uk
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Відкрити в Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу MPSC SIMPLIFIED(official)

Канал MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 33 753 підписників, посідаючи 5 599 місце в категорії Освіта та 12 006 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 33 753 підписників.

За останніми даними від 27 червня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на 56, а за останні 24 години на -6, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 19.37%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 1.33% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 6 538 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 448 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 0.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 28 червня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

33 753
Підписники
-624 години
-297 днів
+5630 день
Архів дописів
सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी » २३ वा अंक » कालावधी - ५ मार्च ते ३१ मे २०२२ ५ जून २०२२ पासून उपलब्ध झाला आहे. Buy Online ht
सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी » २३ वा अंक » कालावधी - ५ मार्च ते ३१ मे २०२२ ५ जून २०२२ पासून उपलब्ध झाला आहे. Buy Online https://www.simplifiedcart.com

🟠 #combine 2022 पूर्व साठी फॉर्म भरणे उद्या चालू होईल.. 👉 संयुक्त गट ब 2022 अर्ज भरणे उद्या दुपारी 2 वाजल्यापासून चालू होणा
🟠 #combine 2022 पूर्व साठी फॉर्म भरणे उद्या चालू होईल.. 👉 संयुक्त गट ब 2022 अर्ज भरणे उद्या दुपारी 2 वाजल्यापासून चालू होणार आहेत.. ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक (Descriptive) स्वरूपाची करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयो
+1
राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक (Descriptive) स्वरूपाची करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

#simplified_Publication #Comprehensive_Csat ◼️ 'Comprehensive CSAT SIMPLIFIED 7th Full Updated Edition ✍ डाॅ.अजित प्रकाश थोरब
#simplified_Publication #Comprehensive_Csat ◼️ 'Comprehensive CSAT SIMPLIFIED 7th Full Updated Edition ✍ डाॅ.अजित प्रकाश थोरबोले उपजिल्हाधिकारी ◼️ 5 जून पासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. ➖ » CSAT ची सर्वसमावेशक 200 गुणांची तयारी » 2013 ते 2021 आयोगाच्या मराठी व इंग्रजी उताय्रांचे सखोल विश्लेषण » सरावासाठी मराठी व इंग्रजीच्या नवीन उताताय्रांचा विश्लेषणासह समावेश » आयोगाच्या धर्तीवर सरावासाठी 400 पेक्षा जास्त उतारे » 2013 ते 2021 आयोगाच्या अंकगणित व बुद्धिमापन चाचणीच्या सर्व प्रश्नांचे घटकनिहाय विश्लेषण » अंकगणित व बुद्धिमापन चाचणीच्या घटकनिहाय सराव प्रशनांचा विश्लेषणासह समावेश. » CSAT चा सराव करण्यास अत्यंत उपयुक्त » तंत्रशुद्ध पद्धतीने प्रश्न सोडविण्याची Simplified Strategy. » कमीत कमी वेळेत प्रश्न सोडविण्यासाठीच्या Ideas » CSAT मध्ये वारंवार होणाऱ्या चुका सुधारण्यासाठी उपयुक्त. » आपल्या राज्यसेवा 2022-23 च्या तयारीला योग्य दिशादर्शक ठरेल. 🔳 Buy Online👇👇 www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com

MPSC SIMPLIFIED(official): #Syllabus ✅ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब पूर्व अभ्यासक्रम
MPSC SIMPLIFIED(official): #Syllabus ✅ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब पूर्व अभ्यासक्रम

Very Good Morning 👍

#Syllabus ✅ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब पूर्व अभ्यासक्रम
#Syllabus ✅ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब पूर्व अभ्यासक्रम

✅ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब अभ्यासक्रम (पूर्व + मुख्य परीक्षा)

