𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
Открыть в Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
БольшеСтрана не указанаКатегория не указана
3 183
Подписчики
+12024 часа
+8647 дней
+1 40530 дней
Архив постов
3 161
Mpsc च्या मुलांच्या आंदोलनातून एक गोष्ट आमच्या लक्षात आलीय.
Mpsc करणारे बऱ्याच मुलांची field चुकली आहे = खरे तर त्यांनी राजकारणी असायला पाहिजे होते.
(पण सध्या ते mpsc करत आहे )
Telegram admin तर चुकून MPSC मध्ये आले होते = आता मुरंबी राजकारणी बनलेय ( मुलांच्या हिताचा टाकायचं नाही =फक्त जाहिराती टाकून पैसा कमकायचा)
प्रत्येक जण राजकारण करत आहे = यात प्रामाणिक कष्टकरी विद्यार्थ्यांचे 1000% नुकसान होत आहे.
आम्ही प्रामाणिक विद्यार्थ्यांना एकच सांगू शकतो = जिथे तुमच्या फायद्याचं आंदोलन असेल तिथेच जा = आपल्याला राजकारणी बनायचे नाही 🙏
जॉईन 👉@officersfactory2026
3 161
Repost from 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
🔥🔥आता कळले अरे हे मोठे चॅनेल आणि संघटना तर सर्व MANAGE आहेत ☑️☑️
☑️☑️☑️पैसा घेऊन manage होणारे चॅनेल आहेत
स्वाभिमान शून्य लोक आहेत( शेवटी यांनी लाचारी स्वीकारली ☑️☑️)
🔥🔥सर्व manage लोक आहेत ☑️☑️
☑️☑️☑️S. M. जोशी पुलावरील मंडळी स्वाभिमानी पण आहे आणि स्वतःच्या संघर्षासाठी लढत आहे (त्यांच्या मागण्या 1000% पूर्ण होणार )
🔥राजीनामा ☑️
🔥Objective पॅटर्न ☑️
🔥पारदर्शक भरती ☑️
🔥मेगाभरती तात्काळ = mpsc गट क 2026 मध्ये च☑️☑️
जॉईन 👉https://t.me/officersfactory2026
3 161
DREAMAGRI या चॅनेल चे आभारी आहे.... आपली प्रत्येक post स्वतः त्या चॅनेल चे owner link सहित आहे तशीच share करत आहे...
त्यांचा आताच आम्हाला msg आलाय 👉तुमचे सारखे प्रामाणिक परखड आणि विद्यार्थी हिताची भूमिका कोणताच टेलिग्राम चॅनेल घेत नाही 🙏
अजून आम्हाला 10 हत्तीचे बळ भेटतेय = अजून चांगले काम करू आम्ही आता 😊🙏
जॉईन 👉
3 161
🙏आमचा हेतू साध्य होताना दिसतोय = आमची तळमळ आणि प्रामाणिक हेतू मुलांना late का होईना कळायला लागलाय...... असेच प्रेम आणि पाठिंबा राहूद्या.
🔥विद्यार्थ्यांमुळे आपले चॅनेल आहे ☑️
🔥चॅनेल मुळे विद्यार्थी नाही 🙏
जॉईन 👉
3 161
आता कळले अरे हे मोठे चॅनेल तर सर्व MANAGE आहेत ☑️☑️
पैसा घेऊन manage होणारे चॅनेल आहेत
स्वाभिमान शून्य लोक आहेत( शेवटी यांनी लाचारी स्वीकारली ☑️☑️)
सर्व manage लोक आहेत ☑️☑️
S. M. जोशी पुलावरील मंडळी स्वाभिमानी पण आहे आणि स्वतःच्या संघर्षासाठी लढत आहे (त्यांच्या मागण्या 1000% पूर्ण होणार )
राजीनामा ☑️
Objective पॅटर्न ☑️
मेगाभरती तात्काळ = mpsc गट क 2026 मध्ये च☑️☑️
जॉईन 👉https://t.me/officersfactory2026
3 161
अरे बाबांनो आमचे सर्व msg forward करा = फक्त link सोबत share करा असे म्हणतोय ☑️☑️
3 161
म्हणून तुम्हाला बोलतोय share करा link..... तुम्ही करू शकतात आमच्या साठी = प्रत्येक गोष्ट आम्ही स्वतः लिहतोय = 8-10 admin ची team प्रत्येक msg लिहतेय = सर्वांनी 4+ mains दिल्याय mpsc च्या विश्वास ठेवा आणि share करा 😔🙏
3 161
Repost from 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
☑️☑️Descriptive चा अभ्यास करणाऱ्या मुलांचा अभ्यास वाया जाणार नाही ☑️☑️
🔥🔥तुम्ही UPSC करा =IAS, IPS, IRS व्हा.
( उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, प्रांत हेच सर्व तुमच्याच हाताखाली काम करतील )
🔥🔥CIVIL ENGG TECHNICAL वाल्यानो = तुम्ही IES व्हा
(AEE, AE1,AE2 हे पण तुमच्याच हाताखाली काम करतील )
🔥🔥🔥descriptive वाले तसेपण खरंच खूप हुशार आहे = आम्हाला माहिती आहे 👉तुमची महाराष्ट्र पेक्षा भारत देशाला जास्त गरज आहे = कारण तुमची स्वप्न पण मोठी आहे 😊🙏
Note = महाराष्ट्र मध्ये राहूद्या objective पॅटर्न गरीब, मठ्ठ,ढ मुलांसाठी ☑️
जॉईन 👉https://t.me/officersfactory2026
3 161
काही लोकांनी link न टाकता = फक्त copy paste केले = यामुळे तुमची पात्रता नेहमीच आम्हाला दिसून येते 🙏
3 161
Descriptive vs Objective वाद आम्ही = 1 मिनिटात संपून टाकला 😊🙏
फक्त आता हेच share करा
3 161
☑️☑️Descriptive चा अभ्यास करणाऱ्या मुलांचा अभ्यास वाया जाणार नाही ☑️☑️
🔥🔥तुम्ही UPSC करा =IAS, IPS, IRS व्हा.
( उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, प्रांत हेच सर्व तुमच्याच हाताखाली काम करतील )
🔥🔥CIVIL ENGG TECHNICAL वाल्यानो = तुम्ही IES व्हा
(AEE, AE1,AE2 हे पण तुमच्याच हाताखाली काम करतील )
🔥🔥🔥descriptive वाले तसेपण खरंच खूप हुशार आहे = आम्हाला माहिती आहे 👉तुमची महाराष्ट्र पेक्षा भारत देशाला जास्त गरज आहे = कारण तुमची स्वप्न पण मोठी आहे 😊🙏
Note = महाराष्ट्र मध्ये राहूद्या objective पॅटर्न गरीब, मठ्ठ,ढ मुलांसाठी ☑️
जॉईन 👉https://t.me/officersfactory2026
3 161
🔥🔥अजून एक मागणी करायला पाहिजे
जेवढे लोक महाराष्ट्र शासन मध्ये आहेत = त्यांनी classes चालवू नये 🔥🔥🔥🔥
कारण याच लोकांना साऱ्या गावाच्या अगोदर update येतात 👉आणि यांच्याच मुलांना सांगत फिरतात 🔥🔥🔥
क्या बोलती public☑️☑️
जॉईन 👉@officersfactory2026
3 161
😎राष्ट्रीय काँग्रेसचे आणि राहुल गांधी यांचे खूप खूप आभार.
🤩MPSC आंदोलनाचा मुद्दा तुम्ही तुमच्या 1.5कोटी 60लाख Instagram Followers असलेल्या Account वरून मांडला.
🫡समस्त MPSC विद्यार्थांच्या वतीने मी आपले खूप खूप आभार मानतो.
जॉईन 👉
3 161
ज्या ज्या टेलिग्राम चॅनेलने आणि संघटनानी आंदोलनात फूट पाडण्याचे काम केले.
त्या सर्वाना left करून टाका = खरंच तुम्ही स्वाभिमानी असणार तर करणार ☑️☑️
30k आणि 300k असणारे टेलिग्राम चॅनेल वेळेला कामा आले का आठवण राहूद्या.
पण 3k वाला लहान चॅनेल = सुरुवाती पासुन पुण्यातील आंदोलनाला cover करत आलाय, प्रत्येक authentic update देत आलाय.
OFFICERS ### = 300K+ कुठे होता 😒
OFFICERS FACTORY = 3K वाला कुठे केव्हा आणि कसा SUPPORT करत होता हेपण तितकेच महत्वाचे 🙏
आमचे प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष्य आहे = आम्ही ठरवले आहे,बाकी लोक आम्हाला सहकार्य करणार नाहीत 👉पण मुलांचा पाठिंबा आमच्या सोबत असेल तर = हा चॅनेल कायम विद्यार्थ्यांसाठीच असणार = सदैव विद्यार्थी हित = OFFICERS FACTORY 🙏
जॉईन 👉@officersfactory2026
3 161
☑️आम्ही objective आणि offline यावर ठाम आहे पण एक एक गोष्ट खात जा.
☑️☑️विद्यार्थी बहुमताचा आम्ही आदर करतोय = तुमच्या मागण्या योग्यच आहे. पण एक एक मागणी पूर्ण करून घ्या.
🙏नाहीतर तेलही गेले आणि तुपही गेले असे नको व्हायला ☑️
Note 👉सर्वात महत्वाचे मेगाभरती आज आत्ता लगेच सुरु करा = mpsc गट क 2026 मध्ये जागा add करा.
(आम्हाला असे वाटतेय =S-8 scale असणाऱ्या परीक्षासाठी एकाच exam ची मागणी करू....)
☑️☑️Prelim + mains म्हणजे फक्त time आणि पैसा व्यर्थ आहे ☑️☑️)
जॉईन 👉@officersfactory2026
3 161
😎Objective आणि Descriptive च्या वादावर रोहित दादांचे मत 🔥🔥🔥
👍आधी राजीनामा भेटूद्या.☑️☑️☑️
🫡पुन्हा तुमची Objective आणि Descriptive ची मागणी MPSC आयोगाला करा.☑️☑️☑️
जॉईन 👉
