uk
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Відкрити в Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу MPSC SIMPLIFIED(official)

Канал MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 33 789 підписників, посідаючи 5 652 місце в категорії Освіта та 12 403 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 33 789 підписників.

За останніми даними від 18 червня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на 169, а за останні 24 години на -1, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 25.66%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 8.73% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 8 670 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 2 949 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 0.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 19 червня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

33 789
Підписники
-124 години
-117 днів
+16930 день
Архів дописів
Repost from MPSC Mantra
#SampleCopy » 32 वा अंक » 1 जानेवारी ते 15 मार्च 2024 दरम्यानच्या घडामोडींचा समावेश » चालू घडामोडींसाठी ONE STOP SOLUTION » महाराष्ट्राचा अंतरिम अर्थसंकल्प 2024-25 » भारताचा अंतरिम अर्थसंकल्प 2024-25 » आगामी राज्यसेवा पूर्व आणि संयुक्त गट-ब व क पूर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त.. Pages : 248 MRP : 220/- Pre Booking Available @ www.SimplifiedCart.com

#Sample_copy #Sample_PDF 👉तृतीय सुधारित आवृत्ती👈 📍सिम्प्लिफाईड महाराष्ट्रातील समाजसुधारक          सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी ----------------------------------------------------------------------- 🔲 खालील वैशिष्ट्ये असणारे एकमेव पुस्तक : ▲प्रत्येक घटक-उपघटकांचे सखोल व परिपूर्ण विश्लेषण ▲आयोगाच्या 1000+ प्रश्नांसह सराव प्रश्नांचा समावेश ▲120+ समाजसुधारक व व्यक्तीविशेष यांची     सोप्या भाषेत मांडणी ▲आयोगाच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार सर्व     समाजसुधारकांचा समावेश ☑️ कोणकोणत्या परीक्षेसाठी उपुक्त असेल...👇----------------------------------------------------------------------- MPSC/SR/STI/ASO/PSI/ Dept. PSI/ ESI/Tax. Asst. / CL-Ty / उद्योग निरिक्षक / वनसेवा पूर्व व मुख्य परीक्षा तसेच आगामी TCS/ IBPS, सरळसेवा व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त. 23 मार्च पासून सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध. 👉Mrp - 360 👉Pages - 368 💫 Pre Booking Available 📚 Buy Online Simplified Publication Online Store👇👇👇 https://www.simplifiedcart.com

#SampleCopy 🟥 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी सराव प्रश्नसंच 2024 » Year Book 2024 वर आधारित » घटकनिहाय प्रश्नांची रचना » प्रत्येक प्रश्नाचे परीक्षाभिमुख स्पष्टीकरण » 1100 पेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश » 01 जानेवारी 2023 ते 01 फेब्रुवारी 2024 दरम्यानच्या घडामोडींवरील घटकनिहाय प्रश्नांचा समावेश.. महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध ... 🎯eSIMPLIFIED Katta🚨🚔🎯 SIMPLIFIED PUBLICATION चा अधिकृत चॅनेल आहे. लाईक करा | शेअर करा | सबस्क्राईब करा... https://t.me/esimpli_fied

🔴 बुद्धिबळातील 'आव्हानवीर'
🔴 बुद्धिबळातील 'आव्हानवीर'

🚨23 जिल्ह्यांमध्ये एक हजारांहून अधिक तलाठ्यांची नियुक्ती.. 👉 आचरसंहितेनंतर उर्वरित 13 जिल्ह्यांमध्ये तलाठ्यांना नियुक्ती.

🟦 आकाशाच्या राणीला अखेरचा निरोप ● एअर इंडियाच्या ताफ्यातील अखेरच्या ‘बोइंग ७४७’ या विमानाचे शेवटचे उड्डाण सोमवारी सकाळी मुंब
🟦 आकाशाच्या राणीला अखेरचा निरोप ● एअर इंडियाच्या ताफ्यातील अखेरच्या ‘बोइंग ७४७’ या विमानाचे शेवटचे उड्डाण सोमवारी सकाळी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून झाले. ● ‘आकाशाची राणी’ (क्वीन ऑफ स्काईज) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या विमानाला विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी निरोप दिला. ● अखेरचे उड्डाण केल्यानंतर विमानाने ‘विंग वेव्ह मॅन्यूवर’ केले. कोणतेही विमान निवृत्त होताना उड्डाण केल्यानंतर दोन्ही बाजूंना झुलण्याची ही हालचाल आहे. ●मुंबई विमानतळ कंपनीने विमानाच्या अखेरच्या उड्डाणाची दृष्यफीत प्रसृत केली असून ‘एअर इंडिया’नेही आपल्या ‘एक्स’ खात्यावर या विमानाची कमतरता जाणवेल, असे लिहिले आहे. ●अखेरचे उड्डाण केलेल्या बोइंग ४७४ ला ‘आग्रा’ असे नाव देण्यात आले होते. हे विमान १९९६ साली एअर इंडियाच्या ताफ्यात दाखल झाले होते.

