ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

🎯Upmateofficial🎯

🎯Upmateofficial🎯

前往频道在 Telegram

✔️स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र 🔅Upmate247 App 👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.UpMate.Learning Youtube.com/upmateofficial

显示更多
未指定国家未指定类别
372
订阅者
无数据24 小时
无数据7 天
+1530 天
帖子存档
स्पर्धा परीक्षा अपडेट https://t.me/upmateofficial आरोग्य भरती अपडेट https://t.me/Aarogyabharti नगरपरिषद भरती अपडेट https://t.me/nagarparishadbharati

📌आज झालेला UPSC पूर्व परीक्षा 2026 GS पेपर Join us @upmateofficial

🟣.....थोडक्यात महत्वाचे भारतीय जनक.....🟣 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक ➖ डॉ. विक्रम साराभाई भारतीय क्षेपणास्त्राचे जनक ➖ डॉ. APJ अब्दुल कलाम भारतीय महासंगणकाचे जनक ➖ विजय भटकर भारतीय अनुविज्ञानाचे जनक ➖ डॉ.लो होमी भाभा भारतीय हरितक्रांतीचे जनक ➖ डॉ. M.S. स्वामीनाथन भारतीय उद्योगाचे जनक ➖ जमशेदजी टाटा भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक ➖ दादासाहेब फाळके आधुनिक भारताचे जनक ➖ राजा राममोहन रॉय भारतीय असंतोषाचे जनक ➖ लोकमान्य टिळक भारतीय राष्ट्रवादाचे जनक ➖ सुरेंद्रनाथ बॅनर्जी भारतीय अर्थशास्त्राचे जनक ➖ दादाभाई नौरोजी भारतीय ग्रंथालयाचे जनक ➖ S.R. रंगनाथन आधुनिक भारताचे शिल्पकार ➖ पंडीत नेहरू भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ➖डॉ. B. R. आंबेडकर पाणी पंचायतीचे जनक ➖ विलासराव साळुंखे भूदान चळवळीचे जनक ➖ विनोबा भावे पंचायतराज पद्धतीचा जनक ➖ बलवंतराय मेहता भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक ➖ सॅम पित्रोदा आर्थिक राष्ट्रवादाचे जनक ➖ दादाभाई नौरोजी मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ➖ बाळशास्त्री जांभेकर भारतीय आरमाराचे जनक ➖ छ. शिवाज महाराज आधुनिक महाराष्ट्राचे जनक ➖ बाळशास्त्री जांभेकर महाराष्ट्र हरितक्रांतीचे जनक ➖ वसंतराव नाईक भारताच्या एकीकरणाचे जनक ➖ सरदार पटेल आधुनिक मराठी कवितेचे जनक ➖ केशवसुत

📌महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2026 चे प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध झाले आहेत. लिंक https://mpsconline.gov.in/candidate/login परीक्षा दिनांक - 31 मे 2026 Join us @upmateofficial

🔅Upmate247 App 👇👇 ❗️अभ्यासक्रम/Syllabus ❗️मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका / Previous year question papers ❗️मोफत सराव पेपर/ Free Test series_Quiz ❗️चालू घडामोडी/ daily current affairs 📌आजच Install करा 👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.UpMate.Learning

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्रतिक्षा यादी संदर्भात नवीन बदल करण्यात आले आहेत. ✅ निकाल जाहीर झाल्यापासून 2 वर्षे किंवा पुढील परीक्षेच्या दिनांकापर्यंत जी घटना आधी घडेल तोपर्यंत प्रतिक्षा यादी कार्यान्वित राहील. ✅ बहुसंवर्गीय परीक्षांकरता प्रतिक्षा यादी असणार नाही. ✅ प्रतिक्षा यादी कालावधी गणताना न्यायालयीन स्थगितीचा कालावधी वगळण्यात येईल. ✅ शासनाकडे अंतिम शिफारस यादी पाठवतानाच तीनपट उमेदवारांची प्रतिक्षा यादी पाठवण्यात येईल. #MPSC सरळसेवा भरती संबंधित सर्व अपडेट Join us @upmateofficial

जा. क्र. १३२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

जा. क्र. ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट-ब - प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

♦️नेट परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी 23 मे 2026 पर्यंत मुदत वाढ.. Join us @upmateofficial

📌👆महत्वाचे.... स्किल टेस्ट रद्द झाली आहे परंतु,उमेदवारांकडे परीक्षेचा अर्ज भरण्यापूर्वीच शासनाचे अधिकृत टंकलेखन प्रमाणपत्र (Typing Certificate) असणे अनिवार्य आहे. शैक्षणिक आहते मध्ये कुठलाही बदल झालेला नाही याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.