𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
前往频道在 Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
显示更多未指定国家未指定类别
3 436
订阅者
+10124 小时
+1 0147 天
+1 65130 天
帖子存档
3 433
All Posters Single Pdf.pdf
आजच्या आंदोलनासाठी काही पोस्टर्स या PDF मध्ये आहेत.
Print करून घ्या मित्रांनो 👍🤝
JOIN & SHARE 👉🖇️@officersfactory2026
3 433
🔥🔥🔥Police गाड्या गेलेल्या आहेत व पोलिस full सहकार्य करत आहेत.या लवकर🔥🔥🔥
🙏आभारी आहोत पोलीस बांधवानो 🙏
जॉईन 👉
3 433
🔥🔥एक मिडिया चॅनल आले TV9🔥🔥
🔥🔥बाकीच्या पण मिडिया चॅनल्स पण पोहोचत आहेत..🔥🫡
🙏सर्व विद्यार्थांची व शिक्षकांची जबाबदारी आहे..
सर्वांनी लॅब.. क्लास बंद करून आंदोलन स्थळी पोहोचणे.. जबाबदारी..💯✊
🔥🔥ठिकाण 👉एस एम जोशी पूल, पुणे
जॉईन 👉
3 433
शुभ सकाळ योद्ध्यांनो 🌞 🤝
“अन्यायाविरुद्ध अहिंसक प्रतिकार हा दुर्बलतेचा नव्हे, तर नैतिक शक्तीचा मार्ग आहे.” -महात्मा गांधीजी 🫡 👆आशय : सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने अन्यायाला विरोध करणे, हे 'प्रभावी सामाजिक आंदोलनाचे' साधन ठरू शकते.💯💯 JOIN & SHARE 👉🖇️ @officersfactory2026
3 433
🙏रोहित दादा पवार यांचं विद्यार्थ्यांना आव्हाहन 🔥🔥
🔥🔥शक्य होईल तितक्या विद्यार्थ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुण्यात यावं 🙏🙏🙏
जॉईन 👉
3 433
Repost from 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
🔥🔥सत्य आणि अहिंसेचे विचार जगाला देणारे महामानव, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन! गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🙏
🙏आजचे आंदोलन = गांधी जयंती = कायम लक्षात राहील
जॉईन 👉@officersfactory2026
3 433
🔥🔥2 ऑक्टोबर = गांधी जयंती = पुणे विद्यार्थी आंदोलन 🔥🔥🔥
🔥आश्वासन नको — आता निर्णय हवा!
🔥 घोषणा नको — आता अंमलबजावणी हवी!
🔥 विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत!
जॉईन 👉https://t.me/officersfactory2026
3 433
🔥आश्वासन नको 👉 आता निर्णय हवा!
🔥 घोषणा नको 👉आता अंमलबजावणी हवी!
🔥 विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत!
जॉईन 👉@officersfactory2026
3 433
आपल्या लढवू विद्यार्थ्यांना = तुफानातील दिव्यांसाठी तंतोतंत जुळतंय 🔥🔥🔥
उद्देश स्पष्ट = विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य करा 🔥🔥
जॉईन 👉
3 433
🙏मार्ग त्यांनी दाखवला आहे...
☑️आपल्या ला फक्त या मार्गावर चालायचं आहे.
🙏हेवेदावे करायची वेळ नाही = सर्वांनी एकत्र आले तर मागण्या मान्य होतील. ( शांततेच्या मार्गानेच सर्व सुरु राहणार 🙏)
जॉईन 👉
3 433
लाख माणूस रोहित दादा 🫡🙏
निःशब्द 🥺...
पण हे सर्व कोणासाठी सुरू आहे..💯
#Mpsc #paperleak #student
जॉईन 👉
3 433
🙏चित्र स्पष्ट आहे = ही आहेत मिरची भाकरी खाऊन आंदोलनास आलेले स्वाभिमानी विद्यार्थी मित्र
🔥🔥यांनाच आम्ही तुफानातले दिवे म्हणतोय ❤️
☑️या विद्यार्थी मित्रांना माहिती पण नाही, आपला कोणी फोटो काढलाय = यांना मोठेपणा,श्रेय याची काहीच गरज वाटतं नाही.(प्रामाणिक, स्वाभिमानी स्पर्धा परिक्षा public 🔥🔥🔥🙏)
🙏खरंच 2ऑक्टोबर = गांधी जयंती आज mpsc च्या विदयार्थ्यांनी गांधीजीच्या अहिंसेचे मार्गाने दाखवून दिली.
☑️असेच सोबत राहिलो तर 100% जिंकणार आपण
जॉईन 👉
3 433
असावा एक छंद 🫡 लोकं झोपेत स्वप्न बघत असताना, आपण आपल्या स्वप्नांसाठी डोळ्यात तेल घालून जागरण करण्याचा.JOIN & SHARE 👉🖇️ @officersfactory2026 विद्यार्थ्यांच्या हक्काचा टेलिग्राम चॅनेल 🫡🫡 सदैव विद्यार्थ्यांसोबत 🤝💯✅
3 433
हे तुफानातले दिवे आहेत🫡🔥🔥
नाद करायचा नाही 🔥🔥
झुकेगा नहीं साला 💪✌️
JOIN & SHARE 🤝
@officersfactory2026
3 433
Repost from 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
🔥🔥🔥🔥🔥याला बोलतात आंदोलन 🔥🔥🔥🔥
☑️कसंय पुणेकर = आंदोलन बोलतात याला
🔥🔥( तडजोड होणार नाही = विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांसाठी असणारे आजवरचे सर्वात मोठे अशे आंदोलन = इतिहासात नोंद ठेवली जाईल ☑️☑️)
🔥🔥काय लढली आज मूल कौतुकास्पद आहे हेच सर्व = खरंच तुफानातील दिवे आहात आपण सर्व 🙏
🔥प्रामाणिक विद्यार्थ्यांचा स्वतःच्या भविष्यासाठी आणि न्यायासाठी लढा आहे = हे शेतकऱ्याची मूल आहे मिरची भाकरी खातील पण आयुष्यभर स्वाभिमानी राहतील 💯🤝✅
🔥🔥मन जिंकले आज भावांनो 🙏
JOIN & SHARE 👉 🖇️ 👉@officersfactory2026
3 433
Repost from 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
कामाची माणसं नेहमीच ground वर कार्य करतात.... सर्वांच्या हिताचं....
रोहित दादा 🤝❤️❤️
धंगेकर साहेब 🙏❤️
प्रिय मित्र परिवार ❤️❤️
JOIN SHARE 👉🖇️ @officersfactory2026
सर्वांच्या हक्काचा टेलिग्राम चॅनेल 🤝🫡
3 433
Repost from 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
🙏आपले MPSC स्पर्धा परिक्षा करणारे विद्यार्थी खरंच REAL आयुष्यातील तुफानातले दिवे आहेत.
🔥🔥कितीपण संकटे येउद्या = मूल लढतात आणि भिडतात. (फक्त रडत बसत नाही ☑️☑️)
🙏आज चा दिवस अविस्मरणीय राहील = OFFICERS FACTORY च्या ADMIN चे भाग्य समजतो. आम्हाला उपस्थित राहता आले.
🔥🔥( पण आम्हाला प्रसिद्धी केव्हाच नको =आमची भूमिका पडद्यामागचगीच असुद्या = श्रेय, मोठेपणा नकोय आम्हांला 🙏)
जॉईन 👉@officersfactory2026
