uk
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Відкрити в Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу MPSC SIMPLIFIED(official)

Канал MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 33 714 підписників, посідаючи 5 603 місце в категорії Освіта та 11 963 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 33 714 підписників.

За останніми даними від 09 липня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -73, а за останні 24 години на -1, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 9.76%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 3.78% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 3 289 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 1 275 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 0.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 10 липня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

33 714
Підписники
-124 години
-197 днів
-7330 день
Архів дописів
photo content
+9

ranjit disale got appointed as world banks educational advisor- vsk 98| डिसले गुरुजी पुन्हा चमकले... जागतिक स्तरावर मिळाले आणखी एक सन्मानाचे पद | Loksatta https://www.loksatta.com/maharashtra-news/ranjit-disale-got-appointed-as-world-banks-educational-advisor-vsk-98-2488237/

▪️मित्रांनो थोडासा वेळ काढून नक्की वाचा. सध्याची परिस्थिती पाहता खूप महत्वाची माहिती आहे. आपण काळजी घ्या आणि इतरांना नक्की सांगा. Thank You!

Mucormycosis/Black Fungus: Why Are COVID-19 Patients At Risk? Here Are ICMR Guidelines For Prevention https://www.netmeds.com/health-library/post/mucormycosis-black-fungus-why-are-covid-19-patients-at-risk-here-are-icmr-guidelines-for-prevention

Emailing Simplified Daily current Affairs 3 June 2021 .pdf https://youtu.be/GCCW9nN0kNM

Emailing Simplified Daily current Affairs 2 June 2021 .pdf https://youtu.be/COE4OjV8O40

photo content

🟪कोविडच्या विविध व्हेरियंटचे WHO ने केले नामकरण कोविडच्या विविध प्रकारांना (व्हेरियंट) जागतिक आरोग्य संघटनेनं नावं दिली आहेत. भारत, युके आणि दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा आढळलेल्या कोविडच्या विविध व्हेरियंटना ही नावं देण्यात आली आहेत. याच नावांनी यापुढे जागतिक आरोग्य संघटना संबंधित व्हेरियंटला संबोधणार आहे. दरम्यान देण्यात आलेली ही नावं ग्रीक भाषेतील आहेत. भारतातील व्हेरियंटला 'डेल्टा' आणि 'कॅपा', युकेतील व्हेरियंटला 'अल्फा', तर दक्षिण आफ्रिकेतील व्हेरियंटला 'बीटा' असं संबोधलं जाईल. 🕋 नामकरणाचे कारण? एखादा व्हेरियंट सापडल्यास त्या देशाच्या नावाशी जोडू नये आणि तशी ओळख व्हायला नको, असं जागतिक आरोग्य संघटनेच्या तांत्रिक विभागाच्या प्रमुख मारिया व्हान केरखोव्ह यांनी ट्विटद्वारे सांगितलं. 🕋इतर देशांतील करोनाच्या स्ट्रेनचं नामकरण ▪️ ब्रिटन - B.1.1.7 - अल्फा ▪️ दक्षिण आफ्रिका - B.1.351 - बेटा ▪️ब्राझील - गामा ▪️ अमेरिका - एप्सिलॉन ▪️ फिलीपाईन्स - थीटा

🔰 संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेवर भारताची निवड 🔰 भारताचा लोकशाही निर्देशांक घसरला = भारताचा क्रमांक 51 WWW.simplifiedcart.
🔰 संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेवर भारताची निवड 🔰 भारताचा लोकशाही निर्देशांक घसरला = भारताचा क्रमांक 51 WWW.simplifiedcart.com

