uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Відкрити в Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу MPSC SIMPLIFIED(official)

Канал MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 34 392 підписників, посідаючи 5 556 місце в категорії Освіта та 11 187 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 34 392 підписників.

За останніми даними від 19 листопада, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на 117, а за останні 24 години на 17, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 19.29%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 6.34% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 6 631 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 2 178 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 0.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
“simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified”

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 20 листопада, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

34 392
Підписники
+1724 години
+867 днів
+11730 днів
Архів дописів
Repost from MPSC Mantra
३० एप्रिल २०२३ रोजी पार पडलेल्या संयुक्त गट-ब व गट-क पूर्व परीक्षा २०२३ मध्ये 'सिम्प्लिफाईड इयरबुक' मधून चालू घडामोडींचे १५ पैकी तब्बल १४ प्रश्न आणि एकूण २०+ प्रश्नांचा समावेश...
08 трав 2023, 12:00

👍बहुप्रतिक्षित........ विद्यार्थी प्रिय......... 🟧 SIMPLIFIED COMBINE सराव प्रश्नसंच (तृतीय आवृत्ती) सर्वत्र उपलब्ध झाले आह
👍बहुप्रतिक्षित........ विद्यार्थी प्रिय......... 🟧 SIMPLIFIED COMBINE सराव प्रश्नसंच (तृतीय आवृत्ती) सर्वत्र उपलब्ध झाले आहे. 🟥 पुस्तकाची वैशिष्ट्ये: » 100 गुणांची परिपूर्ण तयारी » आयोगाप्रमाणे Comprehensive    प्रश्नपत्रिकांचा समावेश » 1000 प्रश्नांचे परीक्षाभिमुख विश्लेषण » बुद्धिमापन चाचणी व अंकगणितावरील प्रत्येक    प्रश्नाचे ट्रिक्ससह विश्लेषण 🔺डाॅ.अजित प्रकाश थोरबोले उपजिल्हाधिकारी 🔺नागेश नवनाथ पाटील BA.Ded. M.A.(Pol.Sci) ✅ या पुस्तकाच्या प्रथम व द्वितीय आवृत्ती प्रकाशनानंतर आयोगाच्या झालेल्या परीक्षांमध्ये 50 टक्के पेक्षा जास्त प्रश्न याच पुस्तकातून आले आहेत. _ ◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2022 (GS1) 🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये 👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण 👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण   👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण 👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Notes 🔺 मार्गदर्शक डॉ. अजित प्रकाश थोरबोले उपजिल्हाधिकारी 🔺 लेखक बालाजी सुरणे गंगाधर डोके ✅ ONLINE AVAILABLE https://www.simplifiedcart.com ▪️संपर्क : अभिजीत थोरबोले 9423333181 | 8788639688
08 трав 2023, 07:34

विनम्र अभिवादन 💐
विनम्र अभिवादन 💐
05 трав 2023, 23:57

Repost from MPSC Mantra
🟥 चालू घडामोडी डायरी अंक 27 वा 🔲 1 जानेवारी ते 20 मार्च 2023 दरम्यानच्या घडामोडींचा समावेश » भारताचा अर्थसंकल्प 2023-24 » म
🟥 चालू घडामोडी डायरी अंक 27 वा 🔲 1 जानेवारी ते 20 मार्च 2023 दरम्यानच्या घडामोडींचा समावेश » भारताचा अर्थसंकल्प 2023-24 » महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2023-24 » भारताची आर्थिक पाहणी 2022-23 » महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2022-23 सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध Mrp - 220/- Buy Online Simplified Publication Online Store👇👇👇 Https://www.simplifiedcart.com
04 трав 2023, 22:45

photo content
04 трав 2023, 02:34

जा. क्र. 01/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट - क सेवा, संयुक्त पूर्व परीक्षा - 2023 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7034 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7035
04 трав 2023, 00:14

