MPSC SIMPLIFIED(official)
前往频道在 Telegram
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified
显示更多📈 Telegram 频道 MPSC SIMPLIFIED(official) 的分析概览
频道 MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 33 714 名订阅者,在 教育 类别中位列第 5 603,并在 印度 地区排名第 11 963 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 33 714 名订阅者。
根据 09 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -73,过去 24 小时变化为 -1,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 9.76%。内容发布后 24 小时内通常能获得 3.78% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 289 次浏览,首日通常累积 1 275 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)
+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट
https://telegram.me/mpscsimplified”
凭借高频更新(最新数据采集于 10 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
33 714
订阅者
-124 小时
-197 天
-7330 天
帖子存档
ranjit disale got appointed as world banks educational advisor- vsk 98| डिसले गुरुजी पुन्हा चमकले... जागतिक स्तरावर मिळाले आणखी एक सन्मानाचे पद | Loksatta
https://www.loksatta.com/maharashtra-news/ranjit-disale-got-appointed-as-world-banks-educational-advisor-vsk-98-2488237/
▪️मित्रांनो थोडासा वेळ काढून नक्की वाचा. सध्याची परिस्थिती पाहता खूप महत्वाची माहिती आहे. आपण काळजी घ्या आणि इतरांना नक्की सांगा.
Thank You!
Mucormycosis/Black Fungus: Why Are COVID-19 Patients At Risk? Here Are ICMR Guidelines For Prevention
https://www.netmeds.com/health-library/post/mucormycosis-black-fungus-why-are-covid-19-patients-at-risk-here-are-icmr-guidelines-for-prevention
Emailing Simplified Daily current Affairs 3 June 2021 .pdf
https://youtu.be/GCCW9nN0kNM
Emailing Simplified Daily current Affairs 2 June 2021 .pdf
https://youtu.be/COE4OjV8O40
🔰 संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेवर भारताची निवड
🔰 भारताचा लोकशाही निर्देशांक घसरला = भारताचा क्रमांक 51
WWW.simplifiedcart.com
🟪‘सीरम’मध्ये कोव्होव्हॅक्सची प्रायोगिक निर्मिती
पुण्याच्या सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया या कंपनीने जोखीम घेत कोव्होव्हॅक्स या नवीन लशीचे उत्पादन चाचणी स्तरावर सुरू केले आहे. या लशीला आपत्कालीन मान्यता मिळण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे. ही लस प्रथिनांवर आधारित आहे.
पुण्याची सीरम इन्स्टिटय़ूट कोव्होव्हॅक्स लस तयार करण्यासाठी प्रयत्न करीत असून ही लस नोव्होव्हॅक्सची आवृती आहे. अमेरिकेने संरक्षण उत्पादन कायदा लागू करून लशीला लागणारे घटक निर्यात करण्यावर निर्बंध लागू केल्याने या लशीची निर्मिती शक्य झालेली नव्हती. आता कंपनीत कोव्होव्हॅक्सचे चाचणी उत्पादन अगदी कमी प्रमाणात सुरू झाले असून काही प्रमाणात कच्चे घटकही मिळाले आहेत.
अमेरिकेकडून आणखी लस घटक मिळण्याची शक्यता आहे. त्यावर लशीचे भवितव्य अवलंबून आहे. अमेरिकी सरकारशी याबाबत चर्चा सुरू आहे, असे या घडामोडींशी परिचित व्यक्तींचे म्हणणे आहे.
कोव्होव्हॅक्स ही नोव्होव्हॅक्स लशीची प्रगत आवृत्ती असून त्याला अजून देशात मान्यता मिळालेली नाही. नोव्होव्हॅक्सने त्यांच्या लशीच्या चाचण्या युरोप, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया या देशांत घेण्याचे ठरवले असून जुलै ते सप्टेंबरदरम्यान या लशीच्या आपत्कालीन परवान्यासाठी अर्ज केला जाण्याची शक्यता आहे.
