uk
Feedback
𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

Відкрити в Telegram

MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना

Показати більше
Країна не вказанаКатегорія не вказана
3 183
Підписники
+12024 години
+8647 днів
+1 40530 днів
Архів дописів
Mpsc च्या मुलांच्या आंदोलनातून एक गोष्ट आमच्या लक्षात आलीय. Mpsc करणारे बऱ्याच मुलांची field चुकली आहे = खरे तर त्यांनी राजकारणी असायला पाहिजे होते. (पण सध्या ते mpsc करत आहे ) Telegram admin तर चुकून MPSC मध्ये आले होते = आता मुरंबी राजकारणी बनलेय ( मुलांच्या हिताचा टाकायचं नाही =फक्त जाहिराती टाकून पैसा कमकायचा) प्रत्येक जण राजकारण करत आहे = यात प्रामाणिक कष्टकरी विद्यार्थ्यांचे 1000% नुकसान होत आहे. आम्ही प्रामाणिक विद्यार्थ्यांना एकच सांगू शकतो = जिथे तुमच्या फायद्याचं आंदोलन असेल तिथेच जा = आपल्याला राजकारणी बनायचे नाही 🙏 जॉईन 👉@officersfactory2026

🔥🔥आता कळले अरे हे मोठे चॅनेल आणि संघटना तर सर्व MANAGE आहेत ☑️☑️ ☑️☑️☑️पैसा घेऊन manage होणारे चॅनेल आहेत स्वाभिमान शून्य लोक आहेत( शेवटी यांनी लाचारी स्वीकारली ☑️☑️) 🔥🔥सर्व manage लोक आहेत ☑️☑️ ☑️☑️☑️S. M. जोशी पुलावरील मंडळी स्वाभिमानी पण आहे आणि स्वतःच्या संघर्षासाठी लढत आहे (त्यांच्या मागण्या 1000% पूर्ण होणार ) 🔥राजीनामा ☑️ 🔥Objective पॅटर्न ☑️ 🔥पारदर्शक भरती ☑️ 🔥मेगाभरती तात्काळ = mpsc गट क 2026 मध्ये च☑️☑️ जॉईन 👉https://t.me/officersfactory2026

DREAMAGRI या चॅनेल चे आभारी आहे.... आपली प्रत्येक post स्वतः त्या चॅनेल चे owner link सहित आहे तशीच share करत आहे... त्यांचा
DREAMAGRI या चॅनेल चे आभारी आहे.... आपली प्रत्येक post स्वतः त्या चॅनेल चे owner link सहित आहे तशीच share करत आहे... त्यांचा आताच आम्हाला msg आलाय 👉तुमचे सारखे प्रामाणिक परखड आणि विद्यार्थी हिताची भूमिका कोणताच टेलिग्राम चॅनेल घेत नाही 🙏 अजून आम्हाला 10 हत्तीचे बळ भेटतेय = अजून चांगले काम करू आम्ही आता 😊🙏 जॉईन 👉

🙏आमचा हेतू साध्य होताना दिसतोय = आमची तळमळ आणि प्रामाणिक हेतू मुलांना late का होईना कळायला लागलाय...... असेच प्रेम आणि पाठिं
🙏आमचा हेतू साध्य होताना दिसतोय = आमची तळमळ आणि प्रामाणिक हेतू मुलांना late का होईना कळायला लागलाय...... असेच प्रेम आणि पाठिंबा राहूद्या. 🔥विद्यार्थ्यांमुळे आपले चॅनेल आहे ☑️ 🔥चॅनेल मुळे विद्यार्थी नाही 🙏 जॉईन 👉

आता कळले अरे हे मोठे चॅनेल तर सर्व MANAGE आहेत ☑️☑️ पैसा घेऊन manage होणारे चॅनेल आहेत स्वाभिमान शून्य लोक आहेत( शेवटी यांनी लाचारी स्वीकारली ☑️☑️) सर्व manage लोक आहेत ☑️☑️ S. M. जोशी पुलावरील मंडळी स्वाभिमानी पण आहे आणि स्वतःच्या संघर्षासाठी लढत आहे (त्यांच्या मागण्या 1000% पूर्ण होणार ) राजीनामा ☑️ Objective पॅटर्न ☑️ मेगाभरती तात्काळ = mpsc गट क 2026 मध्ये च☑️☑️ जॉईन 👉https://t.me/officersfactory2026

अरे बाबांनो आमचे सर्व msg forward करा = फक्त link सोबत share करा असे म्हणतोय ☑️☑️

म्हणून तुम्हाला बोलतोय share करा link..... तुम्ही करू शकतात आमच्या साठी = प्रत्येक गोष्ट आम्ही स्वतः लिहतोय = 8-10 admin ची team प्रत्येक msg लिहतेय = सर्वांनी 4+ mains दिल्याय mpsc च्या विश्वास ठेवा आणि share करा 😔🙏

फक्त copy paste करतात लोक.... Link share नाही करत काय बोलाव 😔🙏
फक्त copy paste करतात लोक.... Link share नाही करत काय बोलाव 😔🙏

