uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку 👈

🎯Upmateofficial🎯

🎯Upmateofficial🎯

Відкрити в Telegram

✔️स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र 🔅Upmate247 App 👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.UpMate.Learning Youtube.com/upmateofficial

Показати більше
Країна не вказанаКатегорія не вказана
371
Підписники
Немає даних24 години
Немає даних7 днів
+1730 днів

Триває завантаження даних...

Схожі канали
Немає даних
Виникли проблеми? Будь ласка, оновіть сторінку або зверніться до нашого support-менеджера.
Хмара тегів
Немає даних
Виникли проблеми? Будь ласка, оновіть сторінку або зверніться до нашого support-менеджера.
Вхідні та вихідні згадування
---
---
---
---
---
---
Залучення підписників
жовт '26
жовтень '26
+6
в 2 каналах
вересень '26
+44
в 2 каналах
Get PRO
серпень '26
+55
в 2 каналах
Get PRO
липень '26
+116
в 2 каналах
Get PRO
червень '260
в 2 каналах
Get PRO
травень '26
+90
в 2 каналах
Get PRO
квітень '260
в 2 каналах
Get PRO
березень '26
+87
в 2 каналах
Дата
Залучення підписників
Згадування
Канали
10 жовтня0
09 жовтня0
08 жовтня+1
07 жовтня0
06 жовтня+1
05 жовтня0
04 жовтня0
03 жовтня0
02 жовтня+1
01 жовтня+3
Дописи каналу
2
Немає тексту...
1 041
3
🛑 *11 ऑक्टोबर 2026, खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)* 🔖 *प्रश्न.1) सध्या चर्चेत असलेले भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?* *उत्तर -* ज्ञानेश कुमार (26 वे) 🔖 *प्रश्न.2) नोबेल पारितोषिक 2026 मध्ये भौतिकशास्त्र क्षेत्रामधील पुरस्कार कोणाला जाहीर झाला?* *उत्तर -* फ्रान्सिस हॅल्झेन 🔖 *प्रश्न.3) अलीकडेच, आंतरराष्ट्रीय सागरी कायदा न्यायाधिकरणाचे (ITLOS) न्यायाधीश म्हणून कोणत्या भारतीयाची नियुक्ती झाली?* *उत्तर -* डॉ. विमल एन. पटेल 🔖 *प्रश्न.4) 31 वी संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद (COP31) कोणत्या देशात आयोजित केली जाईल?* *उत्तर-* तुर्किये 🔖 *प्रश्न.5) जयपाल राणा पुरस्कार आणि राजा रणधीर सिंग पुरस्कार अनुक्रमे कोणाला देण्यात आलेला आहे?* *उत्तर -* तिरंदाज कुमकुम अनिल मोहोड आणि कुस्तीपटू सुजीत काळकल 🔖 *प्रश्न.6) 19 वी आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र ऑलिम्पियाड 2026 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत?* *उत्तर -* 5 पदके 🔖 *प्रश्न.7) 14 व्या आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्टचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे?* *उत्तर-* अरुणाचल प्रदेश 🔖 *प्रश्न.8) प्रसिद्ध ब्रिटिश लेखक आणि माजी राजकारणी जेफ्री आर्चर यांची अंतिम कादंबरी कोणती होती?* *उत्तर -* ॲडम अँड ईव्ह (Adam & Eve) 🔖 *प्रश्न.9) ‘प्रोजेक्ट जागरूक’ हे अभियान कोणत्या संस्थेने सुरू केले आहे?* *उत्तर -* SEBI 🔖 *प्रश्न.10) भारताने डिझाइन आणि निर्मिती केलेल्या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या फ्लिट सपोर्ट शिपचे (FSS-1) नाव काय आहे?* *उत्तर* - INS सूर्य Join us @upmateofficial
58
4
*GMCH लातूर पदनिहाय परीक्षेचे वेळापत्रक* Join us @Aarogyabharti
*GMCH लातूर पदनिहाय परीक्षेचे वेळापत्रक* Join us @Aarogyabharti
40
5
*🔷आजचे अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्नव उत्तरे* ✅ 8 ऑक्टोबर 2026 👇 प्रश्न 1) भारतीय वायुसेनेचे 29 वे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर - आशुतोष दीक्षित प्रश्न 2) 10 वी 'इंडिया मोबाईल काँग्रेस 2026' कोठे सुरू झाली आहे? उत्तर - नवी दिल्ली प्रश्न 3) रसायनशास्त्र (Chemistry) 2026 चा नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला आहे? उत्तर - हेन्री बी. कागन आणि केन्सो सोई प्रश्न 4) रामानुजन पुरस्कार 2026 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? उत्तर - प्रो. महेश काकडे प्रश्न 5) भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सार्वजनिक क्षेत्रातील बँक (PSB) कोणती बनली आहे? उत्तर - बँक ऑफ बडोदा प्रश्न 6) 'भारतीय वायुसेना दिन' कोणत्या दिवशी साजरा केला जातो? उत्तर - 08 ऑक्टोबर प्रश्न 7) 'उल्लास' उपक्रमांतर्गत भारताचे सहावे पूर्ण साक्षर राज्य कोणते बनले आहे? उत्तर - उत्तराखंड प्रश्न 8) 77 व्या आंतरराष्ट्रीय अंतराळवीर काँग्रेस-2026 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? उत्तर - अंताल्या, तुर्किये प्रश्न 9) भारताचे पहिले 'राष्ट्रीय घरगुती प्रवास सर्वेक्षण' कोणाद्वारे करण्यात आले आहे? उत्तर - राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय प्रश्न 10) कोळसा खाणीमुळे चर्चेत असलेले जागतिक वारसा स्थळ 'रामप्पा मंदिर' कोणत्या राज्यात आहे? उत्तर - तेलंगणा Join us @upmateofficial