photo content
+3
04 трав 2023, 00:13

प्रवेश सुरू...!! प्रवेश सुरू..!! हिंदवी अभ्यासिका "सदाशिव / नवी पेठेतील सर्वात शांत अभ्यासिका" • नो डीपॉझिट •लॉकर्स उपलब्ध •प
प्रवेश सुरू...!! प्रवेश सुरू..!! हिंदवी अभ्यासिका "सदाशिव / नवी पेठेतील सर्वात शांत अभ्यासिका" • नो डीपॉझिट •लॉकर्स उपलब्ध •प्रशस्त कंपार्टमेंट with LED &Switch board •High speed wifi उपलब्ध •CCTV उपलब्ध •फिल्टर वॉटर •पार्किंग उपलब्ध •जेवणासाठी तसेच चर्चेसाठी जागा • निसर्गरम्य वातावरण • मुलींसाठी फी मध्ये विशेष सवलत • माफक दर शांत, प्रसन्न, निसर्गरम्य, स्वच्छ व अभ्यासमय वातावरण असणारी एकमेव अभ्यासिका... एक वेळ अवश्य पहा... भेट द्या... मगच प्रवेश घ्या..!! पत्ता : हिंदवी अभ्यासिका, जॉगिंग पार्कच्या पाठीमागे, पोस्ट ऑफिम जवळ, बिल्डिंग न 44 समोर,  लोकमान्यनगर, नवी पेठ, पुणे -30 📲 संपर्क : +919850976949  +919923976943
03 трав 2023, 00:43

Repost from MPSC Mantra
Buy online Simplified Current Diary Https://www.simplifiedcart.com
02 трав 2023, 05:18

Repost from MPSC Mantra
३० एप्रिल २०२३ रोजी पार पडलेल्या संयुक्त गट-ब व गट-क पूर्व परीक्षा २०२३ मध्ये 'सिम्प्लिफाईड इयरबुक' मधून चालू घडामोडींचे १५ पैकी तब्बल १४ प्रश्न आणि एकूण २०+ प्रश्नांचा समावेश...
02 трав 2023, 05:18

Repost from MPSC Mantra
३० एप्रिल २०२३ रोजी पार पडलेल्या संयुक्त गट-ब व गट-क पूर्व परीक्षा २०२३ मध्ये 'सिम्प्लिफाईड इयरबुक' मधून चालू घडामोडींचे १५ पैकी तब्बल १४ प्रश्न आणि एकूण २०+ प्रश्नांचा समावेश...
01 трав 2023, 10:06

photo content
+5
01 трав 2023, 04:05

photo content
01 трав 2023, 04:05

💐💐
💐💐
29 квіт 2023, 22:08

#simplified_motivational स्पर्धा परीक्षा उमेदवार याना अत्यन्त उपयोगी एकदा वाचा परत परत वाचाल.. आणि त्यांनतर स्वतःचे मूल्यमापन करा...प्लझ दररोज अभ्यास करताना सकाळी वाचा हे विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती (Rational Emotive Behaviour Thearapy) डॉ. अल्बर्ट एलिस विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती (Rational Emotive Behaviour Thearapy) डॉ. अल्बर्ट एलिस Copy paste डॉ. अल्बर्ट एलिस. अमेरिकेतील नामांकित मानसोपचारतज्ञ. यांना मानसशास्त्रज्ञ सुद्धा म्हणता येईल. विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती (Rational Emotive Behaviour Thearapy) हा त्यांचा मनाच्या जगातील सर्वात महत्वाचा शोध. अनेकांना मानसिक स्थैर्य मिळवून देणाऱ्या या पद्धतीचा शोध खरंतर त्यांनी स्वतःला स्थिरता मिळवून देण्यासाठी लावला होता. या शोधाची … आणखी वाचा👇 https://goo.gl/A7BQM1 हे दररोज शेअर केले जाईल🙏 ⛑खड्यातून बाहेर पडा अभियान⛑
29 квіт 2023, 11:52