🟪जागतिक सायकल दिवस एप्रिल २०१८ मध्ये युनायटेड नेशन्सच्या जनरल असेम्ब्लीने ३ जून हा जागतिक सायकल दिन म्हणून घोषित केला. जगातील काही देशांमध्ये सायकल चालविण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. यामध्ये नेदरलँड देशाचा उल्लेख अवश्य करावा. नेदरलँडमध्ये तेथील लोक वाहतुकीचे साधन म्हणून ४० टक्के सायकलचा वापर करतात. यासाठी ठिकठिकाणी पार्किंग व्यवस्था, वाहतुकीचे नियम, सहज उपलब्धता या सर्व गोष्टींमुळे तिथे सायकल संस्कृती चांगली रुजली आहे. नेदरलॅण्डमध्ये २०१४ मध्ये एक अनोखा प्रयोग करण्यात आला. तिथे किलोमीटरभर लांब रात्री चमकणार्‍या सायकल ट्रॅकची निर्मिती करण्यात आली आहे. फ्लोरोसंट रंगाचे विशिष्ट तुकडे सिमेंट-काँक्रीटमध्ये वापरण्यात आले असून, दिवसाच्या प्रकाशात ते ऊर्जा साठवून घेतात आणि रात्रीच्या अंधारात हाच रस्ता उजळून निघतो. स्पेनमधील सॅन सबॅस्टियन या शहरात २००९ साली जुन्या रेल्वेच्या बोगद्याचे रूपांतर सायकल ट्रॅकमध्ये करण्यात आले असून, हा जगातील सर्वात लांब सायकल बोगदा आहे.

🟪जाणून घ्या - कोणत्या रुग्णांना देता येईल ‘DRDO’चे ‘2-DG’ हे औषध संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) विकसित केलेल्या ‘२ डीऑक्सी-डी-ग्लुकोज’ (२-डीजी) या कोविड-१९ प्रतिबंधक औषधाला भारताच्या औषध महानियंत्रकांनी (डीसीजीआय) आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिल्यानंतर सोमवारी याचे अनावरण करण्यात आले. हे औषध करोनाची सौम्य ते तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांवर सहायक उपचार पद्धती म्हणून वापरले जाईल. २-डीजी हे औषध रुग्णालयात असलेल्या रुग्णांना लवकर बरे होण्यात मदत करत असल्याचे, तसेच प्राणवायूच्या अतिरिक्त पुरवठ्यावरील त्यांचे वापर कमी करत असल्याचे प्राथमिक चाचण्यांमध्ये आढळून आले आहे, असे संरक्षण मंत्रालयाने सांगितले होते. संरक्षण अनुसंधान आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) करोना रुग्णांवरील उपचारासाठी २ डीजी (2-DG) नावाचं औषध तयार केलं आहे. हे औषध कोणत्या रुग्णांना द्यावे आणि कोणत्या नाही, याबाबत जाणून घेऊ या… केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी या अँटी-कोविड औषध २-डीजीचे पहिल्या बॅचचे अनावरण केले होते. त्यानंतर आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिल्ली एम्सचे संचालक डॉ रणदीप गुलेरिया यांच्याकडे औषधाचा साठा सुपूर्द केला होता.

🟪‘सीरम’मध्ये कोव्होव्हॅक्सची प्रायोगिक निर्मिती पुण्याच्या सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया या कंपनीने जोखीम घेत कोव्होव्हॅक्स या नवीन लशीचे उत्पादन चाचणी स्तरावर सुरू केले आहे. या लशीला आपत्कालीन मान्यता मिळण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे. ही लस प्रथिनांवर आधारित आहे. पुण्याची सीरम इन्स्टिटय़ूट कोव्होव्हॅक्स लस तयार करण्यासाठी प्रयत्न करीत असून ही लस नोव्होव्हॅक्सची आवृती आहे. अमेरिकेने संरक्षण उत्पादन कायदा लागू करून लशीला लागणारे घटक निर्यात करण्यावर निर्बंध लागू केल्याने या लशीची निर्मिती शक्य झालेली नव्हती. आता कंपनीत कोव्होव्हॅक्सचे चाचणी उत्पादन अगदी कमी प्रमाणात सुरू झाले असून काही प्रमाणात कच्चे घटकही मिळाले आहेत. अमेरिकेकडून आणखी लस घटक मिळण्याची शक्यता आहे. त्यावर लशीचे भवितव्य अवलंबून आहे. अमेरिकी सरकारशी याबाबत चर्चा सुरू आहे, असे या घडामोडींशी परिचित व्यक्तींचे म्हणणे आहे. कोव्होव्हॅक्स ही नोव्होव्हॅक्स लशीची प्रगत आवृत्ती असून त्याला अजून देशात मान्यता मिळालेली नाही. नोव्होव्हॅक्सने त्यांच्या लशीच्या चाचण्या युरोप, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया या देशांत घेण्याचे ठरवले असून जुलै ते सप्टेंबरदरम्यान या लशीच्या आपत्कालीन परवान्यासाठी अर्ज केला जाण्याची शक्यता आहे.

