uk
Feedback
𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

Відкрити в Telegram

MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना

Показати більше
Країна не вказанаКатегорія не вказана
3 436
Підписники
+10124 години
+1 0147 днів
+1 65130 днів
Архів дописів
All Posters Single Pdf.pdf आजच्या आंदोलनासाठी काही पोस्टर्स या PDF मध्ये आहेत. Print करून घ्या मित्रांनो 👍🤝 JOIN & SHARE 👉🖇️@officersfactory2026

🔥🔥🔥Police गाड्या गेलेल्या आहेत व पोलिस full सहकार्य करत आहेत.या लवकर🔥🔥🔥 🙏आभारी आहोत पोलीस बांधवानो 🙏 जॉईन 👉

🔥🔥एक मिडिया चॅनल आले TV9🔥🔥 🔥🔥बाकीच्या पण मिडिया चॅनल्स पण पोहोचत आहेत..🔥🫡 🙏सर्व विद्यार्थांची व शिक्षकांची जबाबदारी
🔥🔥एक मिडिया चॅनल आले TV9🔥🔥 🔥🔥बाकीच्या पण मिडिया चॅनल्स पण पोहोचत आहेत..🔥🫡 🙏सर्व विद्यार्थांची व शिक्षकांची जबाबदारी आहे.. सर्वांनी लॅब.. क्लास बंद करून आंदोलन स्थळी पोहोचणे.. जबाबदारी..💯✊ 🔥🔥ठिकाण 👉एस एम जोशी पूल, पुणे जॉईन 👉

शुभ सकाळ योद्ध्यांनो 🌞 🤝
“अन्यायाविरुद्ध अहिंसक प्रतिकार हा दुर्बलतेचा नव्हे, तर नैतिक शक्तीचा मार्ग आहे.” -महात्मा गांधीजी 🫡
 👆आशय : सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने अन्यायाला विरोध करणे, हे 'प्रभावी सामाजिक आंदोलनाचे' साधन ठरू शकते.💯💯 JOIN & SHARE 👉🖇️ @officersfactory2026

🔥🔥🔥MEDIA दाखल झाली आहे 🔥🔥🔥 तुम्हीपण लवकरच या 🙏 जॉईन 👉@officersfactory2026
+2
🔥🔥🔥MEDIA दाखल झाली आहे 🔥🔥🔥 तुम्हीपण लवकरच या 🙏 जॉईन 👉@officersfactory2026

🔥🔥🔥🔥🔥🔥Media दाखल झाली आहे.लवकर या🔥🔥🔥🔥 जॉईन 👉
+2
🔥🔥🔥🔥🔥🔥Media दाखल झाली आहे.लवकर या🔥🔥🔥🔥 जॉईन 👉

🙏रोहित दादा पवार यांचं विद्यार्थ्यांना आव्हाहन 🔥🔥 🔥🔥शक्य होईल तितक्या विद्यार्थ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुण्यात यावं 🙏🙏🙏 जॉईन 👉

🔥🔥सत्य आणि अहिंसेचे विचार जगाला देणारे महामानव, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन! गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🙏 🙏आजचे आंदोलन = गांधी जयंती = कायम लक्षात राहील जॉईन 👉@officersfactory2026

🔥🔥2 ऑक्टोबर = गांधी जयंती = पुणे विद्यार्थी आंदोलन 🔥🔥🔥 🔥आश्वासन नको — आता निर्णय हवा! 🔥 घोषणा नको — आता अंमलबजावणी हवी! 🔥 विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत! जॉईन 👉https://t.me/officersfactory2026

🔥आश्वासन नको 👉 आता निर्णय हवा! 🔥 घोषणा नको 👉आता अंमलबजावणी हवी! 🔥 विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत! जॉईन 👉@officersfactory2026

आपल्या लढवू विद्यार्थ्यांना = तुफानातील दिव्यांसाठी तंतोतंत जुळतंय 🔥🔥🔥 उद्देश स्पष्ट = विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्
आपल्या लढवू विद्यार्थ्यांना = तुफानातील दिव्यांसाठी तंतोतंत जुळतंय 🔥🔥🔥 उद्देश स्पष्ट = विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य करा 🔥🔥 जॉईन 👉

🙏मार्ग त्यांनी दाखवला आहे... ☑️आपल्या ला फक्त या मार्गावर चालायचं आहे. 🙏हेवेदावे करायची वेळ नाही = सर्वांनी एकत्र आले तर मा
🙏मार्ग त्यांनी दाखवला आहे... ☑️आपल्या ला फक्त या मार्गावर चालायचं आहे. 🙏हेवेदावे करायची वेळ नाही = सर्वांनी एकत्र आले तर मागण्या मान्य होतील. ( शांततेच्या मार्गानेच सर्व सुरु राहणार 🙏) जॉईन 👉

