uk
Feedback
🦁 द लायन्स अकॅडमी लातूर 🦁

🦁 द लायन्स अकॅडमी लातूर 🦁

Відкрити в Telegram

स्पर्धा परिक्षेसाठी सर्वाधिक निकाल देणारी महाराष्ट्रातील सर्वोत्तम अकॅडमी…

Показати більше
Країна не вказанаКатегорія не вказана
1 647
Підписники
+524 години
+327 днів
+3230 день
Архів дописів
✨ राज्याचे स्थूल उत्पन्न होणार वर्षातून दोन वेळा प्रकाशित. अत्यंत महत्त्वाचे हा फोटो आपल्याकडे आताच सेव्ह करून ठेवा. 📱 अशाच
✨ राज्याचे स्थूल उत्पन्न होणार वर्षातून दोन वेळा प्रकाशित. अत्यंत महत्त्वाचे हा फोटो आपल्याकडे आताच सेव्ह करून ठेवा. 📱 अशाच दर्जेदार माहिती साठी 𝐉𝐎𝐈𝐍 चॅनेल 👇 https://t.me/LIONSRAJMUDRA

Get full महाराष्ट्र अराजपत्रित (गट-ब व क') संयुक्त पूर्व परीक्षा 2025 टेस्ट सिरिज Course from The Lion Academy Pune Now. Link
Get full महाराष्ट्र अराजपत्रित (गट-ब व क') संयुक्त पूर्व परीक्षा 2025 टेस्ट सिरिज Course from The Lion Academy Pune Now. Link - https://lionacademy.page.link/kyYT7mjdHJUM9iD18

अत्यंत महत्त्वाचे हा फोटो आपल्याकडे आताच सेव्ह करून ठेवा. 📱 अशाच दर्जेदार माहिती साठी 𝐉𝐎𝐈𝐍 चॅनेल 👇 https://t.me/LIONSRA
अत्यंत महत्त्वाचे हा फोटो आपल्याकडे आताच सेव्ह करून ठेवा. 📱 अशाच दर्जेदार माहिती साठी 𝐉𝐎𝐈𝐍 चॅनेल 👇 https://t.me/LIONSRAJMUDRA

सुदर्शन रेड्डी उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार... सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांना विरोधी पक्षांनी उपराष्ट्
सुदर्शन रेड्डी उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार... सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांना विरोधी पक्षांनी उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून जाहीर केले आहे.

☄️ पोलीस भरतीत यश मिळवायचंय ❓ तर वेळ वाया न घालवता लायन्स राजमुद्रा अकॅडमी च्या सर्वोत्कृष्ट मार्गदर्शनाखाली अभ्यास सुरू करा ✍️ आजच टेस्ट सिरीज जॉईन करा!! 📖 📌 पोलीस भरती 2025 स्पेशल 📌 🚩 Test No.08 महाविश्लेषण🚩 📹 Youtube LIVE 17ऑगस्ट 2025 सायं.6:00 वा. 1) गणित(25प्रश्न) उत्तम पवार सर 2) मराठी  (25प्रश्न)दिलीप आडे सर 3)बुद्धिमत्ता(25प्रश्न)धोंडीराम भिंगोले सर 4)सामान्य ज्ञान (25प्रश्न) शिवाजी पवार सर व टीम https://www.youtube.com/live/VC9kiF6xfJc?si=WGhCm9sK7bokj0au 👇 👉 Enroll Now:⤵️ 🔤 Download Lions Rajmudra Academy Latur App from Playstore 👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.plzijr.uzbxil 📱 आमचे टेलिग्राम चॅनेल👇 https://t.me/LionsRajmudraLatur ℹ️अधिक माहितीसाठी संपर्कℹ️ 📞 9923684001/9699269001

उद्या TAIT चा निकाल.
उद्या TAIT चा निकाल.

Get full पोलीस भरती ३० मेगा टेस्ट सिरीज Course from The Lion Academy Pune Now. Link - https://lionacademy.page.link/GMWqzTeip
Get full पोलीस भरती ३० मेगा टेस्ट सिरीज Course from The Lion Academy Pune Now. Link - https://lionacademy.page.link/GMWqzTeipBQTKAAs6

