es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

Ir al canal en Telegram

MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना

Mostrar más
El país no está especificadoLa categoría no está especificada
3 891
Suscriptores
+824 horas
-377 días
+2 11430 días
Archivo de publicaciones
☑️एक अति शहाणा प्रशासकीय अधिकारी आहे. स्वतःला मोठा कायदेपंडित समजत आहे. ☑️त्यानेच केले आहे हे.... सुट्टीच्या दिवशी joining order देऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे हा. Team https://t.me/talathifactory2026

PMC JE JOINING ORDER 😔

🛑PWD CEA बद्दल आम्ही स्वतः 3-4 ठिकाणी माहिती घेतली. 👉सध्या माहिती अशी भेटत आहे की PWD CEA चे मागणीपत्र MPSC ला जाणार आहे 2026 मध्येच. ☑️पण यावर आता MPSC ठरवणार आहे की 2026 MPSC गट क मध्ये ADD करायचे की 2027 MPSC मध्ये. ☑️PWD विभागाची इच्छा आहे 2026 मध्येच MPSC ने ADD करायला पाहिजे. पण बघू MPSC काय निर्णय घेतेय??? 👉नक्की कोणीच सांगू शकत नाही सध्या तरी PWD CEA जागा 2026 की 2027.🙏 🙏अभ्यास करत रहा 👉mpsc गट क पूर्व चा. 🛑आम्ही मंत्रालयातुन पण आज माहिती घेतली personel level ला पण उत्तर पाहिजे तसे आम्हाला पण भेटले नाही. ☑️तूर्तास एवढेच =अभ्यास करावा लागेल mpsc चा 🛑Note - सोबतच PMC JE साठी गप्प बसून चालणार नाही. सर्वांनी आवाज उठवणे गरजेचे वाटतेय. नाहीतर हे लोक ऐकण्याच्या मनस्थिती मध्ये नाहीये ☑️ Team https://t.me/talathifactory2026

🛑आम्ही स्वतः PMC आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांना भेटलो.स्वतः असे दाखवता की आमच्यासारखे आम्हीच आहे. 👉PMC प्रशासनाची अवस्था=लोक
+4
🛑आम्ही स्वतः PMC आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांना भेटलो.स्वतः असे दाखवता की आमच्यासारखे आम्हीच आहे. 👉PMC प्रशासनाची अवस्था=लोका सांगे ब्रम्हज्ञान, स्वतः मात्र कोरडा प्राषाण ☑️ 👉तुम्ही ज्या काही लोकांचे पैसे खाल्ले असतील. त्या 50-100 लोकांमुळे 44 हजार मुलांचं का नुकसान करत आहे?? 👉एकच उपाय आहे -PMC RE-EXAM घेणे.(बाकी कोणताच मधला मार्ग निघत नाही) ☑️PMC ने चूक तर केली आहे.पण आता ego वर घेत आहे आमची महाराष्ट्रात नाचक्की होईल(अरे तुम्हाला तशीही काही कालपण नव्हती आणि आजपण नव्हती) 🛑PMC RE-EXAM 100% विद्यार्थी वर्ग आता जागा झाला आहे =MPSC RE-EXAM घेतेय, तर तुम्ही कोण??? PMC JE RE-EXAM☑️ Team 👉@talathifactory2026

🔥आज सांगून टाकतो माहिती PWD CEA 2026/2027☑️☑️ Team https://t.me/talathifactory2026

PWD CEA... MPSC 2026 की 2027 लवकरच CONFIRM करून कळवले जाईल TEAM https://t.me/talathifactory2026

Reply साठी emoji चा वापर करा. Lecture ठेवू 😂
Reply साठी emoji चा वापर करा. Lecture ठेवू 😂

♦️ पीएम जनधन योजनेला 12 वर्ष पूर्ण.. 👉 28 ऑगस्ट 2014 ला योजनेची सुरवात झाली. @talathibharti2026
♦️ पीएम जनधन योजनेला 12 वर्ष पूर्ण.. 👉 28 ऑगस्ट 2014 ला योजनेची सुरवात झाली. @talathibharti2026

फेब्रुवारी 2026: One Liners 👆🎯🎯
फेब्रुवारी 2026: One Liners 👆🎯🎯

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💫👑
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💫👑

57% नको बोलत आहे. जाऊद्या मित्रांनो एक दिवस सुट्टी घ्या तुम्हीपण.... आम्हीपण घेतो..... उदया सकाळी current affairs top प्रश्न टाकतो आम्ही

MPSC चा असला कारभार बघून आम्हालाही मोठा धक्का बसला आहे. त्यामुळेच सर्व admin team आज प्रश्न टाकले नाही. काय वाटतेय आता प्रश्न टाकू का polity चे pyq
Anonymous voting

PWD CEA... MPSC 2026 की 2027 लवकरच CONFIRM करून कळवले जाईल TEAM https://t.me/talathifactory2026

🔥1 सप्टेंबरला BMC JE ची Hiring होणार… पण विषय वाटतोय तेवढा सोपा नाही! 👉पदवीकडून संघर्ष सर आपली बाजू लढवत आहेत, तर समोरून BMC देखील आपली बाजू मांडत आहे. ☑️प्रत्येक जण आपापल्या भूमिकेवर ठाम आहे आणि प्रत्येकाची बाजू वेगवेगळी आहे. 🔥आता सगळ्यांचे लक्ष 1 सप्टेंबरकडे… 🙏यावेळी तरी काही सकारात्मक निर्णय होणार का? 👉की पुन्हा एकदा “पुढची तारीख” मिळणार? 🛑बघूया… संघर्षाचा शेवट नेमका काय होतो! 🤞 Team https://t.me/talathifactory2026

☑️☑️☑️☑️

BMC JE बद्दल आताच UPDATE देऊन टाकू का.??
Anonymous voting

🔴 MH Civil AE/JE/CEA Exam Discussion Group 🔴 ( 4500+ Aspirants ✅ ) Join = https://t.me/AE_JE_CEA_Exam_Discussion Join = @AE
🔴 MH Civil AE/JE/CEA Exam Discussion Group 🔴 ( 4500+ Aspirants ✅ ) Join = https://t.me/AE_JE_CEA_Exam_Discussion Join = @AE_JE_CEA_Exam_Discussion

MMRDA AE/JE चा पण पेपर अधिच भेटला असेल का?
Anonymous voting

ATP 2022 मुलांच्या प्रतिक्रिया आमच्या पर्यंत येत आहेत. ते जे बोलतोय यात तुम्हाला काय वाटतेय ☑️प्रतिक्रिया द्या 👉हो अगदी खरं
ATP 2022 मुलांच्या प्रतिक्रिया आमच्या पर्यंत येत आहेत. ते जे बोलतोय यात तुम्हाला काय वाटतेय ☑️प्रतिक्रिया द्या 👉हो अगदी खरं आहे ❤️ 👉अस होऊच शकत नाही कारण देवापेक्षा जास्त विश्वास आमचा MPSC वर आहे 🙏 Team https://t.me/talathifactory2026

☑️तलाठी फॅक्टरी = MPSC PYQ चा वर्षाव 🔥 👉GS चे सर्व विषयांचे PYQ टाकणार =मोफत, मोफत, मोफत 👉मराठी व्याकरण आणि शब्दासंग्रह MPSC PYQ सर्व टाकणार =मोफत, मोफत, मोफत 👉English grammar and vocabulary=MPSC PYQ मोफत mpsc गट क पूर्व =50+ mpsc गट क मुख्य =150+ Team https://t.me/talathifactory2026