uk
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Відкрити в Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу MPSC SIMPLIFIED(official)

Канал MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 33 762 підписників, посідаючи 5 618 місце в категорії Освіта та 12 009 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 33 762 підписників.

За останніми даними від 30 червня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на 37, а за останні 24 години на 2, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 18.82%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 0.84% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 6 353 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 282 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 0.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 01 липня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

33 762
Підписники
+224 години
-17 днів
+3730 день
Архів дописів
photo content
+7

photo content
+9

photo content
+9

🟪 पुण्यासह महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाला आहे. 📱आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा आणि आपली प्रत राखून ठेवा. Tha
+2
🟪 पुण्यासह महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाला आहे. 📱आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा आणि आपली प्रत राखून ठेवा. Thank You!

दिनांक 26 फेब्रुवारी 2022 रोजी आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 करीता 37 जिल्हाकेंद्र
दिनांक 26 फेब्रुवारी 2022 रोजी आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 करीता 37 जिल्हाकेंद्रावरील 1098 उपकेंद्रावर एकूण 3,62,319 उमेदवारांना प्रवेश देण्यात आला आहे. 💐प्रस्तुत परीक्षेसाठी सर्व उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा💐💐

Repost from MPSC Alerts
जाहिरात:-019/2022 पद:- सहायक संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, गट-अ विभाग:-उद्योग ऊर्जा व कामगार विभाग, महाराष्ट्र राज्य पद संख्या:- 45 पदे अर्ज करण्याचा कालावधी:- दिनांक 25 फेब्रुवारी 2022 रोजी 14.00 पासून दिनांक 17 मार्च 2022,23:59 वाजेपर्यंत जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts

Repost from MPSC Alerts
जाहिरात:-018/2022 पद:- उप संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, गट-अ विभाग:-उद्योग ऊर्जा व कामगार विभाग, महाराष्ट्र राज्य पद संख्या:- 09 पदे अर्ज करण्याचा कालावधी:- दिनांक 25 फेब्रुवारी 2022 रोजी 14.00 पासून दिनांक 17 मार्च 2022,23:59 वाजेपर्यंत जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts

Repost from MPSC Alerts
शुद्धिपत्रक:- जाहिरात क्रमांक 107/2021 उपसंचालक, आरोग्य सेवा, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ पदसंख्येतील बदलाबाबत आय
शुद्धिपत्रक:- जाहिरात क्रमांक 107/2021 उपसंचालक, आरोग्य सेवा, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ पदसंख्येतील बदलाबाबत आयोगाच्या संकेतस्थळावर शुद्धिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts

Repost from MPSC Alerts
दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/ मुद्रांक निरीक्षक, गट-ब (अराजपत्रित) महसूल व वन विभागाच्या अधिपत्याखालील महानिरीक्षक नोंदणी व मुद्र
दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/ मुद्रांक निरीक्षक, गट-ब (अराजपत्रित) महसूल व वन विभागाच्या अधिपत्याखालील महानिरीक्षक नोंदणी व मुद्रांक यांच्या आस्थापनेवरील दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/ मुद्रांक निरीक्षक, गट-ब (अराजपत्रित) संवर्गाची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेत आणण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. शासनाकडून प्रस्तुत संवर्गाचे सेवाप्रवेश नियम अंतिम झाल्यानंतर आयोगाकडून भरतीप्रक्रिया सुरू करणे शक्य होईल. शासनाकडून वेळेवर मागणीपत्र प्राप्त झाल्यास प्रस्तुत संवर्गाची पदे आगामी काळात महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त परीक्षेकरीता प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीद्वारे भरण्यात येतील. MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts

#simplified_Publication 🟧 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब संयुक्त (Combine) पूर्व परीक्षा 2021🟩 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● ◼️ परीक्षा वार /दिनांक : शनिवार - 26 Feb 2022 ◼️ परीक्षा उपकेंद्रावर कधीपर्यंत उपस्थित रहावे. वेळ : सकाळी 9.30 मी. ◼️ परीक्षा कक्षात (Hall) शेवटचा प्रवेश किती वाजेपर्यंत मिळेल : सकाळी 10.30 मी. ◼️ प्रत्यक्ष पेपरचा कालावधी : सकाळी 11 ते 12 🔔 परीक्षा केंद्रावर प्रत्यक्ष परीक्षा सुरु होण्याआधी दीड तास का उपस्थित रहाणे आवश्य आहे? » उमेदवारांची तपासणी / झडती. » शारीरिक तापमान तपासणे. » मास्क, सॅनिटायझर, ग्लोज इ. किट घेण्यासाठी.(उपलब्ध असल्यास) » Covid ची लक्षणे असणाऱ्या उमेदवारांची स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यसाठी. » ओळख पडताळणी करण्यास. » उपस्थिती (हजेरी) नोंदविणे. » महत्त्वाच्या सुचना समजून घेण्यासाठी. 📣 परीक्षेला जाताना काय घेऊन जाल? » प्रवेशपत्र » आधार कार्ड,निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड,ड्रायव्हिंग लायसन(स्मार्ट कार्ड) यापैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र घेऊन जावे. » त्याच मूळ ओळखपत्राची झेरॉक्स प्रत सोबत घेऊन जाणे. » नावामध्ये बदल केलेला असल्यास विवाह निबंधक यांनी दिलेला दाखला. (विवाहित स्त्रियांच्या बाबतीत)-नावात बदल झाल्यास संबंधित राजपत्रित अधिकारी यांच्याकडून नावात बदल झाल्याचा दाखला व त्याची छायांकित प्रत परीक्षेच्या वेळी सादर करण्यासाठी घेऊन जाणे. » मुखपट(मास्क) » हातमोजे(हँडग्लोज) » फेस शिल्ड » हँड सॅनिटायझरची पशवी/बॉटल (पारदर्शक असावी) » किमान दोळ काळे बॅाल पेन(Reynolds LIQUIFLO 👈माहितीस्तव) » किमान एक पाणी बॅाटल » मोबाईल व इतर वैयक्तिक साहित्य ठेवण्याठी एक बॅग » परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी वेळेवर निघा व लवकर पोहचा. कारण परीक्षेच्या दिवशी ऎनवेळी उदभवू शकणाय्रा अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इ. बाबी लक्षात घेऊन, विहित वेळेच्या पुरेसे अगोदर संबंध परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. » किमान सकाळी 9.30 वाजेपर्यंत केंद्रावर पोहचावे. » परीक्षाकेंद्र खूप लांब असल्यास केंद्राजवळ राहण्याची व्यवस्था होत असल्यास तेथे रहा. म्हणजे सकाळी धापवळ होणार नाही.(शक्य असल्यास)उत्तर पत्रिकेवर अचूक काय नोंदवाल? » परीक्षेचे नाव व वर्ष  » परीक्षा क्रमांक » बुकलेट क्रमांक » विषय सांकेतांक- 012 » प्रश्नपत्रिका कोड ( दोन ठिकाणी ) » स्वत:ची सही ◼️ परीक्षेच्या वेळी हजेरीपटावरती उत्तरपत्रिकेचा व प्रश्नपत्रिकेचा नंबर लिहून स्वाक्षरी करावी. ◼️ हजेरीपटावरील शेवटच्या रकान्यात डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा (Thumb Impression) उमटविणे. (तशी व्यवस्था असल्यास) » पर्यवेक्षकांची सही » शेवटच्या अतिरिक्त दोन मिनिटात सोडवलेल्या प्रश्नांची संख्या उत्तरपत्रिकेत नोंदवणे. 💐सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा!💐 👍WISH YOU ALL THE BEST👍 डॅा.अजित प्रकाश थोरबोले नागेश नवनाथ पाटील

#sample_copy 🟪 सिम्प्लिफाईड "महाराष्ट्रातील समाजसुधारक" या संदर्भ ग्रंथाची Sample Copy ✌️अल्पावधीतच सर्वाधिक विद्यार्थीप्रिय ठरलेले… ✌️ परीक्षाभिमुख माहितीचा खजाना असलेले… ✌️ विद्यार्थीप्रियतेमुळे समाजसुधारक या घटकावरील Best Seller असलेला एकमेव संदर्भ ग्रंथ… ✌️ परीक्षाभिमुख नवनवीन घटकांचे सखोल विश्लेषण असणारे… ✌️ सिम्प्लिफाईड "महाराष्ट्रातील समाजसुधारक" सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी हा संदर्भ ग्रंथ लवकरच प्रकाशित होत आहे. ▪️ तरी आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क साधून आपली प्रत आजच राखून ठेवा. 🟪 द्वितीय आवृतीत समाविष्ट घटक:- ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📍40+ व्यक्तीविशेष - संक्षिप्त स्वरूपात 📍महाराष्ट्राचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान 📍परीक्षाभिमुख ऎतिहासिक वनलाइनर 📍आयोगाच्या सर्व नवीन प्रश्नांचा समावेश 📍परीक्षाभिमुख सराव प्रश्नांचा समावेश 👉 आपण ह्या संदर्भ ग्रंथाच ONLINE पद्धतीने Link 1 👇👇👇👇 https://www.mydash101.com/SimplifiedBooks/simplified-samaj-sudharak-2022/4554305778 Link 2 👇👇👇👇 https://www.simplifiedcart.com

🔳 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. आजच आपली प्रत राखून ठेवा.
🔳 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. आजच आपली प्रत राखून ठेवा.

🔲 पुण्यासह महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. 👉आजच आपली प्रत राखून ठेवा. 👉आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा. 👇Fo
🔲 पुण्यासह महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. 👉आजच आपली प्रत राखून ठेवा. 👉आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा. 👇Follow Us On This Link link 1👇👇👇 https://www.simplifiedcart.com/simplified-year-book-2022/pid-477301218 link 2 👇👇👇 https://www.mydash101.com/simplifiedbooks

photo content
+7

photo content
+9

#sample_copy 🟪 सिम्प्लिफाईड "महाराष्ट्रातील समाजसुधारक" या संदर्भ ग्रंथाची Sample Copy ✌️अल्पावधीतच सर्वाधिक विद्यार्थीप्रिय ठरलेले… ✌️ परीक्षाभिमुख माहितीचा खजाना असलेले… ✌️ विद्यार्थीप्रियतेमुळे समाजसुधारक या घटकावरील Best Seller असलेला एकमेव संदर्भ ग्रंथ… ✌️ परीक्षाभिमुख नवनवीन घटकांचे सखोल विश्लेषण असणारे… ✌️ सिम्प्लिफाईड "महाराष्ट्रातील समाजसुधारक" सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी हा संदर्भ ग्रंथ लवकरच प्रकाशित होत आहे. ▪️ तरी आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क साधून आपली प्रत आजच राखून ठेवा. 🟪 द्वितीय आवृतीत समाविष्ट घटक:- ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📍40+ व्यक्तीविशेष - संक्षिप्त स्वरूपात 📍महाराष्ट्राचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान 📍परीक्षाभिमुख ऎतिहासिक वनलाइनर 📍आयोगाच्या सर्व नवीन प्रश्नांचा समावेश 📍परीक्षाभिमुख सराव प्रश्नांचा समावेश 👉 आपण ह्या संदर्भ ग्रंथाच ONLINE पद्धतीने Link 1 👇👇👇👇 https://www.mydash101.com/SimplifiedBooks/simplified-samaj-sudharak-2022/4554305778 Link 2 👇👇👇👇 https://www.simplifiedcart.com

🔳 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. आजच आपली प्रत राखून ठेवा.
🔳 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. आजच आपली प्रत राखून ठेवा.

🟪 संसदरत्न पुरस्कार 👇Follow Us On This Link link 1👇👇👇 https://www.simplifiedcart.com/simplified-year-book-2022/pid-47730
🟪 संसदरत्न पुरस्कार 👇Follow Us On This Link link 1👇👇👇 https://www.simplifiedcart.com/simplified-year-book-2022/pid-477301218 link 2 👇👇👇 https://www.mydash101.com/simplifiedbooks

photo content
+6