𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
Открыть в Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
БольшеСтрана не указанаКатегория не указана
3 922
Подписчики
Нет данных24 часа
+517 дней
+2 01930 дней
Архив постов
3 925
किसी का भला करके देखो,
हमेशा लाभ में रहोगे..
किसी पर दया करके देखो,
हमेशा याद में रहोगे..!
Team
https://t.me/talathifactory2026
3 925
👆आम्ही या चॅनेल वर असे content देणार की मुलांना NON TECHNICAL साठी आता बाकी कोणताच चॅनेल बघायची गरज नसेल. काम सुरु आहे..... तात्या थोडा धीर धरा आता सुट्टी नाही.
☑️विद्यार्थी हित सर्वोपतरी
🛑या चॅनेल चे total 8 admin आहेत
4 ADMIN=MPSC गट ब/गट क मुरब्बी आहेत.
2 ADMIN = MPSC राज्यसेवा वाले अनुभवी
2 ADMIN=CIVIL ENGG आहेत(MES 4 MAINS आणि 50+ सरळसेवा चा प्रदीर्घ अनुभव CIVIL चा)
यातले 2 ADMIN TEACHING करत आहे मोठ्या PLATFORM वर... तूर्तास एवढेच.
TEAM
https://t.me/talathifactory2026
3 925
🛑Non technical साठी महाराष्ट्रातील सर्वात विद्यार्थी प्रिय (तलाठी फॅक्टरी 2026) हा चॅनेल आम्ही येणाऱ्या काळात बनवू.यात आमच्या मनात काहीच शंका नाही.
👉या चॅनेल वर आपण NON TECHNICAL चे खालील विषयांचे Notes/PYQ/Quizzes/Short TRICKS टाकणार आहे.
🔥1)राज्यघटना(POLITY)
🔥2)पंचायतराज
☺️3)अर्थशास्त्र( ECONOMICS)
🔥4)भूगोल(GEOGRAPHY)-
(महाराष्ट्र/भारत/जग=सर्व बघू परीक्षेच्या DEMAND नुसार)
🔥5) इतिहास(HISTORY)
(प्राचीन/माध्ययुगीन/आधुनिक/भारताचा/महाराष्ट्राचा/समाजसुधारक)
🔥6)पर्यावरण(ENVIRONMENT)
🔥7)सामान्यविज्ञान(SCIENCE)
(physics/chemistry/biology etc)
🔥8) चालू घडामोडी(with tricks)
👉हेतू =100% विद्यार्थी हित ☑️
🛑कोणी चॅनेल जॉईन करावा -
स्पर्धा परीक्षा देणारे सर्व (MPSC गट ब/गट क /सर्व सरळसेवा/इंजिनीरिंग वाल्यांसाठी NON TECH साठी रामबाण औषधं आहे हे/पोलीस भरती/वनरक्षक इत्यादी सर्व विद्यार्थी मित्रांसाठी.🔥
Team 👉
https://t.me/talathifactory2026
सोबतच =
1)मराठी व्याकरण+शब्दसंग्रह
2) ENGLISH GRAMMER+VOCABULARY
3) गणित( BASIC TO ADVANCE & ALL PYQ)
4) बुद्धिमत्ता( BASIC TO ADVANCE &PYQ)
3 925
1.2K+ Family 🔥
हे सर्व आपल्यामुळे शक्य झाले. आपण सर्वांनी आमच्यावर दाखविलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.
आपल्या तलाठी फॅक्टरी चॅनेल चा उद्देशच हा आहे की आम्हाला ज्या गोष्टी उशिरा समजल्या त्या गोष्टी बारकाईने analysis करून आपल्यापर्यंत पोहचवणे आणि त्याचं प्रत्येकासाठी यशात रूपांतर करणं.🤝🎯
तलाठी फॅक्टरी टीम
Join 👉🖇️@talathifactory2026
3 925
तुम खुद से बेहतर बनना ....
दूसरों से बेहतर तुम पहले से हो ....!!!
Team👉https://t.me/talathifactory2026
3 925
आमची तलाठी फॅक्टरी team विचार करत आहे मोफत test series पण सुरु करायची. विद्यार्थी हित
3 925
MPSC MAINS साठी तुम्ही निश्चिन्त रहा मी स्वतः मराठी+english( grammer +vocab) पाठ करून घेणार आहे 2 महिन्यात आता फक्त GS+गणित+चालू घडामोडी PERFECT करू
3 925
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (PDCC) - शिपाई हॉलतिकीट उपलब्ध झाले आहेत :
https://www.punedccbank.com/
3 925
दर रविवारी काहीतरी वेगळा उपक्रम राबवावा असे तुम्हांला वाटते का?
