uk
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Відкрити в Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу MPSC SIMPLIFIED(official)

Канал MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 33 715 підписників, посідаючи 5 604 місце в категорії Освіта та 11 972 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 33 715 підписників.

За останніми даними від 08 липня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -73, а за останні 24 години на 3, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 6.34%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 3.17% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 2 138 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 1 068 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 0.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 09 липня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

33 715
Підписники
+324 години
-317 днів
-7330 день
Архів дописів
शेषाद्री प्रकरण कोणाशी संबंधित आहे ?
Anonymous voting

1840 मध्ये गव्हर्नर सर जेम्स कर्नाक यांनी कोणाला "जस्टिस ऑफ पीस" ही पदवी देऊन सन्मानित केले ?
Anonymous voting

गंगाधर गाडगीळ यांसारखे अर्थशास्त्राचे विद्वान कोणाला "आधुनिक भारताचे शिल्पकार" मानतात?
Anonymous voting

"बॉम्बे असोसिएशन"या संस्थेचे पहिले सरचिटणीस म्हणून कोणी काम पाहिले?
Anonymous voting

Watch "Simplified | Daily Current Affairs | 22 June 2021 | लोकसत्ता, म.टा, लोकमत, THE HINDU, INDIAN Express" on YouTube https://youtu.be/PAeOYrq-cnc

🟪देशाच्या विविध भागात पाच ‘दिव्यांगता क्रिडा केंद्र’ स्थापन केले जाणार. देशातील दिव्यांग लोकांमधील खेळाविषयीची आवड आणि त्यांनी पॅराऑलिम्पिक खेळांमध्ये केलेली उत्तम कामगिरी लक्षात घेता, केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने देशाच्या विविध भागात पाच 'दिव्यांगता क्रिडा केंद्र' यांची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्री थावरचंद गहलोत यांनी यांच्या संदर्भात घोषणा केली असून त्यापैकी एक केंद्र अहमदाबाद या शहरात उभारण्यात येणार असल्याचे निश्चित केले. गुजरात राज्याच्या जामनगर येथे 20 जून 2021 रोजी सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाच्या दिव्यांग व्यक्ती सशक्तीकरण विभागाच्या योजनेच्या अंतर्गत दिव्यांगजनांना सहाय्यक ठरणाऱ्या उपकरणांच्या वितरणासाठी आयोजित केलेल्या ‘सामाजिक सशक्तीकरण शिबिर’ यामध्ये ही घोषणा करण्यात आली. शिष्यवृत्ती कार्यक्रमाच्या अंतर्गत केंद्रीय सरकारने गुजरात राज्यासाठी 8.06 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला असून त्याचा लाभ 2808 लाभार्थ्यांना होणार आहे.

🟪ध्वज सत्याग्रह केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने 18 जून 2021 रोजी मध्यप्रदेशाच्या जबलपूर येथे ‘ध्वज सत्याग्रह’ चळवळीचा वर्धापन दिवस साजरा करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केला. 🦋इतिहास. ‘ध्वज सत्याग्रह’ किंवा ‘झेंडा सत्याग्रह’ ही स्वातंत्र्यसैनिकांची चळवळ होती, जी 1923 साली झाली. या चळवळीची सुरुवात जबलपूर (मध्यप्रदेश) व नागपूर (महाराष्ट्र) येथे झाली होती. भारतीय राष्ट्रीय ध्वज फडकवण्याचा नागरिकांचा हक्क बजावण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते. नागपूरशिवाय भारतातील इतर काही ठिकाणीही लोकांनी यात भाग घेतला होता.