☑️☑️Descriptive चा अभ्यास करणाऱ्या मुलांचा अभ्यास वाया जाणार नाही ☑️☑️ 🔥🔥तुम्ही UPSC करा =IAS, IPS, IRS व्हा. ( उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, प्रांत हेच सर्व तुमच्याच हाताखाली काम करतील ) 🔥🔥CIVIL ENGG TECHNICAL वाल्यानो = तुम्ही IES व्हा (AEE, AE1,AE2 हे पण तुमच्याच हाताखाली काम करतील ) 🔥🔥🔥descriptive वाले तसेपण खरंच खूप हुशार आहे = आम्हाला माहिती आहे 👉तुमची महाराष्ट्र पेक्षा भारत देशाला जास्त गरज आहे = कारण तुमची स्वप्न पण मोठी आहे 😊🙏 Note = महाराष्ट्र मध्ये राहूद्या objective पॅटर्न गरीब, मठ्ठ,ढ मुलांसाठी ☑️ जॉईन 👉https://t.me/officersfactory2026

हा msg तुम्ही share केला तरच आम्ही पुढचे msg टाकू.... तोपर्यंत थांबतो 🙏😊

काही लोकांनी link न टाकता = फक्त copy paste केले = यामुळे तुमची पात्रता नेहमीच आम्हाला दिसून येते 🙏

Descriptive vs Objective वाद आम्ही = 1 मिनिटात संपून टाकला 😊🙏 फक्त आता हेच share करा

☑️☑️Descriptive चा अभ्यास करणाऱ्या मुलांचा अभ्यास वाया जाणार नाही ☑️☑️ 🔥🔥तुम्ही UPSC करा =IAS, IPS, IRS व्हा. ( उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, प्रांत हेच सर्व तुमच्याच हाताखाली काम करतील ) 🔥🔥CIVIL ENGG TECHNICAL वाल्यानो = तुम्ही IES व्हा (AEE, AE1,AE2 हे पण तुमच्याच हाताखाली काम करतील ) 🔥🔥🔥descriptive वाले तसेपण खरंच खूप हुशार आहे = आम्हाला माहिती आहे 👉तुमची महाराष्ट्र पेक्षा भारत देशाला जास्त गरज आहे = कारण तुमची स्वप्न पण मोठी आहे 😊🙏 Note = महाराष्ट्र मध्ये राहूद्या objective पॅटर्न गरीब, मठ्ठ,ढ मुलांसाठी ☑️ जॉईन 👉https://t.me/officersfactory2026

Share ☑️☑️☑️

🔥🔥अजून एक मागणी करायला पाहिजे जेवढे लोक महाराष्ट्र शासन मध्ये आहेत = त्यांनी classes चालवू नये 🔥🔥🔥🔥 कारण याच लोकांना साऱ्या गावाच्या अगोदर update येतात 👉आणि यांच्याच मुलांना सांगत फिरतात 🔥🔥🔥 क्या बोलती public☑️☑️ जॉईन 👉@officersfactory2026

😎राष्ट्रीय काँग्रेसचे आणि राहुल गांधी यांचे खूप खूप आभार. 🤩MPSC आंदोलनाचा मुद्दा तुम्ही तुमच्या 1.5कोटी 60लाख Instagram Followers असलेल्या Account वरून मांडला. 🫡समस्त MPSC विद्यार्थांच्या वतीने मी आपले खूप खूप आभार मानतो. जॉईन 👉

ज्या ज्या टेलिग्राम चॅनेलने आणि संघटनानी आंदोलनात फूट पाडण्याचे काम केले. त्या सर्वाना left करून टाका = खरंच तुम्ही स्वाभिमानी असणार तर करणार ☑️☑️ 30k आणि 300k असणारे टेलिग्राम चॅनेल वेळेला कामा आले का आठवण राहूद्या. पण 3k वाला लहान चॅनेल = सुरुवाती पासुन पुण्यातील आंदोलनाला cover करत आलाय, प्रत्येक authentic update देत आलाय. OFFICERS ### = 300K+ कुठे होता 😒 OFFICERS FACTORY = 3K वाला कुठे केव्हा आणि कसा SUPPORT करत होता हेपण तितकेच महत्वाचे 🙏 आमचे प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष्य आहे = आम्ही ठरवले आहे,बाकी लोक आम्हाला सहकार्य करणार नाहीत 👉पण मुलांचा पाठिंबा आमच्या सोबत असेल तर = हा चॅनेल कायम विद्यार्थ्यांसाठीच असणार = सदैव विद्यार्थी हित = OFFICERS FACTORY 🙏 जॉईन 👉@officersfactory2026

☑️आम्ही objective आणि offline यावर ठाम आहे पण एक एक गोष्ट खात जा. ☑️☑️विद्यार्थी बहुमताचा आम्ही आदर करतोय = तुमच्या मागण्या योग्यच आहे. पण एक एक मागणी पूर्ण करून घ्या. 🙏नाहीतर तेलही गेले आणि तुपही गेले असे नको व्हायला ☑️ Note 👉सर्वात महत्वाचे मेगाभरती आज आत्ता लगेच सुरु करा = mpsc गट क 2026 मध्ये जागा add करा. (आम्हाला असे वाटतेय =S-8 scale असणाऱ्या परीक्षासाठी एकाच exam ची मागणी करू....) ☑️☑️Prelim + mains म्हणजे फक्त time आणि पैसा व्यर्थ आहे ☑️☑️) जॉईन 👉@officersfactory2026

😎Objective आणि Descriptive च्या वादावर रोहित दादांचे मत 🔥🔥🔥 👍आधी राजीनामा भेटूद्या.☑️☑️☑️ 🫡पुन्हा तुमची Objective आणि Descriptive ची मागणी MPSC आयोगाला करा.☑️☑️☑️ जॉईन 👉