uk
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Відкрити в Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу MPSC SIMPLIFIED(official)

Канал MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 33 760 підписників, посідаючи 5 600 місце в категорії Освіта та 12 002 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 33 760 підписників.

За останніми даними від 29 червня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на 45, а за останні 24 години на 2, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 18.99%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 1.00% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 6 412 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 337 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 0.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 30 червня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

33 760
Підписники
+224 години
-67 днів
+4530 день
Архів дописів
🔳 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. आजच आपली प्रत राखून ठेवा.
🔳 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. आजच आपली प्रत राखून ठेवा.

photo content

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे नविन लष्कर प्रमुख..
लेफ्टनंट जनरल मनोज पांडे नविन लष्कर प्रमुख..

एमपीएससीच्या मुख्य परीक्षेला परीक्षार्थी मुकणार...
एमपीएससीच्या मुख्य परीक्षेला परीक्षार्थी मुकणार...

अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षांना मुदतवाढ » अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष कमलेश नीळकंठ व्यास यांना एक वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. » मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने व्यास यांना ३ मे ०२२ नंतर पुढील आदेशापर्यंत एक वर्ष मुदतवाढ देण्यास मान्यता दिली आहे. » व्यास यांची या पदावर सप्टेंबर २०१८ मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. » व्यास यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली असून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी भाभा अणुसंशोधन केंद्रातील अणुभट्टी अभियांत्रिकी विभागात इंधन आराखडा व विकास विभागात काम केले. join » @MpscMantra

जागतिक वारसा दिन » दरवर्षी १८ एप्रिल रोजी साजरा केला जातो » २०२२ ची थीम - वारसा आणि हवामान (Heritage and Climate)

स्वानिधी से समृद्धी कार्यक्रम
स्वानिधी से समृद्धी कार्यक्रम

१७ एप्रिल - जागतिक हिमोफिलिया दिन
१७ एप्रिल - जागतिक हिमोफिलिया दिन

🔰Simplified कृषि शास्त्र 🔰 » *वैशिष्टये -* 1) आयोगाच्या अद्ययावत अभ्यासक्रमावर आधारित पुस्तक 2) अभ्यासक्रमातील घटकांनुसार म
🔰Simplified कृषि शास्त्र 🔰 » *वैशिष्टये -* 1) आयोगाच्या अद्ययावत अभ्यासक्रमावर आधारित पुस्तक 2) अभ्यासक्रमातील घटकांनुसार मुद्देनिहाय मांडणी 3) राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 1 आणि पेपर 4 मधील कृषी घटकांचे सविस्तर विश्लेषण 4) आयोगाच्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमधील तसेच इतर अपेक्षित प्रश्नांचा समावेश. » लेखक : स्वाती थोरात M.Sc. (Agri), L.L.B. सहायक राज्यकर आयुक्त » संकल्पना : डॉ. अजित थोरबोले (उपजिल्हाधिकारी) Buy Online Publication Online store 👇👇👇👇👇👇 https://www.simplifiedcart.com 👉आजच आपली प्रत राखून ठेवा. 👉आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा.

🟠पंतप्रधान मोदींनी नवी दिल्लीत पंतप्रधान संग्रहालयाचे उद्घाटन केले 🔹पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिल रोजी नवी दिल्लीत
🟠पंतप्रधान मोदींनी नवी दिल्लीत पंतप्रधान संग्रहालयाचे उद्घाटन केले 🔹पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिल रोजी नवी दिल्लीतील प्रधानमंत्री संग्रहालयाचे उद्घाटन केले. 🔸प्रतिष्ठित तीन मूर्ती संकुलात असलेल्या या संग्रहालयाचे उद्घाटन आझादी का अमृत महोत्सवाचा भाग म्हणून करण्यात आले. 🔹स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सुरू करण्यात आलेल्या 75 आठवड्यांचा उत्सव आहे. 🔸हे संग्रहालय तरुणांसाठी प्रेरणास्रोत बनेल जे प्रत्येक पंतप्रधानांना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागले आणि नवीन भारताची पायाभरणी करण्यासाठी त्यांनी त्यावर मात कशी केली हे पाहण्यास सक्षम असेल.  ----------------------------------------------- Ksagarfocus

🟧सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 22 वा ━━━━━━━༺༻━━━━ महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाला आहे. आजच आपल्या जवळच्या विक्रेत्या
🟧सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 22 वा ━━━━━━━༺༻━━━━ महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाला आहे. आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा. आपली प्रत राखून ठेवा. ━━━━━━━༺༻━━━ » कालावधी - १ जानेवारी ते 5 मार्च दरम्यानच्या घडामोडी किंमत - ₹१२० ━━━━━━━༺༻━━━━ ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● Buy Online 👇आवश्य भेट द्या -👇 www.simplifiedcart.com

🟪 कौशल्या मातृत्व योजना :- ◆ छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी मार्च 2022 मध्ये 'कौशल्य मातृत्व योजना' सुरू केली आहे. ◆ या योजनेंतर्गत द्वितीय मुलीच्या जन्मावर महिलांना 5000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.

. 🟠 जागतिक वारसा स्थळ 🟠 🔹प्रकाशित : UNESCO (United Nations Educational, Scientific and Cultural Organization) 🔸वारसा स्थळ
. 🟠 जागतिक वारसा स्थळ 🟠 🔹प्रकाशित : UNESCO (United Nations Educational, Scientific and Cultural Organization)  🔸वारसा स्थळाचा दर्जा देण्याची सुरुवात : 1972 🔹निकष : 10 ( त्यातील किमान एक तरी पूर्ण करणे आवश्यक) 🔶जागतिक वारसा स्थळ यादी (जग)( मार्च 2022 पर्यंत) : ०एकूण देश : 167 ०एकूण वारसा स्थळे : 1154 ०सांस्कृतिक स्थळे : 897 ०नैसर्गिक स्थळे : 218 ०मिश्र वारसा स्थळे : 39 ०सर्वाधिक वारसास्थळे असलेले पहिले 5 देश : 1) इटली (58) 2) चीन (56) 3) जर्मनी (51) 4) स्पेन (49) 4) फ्रान्स (49) 5) भारत (40)✅ ----------------------------------------------------------- संकलन : निलेश वाघमारे

🌺 महत्वाच्या शासकीय योजना 🌺 ◆ वंदे भारत मिशन - कारोणामुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी विमानाची व्यवस्था.. ◆ कुपोशित मा अभियान - गर्भवती महिला व नवजात बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी तसेच 2022 पर्यंत भारत कुपोषणमुक्त करण्यासाठी अभियान.. ◆ हिमाचल प्रदेश सरकारची ग्रामीण भागातील वृद्धांसाठी 'पंचवटी' नावाची योजना.. प्रत्येक विकास खंडात बागांची निर्मिती करण्यात येणार आहे, ही निर्मिती मनेरगा च्या अंतर्गत करण्यात येणार आहे. ◆ शिवांगी सिंग - राफेल उड्डाण करणारी भारताची पहिली महिला लढाऊ पायलट ठरली.. ◆ अरुणवोदय योजना - आसाम सरकारची आहे. या अंतर्गत गरीब कुटुंबातील महिलेच्या खात्यावर मासिक 830 रुपये मदत पाठवली जाणार आहे. ◆ आंध्र प्रदेश सरकारचा नेडू - नेडू कार्यक्रम... या अंतर्गत सरकारी शाळांमध्ये पायाभूत सुविधा मध्ये सुधारणा करून त्यांना स्पर्धात्मक संस्था बनवण्याच्या उद्देशाने. ◆ भारतातील पहिले शेवाळ उद्यान उत्तराखंड मध्ये स्थापित. ◆ भारतीय रेल्वेने महिलेच्या सुरक्षितेसाठी 'मेरी सहेली' नावाचा उपक्रम सुरू केला आहे. संकलन - दत्तू सदगीर

महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने आणि त्यांची स्थापना वर्ष राष्ट्रीय उद्यान - स्थापना वर्ष 👉 ताडोबा - 1955 👉 नवेगाव - 1975 👉पेंच - 1975 👉संजय गांधी - 1983 👉गुगामल - 1987 👉चांदोली - 2004

❇️ महाराष्ट्रातील मुख्य संस्था ❇️ 1) सत्यशोधक समाज :- - स्थापना : 24 सप्टेंबर 1873, पुणे - संस्थापक : महात्मा फुले - ब्रीद वाक्य : सर्वसाक्षी जगतपती त्यासी नकोच मध्यस्थी 2) प्रार्थना समाज :- - स्थापना : 31 मार्च 1867, मुंबई - संस्थापक अध्यक्ष : डाॅ. आत्माराम पांडुरंग - प्रचारासाठी सुबोध पत्रिका हे वृत्तपत्र सुरू करण्यात आले. 3) सार्वजनिक सभा (पूर्वीचे नाव पुना असोसिएशन) :- - स्थापना : 2 एप्रिल 1870, पुणे - संस्थापक : न्या. रानडे & गणेश वासुदेव जोशी (सार्वाजनिक काका) - पहिल्या महिला अध्यक्षा: मिरा पावगी 4) आर्य समाज :- - स्थापना : 10 एप्रिल 1875, मुंबई - संस्थापक : स्वामी दयानंद सरस्वती ━━━━━━━━━━━━━━━

Dept Psi प्रश्न 2022.pdf

🔲सिम्प्लिफाईड "महाराष्ट्रातील समाजसुधारक" या संदर्भ ग्रंथातून आज झालेल्या "Dept. PSI पूर्व "या परीक्षेत 12 प्रश्नांचा थेट संदर्भ लागतो. http://www.simplifiedcart.com http://www.simplifiedcart.com http://www.simplifiedcart.com

Dept PSI पूर्व प्रश्न.pdf

#sample_copy 🟪 सिम्प्लिफाईड "महाराष्ट्रातील समाजसुधारक" या संदर्भ ग्रंथाची Sample Copy ✌️अल्पावधीतच सर्वाधिक विद्यार्थीप्रिय ठरलेले… ✌️ परीक्षाभिमुख माहितीचा खजाना असलेले… ✌️ विद्यार्थीप्रियतेमुळे समाजसुधारक या घटकावरील Best Seller असलेला एकमेव संदर्भ ग्रंथ… ✌️ परीक्षाभिमुख नवनवीन घटकांचे सखोल विश्लेषण असणारे… ✌️ सिम्प्लिफाईड "महाराष्ट्रातील समाजसुधारक" सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी हा संदर्भ ग्रंथ लवकरच प्रकाशित होत आहे. ▪️ तरी आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क साधून आपली प्रत आजच राखून ठेवा. 🟪 द्वितीय आवृतीत समाविष्ट घटक:- ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📍40+ व्यक्तीविशेष - संक्षिप्त स्वरूपात 📍महाराष्ट्राचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान 📍परीक्षाभिमुख ऎतिहासिक वनलाइनर 📍आयोगाच्या सर्व नवीन प्रश्नांचा समावेश 📍परीक्षाभिमुख सराव प्रश्नांचा समावेश 👉 आपण ह्या संदर्भ ग्रंथाच ONLINE पद्धतीने Link 1 👇👇👇👇 https://www.mydash101.com/SimplifiedBooks/simplified-samaj-sudharak-2022/4554305778 Link 2 👇👇👇👇 https://www.simplifiedcart.com