🟪महाराष्ट्र सरकारचे प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे ‘बीड प्ररूप’ प्रशासकीय खर्च आणि 10 टक्के नफा अशी मर्यादा कंपन्यांसाठी तर उर्वरित निधी शेतकरी व राज्य सरकारकडे, अशा प्रकाराचा पीक विमा प्ररूप बीड जिल्ह्यात राबविण्यात आला होता. त्याचा यशस्वीपणा पहाता संपूर्ण महाराष्ट्रात त्याची अंमलबजावणी व्हावी असा प्रस्ताव केंद्रीय सरकारकडे महाराष्ट्र सरकारने पाठविलेला आहे. 🥏प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे ‘कप अँड कॅप’ प्ररूप (बीड प्ररूप). शेतकरी, राज्य आणि केंद्रीय सरकारने पीकविमा कंपनीकडे विमा हप्ता म्हणून एक हजार कोटी रुपये जमा केल्यास, दहा टक्के प्रशासकीय खर्च आणि दहा टक्के नफा याप्रमाणे दोनशे कोटी रुपये कंपनीने ठेवावे. कमी नुकसान झाल्यास चारशे कोटींचा परतावा शेतकऱ्यांना करावा. उर्वरित चारशे कोटी रुपये विमा कंपनीने सरकारकडे जमा करावे. हा पैसा पुढे शेतकरी हिताच्या योजनांवर खर्च केला जाईल. दीड हजार कोटी रुपये भरपाई द्यावी लागत असल्यास अशावेळी अकराशे कोटी रुपये कंपन्यांनी द्यावे. उर्वरित चारशे कोटी रुपये राज्य सरकार भरपाई म्हणून देईल. 🥏पार्श्वभूमी. महाराष्ट्र राज्यात प्रधानमंत्री पीकविमा योजनेत गेल्या 5 वर्षांत विमा कंपन्यांना हप्त्यापोटी 23 हजार 180 कोटी रुपये दिले. या कंपन्यांनी केवळ 15 हजार 622 कोटी रुपयांचे शेतकऱ्यांचे दावे मंजूर केले. राज्य सरकारने कप अँड कॅप प्ररूप प्रस्तावित केले आहे, ज्यात विमा कंपन्यांना 20 टक्क्यांपेक्षा जास्त नफा घेता येणार नाही, तसेच जमा केलेल्या प्रीमियमच्या जास्तीत जास्त 10 टक्के जोखीम असेल. केंद्रीय सरकारने 2016 साली प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा प्रारंभ केला. फेब्रुवारी-2020 मध्ये योजनेत काही महत्त्वपूर्ण बदल करून ती ‘पंतप्रधान पीक विमा योजना 2.0’ या नावाने सादर केली. कर्जदार शेतकऱ्यांसाठी अनिवार्य असलेली ही योजना त्यांच्यासाठी ऐच्छिक बनविणे, योजनेंर्तगत विमा कंपन्यांची नियुक्ती एकेका हंगामाऐवजी सलग तीन वर्षांसाठी करणे असे महत्त्वाचे बदल करण्यात आले. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात खरीप-2020च्या हंगामापासून राबवलेल्या प्ररूपची राज्यातच नव्हे तर देशपातळीवरदेखील विशेषत्वाने दखल घेतली गेली आहे. बीड हा सातत्याने दुष्काळग्रस्त असलेला जिल्हा पीक विमा उतरवण्याबाबत देशात अव्वल आहे. खरीप-2020च्या हंगामासाठी बीड जिल्ह्याकरता निविदा सादर करण्यासाठी एकही विमा कंपनी पुढे आली नाही. पर्जन्यमान सरासरीपेक्षा बरेच कमी, त्यामुळे पीक विमा कंपन्यांचे होणारे नुकसान, हे त्यामागील कारण होते. त्यामुळे केंद्रीय सरकारच्या मदतीने महाराष्ट्र सरकारने जिल्ह्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनी या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीस सलग तीन वर्षांसाठी करारबद्ध केले. करारानुसार, एकूण गोळा झालेल्या पीक विमा हप्ता रकमेच्या तुलनेत देय नुकसान भरपाई 110 टक्क्यांपेक्षा अधिक असल्यास उर्वरीत भरपाई देण्याची जबाबदारी राज्य सरकारची असेल. तसेच देय भरपाईचे प्रमाण कमी असल्यास विमा कंपनीकडे शिल्लक रकमेपैकी 20 टक्के रक्कम कंपनीने स्वतःकडे ठेवून उर्वरीत 80 टक्के रक्कम राज्य सरकारला परत करणे अनिवार्य असेल. त्यामुळे विमा कंपनीच्या अतिरिक्त नफेखोरीलाही आळा घातला. बीड जिल्ह्यासाठी विशेष बाब म्हणून घेतलेला हा निर्णय राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही लागू करण्याचा प्रस्ताव नुकताच राज्य सरकारने केंद्रीय सरकारकडे पाठविला आहे.

🟪आंतरराष्ट्रीय योग दिवस: 21 जून. संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात 21 जून 2021 रोजी सातवा ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ साजरा करण्यात आला. 2021 साली योग दिवस “योग फॉर वेल-बीइंग” या संकल्पनेखाली साजरा करण्यात आला. ▪️योग दिनानिमित्त भारतातील कार्यक्रमे. भारतीय टपालविभागाने त्याच्या 810 मुख्य टपाल कार्यालयांच्या माध्यमातून विशेष कॅन्सलेशन शिक्का याचे अनावरण केले. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने 'योग-एक भारतीय वारसा’ या अभियानाच्या अंतर्गत देशातील 75 सांस्कृतिक ठिकाणी हा दिवस साजरा केला. 45 मिनिटे योगाभ्यास त्यानंतर 30 मिनिटांचे सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी सादर करण्यात आले. ▪️योग विषयी. निरोगी जीवनासाठी योग एक महत्वाचा भाग आहे. एक उपचार पद्धती म्हणून योग अतिशय लोकप्रिय ठरत आहे. अनेक रोगांवर उपचार म्हणून योगमध्ये क्षमता असल्याचे मोठ्या प्रमाणात झालेल्या वैज्ञानिक अभ्यासातून पुढे येत आहे. भारतात 2016 साली 63 टक्के मृत्यू हे जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या असंसर्गजन्य रोगांमुळे झाले, असा जागतिक आरोग्य संघटनेचा दाखला आहे. जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या व्याधी टाळण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण राखण्यासाठी योग हे सुलभ आणि प्रभावी साधन ठरते.

🟪हिंद-प्रशांत क्षेत्रातील स्थिरतेसाठी भारत-इटली-जपान यांची भागीदारी. भारत, इटली आणि जपान ही राष्ट्रे हिंद-प्रशांत क्षेत्रात शांतता राखण्यासाठी आणि तेथील स्थिरतेसाठी एकत्र आली आहेत. या त्रिपक्षी भागीदारीसाठी 18 जून 2021 रोजी करार करण्यात आला. ♦️जपान देश. जपान हा पूर्व आशियामधला एक द्वीप-देश आहे. जपानच्या पश्चिमेला जपानचा समुद्र, चीन, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया व रशिया, उत्तरेला ओखोत्स्कचा समुद्र व दक्षिणेला पूर्व चीन समुद्र व तैवान आहेत. टोकिओ हे देशाचे राजधानी शहर आहे आणि जपानी येन हे राष्ट्रीय चलन आहे. आशिया खंडाच्या पूर्व किनाऱ्यालगत, तैवान बेट आणि कूरील बेटे यांच्या दरम्यान लहानमोठ्या बेटाच्या तीन चंद्रकोरी मालिका तयार झाल्या आहेत. यांनाच पुष्कळ वेळा ‘तोरण बेटे’ म्हणून संबोधण्यात येते. या तोरण बेटांत चार मोठ्या व इतर 3400 बेटांचा समावेश होतो. ही सर्व बेटे मिळूनच जपान देश झाला आहे. जपानच्या अतिपूर्वेकडील स्थानामुळे जपानला “उगवत्या सूर्याचा देश” असे संबोधण्यात येते ♦️इटली देश. इटली हे यूरोपच्या दक्षिणेकडील, आल्प्सपासून भूमध्य समुद्रात शिरलेले, बुटासह पायाच्या आकाराचे प्रजासत्ताक राष्ट्र आहे. हा देश यूरोप व आफ्रिका यांना जवळजवळ जोडणारा दुवा आहे. त्याच्यामुळे भूमध्य समुद्राचे दोन भाग पडतात. इटलीच्या सरहद्दी वायव्येकडे फ्रान्स, उत्तरेकडे स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया आणि ईशान्येकडे यूगोस्लाव्हिया यांच्याशी संलग्न आहेत. इटलीची राजधानी रोम आहे. इटलीमघ्ये युरो / लिरा हे अधिकृत चलन आहे.

⭕️⭕️रिबेका ग्रीनस्पॅन: संयुक्त राष्ट्रसंघ व्यापार व विकास परिषदेच्या (UNCTAD) प्रथम महिला प्रमुख..⭕️⭕️ 🌐रिबेका ग्रीनस्पॅन यांची संयुक्त राष्ट्रसंघ व्यापार व विकास परिषदेच्या (UNCTAD) महासचिव पदावर निवड झाली. संयुक्त राष्ट्रसंघ महासभेने त्यांच्या नामांकनाला मंजूरी दिली. 🌐रिबेका ग्रीनस्पॅन या कोस्टा रिका देशाच्या अर्थशास्त्रज्ञ आहेत. ती संयुक्त राष्ट्रसंघ व्यापार व विकास परिषदेची (UNCTAD) पहिली महिला प्रमुख ठरली आहे. 🌀UNCTAD विषयी... 🌐संयुक्त राष्ट्रसंघ व्यापार व विकास परिषद (UNCTAD) याची स्थापना 30 डिसेंबर 1964 रोजी झाली. त्याचे मुख्यालय जिनेव्हा (स्वित्झर्लंड) येथे आहे. संघटनेला 16 एप्रिल 1985 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेनी स्वीकारले आणि 22 डिसेंबर 2015 रोजी त्याला सुधारित केले गेले. 🌐ही संघटना व्यापार, गुंतवणूक आणि विकास मुद्दे संबंधित क्षेत्रातली एक प्रमुख संस्था म्हणून कार्य करते. सध्या, 194 राज्ये आणि देश UNCTAD चे सदस्य आहेत. 🌀संयुक्त राष्ट्रसंघ (UN) विषयी... 🌐आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ (UN) या आंतरसरकारी संघटनेची स्थापना दुसर्‍या महायुद्धानंतर 24 ऑक्टोबर 1945 रोजी करण्यात आली. त्याचे मुख्यालय मॅनहॅटन (न्यूयॉर्क शहर, अमेरिका) येथे आहे. 🌐1945 साली UN सनद (UNO च्या स्थापनेचे दस्तऐवज) प्रभावी येऊन दिनांक 24 ऑक्टोबर 1945 रोजी संयुक्त राष्ट्रसंघ (UN) अस्तित्वात आले. त्याला संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेचे (UNSC) पाच कायमस्वरूपी सदस्य - चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिका - आणि इतर सदस्यांनी मान्यता दिली. आज संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदस्य राष्ट्रांची संख्या 193 एवढी आहे. 🌐संघटनेच्या उद्दिष्टांमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखणे, मानवी हक्कांना प्रोत्साहन देणे, सामाजिक आणि आर्थिक विकासाचे वृद्धीकरण, पर्यावरणाचे संरक्षण आणि दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, आणि सशस्त्र संघर्ष अश्या घटनांमध्ये मानवतावादी मदत प्रदान करणे या बाबींचा समावेश आहे. संयुक्त राष्ट्रसंघ महासभा (UNGA) हे संयुक्त राष्ट्रसंघामधील सहा प्रमुख अंगांपैकी एक आहे, ज्यामध्ये सर्व सदस्य राष्ट्रांना समान प्रतिनिधित्व बहाल केले गेले आहे आणि संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्य धोरणात्मक, धोरणनिर्धारक आणि प्रतिनिधींचे अंग आहे. 🌐UN च्या सनदने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेला (UNSC) आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी सामूहिक कृती करण्याची जबाबदारी सोपवलेली आहे आणि अधिकार दिला आहे. 🌐संयुक्त राष्ट्रसंघाच्या 5 अधिकृत भाषा आहेत, त्या म्हणजे - अरबी, चीनी, इंग्रजी, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश. 🌀संयुक्त राष्ट्रसंघाचे सहा प्रमुख स्तंभ पुढीलप्रमाणे आहेत - 🗝UN महासभा (General Assembly) 🗝UN सुरक्षा परिषद (Security Council) 🗝UN आर्थिक आणि सामाजिक परिषद (Economic and Social Council ­ECOSOC) 🗝UN सचिवालय 🗝UN आंतरराष्ट्रीय न्यायालय (International Court of Justice) आणि 🗝UN विश्वस्त परिषद (United Nations Trusteeship Council) (1994 सालापासून निष्क्रिय आहे).

photo content
+3

photo content
+9

photo content
+7

photo content
+9

"महाराष्ट्र धर्म" हे मासिक कोणी सुरू केले?
Anonymous voting

"भवानी तलवार" नावाने कोण लिखाण करीत असत ?
Anonymous voting

"मानवी समता" हे मासिक कोणाचे होते ?
Anonymous voting