LetsUpp Marathi
Kanalga Telegram’da o‘tish
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Ko'proq ko'rsatish6 624
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
Ma'lumot yo'q7 kun
Ma'lumot yo'q30 kun
Postlar arxiv
6 624
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. भरती
LetsUp | Job
पदाचे नाव : उप कार्यकारी अभियंता (वितरण)
शैक्षणिक पात्रता : (i) BE/B.Tech (इलेक्ट्रिकल) (ii) 03 वर्षे अनुभव
वयाची अट : 04 एप्रिल 2020 रोजी 18 ते 35 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र.
फी : खुला प्रवर्ग: ₹500/- [राखीव प्रवर्ग: ₹250/-, PWD/ExSM: फी नाही]
परीक्षा (Online) : एप्रिल 2020
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 एप्रिल 2020
अधिकृत वेबसाईट : http://bit.ly/2Ir3gRy
जाहिरात पाहा : http://bit.ly/2TtiI6g
ऑनलाईन अर्ज : http://bit.ly/3auQSvZ [Starting: 20 मार्च 2020]
✔ नोकरीपासून ते तंत्रज्ञानापर्यंत सर्व घडामोडींसाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप : http://bit.ly/Letsupapp
6 624
🏏 कोरोनामुळे 'टी-20 लीग'ला स्थगिती
LetsUp I Sport
💁♂ कोरोना व्हायरसचा जगभरात प्रादुर्भाव वाढला असून याचा परिणाम क्रीडा क्षेत्रावरही होताना दिसून येत आहे.
👉 नेपाळची मोठी क्रिकेट स्पर्धा एव्हरेस्ट प्रीमियर लीग या महिन्यात 14 मार्चपासून होणार होती. परंतु आता कोरोना व्हायरसच्या तीव्रतेमुळे नेपाळ सरकारने ते पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
🧐 प्रकरण काय? :
▪ एव्हरेस्ट प्रीमियर लीगच्या आयोजकांनी एक निवेदन जारी केले आहे की अटी अनुकूल झाल्याबरोबर स्पर्धा आयोजित केली जाईल. नेपाळमध्ये आतापर्यंत कोरोनाचा एक संशयित रुग्ण सापडला आहे.
▪ मात्र आरोग्य मंत्रालयाने लोकांना व्हायरसचा प्रसार होण्याची अपेक्षा असलेल्या कोणत्याही कार्यक्रमात उपस्थित न राहण्याचे आवाहन केले आहे.
▪ यापूर्वी कोरोना विषाणूमुळे यावर्षी जुलैपासून जपानमध्ये होणारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धासुद्धा धोक्यात आली आहे.
▪ या स्पर्धेत वेस्ट इंडीजचा ख्रिस गेल, नेपाळचा युवा गोलंदाज संदीप लामिछाने आणि अफगाणिस्तानचा सलामीवीर मोहम्मद शहजाद हे दिग्गज खेळाडू सहभागी होणार होते.
📍 दरम्यान, ही स्पर्धा पुढे ढकलली गेल्याने खेळाडू तसेच क्रिकेटपटूनमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
👍 जगातील सुपरफास्ट अपडेटसाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप : http://bit.ly/Letsupapp
6 624
😍 सुवर्णसंधी! 25 ते 30000 रूपये महीना कमवा घरबसल्या...
🎯 यासाठी घरी बसून मोबाईल किंवाकॉम्प्युटर वरुन पार्ट टाइम डेटा एंट्री काम करावे लागले.
💸 आपल्या कामाचे आपल्याला रोजच्या रोज पेमेंट दिले जाईल...
👍 महत्वपूर्ण : हे काम पूर्ण डेटा एंट्रीचे असून मार्केटिंग, चेन सिस्टम नाही आहे...
🧐 टीप : जर काम करण्यास इछुक असाल तर अधिक माहितीकारिता खालील व्हॉट्सअॅप लिंकवर hiii असा मेसेज करा : https://wa.me/917261998582?text=need%20details किंवा 917261998582 या नंबरवर कॉल करा.