#simplified_Publication 🟧 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब व गट क संयुक्त (Combine) पूर्व परीक्षा 2023🟩 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● ◼️ परीक्षा वार /दिनांक : शनिवार - 30 एप्रिल 2023 ◼️ परीक्षा उपकेंद्रावर कधीपर्यंत उपस्थित       रहावे. वेळ : सकाळी 9.30 मी. ◼️ परीक्षा कक्षात (Hall) शेवटचा प्रवेश किती       वाजेपर्यंत मिळेल : सकाळी 10.30 मी. ◼️ प्रत्यक्ष पेपरचा कालावधी : सकाळी 11 ते 12 🔔 परीक्षा केंद्रावर प्रत्यक्ष परीक्षा सुरु       होण्याआधी दीड तास का उपस्थित रहाणे       आवश्य आहे? » उमेदवारांची तपासणी / झडती. » शारीरिक तापमान तपासणे. » ओळख पडताळणी करण्यास. » बायोमेट्रिक तपासणी करणे. » उपस्थिती (हजेरी) नोंदविणे. » महत्त्वाच्या सुचना समजून घेण्यासाठी. 📣 परीक्षेला जाताना काय घेऊन जाल? ☑️ प्रवेशपत्र ☑️ आधार कार्ड,निवडणूक आयोगाचे ओळखपत्र,       पासपोर्ट, पॅनकार्ड,ड्रायव्हिंग लायसन(स्मार्ट       कार्ड) यापैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र       घेऊन जावे. ☑️ त्याच मूळ ओळखपत्राची झेरॉक्स प्रत सोबत       घेऊन जाणे. ☑️ नावामध्ये बदल केलेला असल्यास विवाह            निबंधक यांनी दिलेला दाखला. (विवाहित       स्त्रियांच्या बाबतीत)-नावात बदल झाल्यास       संबंधित राजपत्रित अधिकारी यांच्याकडून       नावात बदल झाल्याचा दाखला व त्याची       छायांकित प्रत परीक्षेच्या वेळी सादर       करण्यासाठी घेऊन जाणे. » मुखपट(मास्क) » हातमोजे(हँडग्लोज) » हँड  सॅनिटायझरची पशवी/बॉटल  (पारदर्शक   असावी) ☑️ किमान दोळ काळे बॅाल पेन (Reynolds       LIQUIFLO 👈माहितीस्तव) » किमान 1 ते 2 पाणी बॅाटल » मोबाईल व इतर वैयक्तिक साहित्य ठेवण्याठी    एक बॅग » कडाक्याचा उन्हाळा आहे. काळजी घ्या. » परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी वेळेवर निघा व    लवकर पोहचा. कारण परीक्षेच्या दिवशी ऎनवेळी    उदभवू शकणाय्रा अडचणी अथवा आंदोलने,    मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इ. बाबी लक्षात      घेऊन, विहित वेळेच्या पुरेसे अगोदर संबंध    परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक    आहे. » किमान सकाळी 9.30 वाजेपर्यंत केंद्रावर    पोहचावे. » परीक्षाकेंद्र खूप लांब असल्यास केंद्राजवळ   राहण्याची व्यवस्था होत असल्यास तेथे रहा.   म्हणजे सकाळी धापवळ होणार नाही.(शक्य     असल्यास) ✍ उत्तर पत्रिकेवर अचूक काय नोंदवाल? ☑️ परीक्षेचे नाव व वर्ष  ☑️ परीक्षा क्रमांक ☑️ बुकलेट क्रमांक ☑️ विषय सांकेतांक- 1061 ☑️ प्रश्नपत्रिका कोड (दोन ठिकाणी A | B | C |       D ) ☑️ स्वत:ची सही ◼️ परीक्षेच्या वेळी हजेरीपटावरती उत्तरपत्रिकेचा       व प्रश्नपत्रिकेचा नंबर लिहून स्वाक्षरी करावी. ◼️ हजेरीपटावरील शेवटच्या रकान्यात डाव्या       हाताचा अंगठ्याचा ठसा (Thumb       Impression) उमटविणे. (तशी व्यवस्था       असल्यास) ☑️ पर्यवेक्षकांची सही » परीक्षा कालावधी संपल्यानंतर सोडविलेल्या   प्रश्नांची (नोंदविलेल्या उत्तरांची) संख्या नमूद   करण्याकरिता कोणताही अतिरिक्त वेळ   देण्यात येणार नाही. 💐सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा!💐 👍WISH YOU ALL THE BEST👍 डॅा.अजित प्रकाश थोरबोले नागेश नवनाथ पाटील
29 квіт 2023, 07:07

जा.क्र.05/2022 सहायक नगररचनाकार, महाराष्ट्र शहर नियोजन आणि मूल्यनिर्धारण सेवा, श्रेणी-1, गट-ब संवर्गाच्या मुलाखती दिनांक 9 मे 2023 पासून यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा),राजभवन आवार, बाणेर रोड, पुणे येथे आयोजित करण्यात येत आहेत. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7032
29 квіт 2023, 02:24

जाहिरात क्रमांक ०१/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पुर्व परीक्षा २०२३ करीता लेखनिक आणि अथवा भरपाई वेळेची परवानगी दिलेल्या उमेदवारांची दुसरी यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7031 पहिली यादी: http://mpsc.gov.in/downloadFile/english/7022
29 квіт 2023, 02:24

जा.क्र.64/2022 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2021 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/7029 https://mpsc.gov.in/downloadFile/english/7030
29 квіт 2023, 02:24

जा.क्र.11/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील सहायक आयुक्त,अन्न व अन्न सुरक्षा अधिकारी संवर्गाकरीता B.Tech Agri.Engg. उमेदवारांना अर्ज करण्याची संधी देण्यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/7028
29 квіт 2023, 02:24