🎯Upmateofficial🎯
Відкрити в Telegram
✔️स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र 🔅Upmate247 App 👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.UpMate.Learning Youtube.com/upmateofficial
Показати більшеКраїна не вказанаКатегорія не вказана
372
Підписники
Немає даних24 години
Немає даних7 днів
+1530 днів
Архів дописів
स्पर्धा परीक्षा अपडेट
https://t.me/upmateofficial
आरोग्य भरती अपडेट
https://t.me/Aarogyabharti
नगरपरिषद भरती अपडेट
https://t.me/nagarparishadbharati
🟣.....थोडक्यात महत्वाचे भारतीय जनक.....🟣
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक ➖ डॉ. विक्रम साराभाई
भारतीय क्षेपणास्त्राचे जनक ➖ डॉ. APJ अब्दुल कलाम
भारतीय महासंगणकाचे जनक ➖ विजय भटकर
भारतीय अनुविज्ञानाचे जनक ➖ डॉ.लो होमी भाभा
भारतीय हरितक्रांतीचे जनक ➖ डॉ. M.S. स्वामीनाथन
भारतीय उद्योगाचे जनक ➖ जमशेदजी टाटा
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक ➖ दादासाहेब फाळके
आधुनिक भारताचे जनक ➖ राजा राममोहन रॉय
भारतीय असंतोषाचे जनक ➖ लोकमान्य टिळक
भारतीय राष्ट्रवादाचे जनक ➖ सुरेंद्रनाथ बॅनर्जी
भारतीय अर्थशास्त्राचे जनक ➖ दादाभाई नौरोजी
भारतीय ग्रंथालयाचे जनक ➖ S.R. रंगनाथन
आधुनिक भारताचे शिल्पकार ➖ पंडीत नेहरू
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ➖डॉ. B. R. आंबेडकर
पाणी पंचायतीचे जनक ➖ विलासराव साळुंखे
भूदान चळवळीचे जनक ➖ विनोबा भावे
पंचायतराज पद्धतीचा जनक ➖ बलवंतराय मेहता
भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक ➖ सॅम पित्रोदा
आर्थिक राष्ट्रवादाचे जनक ➖ दादाभाई नौरोजी
मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ➖ बाळशास्त्री जांभेकर
भारतीय आरमाराचे जनक ➖ छ. शिवाज महाराज
आधुनिक महाराष्ट्राचे जनक ➖ बाळशास्त्री जांभेकर
महाराष्ट्र हरितक्रांतीचे जनक ➖ वसंतराव नाईक
भारताच्या एकीकरणाचे जनक ➖ सरदार पटेल
आधुनिक मराठी कवितेचे जनक ➖ केशवसुत
📌महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2026 चे प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध झाले आहेत.
लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login
परीक्षा दिनांक - 31 मे 2026
Join us @upmateofficial
🔅Upmate247 App 👇👇
❗️अभ्यासक्रम/Syllabus
❗️मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका / Previous year question papers
❗️मोफत सराव पेपर/ Free Test series_Quiz
❗️चालू घडामोडी/ daily current affairs
📌आजच Install करा 👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.UpMate.Learning
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्रतिक्षा यादी संदर्भात नवीन बदल करण्यात आले आहेत.
✅ निकाल जाहीर झाल्यापासून 2 वर्षे किंवा पुढील परीक्षेच्या दिनांकापर्यंत जी घटना आधी घडेल तोपर्यंत प्रतिक्षा यादी कार्यान्वित राहील.
✅ बहुसंवर्गीय परीक्षांकरता प्रतिक्षा यादी असणार नाही.
✅ प्रतिक्षा यादी कालावधी गणताना न्यायालयीन स्थगितीचा कालावधी वगळण्यात येईल.
✅ शासनाकडे अंतिम शिफारस यादी पाठवतानाच तीनपट उमेदवारांची प्रतिक्षा यादी पाठवण्यात येईल.
#MPSC
सरळसेवा भरती संबंधित सर्व अपडेट
Join us @upmateofficial
जा. क्र. १३२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट-ब - प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
♦️नेट परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी 23 मे 2026 पर्यंत मुदत वाढ..
Join us @upmateofficial
📌👆महत्वाचे....
स्किल टेस्ट रद्द झाली आहे परंतु,उमेदवारांकडे परीक्षेचा अर्ज भरण्यापूर्वीच शासनाचे अधिकृत टंकलेखन प्रमाणपत्र (Typing Certificate) असणे अनिवार्य आहे.
शैक्षणिक आहते मध्ये कुठलाही बदल झालेला नाही याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