●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● 🟥 🟧 गट ब combine पूर्व परीक्षा पुस्तकसूची ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● ▪️सराव प्रश्नसंच -नागेश पाटील सिम्प्लिफाईड पब्लिकेशन » लवकरच संपूर्ण नवीन स्वरूपात महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे. ▪️आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास » शालेय पाठ्यपुस्तक ४,५,८,११,१२ » आधुनिक भारताचा इतिहास –समाधान महाजन सर / रंजन कोळंबे सर » महाराष्ट्रातील समाजसुधारक : सिम्प्लिफाईड पब्लिकेशन : अमित देशमुख / नितीन कदम » महाराष्ट्राचा इतिहास- गाठाळ/अनिल कठारे ▪️भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष संदर्भासह): पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, -रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचेप्रकार, पर्जन्यमान, प्रमुखपिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, इत्यादी. » शालेय पाठ्यपुस्तक ४,५,६,७,८,९,१०,११,१२ (New & Old) » महाराष्ट्राचा भूगोल-सवदी/खतीब/दीपस्तंभ » Atlas-oxford publication/नवनीत/ सवदी ▪️अर्थव्यवस्था– भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्त्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी. शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प, लेखा, लेखा परीक्षण इत्यादी. » शालेयपाठ्यपुस्तक-१०.११.१२ » अर्थशास्त्र- रंजन कोळंबे सर  » किरण देसले सर ▪️सामान्य विज्ञान– भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र व आरोग्यशास्त्र. » शालेय पाठ्यपुस्तक ४,५,६,७,८,९,१० » सामन्य विज्ञान-सचिन भस्के/चंद्रकांत गोरे/अनिल कोलते(यापैकी एक) ▪️नागरिकशास्त्रभारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन), ग्रटम व्यवस्थापन (प्रशासन) » शालेय पाठ्यपुस्तक ,८,९,१०,११ » भारतीयय राज्यव्यवस्था- रंजन कोळंबे / » लक्ष्मिकांत : (मराठी आवृत्ती) » पंचायत राज- किशोर लवटे  ▪️जागितक तसेच भारतातील प्रादेशिक चालू घडामोडी » सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी year बुक 2022, अंक 22 वा, अंक 23 वा –बालाजी सुरणे/दिव्या महाले ▪️गणित/बुध्दिमत्‍ता » खालीलपैकी कोणते पण एक पुस्तक(जास्तीतजास्त सराव करा) » फास्‍ट ट्रॅक मॅथ्स - सतीश वसे » अंकगणित / बुध्दिमत्‍ता– संदीप अरगडे » कोकिळा प्रकाशन-नितीन महाले » पंढरीनाथ राणे » सचिन ढवळे ▪️PSI/STI/ASO मार्गदर्शक एकनाथ पाटील सर यांचे पुस्तकSelf Notes / Short Notes काढायची सवय ठेवा. मागील प्रश्नपत्रिकांचा सर्व करा.प्रश्न सोडवण्याची गती वाढवा “Dont be serious but be sincere.”तुम्हाला study साठी लक्षात घ्या हि पुस्तकांची परीक्षा नाही..कोणतेही पुस्तक घ्या..त्यातून तुम्ही परिक्षेकरिता तयार व्हायला हवे..एकदम पुस्तके विकत घेऊ नका..कारण पुस्तकाच्या edition मध्ये सारखे बदल होत असतात..खूप जणांनी सांगितलेले बुकलिस्ट वेगवेगळी असू शकते..म्हणून सर्व जणांनी जे सांगितले ते सर्व पुस्तके विकत घेऊ नका..कोणतेही बुकलिस्ट वापरा..परंतु एकाच विषयाची भरमसाठ पूस्तके घेऊ नका. ALL THE BEST!👍👍 आपला मित्र, डाॅ. अजित प्रकाश थोरबोले उपजिल्हाधिकारी

Emailing 5144 (1).pdf

जाहिरात :- महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 एकूण पदे:- 800 (1) सहायक कक्ष अधिकारी:- 42 पदे (
जाहिरात :- महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 एकूण पदे:- 800 (1) सहायक कक्ष अधिकारी:- 42 पदे (2) राज्यकर निरीक्षक :-77 पदे (3) पोलीस उपनिरीक्षक:-603 पदे (4) दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक:-78 पदे पूर्व परीक्षेचा दिनांक:- 8 ऑक्टोबर 2022 अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक:-15 जुलै 2022 प्रस्तुत भरतीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

WR-IFSP-22-engl-Roll-220622.pdf1.78 KB

UPSC PRELIMS 2022 Results .pdf2.28 KB

सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी » २३ वा अंक » कालावधी - ५ मार्च ते ३१ मे २०२२ ५ जून २०२२ पासून उपलब्ध झाला आहे. Buy Online ht
सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी » २३ वा अंक » कालावधी - ५ मार्च ते ३१ मे २०२२ ५ जून २०२२ पासून उपलब्ध झाला आहे. Buy Online https://www.simplifiedcart.com

#International Olympic Day 👉Theme "Together, For a Peaceful World"
#International Olympic Day 👉Theme "Together, For a Peaceful World"

#syllabus 🟥 राज्यसेवा पूर्व परीक्षा "सुधारित अभ्यासक्रम"
#syllabus 🟥 राज्यसेवा पूर्व परीक्षा "सुधारित अभ्यासक्रम"

✅ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 👍 अर्ज सादर करण्यास मुदतवाढ 👉 24 जून 2022 शेवटचा दिवस…
✅ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 👍 अर्ज सादर करण्यास मुदतवाढ 👉 24 जून 2022 शेवटचा दिवस…

photo content
+8

photo content
+9