💁♂ *TECH AIRCRAFT SOLUTION PRIVATE LIMITED *
कंपनीचे कागदपत्र : PVT. LTD CERTIFICATE कागदपत्रांसाठी खालील लिक चेक करू शकता.
1) http://mca.gov.in/mcafoportal/showCheckCompanyName.do Tyep this - U72900PN2019PTC186857.
🤔 कामाचे स्वरूप काय? :
● कैप्चा व फॉर्म फिलिंग पर फॉर्म फिलिंग चार्जेस.
● कामासाठी टार्गेट आणि ऍकुरसी यांची गरज नाही.
● रोज पेमेंट, कामाचे सॉफ्टवेअर, अँड्रॉइड ऍप व काम कसे करायचे ? याची पूर्ण माहिती दिली जाईल.
● हे काम कोणीही कुठूनही आपल्या वेळेनुसार घरी बसून करू शकतो!
● महिना 25,000 ते 30,000 रुपये कमवा.
💼 थोडक्यात आमच्याबद्दल :
● आम्ही गेली 9 वर्षे सतत सेवेत/ कार्यरत असून आत्तापर्यंत 2 करोड़ रुपये पर्यंत पेमेंट केलेले आहे.
● आमच्या कंपनीचे सर्व डाक्यूमेंट्स लीगल आहेत. (शॉपअॅक्ट/ ITR/ रजिस्ट्रेशन, GSTIN)
● तुम्ही कंपनीला गूगलवर ही चेक किंवा सर्च करू शकता.
● आमचे काम कोणीही कुठूनही घरी बसून करू शकतो. आपलीकडे केवळ घरी कॉम्प्युटर, लॅपटॉप किवा अँड्रॉइड मोबाईल असणे गरजेचे आहे.
🤔 काम कसे असते? : हे पाहण्यासाठी आमच्या नंबर्सवर WhatsApp मेसेज करा. मग त्यानंतर तुम्हाला कामाचे व्हिडिओ, कंपनी प्रूफ व जी आवश्यक माहिती हवी आहे ती पुरवली जाईल.
✔ कंपनीचे फेसबुक पेज पेमेंट प्रूफसाठी पाहू शकता : 👉 https://goo.gl/1H62EZ
👀 कामाचे व्हिडिओज नक्की पहा :
● https://goo.gl/s4aP6W
● https://goo.gl/VpeMe5
🖥 कंपनीची वेबसाईट : 👉 https://goo.gl/w9vdjf
(ADVT)
6 624
💥 'कैथी'च्या रिमेकमध्ये अजय दिसणार
LetsUp I Entertainment
💁♂ बॉलिवूड अभिनेता अजय देवगण एका तमिळ फिल्मच्या रिमेकमध्ये मुख्य भुमिकेत दिसणार आहे.
👉 तमिळ मधील 'कैथी' या सिनेमातून अजय पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याची माहिती अजयने ट्विटरद्वारे दिली आहे.
🧐 अजय देवगणच्या तान्हाजी द वॉरीयर हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात गाजला आणि यानंतर आता एका नव्या चित्रपटाचे रिमेक करत असल्याची माहिती त्याने ट्विटर द्वारे दिली आहे.
📍 ट्विटरवर त्याने म्हटले आहे की,' मी तमिळ सिनेमा कैथीचा हिंदीतून रिमेक करत आहे. हा सिनेमा येणाऱ्या काळात 12 फेब्रुवारी 2021 पर्यंत प्रदर्शित होईल'
🎬 बॉलिवूड असो कि हॉलिवूड, मनोरंजन क्षेत्रातील प्रत्येक अपडेट, हिरोहिरॉईन्स चे खास किस्से जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप : http://bit.ly/Letsupapp
6 624
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती
LetsUp | Job
पदाचे नाव: ट्रेड अप्रेंटिस
ट्रेड व पद संख्या
1. फिटर - 16
2. टर्नर - 04
3. इलेक्ट्रिशिअन - 14
4. इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक - 19
5. मशिनिस्ट - 05
6. ड्राफ्ट्समन (सिव्हिल) - 04
7. ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) - 09
8. Reff. & AC - 04
9. इलेक्ट्रोप्लेटर - 04
10. वेल्डर - 02
11. COPA - 69
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात ITI-NCVT.