🟪जाणून घेऊया, सायकलविषयी सहसा माहित नसलेल्या गोष्टी👇 ▪️आज जागतिक सायकल दिवस. 2018 पासून हा दिवस दरवर्षी 3 जूनला साजरा केला जातो. गेल्या दोनशे वर्षांपासून सायकल आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनली आहे. शरीरस्वास्थ्यासह प्रदूषण कमी करण्यासाठीही सायकलिंगचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे जवळपास अंतरावर जाण्यासाठी वाहनांचा वापर न करता सायकलचा वापर करण्याचे आवाहन केले जाते. चला तर मग आज सायकलविषयी शक्यतो माहित नसलेल्या गोष्टी पाहुया... ● फ्रान्समध्ये सर्वांत पहिली सायकल बनवली होती, मात्र सायकलीचे हे मॉडर्न डिझाईन इंग्लडकडून घेतले आहे. ● जगामध्ये सर्वाधिक लांब सायकल 20 मीटरची आहे. या सायकलीवर तब्बल 35 जण बसू शकतात. ● अमेरिकेतील जॉन हॉवर्ड हे सर्वाधिक वेगाने चालवणारे सायकलवीर आहेत. त्यांच्या नावावर अनेक विक्रम असून सायकलस्वारीने ते दर तासाला 133.75 किमी अंतर पार करतात. ● नियमित सायकलिंग केल्यास हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधित आजार जडत नाहीत. सायकलिंगमुळे हृदयाचे स्नायू मजबूत होतात आणि रक्तातील चरबीची पातळी कमी होते. ● असे म्हटले जाते की, जर जगात तीन टक्क्यांनी सायकलिंगचे प्रमाण वाढले तर, जगात होणारे अपघात 50 टक्क्यांनी कमी होतील. ● एखादी कार मेन्टेन करायला जेवढे पैसे लागतात त्यापैक्षा 20 पटीने कमी पैसा सायकलसाठी लागतो. ● एक गाडी पार्क करायला जितकी जागा लागते त्या जागेत तुम्ही 15 सायकल पार्क करू शकता. ● सायकलमुळे 238 दशलक्ष इंधनाची बचत होते. ● युकेमध्ये 20 लाखांपेक्षा अधिक सायकल्स चालवल्या जातात. ● न्युयॉर्कमध्ये 10 टक्के कामे सायकलवरून केली जातात. ● जगभरामध्ये कारच्या संख्येपेक्षा दुप्पट सायकल वापरल्या जातात. ● नियमित सायकलिंग केल्याने स्नायूंची सहनशक्तीही वाढते. ● मधुमेह प्रकार 1 आणि 2 अशा दोन्ही प्रकारच्या रुग्णांसाठी सायकलिंग वरदान आहे. ● सायकलिंग हे मानवी प्रगती आणि विकासाचे प्रतिक असल्याचे मानले जाते. ● सायकलिंगमुळे माणसाच्या चालण्याचा वेग तीनपटीने वाढतो. ● नेदरलँडमध्ये पंधरा वर्षांवरील आठपैकी सात लोकांकडे सायकल असतेच. ● जगामध्ये वर्षभरात 10 कोटी सायकल बनवल्या जातात. ● सध्या जगभरात 100 कोटी सायकल चालवल्या जातात.

photo content

Sample Copy 👆👆👆👆 🔰Simplified चालू घडामोडी डायरी🔰 अंक १६ वा » १ जुलै ते २० सप्टेंबर दरम्यानच्या घडामोडींचा समावेश.. » लेखक : बालाजी सुरणे, दिव्या महाले (STI) » मार्गदर्शक :डॉ. अजित थोरबोले (उपजिल्हाधिकारी) 22 सप्टेंबर पासून महाराष्ट्रातील सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध ..... Buy Online Publication Online store 👇 www.simplifiedcart.com Buy Online Amazon https://www.amazon.in/gp/product/B08JJ7QY2N/ref=cx_skuctr_share?smid=A2EEC5S5AUD2TM

5th Edition CSAT Simplified Sample Copy(1)(1).pdf4.83 MB

MPSC SIMPLIFIED(official) - Статистика та аналітика Telegram каналу @mpscsimplified