➡️ जगज्जेते पदापासून एक पाऊल दूर कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेत गुकेशचा ऐतिहासिक विजय ●भारताचा सर्वांत युवा ग्रँडमास्टर ●जगातला
➡️ जगज्जेते पदापासून एक पाऊल दूर कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेत गुकेशचा ऐतिहासिक विजय ●भारताचा सर्वांत युवा ग्रँडमास्टर ●जगातला दुसरा सर्वांत युवा ग्रँडमास्टर ●बुद्धिबळातील दुसरा सर्वांत युवा कँडिडेट ●बुद्धिबळातील सर्वांत युवा कँडिडेट विजेता ●आनंदला मागे टाकणारा पहिला भारतीय

🟦 कँडिडेट्स चेस टूर्नामेंट 2024 ➡️भारताचा 17 वर्षीय डी. गुकेशने कॅनडातील टोरंटो येथे खेळल्या जाणाऱ्या कँडिडेट्स चेस टूर्नामे
🟦 कँडिडेट्स चेस टूर्नामेंट 2024 ➡️भारताचा 17 वर्षीय डी. गुकेशने  कॅनडातील टोरंटो येथे खेळल्या जाणाऱ्या कँडिडेट्स चेस टूर्नामेंट 2024 मध्ये इतिहास रचला आहे. ➡️ ही स्पर्धा जिंकणारा तो देशातील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. ⭕️ विश्वनाथन आनंद नंतर स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय आहे. ⭕️ आता विश्वविजेता बनण्यासाठी गुकेशचा सामना चीनच्या डिंग लिरेनशी होणार आहे.

🟦 संरक्षण खर्च करणारा भारत जगात चौथा देश : 1) अमेरिका 2) चीन 3) रशिया 4) भारत

🖋️जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन : 23 एप्रिल 📝 जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन दरवर्षी 23 एप्रिल रोजी साजरा केला जातो. 📝 वि
🖋️जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन : 23 एप्रिल 📝 जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन दरवर्षी 23 एप्रिल रोजी साजरा केला जातो. 📝 विल्यम शेक्सपियर, मिगुएल सर्व्हंटेस आणि इंका गार्सिलासो दे ला वेगा यांसारख्या प्रतिष्ठित लेखकांच्या मृत्यूच्या स्मरणार्थ जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन साजरा केला जातो.

Repost from MPSC Mantra
#SampleCopy » 32 वा अंक » 1 जानेवारी ते 15 मार्च 2024 दरम्यानच्या घडामोडींचा समावेश » चालू घडामोडींसाठी ONE STOP SOLUTION » महाराष्ट्राचा अंतरिम अर्थसंकल्प 2024-25 » भारताचा अंतरिम अर्थसंकल्प 2024-25 » आगामी राज्यसेवा पूर्व आणि संयुक्त गट-ब व क पूर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त.. Pages : 248 MRP : 220/- Pre Booking Available @ www.SimplifiedCart.com

#Sample_copy #Sample_PDF 👉तृतीय सुधारित आवृत्ती👈 📍सिम्प्लिफाईड महाराष्ट्रातील समाजसुधारक          सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी ----------------------------------------------------------------------- 🔲 खालील वैशिष्ट्ये असणारे एकमेव पुस्तक : ▲प्रत्येक घटक-उपघटकांचे सखोल व परिपूर्ण विश्लेषण ▲आयोगाच्या 1000+ प्रश्नांसह सराव प्रश्नांचा समावेश ▲120+ समाजसुधारक व व्यक्तीविशेष यांची     सोप्या भाषेत मांडणी ▲आयोगाच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार सर्व     समाजसुधारकांचा समावेश ☑️ कोणकोणत्या परीक्षेसाठी उपुक्त असेल...👇----------------------------------------------------------------------- MPSC/SR/STI/ASO/PSI/ Dept. PSI/ ESI/Tax. Asst. / CL-Ty / उद्योग निरिक्षक / वनसेवा पूर्व व मुख्य परीक्षा तसेच आगामी TCS/ IBPS, सरळसेवा व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त. 23 मार्च पासून सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध. 👉Mrp - 360 👉Pages - 368 💫 Pre Booking Available 📚 Buy Online Simplified Publication Online Store👇👇👇 https://www.simplifiedcart.com