वयाची अट : 31 मार्च 2020 रोजी 21 वर्षांपर्यंत. [SC/ST/PWD: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : गाझियाबाद युनिट
फी : फी नाही.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 मार्च 2020
अधिकृत वेबसाईट : http://bit.ly/3anYhx3
जाहिरात पाहा : http://bit.ly/2PEMIJN
ऑनलाईन अर्ज : http://bit.ly/3arr1F1
✔ नोकरीपासून ते तंत्रज्ञानापर्यंत सर्व घडामोडींसाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप : http://bit.ly/Letsupapp
6 624
💁♂ देशात दोघांना 'कोरोना व्हायरस'ची लागण
LetsUp I Update
⚡ नवी दिल्ली आणि तेलंगणा राज्यात दोन कोरोनाग्रस्त रुग्ण असल्याची माहिती भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
👉 सरकारकडून देशात दोन कोरोनाग्रस्त रुग्ण पॉझिटीव्ह आढळल्याचे सांगण्यात आले आहे. त्यापैकी एक रुग्ण दिल्लीत तर दुसरा रुग्ण तेलंगणात आढळून आला आहे.
💫 दिल्ली येथे पॉझिटीव्ह आढळेला रुग्ण हा इटलीतून भारतात आलेला आहे. तर, तेलंगणातील रुग्ण हा दुबईतून आला आहे.
🏥 सध्या या दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थीर आहे. त्यांना डॉक्टरांच्या निगरानीत ठेवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
📍 दरम्यान, कन्नूर जिल्ह्यातील असलेला हा ३६ वर्षांचा रुग्ण शुक्रवारी रात्री मलेशियातून विमामाने घरी परतला होता. न्युमोनिया, फुप्फुसाचा तीव्र संसर्ग व उच्च मधुमेहामुळे त्याला इस्पितळात दाखल केले गेले होते.
📣 देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप : http://bit.ly/Letsupapp
6 624
#LetsUp #LetsInspireHer
आयुष्याच्या स्पर्धेत वयाला हरवणाऱ्या लता करे.
▪ लता करे या मूळ बुलढाणा जिल्ह्यातील असून रोजगाराच्या शोधात त्या पती व मुलांसह त्या बारामतीत पोहोचल्या. मात्र आजारी पती आणि रोजंदारीची तुटपुंजी कमाई यामध्ये घर चालणे शक्य नव्हते.
▪ पतीच्या उपचारासाठी आर्थिक विवंचनेत असतानाच लता यांना मॅरेथॉनविषयी माहिती मिळाली. व त्यांनी स्पर्धेत धावण्याचे ठरवले.
▪ लता करे वयाच्या 68 वर्षी सुद्धा मॅरेथॉनमध्ये धावतात. पतीवरील उपचाराच्या खर्चासाठी अनवाणी पायाने त्या विविध स्पर्धांमध्ये धावतात.
▪ लता यांना त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी यासाठी प्रोत्साहन दिले. स्पर्धा जिंकून मिळालेल्या पैशातून पतीचा इलाज करता येईल या आशेने त्या धावत होत्या.
▪ 2014 साली लता यांनी पहिल्यांदा स्पर्धेत भाग घेऊन 3 किलोमीटरची स्पर्धा पार पाडली. त्यावेळी त्यांना स्पर्धेत धावण्याविषयी काही विशेष माहिती नव्हती.
▪ लता यांनी ही पहिलीच स्पर्धा जिंकली आणि त्यांना रोख 5 हजार रुपयांचे बक्षीस मिळाले. त्या पैशातून त्यांनी पतीच्या एमआरआयचा खर्च केला.
▪ मला फक्त पायी चालणे माहीत होते. पतीचे प्राण वाचविण्यासाठी मी धावले. खास अशी कोणतीच तयारी केली नव्हती, असे लता यांनी सांगितले. लता यांनी सलग 3 वर्ष ‘बारामती मॅरेथॉन’ जिंकून हॅट्ट्रीक साधली.
▪ दरम्यान लता यांच्या या कार्याची दखल भारतातील अनेक माध्यमांनी घेतली. यातूनच नवीन कुमार या चित्रपट दिग्दर्शकाने लता यांच्यावर चित्रपट बनवायचे ठरवले.