1 794
6
💐
💐
62
7
📌GMCH लातूर हॉलतिकीट उपलब्ध* *हॉलतिकीट लिंक :* https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33100/96571/login.html Join us
📌GMCH लातूर हॉलतिकीट उपलब्ध* *हॉलतिकीट लिंक :* https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33100/96571/login.html Join us @upmateofficial
55
8
MahaNMK071020261791358317_7f7a68_261007_183428.pdf
1 569
9
महसूल_सेवक_जाहीरात_261007_183052.pdf
1 653
10
Немає тексту...
1 634
11
🛑 *6 ऑक्टोबर 2026, खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)* 🔖 *प्रश्न.1) वर्ष 2026 चा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार अमेरिकेच्या कोणत्या तीन वैज्ञानिकांना संयुक्तपणे जाहीर झाला आहे?* *उत्तर -* कार्ल डायसेरोथ, पीटर हेगेमन व जॉर्ज नागेल 🔖 *प्रश्न.2) महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने कोणत्या जिल्ह्याला अधिकृतपणे ‘पर्यटन जिल्हा’ म्हणून घोषित केले आहे?* *उत्तर -* नागपूर 🔖 *प्रश्न.3) ‘विशिष्ट गुजरात गरिमा पुरस्कार’ या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे?* *उत्तर -* स्मिता मंछार 🔖 *प्रश्न.4) आशियाई खेळ 2025 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत?* *उत्तर-* 85 पदके 🔖 *प्रश्न.5) आशियाई खेळ 2026 मध्ये पदकतालिकेत अव्वल कोणता देश आहे?* *उत्तर -* चीन 🔖 *प्रश्न.6) सप्टेंबर 2026 मध्ये रशियाला मागे टाकल्यानंतर, परकीय चलन साठ्याच्या बाबतीत भारताने कोणते स्थान गाठले आहे?* *उत्तर -* चौथे 🔖 *प्रश्न.7) कोणत्या राज्य सरकारने महिलांना शून्य भाडे बस प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी ‘वेत्री पयणम थिट्टम’ सुरू केले?* *उत्तर-* तामिळनाडू 🔖 *प्रश्न.8) MOI-1A हा कोणत्या देशाचा पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता उपग्रह आहे, जो स्पेसएक्सच्या फाल्कन-9 रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आला आहे?* *उत्तर -* भारत 🔖 *प्रश्न.9) कोणत्या एजन्सीने ‘ट्रान्सपोर्टर-18’ मोहीम सुरू केली आहे?* *उत्तर -* SpaceX 🔖 *प्रश्न.10) महाराष्ट्रात कोणता दिवस ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे?* *उत्तर* - 3 ऑक्टोबर Join us @upmateofficial
2 160
12
📌नगरपरिषद रिक्त जागा 5 ऑक्टोबर 2026 Join us @nagarparishadbharati+1
📌नगरपरिषद रिक्त जागा 5 ऑक्टोबर 2026 Join us @nagarparishadbharati
58
13
*महाज्योती आणि VANARTI ज्यांचे ज्यांचे परीक्षा दिल्ली सेंटर आले आहे. त्यांनी सेंटर बदलून घ्या.* *या लिंक वर क्लिक करून सेंटर बदलून घ्या, प्रोसेस होत आहे.* https://registration.mahajyoti.org.in/
1 669
14
Немає тексту...
117
15
P
P
2 107
16
*🔷 आजचे खूप महत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्न व उत्तरे 🔷* ✅ 2 ऑक्टोबर 2026 प्रश्न 1) 'विशिष्ट गुजरात गरिमा पुरस्कार'ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? उत्तर - स्मित मच्छार प्रश्न 2) 'COFO 28' परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? उत्तर - रोम, इटली प्रश्न 3) 2026 मधील जगातील सर्वोत्तम एअरलाइन म्हणून कोणाला घोषित करण्यात आले आहे? उत्तर - सिंगापूर एअरलाइन्स प्रश्न 4) UPSC च्या स्थापनेला किती वर्षे पूर्ण झाली आहेत? उत्तर - 100 वर्षे (1 ऑक्टोबर) प्रश्न 5) अमेरिकेत AI ला कोणत्या नावाने ओळखले जाईल? उत्तर - सुपर इंटेलिजन्स प्रश्न 6) 'आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन' कोणत्या दिवशी साजरा केला जातो? उत्तर - 02 ऑक्टोबर प्रश्न 7) कोणत्या ठिकाणी 'इंडिया एनर्जी वीक 2027' चे आयोजन केले जाईल? उत्तर - कोलकाता प्रश्न 8) केंद्रीय कॅबिनेटने ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कोणती नवीन योजना सुरू केली आहे? उत्तर - पीएम धारा योजना प्रश्न 9) 45 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये पहिला 'सर्वोत्तम महिला बुद्धिबळपटू पुरस्कार' कोणी जिंकला आहे? उत्तर - दिव्या देशमुख प्रश्न 10) कोणत्या राज्याने हिमनदी तलावांच्या रिअल-टाइम देखरेखीसाठी आपली पहिली पूर्व चेतावणी प्रणाली सुरू केली आहे? उत्तर - उत्तराखंड Join us @upmateofficial
2 738
17
202609301211454607.pdf
2 875
18
Немає тексту...
2 885
19
Немає тексту...
3 501
20
DOC-20260926-WA0005_260926_142852.pdf
3 444