●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●
🟥 🟧 गट ब combine पूर्व परीक्षा पुस्तकसूची
●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●
▪️सराव प्रश्नसंच -नागेश पाटील
सिम्प्लिफाईड पब्लिकेशन
» लवकरच संपूर्ण नवीन स्वरूपात महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे.
▪️आधुनिक भारताचा विशेषतः
महाराष्ट्राचा इतिहास
» शालेय पाठ्यपुस्तक ४,५,८,११,१२
» आधुनिक भारताचा इतिहास –समाधान महाजन सर / रंजन कोळंबे सर
» महाराष्ट्रातील समाजसुधारक : सिम्प्लिफाईड पब्लिकेशन : अमित देशमुख / नितीन कदम
» महाराष्ट्राचा इतिहास- गाठाळ/अनिल कठारे
▪️भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष संदर्भासह): पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, -रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचेप्रकार, पर्जन्यमान, प्रमुखपिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, इत्यादी.
» शालेय पाठ्यपुस्तक ४,५,६,७,८,९,१०,११,१२ (New & Old)
» महाराष्ट्राचा भूगोल-सवदी/खतीब/दीपस्तंभ
» Atlas-oxford publication/नवनीत/ सवदी
▪️अर्थव्यवस्था– भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्त्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी. शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प, लेखा, लेखा परीक्षण इत्यादी.
» शालेयपाठ्यपुस्तक-१०.११.१२
» अर्थशास्त्र- रंजन कोळंबे सर
» किरण देसले सर
▪️सामान्य विज्ञान– भौतिकशास्त्र,
रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र व आरोग्यशास्त्र.
» शालेय पाठ्यपुस्तक ४,५,६,७,८,९,१०
» सामन्य विज्ञान-सचिन भस्के/चंद्रकांत गोरे/अनिल कोलते(यापैकी एक)
▪️नागरिकशास्त्र – भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन), ग्रटम व्यवस्थापन (प्रशासन)
» शालेय पाठ्यपुस्तक ,८,९,१०,११
» भारतीयय राज्यव्यवस्था- रंजन कोळंबे /
» लक्ष्मिकांत : (मराठी आवृत्ती)
» पंचायत राज- किशोर लवटे
▪️जागितक तसेच भारतातील प्रादेशिक चालू घडामोडी
» सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी year बुक 2022, अंक 22 वा, अंक 23 वा –बालाजी सुरणे/दिव्या महाले
▪️गणित/बुध्दिमत्ता
» खालीलपैकी कोणते पण एक पुस्तक(जास्तीतजास्त सराव करा)
» फास्ट ट्रॅक मॅथ्स - सतीश वसे
» अंकगणित / बुध्दिमत्ता– संदीप अरगडे
» कोकिळा प्रकाशन-नितीन महाले
» पंढरीनाथ राणे
» सचिन ढवळे
▪️PSI/STI/ASO मार्गदर्शक
एकनाथ पाटील सर यांचे पुस्तक
✍ Self Notes / Short Notes काढायची सवय ठेवा.
मागील प्रश्नपत्रिकांचा सर्व करा.प्रश्न सोडवण्याची गती वाढवा
“Dont be serious but be sincere.”तुम्हाला study साठी
लक्षात घ्या हि पुस्तकांची परीक्षा नाही..कोणतेही पुस्तक घ्या..त्यातून तुम्ही परिक्षेकरिता तयार व्हायला हवे..एकदम पुस्तके विकत घेऊ नका..कारण पुस्तकाच्या edition मध्ये सारखे बदल होत असतात..खूप जणांनी सांगितलेले बुकलिस्ट वेगवेगळी असू शकते..म्हणून सर्व जणांनी जे सांगितले ते सर्व पुस्तके विकत घेऊ नका..कोणतेही बुकलिस्ट वापरा..परंतु एकाच विषयाची भरमसाठ पूस्तके घेऊ नका.
ALL THE BEST!👍👍
आपला मित्र,
डाॅ. अजित प्रकाश थोरबोले
उपजिल्हाधिकारी