𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
Відкрити в Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
Показати більшеКраїна не вказанаКатегорія не вказана
3 893
Підписники
+2324 години
+697 днів
+2 11630 днів
Архів дописів
3 893
☑️एक अति शहाणा प्रशासकीय अधिकारी आहे. स्वतःला मोठा कायदेपंडित समजत आहे.
☑️त्यानेच केले आहे हे.... सुट्टीच्या दिवशी joining order देऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे हा.
Team
https://t.me/talathifactory2026
3 893
🛑PWD CEA बद्दल आम्ही स्वतः 3-4 ठिकाणी माहिती घेतली.
👉सध्या माहिती अशी भेटत आहे की PWD CEA चे मागणीपत्र MPSC ला जाणार आहे 2026 मध्येच.
☑️पण यावर आता MPSC ठरवणार आहे की 2026 MPSC गट क मध्ये ADD करायचे की 2027 MPSC मध्ये.
☑️PWD विभागाची इच्छा आहे 2026 मध्येच MPSC ने ADD करायला पाहिजे. पण बघू MPSC काय निर्णय घेतेय???
👉नक्की कोणीच सांगू शकत नाही सध्या तरी PWD CEA जागा 2026 की 2027.🙏
🙏अभ्यास करत रहा 👉mpsc गट क पूर्व चा.
🛑आम्ही मंत्रालयातुन पण आज माहिती घेतली personel level ला पण उत्तर पाहिजे तसे आम्हाला पण भेटले नाही.
☑️तूर्तास एवढेच =अभ्यास करावा लागेल mpsc चा
🛑Note - सोबतच PMC JE साठी गप्प बसून चालणार नाही. सर्वांनी आवाज उठवणे गरजेचे वाटतेय. नाहीतर हे लोक ऐकण्याच्या मनस्थिती मध्ये नाहीये ☑️
Team
https://t.me/talathifactory2026
3 893
+4
🛑आम्ही स्वतः PMC आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांना भेटलो.स्वतः असे दाखवता की आमच्यासारखे आम्हीच आहे.
👉PMC प्रशासनाची अवस्था=लोका सांगे ब्रम्हज्ञान, स्वतः मात्र कोरडा प्राषाण ☑️
👉तुम्ही ज्या काही लोकांचे पैसे खाल्ले असतील. त्या 50-100 लोकांमुळे 44 हजार मुलांचं का नुकसान करत आहे??
👉एकच उपाय आहे -PMC RE-EXAM घेणे.(बाकी कोणताच मधला मार्ग निघत नाही)
☑️PMC ने चूक तर केली आहे.पण आता ego वर घेत आहे आमची महाराष्ट्रात नाचक्की होईल(अरे तुम्हाला तशीही काही कालपण नव्हती आणि आजपण नव्हती)
🛑PMC RE-EXAM 100%
विद्यार्थी वर्ग आता जागा झाला आहे =MPSC RE-EXAM घेतेय, तर तुम्ही कोण???
PMC JE RE-EXAM☑️
Team 👉@talathifactory2026
3 893
Repost from 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
PWD CEA... MPSC 2026 की 2027 लवकरच CONFIRM करून कळवले जाईल
TEAM
https://t.me/talathifactory2026
3 893
♦️ पीएम जनधन योजनेला 12 वर्ष पूर्ण..
👉 28 ऑगस्ट 2014 ला योजनेची सुरवात झाली.
@talathibharti2026
3 893
57% नको बोलत आहे. जाऊद्या मित्रांनो एक दिवस सुट्टी घ्या तुम्हीपण.... आम्हीपण घेतो..... उदया सकाळी current affairs top प्रश्न टाकतो आम्ही
3 893
MPSC चा असला कारभार बघून आम्हालाही मोठा धक्का बसला आहे. त्यामुळेच सर्व admin team आज प्रश्न टाकले नाही. काय वाटतेय आता प्रश्न टाकू का polity चे pyq
3 893
PWD CEA... MPSC 2026 की 2027 लवकरच CONFIRM करून कळवले जाईल
TEAM
https://t.me/talathifactory2026
3 893
🔥1 सप्टेंबरला BMC JE ची Hiring होणार… पण विषय वाटतोय तेवढा सोपा नाही!
👉पदवीकडून संघर्ष सर आपली बाजू लढवत आहेत, तर समोरून BMC देखील आपली बाजू मांडत आहे.
☑️प्रत्येक जण आपापल्या भूमिकेवर ठाम आहे आणि प्रत्येकाची बाजू वेगवेगळी आहे.
🔥आता सगळ्यांचे लक्ष 1 सप्टेंबरकडे…
🙏यावेळी तरी काही सकारात्मक निर्णय होणार का?
👉की पुन्हा एकदा “पुढची तारीख” मिळणार?
🛑बघूया… संघर्षाचा शेवट नेमका काय होतो! 🤞
Team
https://t.me/talathifactory2026
3 893
🔴 MH Civil AE/JE/CEA Exam Discussion Group 🔴
( 4500+ Aspirants ✅ )
Join = https://t.me/AE_JE_CEA_Exam_Discussion
Join = @AE_JE_CEA_Exam_Discussion
3 893
ATP 2022 मुलांच्या प्रतिक्रिया आमच्या पर्यंत येत आहेत. ते जे बोलतोय यात तुम्हाला काय वाटतेय
☑️प्रतिक्रिया द्या
👉हो अगदी खरं आहे ❤️
👉अस होऊच शकत नाही कारण देवापेक्षा जास्त विश्वास आमचा MPSC वर आहे 🙏
Team
https://t.me/talathifactory2026
3 893
☑️तलाठी फॅक्टरी = MPSC PYQ चा वर्षाव 🔥
👉GS चे सर्व विषयांचे PYQ टाकणार =मोफत, मोफत, मोफत
👉मराठी व्याकरण आणि शब्दासंग्रह MPSC PYQ सर्व टाकणार =मोफत, मोफत, मोफत
👉English grammar and vocabulary=MPSC PYQ मोफत
mpsc गट क पूर्व =50+
mpsc गट क मुख्य =150+
Team
https://t.me/talathifactory2026