▪ या चित्रपटात लता यांनीच मुख्य भूमिका साकारली आहे. आजही मोलमजुरी करणाऱ्या लता करे यांना अभिनयाचा गंधही नाही.
▪ इथेही त्यांनी जिद्द दाखवत चित्रपटात अभिनय केला आहे. 'मी पैशासाठी धावत होते, माझ्यावर चित्रपट निघेल असं मला वाटलं नव्हतं', असं लता सांगतात.
▪ लता यांच्या पतीला त्यांचा अभिमान वाटतो. मात्र आपल्या इलाजासाठी आपली पत्नी या वयातही धावते याची खंतदेखील त्यांना वाटत राहते.
▪ आयुष्य लढून जगण्यातच खरी मौज असते. मरायचं नाय तर लढायचं आणि जिंकायचं, हे परिस्थितीने मला शिकवले, अशी प्रेरणा लता सर्वांना देतात.
6 624
भारतीय मानक ब्यूरो मध्ये 50 जागांसाठी भरती
LetsUp | Job
पदाचे नाव व पद संख्या
1. टेक्निकल असिस्टंट (लॅब) - 30
2. सिनिअर टेक्निशिअन - 20
शैक्षणिक पात्रता : सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात पहा
वयाची अट : 08 मार्च 2020 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1: 18 ते 30 वर्षे
पद क्र.2: 18 ते 27 वर्षे
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
फी : General/OBC: ₹500/- [SC/ST/ExSM/PWD/महिला: फी नाही]
प्रवेशपत्र : 23 मार्च 2020
परीक्षा : 29 मार्च 2020
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 मार्च 2020 (06:00 PM)
जाहिरात पाहा : http://bit.ly/2wkkmOt
ऑनलाईन अर्ज : http://bit.ly/2V431Ul
✔ नोकरीपासून ते तंत्रज्ञानापर्यंत सर्व घडामोडींसाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप : http://bit.ly/Letsupapp
6 624
📱 भारतात आणखी एक स्वस्त 5G फोन लाँच
😍 विवोने आता त्यांच्या चीनमधील iQOO (आयकू) या सबब्रँडचा एक स्वस्त 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे.
📲 Realme नं याआधी पहिला 5G फोन लॉंच केला आता त्या पाठोपाठ Vivo नेही आपला 5G फोन भारतात लॉन्च केला.
✨ iQOO 3 5G
● डिस्प्ले : 6.44" Super AMOLED Display
● प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 865
● GPU : Adreno 650
● कॅमेरा : 48MP Quad Camera + 13MP Telephoto + 13MP Ultrawide & Macro Lens + 2MP Depth
● फ्रंट कॅमेरा : 16MP
● बॅटरी : 4440mAh 55W SuperFlash Fast Charge कॅप्सुलसारख डिझाईन
● ऑपरेटिंग सिस्टिम : iQOO UI based on Android 10
● नेटवर्क : 5G, 4G
● रंग : Volcano Orange, Silver, Black
● किंमत :
8GB+128GB 4G ₹ 36990
8GB+256GB 4G ₹ 39990
12GB+256GB 5G ₹ 44990
📅 हा फोन फ्लिपकार्टवर 4 मार्च दुपारी 12 पासून उपलब्ध होत आहे.
हा फोन खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा: http://fkrt.it/zHViz6uuuN
✔ ऑटोमोबाईलपासून ते तंत्रज्ञानापर्यंत सर्व घडामोडींसाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप : http://bit.ly/Letsupapp
6 624
😎 RUMMY खेळा आणि पैसे जिंका
💰 Rummy Circle अॅपवर ऑनलाईन Rummy खेळा आणि जिंका रोख रक्कम
💷 डाउनलोड करा Rummy Circle App आणि जिंका ₹2,000 बोनस
🤪 तुम्ही जितके जास्त खेळणार तेवढी जास्त रक्कम कमावणार...
