uk
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Відкрити в Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу MPSC SIMPLIFIED(official)

Канал MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 33 737 підписників, посідаючи 5 619 місце в категорії Освіта та 12 029 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 33 737 підписників.

За останніми даними від 01 липня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -8, а за останні 24 години на -13, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 15.91%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 0.84% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 5 369 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 282 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 0.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 02 липня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

33 737
Підписники
-1324 години
-127 днів
-830 день
Архів дописів
#simplified_Publication #Comprehensive_Csat 🟪✌️नव्याने आज पासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध ◼️ 'Comprehensive CSAT SIMPLIFIE
#simplified_Publication #Comprehensive_Csat 🟪✌️नव्याने आज पासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध ◼️ 'Comprehensive CSAT SIMPLIFIED 6th Full Updated Edition ✍ डाॅ.अजित प्रकाश थोरबोले उपजिल्हाधिकारी ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ◼️ महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध . ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ » CSAT ची सर्वसमावेशक 200 गुणांची तयारी » 2013 ते 2020 आयोगाच्या मराठी व इंग्रजी उताय्रांचे सखोल विश्लेषण » सरावासाठी मराठी व इंग्रजीच्या नवीन उताताय्रांचा विश्लेषणासह समावेश » आयोगाच्या धर्तीवर सरावासाठी 400 पेक्षा जास्त उतारे » 2013 ते 2020 आयोगाच्या अंकगणित व बुद्धिमापन चाचणीच्या सर्व प्रश्नांचे घटकनिहाय विश्लेषण » अंकगणित व बुद्धिमापन चाचणीच्या घटकनिहाय सराव प्रशनांचा विश्लेषणासह समावेश. » CSAT चा सराव करण्यास अत्यंत उपयुक्त » तंत्रशुद्ध पद्धतीने प्रश्न सोडविण्याची Simplified Strategy. » कमीत कमी वेळेत प्रश्न सोडविण्यासाठीच्या Ideas » CSAT मध्ये वारंवार होणाऱ्या चुका सुधारण्यासाठी उपयुक्त. » आपल्या राज्यसेवा 2021-22 च्या तयारीला योग्य दिशादर्शक ठरेल. 🔳👇Buy Online👇 www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com

2 जानेवारी रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे, पुढचा दिनांक आयोगाकडून लवकरच जाहीर केला जाईल.
2 जानेवारी रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे, पुढचा दिनांक आयोगाकडून लवकरच जाहीर केला जाईल.

✌️PRE BOOKING AVAILABLE✌️ 👇Follow Us On This Link link 1👇👇👇 https://www.simplifiedcart.com/simplified-year-book-2022/pid-
✌️PRE BOOKING AVAILABLE✌️ 👇Follow Us On This Link link 1👇👇👇 https://www.simplifiedcart.com/simplified-year-book-2022/pid-477301218 link 2 👇👇👇 https://www.mydash101.com/simplifiedbooks

photo content
+5

photo content
+9

photo content
+9

✌️PRE BOOKING AVAILABLE✌️ 👇Follow Us On This Link link 1👇👇👇 https://www.simplifiedcart.com link 2 👇👇👇 https://www.myda
✌️PRE BOOKING AVAILABLE✌️ 👇Follow Us On This Link link 1👇👇👇 https://www.simplifiedcart.com link 2 👇👇👇 https://www.mydash101.com/simplifiedbooks

✌️PRE BOOKING AVAILABLE✌️ 👇Follow Us On This Link link 1👇👇👇 https://www.simplifiedcart.com/simplified-year-book-2022/pid-
✌️PRE BOOKING AVAILABLE✌️ 👇Follow Us On This Link link 1👇👇👇 https://www.simplifiedcart.com/simplified-year-book-2022/pid-477301218 link 2 👇👇👇 https://www.mydash101.com/simplifiedbooks

photo content

✌️Simplified YEAR BOOK 2022 👉 ४ जानेवारी २०२२ पासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध होईल.
✌️Simplified YEAR BOOK 2022 👉 ४ जानेवारी २०२२ पासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध होईल.

photo content
+4

photo content
+9

photo content
+9

Buy Online Simplified Piblication Book https://www.simplifiedcart.com

photo content

✌️Simplified YEAR BOOK 2022 👉 ४ जानेवारी २०२२ पासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध होईल.
✌️Simplified YEAR BOOK 2022 👉 ४ जानेवारी २०२२ पासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध होईल.

photo content
+5

photo content
+9

🟪 "दुबई सरकार "हे जगातील पहिले सरकार ठरले आहे जे पूर्णपणे पेपरलेस आहे. याची घोषणा करताना, संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) क्राऊन प्रिन्स शेख हमदान बिन मुहम्मद बिन रशीद अल मकतूम यांनी सांगितले की, यामुळे US $ 350 दशलक्ष आणि 14 दशलक्ष मनुष्य-तासांची बचत होईल. दुबई सरकारमधील सर्व अंतर्गत आणि बाह्य व्यवहार आणि प्रक्रिया आता 100% डिजिटल आहेत आणि सर्वसमावेशक डिजिटल सरकारी सेवा प्लॅटफॉर्मद्वारे व्यवस्थापित केल्या जातात. या ध्येयाची प्राप्ती म्हणजे दुबईच्या जीवनातील सर्व पैलू डिजिटल करण्याच्या प्रवासातील एका नवीन टप्प्याची सुरुवात आहे. ते बुलेटिन या प्रवासाची मुळे नावीन्य, सर्जनशीलता आणि भविष्यावर लक्ष केंद्रित करतात. दुबईची पेपरलेस रणनीती सलग पाच टप्प्यांत राबविण्यात आली आणि प्रत्येक टप्प्यात दुबई सरकारच्या विविध गटांचा समावेश होता. पाचव्या टप्प्याच्या शेवटी, अमिरातीतील सर्व ४५ सरकारी विभागांमध्ये ही रणनीती लागू करण्यात आली. हे विभाग 1,800 डिजिटल सेवा आणि 10,500 पेक्षा जास्त मोठे व्यवहार प्रदान करतात.

🟪 ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत जोशी यांचे निधन अभ्यासू कलाशिक्षक, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक, कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत दत्तात्रय जोशी(वय-७७) यांचे आज (सोमवार) ब्रेन हॅमरेजने निधन झाले. १७ डिसेंबरपासून शाहू स्मारक भवन येथे सुमित्रा भावे स्मृती महोत्सव सुरु झाला. दुसर्‍या दिवशी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना त्यांचे आज निधन झाले. कोल्हापूरातील कला क्षेत्राबरोबरच चित्रपट क्षेत्रातही त्यांचे मोलाचे योगदान होते. नाना पाटेकर आणि स्मिता पाटील अभिनीत सूत्रधार या हिंदी चित्रपटापासून त्यांनी आपल्या दिग्दर्शकीय कारकिर्दीस सुरूवात केली. टक्कर, निर्मला मच्छिंद्र कांबळी, जगज्जनी श्री महालक्ष्मी असे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. आकाशवाणीवर अनेक कार्यक्रमांंच्या संहितांचे लेखन केले. जीवनसंध्या दृष्ट यांसारख्या मालिकांमध्ये त्यांनी अभिनय केला होता. येथील भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्राचे ते संचालक होते. येथे झालेल्या ६३ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे ते कार्याध्यक्ष होते.

MPSC SIMPLIFIED(official) - Статистика та аналітика Telegram каналу @mpscsimplified