📌 आगामी कोणत्याही सरळसेवा exam मधील मराठी साहित्यावरील प्रश्नाचे mark मिळवण्यासाठी तोंडपाठ असावे असे साहित्यिक आणि कादंबरी ✅ मराठी कादंबरी आणि लेखकांची नावे 1)  हिंदुत्व –      विनायक दामोदर सावरकर 2) बुदध द ग्रेट –     एम ए सलमीन 3) समीधा –           डाँ बी व्ही आठवले 4) मृत्यूंजय –          शिवाजी सावंत 5) छावा –            शिवाजी सावंत 6) श्यामची आई –      साने गुरूजी 7) श्रीमान योगी –     रणजित देसाई 8) स्वामी –        रणजित देसाई 9) पानिपत –      विश्वास पाटील 10) युगंधर –     शिवाजी सावंत 11) ययाती –     वि.स.खांडेकर 12) कोसला –    भालचंद्र नेमाडे 13) बटाटयाची चाळ-    पु ल देशपांडे 14) नटसम्राट –     वि.वा शिरवाडकर 15) शाळा –       मिलिंद बोकील 16) एक होता कार्व्हर –   विना गव्हाणकर 17) बलुत –     दया पवार 18) व्यक्ती आणि वल्ली –    पु.ल देशपांडे 19) राधेय –      रणजित देसाई 20) दुनियादारी -सुहास शिरवळकर 21) आमचा बाप आणि आम्ही – नरेंद्र जाधव 22) माणदेशी माणसे – व्यंकटेश माडगुळकर 23) पार्टनर – व.पु काळे 24) बनगरवाडी -व्यंकटेश माडगुळकर 25) राऊ – ना.सं ईनामदार 26) असा मी असामी – पु.ल देशपांडे 27) पावनखिंड – रणजित देसाई 28) नाझी भस्मासुराचा उदयास्त – वि.ग .कानिटकर 29) गोलपिठा – नामदेव ठसाळ 30) रणांगन -विश्राम बेडेकर 31) काजळमाया -जी ए कुलकुर्णी 32) राजा शिवछत्रपती -बाबासाहेब पुरंदरे 33) झेंडुची फुले – प्रल्हाद केशव अत्रे 34) स्मृतिचित्रे – लक्ष्मीबाई टिळक 35) जेव्हा मी जात चोरली होती – बाबुराव बागुल 36) झूंज – ना.सं ईनामदार 37) झोंबी – आनंद यादव 38) उपरा – लक्ष्मण माने 39) ज्ञानेश्वरी – ज्ञानेश्वर कुलकर्णी 40) चेटकीण – नारायण धारप 41) कर्हेचे पाणी – प्रल्हाद केशव अत्रे 42) वाळुचा किल्ला -व्यंकटेश माडगुळकर 43) मंतरलेले दिवस – गजानन दिगंबर माडगुळकर 44) विनोद गाथा – पी.के अत्रे 45) सत्तांतर – व्यंकटेश माडगुळकर 46) उचल्या – लक्षमण गायकवाड 47) हास्यतुषार -पी.के अत्रे 48) भुमी -आशा बागे 49) मारवा – आशा बागे 50) पैस – दुर्गा भागवत 51) ऋतुचक्र – दुर्गा भागवत 52) प्रेषित – जयंत नारळीकर 53) अजगर – सी.टी खानोलकर 54) त्यांची गोष्ट -स्वाती दत्ताराज राव 55) 1857 चे स्वातंत्र्यसमर – विनायक दामोदर सावरकर 56) सात सक्के त्रेचाळीस – किरण नगरकर 57) महानायक – विश्वास पाटील 58) पण लक्षात कोण घेतो – हरिभाऊ नारायण आपटे 59) गुलामगिरी -महात्मा फुले 60) अक्करमाशी -शरणकुमार लिंबाळे 61) पाचोळा – रा.