💯 100% कायदेशीर: Rummy ला 1968 मध्येच माननीय सुप्रीम कोर्टाद्वारे एक कौशल्यपूर्ण खेळ म्हणून घोषित करण्यात आले असून हा खेळ मुफ्त किंवा रोख रकमेने खेळण्यासाठी पूर्णतः कायदेशीर आहे
🤩 अॅप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा : http://bit.ly/35pHUho
(ADVT)
6 624
🎰 खेळा ऑनलाइन 'CASINO'! आणि जिंका मोठी रक्कम
💰 SHOWLION वर मिळवा लाखों जिंकण्याची संधी...
♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦
🎳 खेळा BEST ONLINE CASINO स्लॉट्स आणि जिंका मोठी रक्कम!*
🤩🤩🤩🤩🤩
👨💻 FREE ₹500 ON SIGNUP!
🤹♀🤹♀🤹♀🤹♀🤹♀
🎯 केवळ लॉगिन करा व जिंकण्याची संधी मिळवा!
🎟 तर, मग विचार कसला करता!
🥳 नोंदणी करण्यासाठी आताच क्लिक करा : 👉 https://urlzs.com/JqThM
(Advt)
6 624
😍 मानुषी नृत्यकलेतही पारंगत
LetsUp I Entertainment
💃 सौंदर्यवती स्पर्धांमधून चित्रपटसृष्टीत दाखल झालेली अभिनेत्री मानुषी छिल्लर लवकरच बॉलीवूड अभिनेता अक्षयकुमारच्या 'पृथ्वीराज चौहान' या चित्रपटात दिसणार आहे.
👉 मात्र मानुषी फक्त दिसण्यास सुंदर नसून नृत्यकलेतही पारंगत आहे. तिने घेतलेल्या नृत्याचे धडे चित्रीकरणाच्या वेळी कामी आल्याचेही मानुषीने सांगितले आहे.
⚡ तिने राजा, राधा रेड्डी आणि कौशल्या रेड्डी यांच्याकडून कुचिपुडीचे प्रशिक्षण घेतलेले आहे.
🧐 मानुषी म्हणाली..:
▪ सकाळी लवकर उठून कुचिपुडीचा सराव करण्याची सवय मला चित्रीकरणादरम्यान कामी आली. तिचा खूप फायदा झाला. मी जेव्हा लहान होते तेव्हा क्लासिकल डान्सचे घेतलेले प्रशिक्षण मला पृथ्वीराजच्या चित्रीकरणासाठी खूप उपयोगी पडले.
▪ ज्या डान्सच्या स्टेप्स मला करायच्या होत्या, त्याबाबत मला फारसं दडपण आले नाही. उलट मी खूप उत्साही होते. त्यामुळेच सरावा दरम्यान मी अत्यंत आत्मविश्वासाने नृत्य करु शकले.
📍 दरम्यान, मानुषीने 2017 मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता.
🎬 बॉलिवूड असो कि हॉलिवूड, मनोरंजन क्षेत्रातील प्रत्येक अपडेट, हिरोहिरॉईन्स चे खास किस्से जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप : http://bit.ly/Letsupapp
6 624
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अमरावती येथे 348 जागांसाठी भरती
LetsUp | Job
पदाचे नाव : योग इन्स्ट्रक्टर/योग प्रशिक्षक
शैक्षणिक पात्रता : YCB प्रमाणित योग व्यावसायिक स्तर 1 – योग प्रशिक्षक / YCB प्रमाणित योग व्यावसायिक स्तर 2- योग शिक्षक / योग थेरेपीमध्ये P.G.D. – योग शिक्षण डिप्लोमा/योगामध्ये B.A/M.A
नोकरी ठिकाण : अमरावती
फी : फी नाही.
अर्ज सादर करण्याचे ठिकाण : राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, इर्विन चौक, अमरावती
प्रात्यक्षिक परीक्षा : 02 मार्च 2020
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : 29 फेब्रुवारी 2019 (05:00 PM)
अधिकृत वेबसाईट : zpamravati-gov.in/index
जाहिरात पाहा : http://bit.ly/380aDtD
✔ नोकरीपासून ते तंत्रज्ञानापर्यंत सर्व घडामोडींसाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप : http://bit.ly/Letsupapp