#SampleCopy 🟥 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी सराव प्रश्नसंच 2024 » Year Book 2024 वर आधारित » घटकनिहाय प्रश्नांची रचना » प्रत्येक प्रश्नाचे परीक्षाभिमुख स्पष्टीकरण » 1100 पेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश » 01 जानेवारी 2023 ते 01 फेब्रुवारी 2024 दरम्यानच्या घडामोडींवरील घटकनिहाय प्रश्नांचा समावेश.. महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध ... 🎯eSIMPLIFIED Katta🚨🚔🎯 SIMPLIFIED PUBLICATION चा अधिकृत चॅनेल आहे. लाईक करा | शेअर करा | सबस्क्राईब करा... https://t.me/esimpli_fied

Repost from MPSC Mantra
#SampleCopy » 32 वा अंक » 1 जानेवारी ते 15 मार्च 2024 दरम्यानच्या घडामोडींचा समावेश » चालू घडामोडींसाठी ONE STOP SOLUTION » महाराष्ट्राचा अंतरिम अर्थसंकल्प 2024-25 » भारताचा अंतरिम अर्थसंकल्प 2024-25 » आगामी राज्यसेवा पूर्व आणि संयुक्त गट-ब व क पूर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त.. Pages : 248 MRP : 220/- Pre Booking Available @ www.SimplifiedCart.com

🌅डॉ.अजित थोरबोले सर (उपजिल्हाधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाशित सिम्प्लिफाईड प्रकाशनाची दर्जेदार पुस्तके 🟧 सिम्प्लिफा
🌅डॉ.अजित थोरबोले सर (उपजिल्हाधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाशित सिम्प्लिफाईड प्रकाशनाची दर्जेदार पुस्तके 🟧 सिम्प्लिफाईड विश्लेषण - 3rd Edition राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2023 (सामान्य अध्ययन पेपर पहिला)
📕 पुस्तकाची वैशिष्ट्ये : 👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण 👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण 👉 प्रमाणित इंग्रजी व मराठी संदर्भ ग्रंथाचा वापर 👉 अंतिम उत्तरतालिकेनुसार उत्तरे 👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण 👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Short Notes, Flow Charts 👉 चालू घडामोडीचे अद्यावत स्पष्टीकरण
🔲 सिम्प्लिफाइड Year Book 2024
📕 पुस्तकाची वैशिष्ट्ये : » १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२३ दरम्यानच्या घडामोडींचा समावेश... » चालू घडामोडींसाठी One Stop Solution » नवीन अभ्यासक्रम व आयोगाच्या बदलत्या स्वरूपानुसार मांडणी.. » सखोल, सर्वसमावेशक आणि परीक्षाभिमुख घडामोडी.. » २६ घटकांमध्ये सुटसुटीत व सोप्या भाषेत मांडणी.. » नकाशे, चार्ट्स आणि इन्फोग्राफिक्सचा वापर.. » २०२३ मध्ये आयोगाने विचारलेल्या प्रश्नांचा समावेश.. » महाराष्ट्राचा व भारताचा अर्थसंकल्प २०२३-२४.. » महाराष्ट्राची व भारताची आर्थिक पाहणी २०२२-२३.
🟩 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी सराव प्रश्नसंच 2024 
📕 पुस्तकाची वैशिष्ट्ये » Year Book 2024 वर आधारित » घटकनिहाय प्रश्नांची रचना »  प्रत्येक प्रश्नाचे परीक्षाभिमुख स्पष्टीकरण » 1100 पेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश » 01 जानेवारी 2023 ते 01 फेब्रुवारी 2024 दरम्यानच्या घडामोडींवरील घटकनिहाय प्रश्नांचा समावेश.
🖥 Buy Online from Publication Store👇👇👇 👉 https://www.simplifiedcart.com 📱 संपर्क - अभिजीत थोरबोले सर 9423333181 | 8788639688

महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे... !!! आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा... !!! आपण घरबसल्या ऑनलाईन देखील या प
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे... !!! आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा... !!! आपण घरबसल्या ऑनलाईन देखील या पुस्तकांची खरेदी करू शकता.... !!! 👉ONLINE BOOKING...👇 www.simplifiedcart.com 👉आपणा सर्वांना एक आनंदाची बातमी... Combine लवकरच जाहिरात प्रसिद्ध होत आहे... https://t.me/esimpli_fied/183

photo content