लाख माणूस रोहित दादा 🫡🙏 निःशब्द 🥺... पण हे सर्व कोणासाठी सुरू आहे..💯 #Mpsc #paperleak #student जॉईन 👉
लाख माणूस रोहित दादा 🫡🙏 निःशब्द 🥺... पण हे सर्व कोणासाठी सुरू आहे..💯 #Mpsc #paperleak #student जॉईन 👉

🙏चित्र स्पष्ट आहे = ही आहेत मिरची भाकरी खाऊन आंदोलनास आलेले स्वाभिमानी विद्यार्थी मित्र 🔥🔥यांनाच आम्ही तुफानातले दिवे म्हण
🙏चित्र स्पष्ट आहे = ही आहेत मिरची भाकरी खाऊन आंदोलनास आलेले स्वाभिमानी विद्यार्थी मित्र 🔥🔥यांनाच आम्ही तुफानातले दिवे म्हणतोय ❤️ ☑️या विद्यार्थी मित्रांना माहिती पण नाही, आपला कोणी फोटो काढलाय = यांना मोठेपणा,श्रेय याची काहीच गरज वाटतं नाही.(प्रामाणिक, स्वाभिमानी स्पर्धा परिक्षा public 🔥🔥🔥🙏) 🙏खरंच 2ऑक्टोबर = गांधी जयंती आज mpsc च्या विदयार्थ्यांनी गांधीजीच्या अहिंसेचे मार्गाने दाखवून दिली. ☑️असेच सोबत राहिलो तर 100% जिंकणार आपण जॉईन 👉

असावा एक छंद 🫡 लोकं झोपेत स्वप्न बघत असताना, आपण आपल्या स्वप्नांसाठी डोळ्यात तेल घालून जागरण करण्याचा.
JOIN & SHARE 👉🖇️ @officersfactory2026 विद्यार्थ्यांच्या हक्काचा टेलिग्राम चॅनेल 🫡🫡 सदैव विद्यार्थ्यांसोबत 🤝💯✅

हे तुफानातले दिवे आहेत🫡🔥🔥 नाद करायचा नाही 🔥🔥 झुकेगा नहीं साला 💪✌️ JOIN & SHARE 🤝 @officersfactory2026
हे तुफानातले दिवे आहेत🫡🔥🔥 नाद करायचा नाही 🔥🔥 झुकेगा नहीं साला 💪✌️ JOIN & SHARE 🤝 @officersfactory2026

🔥🔥🔥🔥🔥याला बोलतात आंदोलन 🔥🔥🔥🔥 ☑️कसंय पुणेकर = आंदोलन बोलतात याला 🔥🔥( तडजोड होणार नाही = विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांसाठी असणारे आजवरचे सर्वात मोठे अशे आंदोलन = इतिहासात नोंद ठेवली जाईल ☑️☑️) 🔥🔥काय लढली आज मूल कौतुकास्पद आहे हेच सर्व = खरंच तुफानातील दिवे आहात आपण सर्व 🙏 🔥प्रामाणिक विद्यार्थ्यांचा स्वतःच्या भविष्यासाठी आणि न्यायासाठी लढा आहे = हे शेतकऱ्याची मूल आहे मिरची भाकरी खातील पण आयुष्यभर स्वाभिमानी राहतील 💯🤝✅ 🔥🔥मन जिंकले आज भावांनो 🙏 JOIN & SHARE 👉 🖇️ 👉@officersfactory2026

कामाची माणसं नेहमीच ground वर कार्य करतात.... सर्वांच्या हिताचं.... रोहित दादा 🤝❤️❤️ धंगेकर साहेब 🙏❤️ प्रिय मित्र परिवार ❤️❤️ JOIN SHARE 👉🖇️ @officersfactory2026 सर्वांच्या हक्काचा टेलिग्राम चॅनेल 🤝🫡

🙏आपले MPSC स्पर्धा परिक्षा करणारे विद्यार्थी खरंच REAL आयुष्यातील तुफानातले दिवे आहेत. 🔥🔥कितीपण संकटे येउद्या = मूल लढतात आणि भिडतात. (फक्त रडत बसत नाही ☑️☑️) 🙏आज चा दिवस अविस्मरणीय राहील = OFFICERS FACTORY च्या ADMIN चे भाग्य समजतो. आम्हाला उपस्थित राहता आले. 🔥🔥( पण आम्हाला प्रसिद्धी केव्हाच नको =आमची भूमिका पडद्यामागचगीच असुद्या = श्रेय, मोठेपणा नकोय आम्हांला 🙏) जॉईन 👉@officersfactory2026