𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
Відкрити в Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
Показати більшеКраїна не вказанаКатегорія не вказана
3 895
Підписники
+424 години
+657 днів
+2 08730 днів
Архів дописів
3 895
🔥आमच्या स्वतःच्या handwritten notes आहेत.
☑️ polity, economics, पंचायतराज,भूगोल, पर्यावरण,इतिहास(प्राचीन/माध्ययुगीन/आधुनिक/भारताचा/महाराष्ट्र/समाजसुधारक)
👉आम्ही महत्वाच्या गोष्टी नक्कीच तुम्हाला share करू.
🛑हेतू =विद्यार्थी हित सर्वोपतरी
Team
https://t.me/talathifactory2026
3 895
🔥🔥🔥 हाय कोर्ट लिपिक Re- Exam साठी प्रयत्न 🔥🔥🔥
📢 महत्त्वाचे आवाहन!
🔥 550+ परीक्षार्थींनी Problem Page + Hall Ticket पाठवले आहेत!
🏛️ आम्ही मुंबईला जाऊन Re-Exam ची मागणी मांडणार आहोत.
तुम्हाला प्रत्यक्ष येणे शक्य नसले तरी तुमचा पुरावा नक्की पाठवा!✅
🚨 ज्यांनी अजून पाठवले नाही, त्यांनी तातडीने पाठवा.
📲 WhatsApp: 8208075160
👉🏻Telegram : @gurudeo26
💪 तुमचा पुरावा = Re-Exam च्या मागणीसाठी तुमचा आवाज!
💁🏻https://t.me/talathifactory2026
3 895
माझे short notes चे चार्ट, table टाकत जाऊ का स्वतःचे handwritten एक एक subject चे
3 895
ठाणे महानगरपालिका (TMC) हॉलतिकीट उपलब्ध
लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32895/91092/login.html
@talathifactory2026
3 895
छात्रौ की गुंज
🔥🔥पुणे🔥🔥
स्पर्धा परीक्षा करण्याऱ्या विद्यार्थ्यांनी अवश्य उपस्थित राहा 🔥
3 895
हमने सिर्फ हमारे हत्यारे नीचे डाल दिये है.
लेकिन हम हत्यारो को चलाना आज भी नही भुले.❤️
Mpsc MCQ पॅटर्न 🔥
3 895
गुंड प्रवृत्तीचे लोक प्रतिनिधी निवडून दिल्यास त्याचे परिणाम अधिकारी यांना दमदाटी करून चुकीचे काम करून घेतात.
3 895
राज्यसेवा/इंजिनीरिंग सर्विसेस(MES) कसे पाहिजे आपल्याला आपली पसंती
3 895
मित्रांनो,नमस्कार 🙏
👉Micro level ला analysis करा.
म्हणजे प्रत्येक विषयाचा प्रत्येक Topic खोल level पर्यंत analysis करा.
🔥तर आणि फक्त तरच result येईल.
👉Target पण पूर्ण set पाहिजे.
☑️जसं की, मागच्या वर्षापर्यंत ‘मराठी’ ला 50 पैकी 45 मार्क्स चांगले समजले जायचे.
👉परंतु या वर्षी हा आकडा 47–50 असेल.
🔥म्हणून तुमचं Target देखील हेच पाहिजे.
👉इंग्लिशमध्ये 40 मार्क्सवर थांबू नका, 45+ गेले पाहिजे.
🛑GS (Paper 2) मध्ये Math आणि Reasoning ला 20 च्या खाली मार्क्स येता कामा नये.
🙏आम्ही का सांगतोय, तर जागा कितीही येवोत, तुम्ही फक्त General (खुला) आणि तुमच्या Category च्या जागांसाठी पात्र असता, सर्व जागांसाठी नाही.
हेच वास्तव आहे.
👉
उदा. तलाठी 1700 जागा आहेत..पण माझ्यासाठी फक्त open male+माझी category male एवढेच कामाचे आहे...... 145+ safe score असेल(mains ला ),prelim 50+☑️
Team
https://t.me/talathifactory2026
3 895
♦️मराठी व्याकरण - समानार्थी शब्द
● स्त्री = बाई, महिला, ललना
● संध्याकाळ = सायंकाळ, सांज
● स्फूर्ती = प्रेरणा
● स्वच्छता = झाडलोट
● सुवास = सुगंध, परिमल, दरवळ
● सुंदर = सुरेख, रमणीय, मनोहर, छान
● सागर = समुद्र, सिंधू, रत्नाकर, जलधी
● सावली = छाया
● सामर्थ्य = शक्ती, बळ
● साहित्य = लिखाण
● सेवा = शुश्रूषा
● सिनेमा = चित्रपट, बोलपट
● सिंह = केसरी, मृगराज, वनराज
● सुविधा = सोय
━━━━━━━━━━━━━━━
https://t.me/talathifactory2026
3 895
#Idioms
📔 In for a penny, in for a pound
📋Meaning
That someone is intentionally investing his time or money for a particular project or task.
🤔For example ⬇️
🗣When Athlead was booming, Jim was in for penny in for pounds, that’s how much dedicated he was.
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
@talathifactory2026
