uk
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Відкрити в Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу MPSC SIMPLIFIED(official)

Канал MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 33 738 підписників, посідаючи 5 619 місце в категорії Освіта та 12 029 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 33 738 підписників.

За останніми даними від 01 липня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -8, а за останні 24 години на -13, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 15.91%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 0.84% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 5 369 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 282 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 0.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 02 липня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

33 738
Підписники
-1324 години
-127 днів
-830 день
Архів дописів
🔲 पुण्यासह महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. 👇Follow Us On This Link link 1👇👇👇 https://www.simplifiedcart.com/simpli
🔲 पुण्यासह महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. 👇Follow Us On This Link link 1👇👇👇 https://www.simplifiedcart.com/simplified-year-book-2022/pid-477301218 link 2 👇👇👇 https://www.mydash101.com/simplifiedbooks

#simplified_Publication ◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2019 (सामान्य अध्ययन पेपर पहिला) ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#simplified_Publication ◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2019 (सामान्य अध्ययन पेपर पहिला) ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये 👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण 👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण 👉 प्रमाणित इंग्रजी व मराठी संदर्भ. ग्रंथाचा वापर 👉 अंतिम उत्तरतालिकेनुसार उत्तरे 👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण 👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Short Notes, Flow Charts 👉 चालू घडामोडीचे अद्यावत स्पष्टीकरण ◼️मार्गदर्शक- डॉ.अजित प्रकाश थोरबोले (उपजिल्हाधिकारी) ◼️लेखक- बालाजी सुरणे सर गंगाधर डोके एनकफळे सर ✅ BUY ONLINE ✅ 👇Directly Publication Store👇 https://www.simplifiedcart.com 👇Buy online @ AMAZON👇 https://www.amazon.in/gp/product/819412932X/ref=cx_skuctr_share?smid=A2EEC5S5AUD2TM 📌 महाराष्ट्रात सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध

Happy New Year to all of you ❤️

‼️Hurry up‼️ 🎉 *2022 New Year बंपर ऑफर* 🎉 ✌️PRE BOOKING AVAILABLE✌️ 👇Follow Us On This Link link 1👇👇👇 https://www.simpl
‼️Hurry up‼️ 🎉 *2022 New Year बंपर ऑफर* 🎉 ✌️PRE BOOKING AVAILABLE✌️ 👇Follow Us On This Link link 1👇👇👇 https://www.simplifiedcart.com/simplified-year-book-2022/pid-477301218 link 2 👇👇👇 https://www.mydash101.com/simplifiedbooks 🔳 सिम्प्लिफाईड परिवारातर्फे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना २०२२ या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा! Wish You Happy New Year 2022💐✌️👍

सिम्प्लिफाईड परिवारातर्फे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना २०२२ या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा! Wish You Happy New Year 2022💐✌️👍

🟪महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतील पदभरतीकरीता दिनांक 31 डिसेंबर, 2021 अखेर प्राप्त झालेल्या मागणीपत्रानुसार पदसंख्येचा विभागनिहाय तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

▪️ 31 December 2021 पर्यंत मागणीपत्र
▪️ 31 December 2021 पर्यंत मागणीपत्र

✌️PRE BOOKING AVAILABLE✌️ 👇Follow Us On This Link link 1👇👇👇 https://www.simplifiedcart.com/simplified-year-book-2022/pid-
✌️PRE BOOKING AVAILABLE✌️ 👇Follow Us On This Link link 1👇👇👇 https://www.simplifiedcart.com/simplified-year-book-2022/pid-477301218 link 2 👇👇👇 https://www.mydash101.com/simplifiedbooks

photo content
+7

photo content
+9

MPSC मार्फत दिनांक 2 जानेवारी 2022 रोजी नियोजित राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 पुढे ढकलण्याची पार्श्वभूमी व कारणे यासंदर्भातील
MPSC मार्फत दिनांक 2 जानेवारी 2022 रोजी नियोजित राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 पुढे ढकलण्याची पार्श्वभूमी व कारणे यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. ✌️PRE BOOKING AVAILABLE✌️ 👇Follow Us On This Link link 1👇👇👇 https://www.simplifiedcart.com/simplified-year-book-2022/pid-477301218 link 2 👇👇👇 https://www.mydash101.com/simplifiedbooks