रं बोराडे 62) शेतकर्यांचा आसुड – महात्मा फुले 63)माझा प्रवास – विष्णुभट गोडसे 64) भुताचा जन्म – द.मा मिरासदार 65) मन मै हे विश्वास – विश्वास पाटील 66) सखाराम बाईंडर – विजय तेंडुलकर 67) शिवाजी कोण होता – गोविंद पानसरे 68) अमृतवेल – वि.स.खांडेकर 69) आई समजुन घेताना – उत्तम कांबळे 70) धग – उद्दव शेळके 71) तराळ अंतराळ – शंकरराव खरात 72) हिंदु – भालचंद्र नेमाडे 73) फकिरा -अन्नाभाऊ साठे 74) यश तुमच्या हातात आहे – शिव खैरा 75) अग्नीपंख – अब्दुल कलाम 76) मुसाफिर – अच्युत गोडबोले 77) पांगिरा -विश्वास पाटील 78) झाडाझडती – विश्वास पाटील 79) अपुर्वाई – पु.ल देशपांडे 80)  मी माझा – चंद्रशेखर गोखले 81) मर्मभेद – शशी भागवत 82) फास्टर फेणे – भारा भागवत 83) सखी – व.पु काळे 84) राशीचक्र -शरद उपाध्ये 85) गहिरे पाणी – रत्नाकर मतकरी 86) चौघी जणी – शांता शेळके 87) माझी जन्मठेप – विनायक दामोदर सावरकर 88) बरमुडा ट्रँगल – विजय देवधर 89) इडली आँर्किड आणि मी – विठठल कामत 90) माझ्या बापाची पेंड – द.मा मिरासदार 91) तुंबाडचे खोत – श्री ना पेंडसे 92) नाँट विदाऊट माय डाँटर – बेटी महमुदी 93) वीरधवल -नाथ माधव 94) पहिले प्रेम -वि.स खांडेकर 95) पावनखिंड – रणजित देसाई 96) प्रकाशवाटा – बाबा आमटे 97) गारंबीचा बापु – श्री ना पेंडसे 98) कोल्हाटयाचे पोर – किशोर शांताबाई काळे 99) एकच प्याला – राम गणेश गडकरी 100) किमयागार – अच्युत गोडबोले 101) युगांत – ईरावती कर्वे 102) वाँईज अँण्ड अदरवाईज -सुधा मुर्ती 103) निळावंती – मारूती चितमपल्ली 104) यक्षांची देणगी – जयंत नारळीकर 105) आनंदी गोपाळ – श्री ज जोशी 106) पडघवली – गो नी दांडेकर 107) सारे प्रवासी घडीचे – जयवंत दळवी 108) काळोखातुन अंधाराकडे – अरूण हरकारे 109) महाश्वेता – सुमती क्षेत्रमाडे 110) तिमिराकडुन तेजाकडे – नरेंद्र दाभोळकर 111) हाफ गर्लफ्रेंड – चेतन भगत 112) लज्जा – तस्लिमा नसरीन 113) माझे विद्यापीठ – नारायण सुर्वे 114) ईलल्म -शंकर पाटील 115) डाँ बाबासाहेब आंबेडकर – शंकरराव खरात 116) वावटळ -व्यंकटेश माडगुळकर 117) उपेक्षितांचे अंतरंग – श्री म माटे 118) माणुसकीचे गहिवर – श्री म माटे 119) नापास मुलांची गोष्ट – अरूण शेवते 120) मी वनवासी – सिंधुताई सपकाळ https://t.me/LIONSRAJMUDRA