🟪जाणून घेऊया, सायकलविषयी सहसा माहित नसलेल्या गोष्टी👇
▪️आज जागतिक सायकल दिवस. 2018 पासून हा दिवस दरवर्षी 3 जूनला साजरा केला जातो. गेल्या दोनशे वर्षांपासून सायकल आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनली आहे.
शरीरस्वास्थ्यासह प्रदूषण कमी करण्यासाठीही सायकलिंगचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे जवळपास अंतरावर जाण्यासाठी वाहनांचा वापर न करता सायकलचा वापर करण्याचे आवाहन केले जाते. चला तर मग आज सायकलविषयी शक्यतो माहित नसलेल्या गोष्टी पाहुया...
● फ्रान्समध्ये सर्वांत पहिली सायकल बनवली होती, मात्र सायकलीचे हे मॉडर्न डिझाईन इंग्लडकडून घेतले आहे.
● जगामध्ये सर्वाधिक लांब सायकल 20 मीटरची आहे. या सायकलीवर तब्बल 35 जण बसू शकतात.
● अमेरिकेतील जॉन हॉवर्ड हे सर्वाधिक वेगाने चालवणारे सायकलवीर आहेत. त्यांच्या नावावर अनेक विक्रम असून सायकलस्वारीने ते दर तासाला 133.75 किमी अंतर पार करतात.
● नियमित सायकलिंग केल्यास हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधित आजार जडत नाहीत. सायकलिंगमुळे हृदयाचे स्नायू मजबूत होतात आणि रक्तातील चरबीची पातळी कमी होते.
● असे म्हटले जाते की, जर जगात तीन टक्क्यांनी सायकलिंगचे प्रमाण वाढले तर, जगात होणारे अपघात 50 टक्क्यांनी कमी होतील.
● एखादी कार मेन्टेन करायला जेवढे पैसे लागतात त्यापैक्षा 20 पटीने कमी पैसा सायकलसाठी लागतो.
● एक गाडी पार्क करायला जितकी जागा लागते त्या जागेत तुम्ही 15 सायकल पार्क करू शकता.
● सायकलमुळे 238 दशलक्ष इंधनाची बचत होते.
● युकेमध्ये 20 लाखांपेक्षा अधिक सायकल्स चालवल्या जातात.
● न्युयॉर्कमध्ये 10 टक्के कामे सायकलवरून केली जातात.
● जगभरामध्ये कारच्या संख्येपेक्षा दुप्पट सायकल वापरल्या जातात.
● नियमित सायकलिंग केल्याने स्नायूंची सहनशक्तीही वाढते.
● मधुमेह प्रकार 1 आणि 2 अशा दोन्ही प्रकारच्या रुग्णांसाठी सायकलिंग वरदान आहे.
● सायकलिंग हे मानवी प्रगती आणि विकासाचे प्रतिक असल्याचे मानले जाते.
● सायकलिंगमुळे माणसाच्या चालण्याचा वेग तीनपटीने वाढतो.
● नेदरलँडमध्ये पंधरा वर्षांवरील आठपैकी सात लोकांकडे सायकल असतेच.
● जगामध्ये वर्षभरात 10 कोटी सायकल बनवल्या जातात.
● सध्या जगभरात 100 कोटी सायकल चालवल्या जातात.
▪️Online Booking Available👇
www.simplifiedpublication.com
www.simplifiedcart.com
👇 Available👉 Amazon
https://www.amazon.in/dp/8194129362/ref=cm_sw_r_cp_apa_i_Q4-pFb1JN81H4
Sample Copy 👆👆👆👆
🔰Simplified चालू घडामोडी डायरी🔰 अंक १६ वा
» १ जुलै ते २० सप्टेंबर दरम्यानच्या घडामोडींचा समावेश..
» लेखक : बालाजी सुरणे, दिव्या महाले (STI)
» मार्गदर्शक :डॉ. अजित थोरबोले (उपजिल्हाधिकारी)
22 सप्टेंबर पासून महाराष्ट्रातील सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध .....
Buy Online Publication Online store 👇
www.simplifiedcart.com
Buy Online Amazon
https://www.amazon.in/gp/product/B08JJ7QY2N/ref=cx_skuctr_share?smid=A2EEC5S5AUD2TM