✌️PRE BOOKING AVAILABLE✌️ 👇Follow Us On This Link link 1👇👇👇 https://www.simplifiedcart.com/simplified-year-book-2022/pid-
✌️PRE BOOKING AVAILABLE✌️ 👇Follow Us On This Link link 1👇👇👇 https://www.simplifiedcart.com/simplified-year-book-2022/pid-477301218 link 2 👇👇👇 https://www.mydash101.com/simplifiedbooks

photo content
+9

photo content
+9

photo content
+9

✌️PRE BOOKING AVAILABLE✌️ 👇Follow Us On This Link link 1👇👇👇 https://www.simplifiedcart.com/simplified-year-book-2022/pid-
✌️PRE BOOKING AVAILABLE✌️ 👇Follow Us On This Link link 1👇👇👇 https://www.simplifiedcart.com/simplified-year-book-2022/pid-477301218 link 2 👇👇👇 https://www.mydash101.com/simplifiedbooks

🟪हे वर्षही आपल्यापैकी अनेकांना खडतर गेलं पण मी…’; रतन टाटांची पोस्ट चर्चेत. मागील काही काळापासून करोनाने जगातील सर्वच लोकांचं वेळापत्रक बदललं आहे. अनेक प्लॅन विस्कटले आहेत आणि नव्याने गोष्टींचं नियोजन करावं लागलं. मात्र, त्यातही करोनाच्या नव्या विषाणूंमुळे त्यातही बदल करण्याची वेळ येते. नवे निर्बंध लागतात आणि त्यामुळे नव्याने ठरवलेले प्लॅन देखील पुन्हा बदलण्याची गरज पडते. त्यामुळेच प्रत्येकासाठी हा करोना काळ खडतर गेलाय. यावरच प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांनी एक पोस्ट केली आहे. त्यांनी इंस्टाग्रामवर केलेल्या या पोस्टमध्ये सर्वांना सणाच्या आणि आगामी काळाच्या शुभेच्छा देतानाच या परिस्थितीवर आपली भावना व्यक्त केली. रतन टाटा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं, “मागील आणखी एक वर्ष आपल्यापैकी बहुतेक जणांना कठीण गेलं. पण मला मात्र हा वेळ सणांच्या शुभेच्छा देण्यासाठी घ्यायचा आहे. मला आशा आहे की पुढे येणारा काळ जवळच्या प्रिय व्यक्तींसाठी चांगलं आरोग्य आणि खूप सारा आनंद घेऊन येईल.” दरम्यान, जगभरात ओमायक्रॉन विषाणूने आरोग्य विभागाची काळजी वाढवली आहे. करोनाचा हा नवा विषाणू झपाट्याने जगात पसरत आहे. त्याचा संसर्गाचा वेग पाहता अनेक देशांनी पुन्हा एकदा निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सणांच्या उत्सवावरही मर्यादा आल्या आहेत.

🟪डेस्मंड टुटू यांचे निधन. दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदविरोधी चळवळीचे अध्वर्यू आणि देशातील वांशिक पक्षपाताविरुद्ध दिलेल्या लढय़ासाठी नोबेल पारितोषिक देण्यात आलेले आर्चबिशप डेस्मंड टुटू यांचे रविवारी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी टुटू यांचे पहाटे केपटाऊनमध्ये निधन झाल्याचे जाहीर केले. दक्षिण आफ्रिकेतील सध्या हयात असलेल्या नोबेल पारितोषिक विजेत्यांपैकी ते अखेरचे होते. पूर्वी क्षयरोगातून बरे झालेल्या टुटू यांच्यावर १९९७ साली प्रोस्टेट कँसरसाठी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. अलीकडच्या वर्षांमध्ये त्यांना अनेक आजारांसाठी अनेकदा रुग्णालयात दाखल करावे लागले होते. दक्षिण आफ्रिकेतील धर्मगुरू व कार्यकर्ते असलेले डेस्मंड टुटू यांना वर्णभेदविरुद्ध अिहसक लढा दिल्याबद्दल १९८४ साली नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले होते. देशातील अल्पसंख्याक गोऱ्यांच्या ज्या राजवटीविरुद्ध त्यांनी लढा दिला, त्याचा एक दशकानंतर शेवट झाल्याचे त्यांनी पाहिले. त्या राजवटीच्या काळय़ा दिवसांत झालेल्या अत्याचारांचा छडा लावण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रूथ अँड रिकन्सिलिएशन कमिशनचे ते अध्यक्ष होते. देशातील कृष्णवर्णीय व श्वेतवर्णीय असे दोन्ही लोक त्यांना मानत.

CSAT SAMPAL COPY- 2021.pdf7.32 MB