहिल्यांदा स्पर्धेत भाग घेऊन 3 किलोमीटरची स्पर्धा पार पाडली. त्यावेळी त्यांना स्पर्धेत धावण्याविषयी काही विशेष माहिती नव्हती. ▪ लता यांनी ही पहिलीच स्पर्धा जिंकली आणि त्यांना रोख 5 हजार रुपयांचे बक्षीस मिळाले. त्या पैशातून त्यांनी पतीच्या एमआरआयचा खर्च केला. ▪ मला फक्त पायी चालणे माहीत होते. पतीचे प्राण वाचविण्यासाठी मी धावले. खास अशी कोणतीच तयारी केली नव्हती, असे लता यांनी सांगितले. लता यांनी सलग 3 वर्ष ‘बारामती मॅरेथॉन’ जिंकून हॅट्ट्रीक साधली. ▪ दरम्यान लता यांच्या या कार्याची दखल भारतातील अनेक माध्यमांनी घेतली. यातूनच नवीन कुमार या चित्रपट दिग्दर्शकाने लता यांच्यावर चित्रपट बनवायचे ठरवले. ▪ या चित्रपटात लता यांनीच मुख्य भूमिका साकारली आहे. आजही मोलमजुरी करणाऱ्या लता करे यांना अभिनयाचा गंधही नाही. ▪ इथेही त्यांनी जिद्द दाखवत चित्रपटात अभिनय केला आहे. 'मी पैशासाठी धावत होते, माझ्यावर चित्रपट निघेल असं मला वाटलं नव्हतं', असं लता सांगतात. ▪ लता यांच्या पतीला त्यांचा अभिमान वाटतो. मात्र आपल्या इलाजासाठी आपली पत्नी या वयातही धावते याची खंतदेखील त्यांना वाटत राहते. ▪ आयुष्य लढून जगण्यातच खरी मौज असते. मरायचं नाय तर लढायचं आणि जिंकायचं, हे परिस्थितीने मला शिकवले, अशी प्रेरणा लता सर्वांना देतात.

photo content

भारतीय मानक ब्यूरो मध्ये 50 जागांसाठी भरती LetsUp | Job पदाचे नाव व पद संख्या 1. टेक्निकल असिस्टंट (लॅब) - 30 2. सिनिअर टेक्निशिअन - 20 शैक्षणिक पात्रता : सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात पहा वयाची अट : 08 मार्च 2020 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] पद क्र.1: 18 ते 30 वर्षे पद क्र.2: 18 ते 27 वर्षे नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत. फी : General/OBC: ₹500/- [SC/ST/ExSM/PWD/महिला: फी नाही] प्रवेशपत्र : 23 मार्च 2020 परीक्षा : 29 मार्च 2020 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 मार्च 2020 (06:00 PM) जाहिरात पाहा : http://bit.ly/2wkkmOt ऑनलाईन अर्ज : http://bit.ly/2V431Ul ✔ नोकरीपासून ते तंत्रज्ञानापर्यंत सर्व घडामोडींसाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp

photo content

photo content

📱 भारतात आणखी एक स्वस्त 5G फोन लाँच 😍 विवोने आता त्यांच्या चीनमधील iQOO (आयकू) या सबब्रँडचा एक स्वस्त 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. 📲 Realme नं याआधी पहिला 5G फोन लॉंच केला आता त्या पाठोपाठ Vivo नेही आपला 5G फोन भारतात लॉन्च केला. ✨ iQOO 3 5G ● डिस्प्ले : 6.44" Super AMOLED Display ● प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 865 ● GPU : Adreno 650 ● कॅमेरा : 48MP Quad Camera + 13MP Telephoto + 13MP Ultrawide & Macro Lens + 2MP Depth ● फ्रंट कॅमेरा : 16MP ● बॅटरी : 4440mAh 55W SuperFlash Fast Charge कॅप्सुलसारख डिझाईन ● ऑपरेटिंग सिस्टिम : iQOO UI based on Android 10 ● नेटवर्क : 5G, 4G ● रंग : Volcano Orange, Silver, Black ● किंमत : 8GB+128GB 4G ₹ 36990 8GB+256GB 4G ₹ 39990 12GB+256GB 5G ₹ 44990 📅 हा फोन फ्लिपकार्टवर 4 मार्च दुपारी 12 पासून उपलब्ध होत आहे. हा फोन खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा: http://fkrt.it/zHViz6uuuN ✔ ऑटोमोबाईलपासून ते तंत्रज्ञानापर्यंत सर्व घडामोडींसाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp

photo content

😎 RUMMY खेळा आणि पैसे जिंका 💰 Rummy Circle अ‍ॅपवर ऑनलाईन Rummy खेळा आणि जिंका रोख रक्कम 💷 डाउनलोड करा Rummy Circle App आणि जिंका ₹2,000 बोनस 🤪 तुम्ही जितके जास्त खेळणार तेवढी जास्त रक्कम कमावणार... 💯 100% कायदेशीर: Rummy ला 1968 मध्येच माननीय सुप्रीम कोर्टाद्वारे एक कौशल्यपूर्ण खेळ म्हणून घोषित करण्यात आले असून हा खेळ मुफ्त किंवा रोख रकमेने खेळण्यासाठी पूर्णतः कायदेशीर आहे 🤩 अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा : http://bit.ly/35pHUho (ADVT)

🎰 खेळा ऑनलाइन 'CASINO'! आणि जिंका मोठी रक्कम 💰 SHOWLION वर मिळवा लाखों जिंकण्याची संधी... ♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦ 🎳 खेळा BEST ONLINE CASINO स्लॉट्स आणि जिंका मोठी रक्कम!* 🤩🤩🤩🤩🤩 👨‍💻 FREE ₹500 ON SIGNUP! 🤹‍♀🤹‍♀🤹‍♀🤹‍♀🤹‍♀ 🎯 केवळ लॉगिन करा व जिंकण्याची संधी मिळवा! 🎟 तर, मग विचार कसला करता! 🥳 नोंदणी करण्यासाठी आताच क्लिक करा : 👉 https://urlzs.com/JqThM (Advt)

😍 मानुषी नृत्यकलेतही पारंगत LetsUp I Entertainment 💃 सौंदर्यवती स्पर्धांमधून चित्रपटसृष्टीत दाखल झालेली अभिनेत्री मानुषी छिल्लर लवकरच बॉलीवूड अभिनेता अक्षयकुमारच्या 'पृथ्वीराज चौहान' या चित्रपटात दिसणार आहे. 👉 मात्र मानुषी फक्त दिसण्यास सुंदर नसून नृत्यकलेतही पारंगत आहे. तिने घेतलेल्या नृत्याचे धडे चित्रीकरणाच्या वेळी कामी आल्याचेही मानुषीने सांगितले आहे. ⚡ तिने राजा, राधा रेड्डी आणि कौशल्या रेड्डी यांच्याकडून कुचिपुडीचे प्रशिक्षण घेतलेले आहे. 🧐 मानुषी म्हणाली..: ▪ सकाळी लवकर उठून कुचिपुडीचा सराव करण्याची सवय मला चित्रीकरणादरम्यान कामी आली. तिचा खूप फायदा झाला. मी जेव्हा लहान होते तेव्हा क्‍लासिकल डान्सचे घेतलेले प्रशिक्षण मला पृथ्वीराजच्या चित्रीकरणासाठी खूप उपयोगी पडले. ▪ ज्या डान्सच्या स्टेप्स मला करायच्या होत्या, त्याबाबत मला फारसं दडपण आले नाही. उलट मी खूप उत्साही होते. त्यामुळेच सरावा दरम्यान मी अत्यंत आत्मविश्‍वासाने नृत्य करु शकले. 📍 दरम्यान, मानुषीने 2017 मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता. 🎬 बॉलिवूड असो कि हॉलिवूड, मनोरंजन क्षेत्रातील प्रत्येक अपडेट, हिरोहिरॉईन्स चे खास किस्से जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp

photo content

photo content

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अमरावती येथे 348 जागांसाठी भरती LetsUp | Job पदाचे नाव : योग इन्स्ट्रक्टर/योग प्रशिक्षक शैक्षणिक पात्रता : YCB प्रमाणित योग व्यावसायिक स्तर 1 – योग प्रशिक्षक / YCB प्रमाणित योग व्यावसायिक स्तर 2- योग शिक्षक / योग थेरेपीमध्ये P.G.D. – योग शिक्षण डिप्लोमा/योगामध्ये B.A/M.A नोकरी ठिकाण : अमरावती फी : फी नाही. अर्ज सादर करण्याचे ठिकाण : राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, इर्विन चौक, अमरावती प्रात्यक्षिक परीक्षा : 02 मार्च 2020 अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : 29 फेब्रुवारी 2019 (05:00 PM) अधिकृत वेबसाईट : zpamravati-gov.in/index जाहिरात पाहा : http://bit.ly/380aDtD ✔ नोकरीपासून ते तंत्रज्ञानापर्यंत सर्व घडामोडींसाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp