uk
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Відкрити в Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу MPSC SIMPLIFIED(official)

Канал MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 33 747 підписників, посідаючи 5 618 місце в категорії Освіта та 12 009 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 33 747 підписників.

За останніми даними від 30 червня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на 37, а за останні 24 години на 2, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 18.82%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 0.84% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 6 353 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 282 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 0.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 01 липня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

33 747
Підписники
+224 години
-17 днів
+3730 день
Архів дописів
🔳 पुण्यात सर्वत्र उपलब्ध झाले आहे.
🔳 पुण्यात सर्वत्र उपलब्ध झाले आहे.

संयुक्त गट-क पूर्व परीक्षा २०२२ टेस्ट सिरीज (Online) » संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित एकूण १० टेस्ट » पहिली टेस्ट - २० जानेवारी
संयुक्त गट-क पूर्व परीक्षा २०२२ टेस्ट सिरीज (Online) » संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित एकूण १० टेस्ट » पहिली टेस्ट - २० जानेवारी २०२२ » प्रत्येक टेस्टचे विश्लेषण टेस्ट जॉईन करण्यासाठी लिंक 👇👇 https://rutow.courses.store/159996?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

🔲 पुण्यासह महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. 👉आजच आपली प्रत राखून ठेवा. 👉आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा. 👇Fo
🔲 पुण्यासह महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. 👉आजच आपली प्रत राखून ठेवा. 👉आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा. 👇Follow Us On This Link link 1👇👇👇 https://www.simplifiedcart.com/simplified-year-book-2022/pid-477301218 link 2 👇👇👇 https://www.mydash101.com/simplifiedbooks

#sample_copy 🟪 सिम्प्लिफाईड "महाराष्ट्रातील समाजसुधारक" या संदर्भ ग्रंथाची Sample Copy ✌️अल्पावधीतच सर्वाधिक विद्यार्थीप्रिय ठरलेले… ✌️ परीक्षाभिमुख माहितीचा खजाना असलेले… ✌️ विद्यार्थीप्रियतेमुळे समाजसुधारक या घटकावरील Best Seller असलेला एकमेव संदर्भ ग्रंथ… ✌️ परीक्षाभिमुख नवनवीन घटकांचे सखोल विश्लेषण असणारे… ✌️ सिम्प्लिफाईड "महाराष्ट्रातील समाजसुधारक" सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी हा संदर्भ ग्रंथ लवकरच प्रकाशित होत आहे. ▪️ तरी आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क साधून आपली प्रत आजच राखून ठेवा. 🟪 द्वितीय आवृतीत समाविष्ट घटक:- ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📍40+ व्यक्तीविशेष - संक्षिप्त स्वरूपात 📍महाराष्ट्राचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान 📍परीक्षाभिमुख ऎतिहासिक वनलाइनर 📍आयोगाच्या सर्व नवीन प्रश्नांचा समावेश 📍परीक्षाभिमुख सराव प्रश्नांचा समावेश 👉 आपण ह्या संदर्भ ग्रंथाच ONLINE पद्धतीने Link 1 👇👇👇👇 https://www.mydash101.com/SimplifiedBooks/simplified-samaj-sudharak-2022/4554305778 Link 2 👇👇👇👇 https://www.simplifiedcart.com

✌️अल्पावधीतच सर्वाधिक विद्यार्थीप्रिय ठरलेले… ✌️ परीक्षाभिमुख माहितीचा खजाना असलेले… ✌️ विद्यार्थीप्रियतेमुळे समाजसुधारक या घ
✌️अल्पावधीतच सर्वाधिक विद्यार्थीप्रिय ठरलेले… ✌️ परीक्षाभिमुख माहितीचा खजाना असलेले… ✌️ विद्यार्थीप्रियतेमुळे समाजसुधारक या घटकावरील Best Seller असलेला एकमेव संदर्भ ग्रंथ… ✌️ परीक्षाभिमुख नवनवीन घटकांचे सखोल विश्लेषण असणारे… ✌️ सिम्प्लिफाईड "महाराष्ट्रातील समाजसुधारक" सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी हा संदर्भ ग्रंथ लवकरच प्रकाशित होत आहे. ▪️ तरी आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क साधून आपली प्रत आजच राखून ठेवा. 👉 आपण ह्या संदर्भ ग्रंथाच ONLINE पद्धतीने https://www.mydash101.com/SimplifiedBooks/simplified-samaj-sudharak-2022/4554305778 https://bit.ly/SamajSudharak 👆आपल्या वेबसाईट वरती Pre Booking देखील करू शकता. Thank You!

photo content
+5

photo content
+9

#simplified_Publication चे 🏵 सिम्प्लिफाईड 🎯महाराष्ट्रातील समाजसुधारक सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी "द्वितीय सुधारित आवृत्
#simplified_Publication चे 🏵 सिम्प्लिफाईड 🎯महाराष्ट्रातील समाजसुधारक सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी "द्वितीय सुधारित आवृत्ती 16 फेब्रुवारी पासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध होत आहे. ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🔲 आगामी होणाऱ्या सर्व पूर्व व मुख्य परीक्षांसाठी उपयुक्त संदर्भ ग्रंथ 📍आयोगाच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार सर्व समाजसुधारकांचा समावेश 📍120+समाजसुधारक व व्यक्ती विशेष यांची सोप्या भाषेत मांडणी 📍आयोगाच्या 850+ प्रश्नांसह 250+ सराव प्रश्नांचा समावेश 📍प्रत्येक घटक-उपघटकांचे सखोल, सर्वसमावेशक परिपूर्ण विश्लेषण 📍ऐतिहासिक माहितीवर आधारित Simplified Mind Map चा समावेश. ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🔘 मार्गदर्शक डाॅ. अजित प्रकाश थोरबोले [उपजिल्हाधिकारी] 🔘 लेखक अमित देशमुख [PSI. M.A History] नितीन कदम [B.E.Mech] ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🟪 आजच आपली प्रत राखून ठेवा. 👇PRE BOOKING AVAILABLE https://www.mydash101.com/SimplifiedBooks/simplified-samaj-sudharak-2022/4554305778 ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 👍Thank You! ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

Samajsudhark Sample Book _2022(1).pdf12.78 MB

photo content

Samajsudhark Sample Book _2022.pdf12.79 MB

+1

#simplified_Publication चे 🏵 सिम्प्लिफाईड 🎯महाराष्ट्रातील समाजसुधारक सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी "द्वितीय सुधारित आवृत्
#simplified_Publication चे 🏵 सिम्प्लिफाईड 🎯महाराष्ट्रातील समाजसुधारक सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी "द्वितीय सुधारित आवृत्ती 16 फेब्रुवारी पासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध होत आहे. ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🔲 आगामी होणाऱ्या सर्व पूर्व व मुख्य परीक्षांसाठी उपयुक्त संदर्भ ग्रंथ 📍आयोगाच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार सर्व समाजसुधारकांचा समावेश 📍120+समाजसुधारक व व्यक्ती विशेष यांची सोप्या भाषेत मांडणी 📍आयोगाच्या 850+ प्रश्नांसह 250+ सराव प्रश्नांचा समावेश 📍प्रत्येक घटक-उपघटकांचे सखोल, सर्वसमावेशक परिपूर्ण विश्लेषण 📍ऐतिहासिक माहितीवर आधारित Simplified Mind Map चा समावेश. ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🔘 मार्गदर्शक डाॅ. अजित प्रकाश थोरबोले [उपजिल्हाधिकारी] 🔘 लेखक अमित देशमुख [PSI. M.A History] नितीन कदम [B.E.Mech] ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🟪 आजच आपली प्रत राखून ठेवा. 👇PRE BOOKING AVAILABLE https://www.mydash101.com/SimplifiedBooks/simplified-samaj-sudharak-2022/4554305778 ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 👍Thank You! ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

🔲 पुण्यासह महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. 👉आजच आपली प्रत राखून ठेवा. 👉आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा. 👇Fo
🔲 पुण्यासह महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. 👉आजच आपली प्रत राखून ठेवा. 👉आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा. 👇Follow Us On This Link link 1👇👇👇 https://www.simplifiedcart.com/simplified-year-book-2022/pid-477301218 link 2 👇👇👇 https://www.mydash101.com/simplifiedbooks

🟪युक्रेन सोडा, अमेरिकेचा नागरिकांना सल्ला; रशिया आक्रमणाच्या तयारीत. रशिया युक्रेनवर कधीही हल्ला करू शकतो अशी भीती जगभरामध्ये आहे. युद्ध थांबवण्यासाठी चार देशांदरम्यान सुरू असलेली चर्चाही निष्फळ ठरली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार रशिया बीजिंग ऑलिम्पिक संपण्याची वाट बघणार नाही. युक्रेनच्या सीमेवर रशियन सैन्याचा मोठा जमाव वाढत आहे आणि युद्ध टाळण्याच्या चर्चेत फारशी प्रगती झालेली नाही. या सर्व परिस्थितीमध्ये राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकेच्या नागरिकांना युक्रेन सोडण्यास सांगितले आहे. जो बायडेन यांनी एनबीसी न्यूजला सांगितले की, “अमेरिकेच्या नागरिकांनी तेथून ताबडतोब बाहेर पडावे. आम्ही जगातील सर्वात मोठ्या सैन्यासोबत गुंतत आहोत. ही पूर्णपणे वेगळ्या प्रकारची परिस्थिती आहे जी लवकरच नियंत्रणाबाहेर जाऊ शकते.” दुसरीकडे, मेलबर्नमध्ये, परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन आशिया पॅसिफिकच्या मित्र राष्ट्रांच्या प्रतिनिधींना भेटत आहेत. संपूर्ण घडामोडीवरून असे दिसून येत आहे की रशियाचे राष्ट्राध्यक्ष युरोपमध्ये युद्ध करण्यापासून काही दिवसांऐवजी काही तास दूर आहेत. “आम्ही अशा टप्प्यात आहोत जिथे हल्ला कधीही सुरू होऊ शकतो आणि बीजिंग ऑलिम्पिक दरम्यान देखील हे होऊ शकते,” असे अँटनी ब्लिंकन म्हणाले. रशिया बीजिंग आम्ही ऑलिम्पिक संपण्याची वाट पाहत आहे या गोष्टीला ब्लिंकन यांनी स्पष्ट नकार दिला.

🌺🌺 रेपो दर 4 टक्केच राहणार !🌺🌺 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 ❇️ भारतीय रिझर्व्ह बँकेने आज आपल्या पतधोरण आढाव्याचे निकाल जाहीर केले.पाॅलिसी दरामध्ये कोणताही बदल झालेला नाही. ❇️ रेपो दर 4 टक्के आणि रिव्हर्स रेपो दर 3.35 टक्के कायम ठेवण्यात आलेला आहे. 🛑 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 🛑 ❇️ स्थापना - 1एप्रिल 1935 ❇️ राष्ट्रीयीकरण - 1 जानेवारी 1949 ❇️ मुख्यालय - मुंबई ❇️ पहिले गव्हर्नर - ओसर्बोर्न स्मिथ ❇️ सध्याचे गव्हर्नर - शक्तिकांत दास (25 वे)

✈️✈️ आंतरराष्ट्रीय प्रवाशांची गृह अलगीकरणातून मुक्तता; १४ फेब्रुवारीपासून नवी नियमावली. *⃣जोखमीच्या देशांतून आलेल्या प्रवाशांना आता करोना चाचणी करणे अनिवार्य नाही. प्रवास करण्यापूर्वी प्रवाशांनी ७२ तास आधी करोना चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र अपलोड करणे आता आवश्यक नाही. प्रवासी केवळ लसीकरणाच्या दोन्ही मात्रा घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवू शकतात. *⃣आंतरराष्ट्रीय प्रवाशांना सात दिवस गृहअलगीकरणात राहण्याची आवश्यकता नाही. १४ दिवस त्यांच्या आरोग्याची देखरेख ते स्वत:च करतील. *⃣प्रवास केल्यानंतर आठ दिवसांनी करोना चाचणी करणे अनिवार्य नाही आणि चाचणीचा अहवाल सरकारी पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक नाही. त्याऐवजी लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र अपलोड करू शकता. *⃣विमानातील दोन टक्के प्रवाशांची विमानतळावर करोना चाचणी करण्यात येणार आहे. त्यांचे नमुने घेतल्यानंतर त्यांना विमानतळाबाहेर पडण्यास परवानगी देण्यात येणार असून त्यांना चाचणीचा अहवाल येण्याची प्रतीक्षा करण्याची आवश्यकता नाही. ८२ देशांतील संपूर्ण लसीकरण झालेल्या प्रवाशांना ‘अलगीकरण मुक्त’ प्रवेश देण्यासाठी हे नियम लागू आहेत.

🛑 लता मंगेशकर यांना भारत सरकारचे पुरस्कार🥇🥈🥉🏅 ✅ 1969 :- पद्मभूषण ✅ 1989 :- दादासाहेब फाळके पुरस्कार ✅ 1999 :- पद्मविभूषण ✅ 2001 :- भारतरत्न