uk
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Відкрити в Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу MPSC SIMPLIFIED(official)

Канал MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 33 758 підписників, посідаючи 5 602 місце в категорії Освіта та 12 006 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 33 758 підписників.

За останніми даними від 28 червня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на 53, а за останні 24 години на 3, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 18.86%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 1.00% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 6 368 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 337 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 0.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 29 червня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

33 758
Підписники
+324 години
-197 днів
+5330 день
Архів дописів
photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

🎯🔷 प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान :- ◆ गर्भवती महिलांना प्रत्येक महिन्याच्या ठराविक दिवशी खात्रीशीर आणि गुणवत्तापूर्ण प्रसुतीपूर्व सेवा मिळावी या उद्देशाने केंद्र शासनाने प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाची सुरुवात केली. ◆ रोगनिदान चाचण्या, सोनोग्राफी तपासणी, प्रसुतीतज्ञाकडून शारीरिक आणि उदर तपासणी, अति जोखमीच्या गरोदरपणाचे वेळेवर निदान, तत्पर संदर्भसेवा हे या अभियानाचे महत्वाचे घटक आहेत. ◆ दर महिन्याच्या नऊ तारखेला या सेवा आरोग्य सुविधा केंद्रात लाभार्थ्यांना मोफत दिल्या जातात. ◆ नऊ तारखेला रविवार किंवा सार्वजनिक सुट्टी असेल तर पुढील कामकाजाच्या दिवशी या सेवा पुरविल्या जातात. ◆ नियमित प्रसुतीपूर्व सेवांव्यतिरिक्त या सेवा दिल्या जातात.

✅ देशातील प्रमुख नद्या व त्यांची उगमस्थाने 💧 गंगा : गंगोत्री 💧 सिंधू : कैलास पर्वत तिबेट 💧 रावी : हिमाचल प्रदेश 💧 बियास : हिमाचल प्रदेश 💧 कोसी : नेपाळ 💧 दामोदर : रांची , झारखंड 💧 साबरमती : अरवली पर्वत 💧 नर्मदा : अमरकंटक 💧 महानदी : छत्तीसगढ 💧 सतलज : तिबेट 💧 मांडवी : गोवा 💧 वैतरणा : ठाणे 💧 भीमा : पुणे 💧 गोदावरी : त्रंबकेश्वर 💧 कृष्णा : महाबळेश्वर 💧 कावेरी : कर्नाटक 💧 मांजरा : पाटोदा पठार 💧 इंद्रावती - छत्तीसगड 💧 उल्हास : रायगड .

🟠पी.व्ही सिंधूने आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत कांस्यपदक जिंकले 🔹आशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये, भारताच्या पी. व्ही. सिंधूने मन
🟠पी.व्ही सिंधूने आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत कांस्यपदक जिंकले 🔹आशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये, भारताच्या पी. व्ही. सिंधूने मनिला येथे उपांत्य फेरीत अव्वल मानांकित आणि गतविजेत्या जपानच्या अकाने यामागुचीकडून तीन गेममध्ये हृदयद्रावक पराभव केल्यानंतर तिचे दुसरे आशियाई कांस्यपदक जिंकले.  🔸तिने आशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2014 गिमचेऑन आवृत्तीत तिचे पहिले कांस्य जिंकले होते. 🔸सिंधूने उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या हे बिग जिओ हिचा २१-९, १३-२१ आणि २१-१९ असा पराभव करत विजेतेपदाचे पदक निश्चित केले आहे.  🔹तिने 2016 रिओ डी जनेरियोमध्ये रौप्य आणि 2020 टोकियोमध्ये कांस्यपदक जिंकले आहे. ----------------------------------------------

🟠अकाउंट एग्रीगेटर फ्रेमवर्कवर थेट जाणारी युनियन बँक ही सार्वजनिक क्षेत्रातील पहिली बँक ठरली आहे 🔹अकाउंट एग्रीगेटर (AA) इकोस
🟠अकाउंट एग्रीगेटर फ्रेमवर्कवर थेट जाणारी युनियन बँक ही सार्वजनिक क्षेत्रातील पहिली बँक ठरली आहे 🔹अकाउंट एग्रीगेटर (AA) इकोसिस्टमवर थेट जाणारी युनियन बँक ऑफ इंडिया ही सार्वजनिक क्षेत्रातील पहिली बँक बनली आहे.  🔸फ्रेमवर्क नियमन केलेल्या संस्थांमध्ये रिअल-टाइम आधारावर आर्थिक माहितीची देवाणघेवाण सुलभ करते.  🔹वित्तीय माहिती प्रदाते (FIP) आणि वित्तीय माहिती वापरकर्ते (FIUs) यांच्यातील डेटाचा प्रवाह सक्षम करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेकडून AAs परवानाकृत आहेत. ----------------------------------------------

नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ मध्ये चालू घडामोडी विषयक १० पैकी १० प्रश्न सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी या पुस्तकातून.... Buy Online » https://www.simplifiedcart.com/ Contact : 8788639688, 7387789138

photo content
+3

photo content
+5

🔸 राज्य बाल हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी सुशीबेन शहा..
🔸 राज्य बाल हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी सुशीबेन शहा..

🔸 संयुक्त गट _ब मुख्य परीक्षा 2020 .स्पर्धा परीक्षार्थींचे आंदोलन..
🔸 संयुक्त गट _ब मुख्य परीक्षा 2020 .स्पर्धा परीक्षार्थींचे आंदोलन..

🔸 C-SAT Qualify..
🔸 C-SAT Qualify..

🔸 सिईटीच्या वेळापत्रकात पुन्हा बदल,आता परीक्षा ऑगस्टमध्ये
🔸 सिईटीच्या वेळापत्रकात पुन्हा बदल,आता परीक्षा ऑगस्टमध्ये

🔸 पशुसंवर्धन विभाग:- राज्यात विविध संवर्गातील पदे रिक्त पदभरती पाच वर्षांपासून रखडली..
🔸 पशुसंवर्धन विभाग:- राज्यात विविध संवर्गातील पदे रिक्त पदभरती पाच वर्षांपासून रखडली..

MPSC SIMPLIFIED(official) - Статистика та аналітика Telegram каналу @mpscsimplified