Re-join kara ata Suru zale ahe vevasthith.🙏🏻

◾️ मीटिअरॉलॉजी ➖️ हवामानाचा अभ्यास ◾️ अॅकॉस्टिक्स ➖️ ध्वनीचे शास्त्र ◾️ अॅस्ट्रोनॉमी ➖️ ग्रहतार्‍यांचा अभ्यास ◾️ जिऑलॉजी ➖️ भू-पृष्ठावरील पदार्थांचा अभ्यास ◾️ मिनरॉलॉजी ➖️ भू-गर्भातील पदार्थांचा अभ्यास ◾️ पेडॉगाजी ➖️ शिक्षणविषयक अभ्यास ◾️ क्रायोजेनिक्स ➖️ अतिशय कमी तापमानाच्या निर्मिती, नियंत्रण व उपयोगाचे शस्त्र ◾️ क्रिस्टलोग्राफी ➖️ स्फटिकांचा अभ्यास ◾️ मेटॅलर्जी ➖️ धातूंचा अभ्यास 📱 अशाच दर्जेदार माहिती साठी 𝐉𝐎𝐈𝐍 चॅनेल 👇 https://t.me/LIONSRAJMUDRA ◾️ न्यूरॉलॉजी ➖️ मज्जसंस्थेचा अभ्यास ◾️ जेनेटिक्स ➖️ अनुवंशिकतेचा अभ्यास ◾️ सायकॉलॉजी ➖️ मानवी मनाचा अभ्यास ◾️ बॅक्टेरिऑलॉजी ➖️ जिवाणूंचा अभ्यास ◾️ व्हायरॉलॉजी ➖️ विषाणूंचा अभ्यास ◾️ सायटोलॉजी ➖️ पेशींची निर्मिती, रचना व कार्याचे शास्त्र ◾️ हिस्टोलॉजी ➖️ उतींचा अभ्यास ◾️ फायकोलॉजी ➖️ शैवालांचा अभ्यास ◾️ मायकोलॉजी ➖️ कवकांचा अभ्यास ◾️ डर्मटोलॉजी ➖️ त्वचा व त्वचारोगाचे शास्त्र ◾️ मायक्रोबायोलॉजी ➖️ सूक्ष्मजीवांचा अभ्यास ◾️ इकॉलॉजी ➖️ सजीव व पर्यावरण यांचा परस्परसंबंधांचा अभ्यास ◾️ हॉर्टीकल्चर ➖️ उद्यानविद्या ◾️ अर्निथॉलॉजी ➖️ पक्षिजीवनाचा अभ्यास ◾️ अँन्थ्रोपोलॉजी ➖️ मानववंश शास्त्र ◾️ एअरनॉटिक्स ➖️ हवाई उड्डाण शास्त्र ◾️ एण्टॉमॉलॉजी ➖️ कीटक जीवनाचा अभ्यास◾️ मीटिअरॉलॉजी ➖️ हवामानाचा अभ्यास ◾️ अॅकॉस्टिक्स ➖️ ध्वनीचे शास्त्र ◾️ अॅस्ट्रोनॉमी ➖️ ग्रहतार्‍यांचा अभ्यास ◾️ जिऑलॉजी ➖️ भू-पृष्ठावरील पदार्थांचा अभ्यास ◾️ मिनरॉलॉजी ➖️ भू-गर्भातील पदार्थांचा अभ्यास ◾️ पेडॉगाजी ➖️ शिक्षणविषयक अभ्यास ◾️ क्रायोजेनिक्स ➖️ अतिशय कमी तापमानाच्या निर्मिती, नियंत्रण व उपयोगाचे शस्त्र ◾️ क्रिस्टलोग्राफी ➖️ स्फटिकांचा अभ्यास ◾️ मेटॅलर्जी ➖️ धातूंचा अभ्यास ◾️ न्यूरॉलॉजी ➖️ मज्जसंस्थेचा अभ्यास ◾️ जेनेटिक्स ➖️ अनुवंशिकतेचा अभ्यास ◾️ सायकॉलॉजी ➖️ मानवी मनाचा अभ्यास ◾️ बॅक्टेरिऑलॉजी ➖️ जिवाणूंचा अभ्यास ◾️ व्हायरॉलॉजी ➖️ विषाणूंचा अभ्यास ◾️ सायटोलॉजी ➖️ पेशींची निर्मिती, रचना व कार्याचे शास्त्र ◾️ हिस्टोलॉजी ➖️ उतींचा अभ्यास ◾️ फायकोलॉजी ➖️ शैवालांचा अभ्यास ◾️ मायकोलॉजी ➖️ कवकांचा अभ्यास ◾️ डर्मटोलॉजी ➖️ त्वचा व त्वचारोगाचे शास्त्र ◾️ मायक्रोबायोलॉजी ➖️ सूक्ष्मजीवांचा अभ्यास ◾️ इकॉलॉजी ➖️ सजीव व पर्यावरण यांचा परस्परसंबंधांचा अभ्यास ◾️ हॉर्टीकल्चर ➖️ उद्यानविद्या ◾️ अर्निथॉलॉजी ➖️ पक्षिजीवनाचा अभ्यास ◾️ अँन्थ्रोपोलॉजी ➖️ मानववंश शास्त्र ◾️ एअरनॉटिक्स ➖️ हवाई उड्डाण शास्त्र ◾️ एण्टॉमॉलॉजी ➖️ कीटक जीवनाचा अभ्यास

🏝नद्यांचा संगम आणि संगम ठिकाण 🏝 ✅ संगम ➡️ संगमाचे ठिकाण ● प्रवरा-मुळा नेवासे ● गोदावरी-प्राणहिता सिरोंचा ● गोदावरी-प्रवरा टोके ● तापी-पूर्णा चांगदेव ● तापी-गोमाई प्रकाशे ● तापी-पांझरा मुदावड ● वारणा-मोरणा मांगले ● भीमा-मुळा-मुठा वाकळी ● कृष्णा-पंचगंगा नरसोबाची वाडी ● कृष्णा-कोयना कराड ● कृष्णा-येरळा ब्रह्मनाळ ● कृष्णा-वेण्णा माहुली ● कृष्णा-वारणा हरिपूर 📱 अशाच दर्जेदार माहिती साठी 𝐉𝐎𝐈𝐍 चॅनेल 👇 https://t.me/LIONSRAJMUDRA

🚂 1️⃣8️⃣ रेल्वे विभाग आणि त्यांचे मुख्यालय ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ✅ रेल्वे विभाग 🏢 मुख्यालय 🚞 मध्य रेल्वे मुंबई 🚞 पूर्व रेल्वे कोलकाता 🚞 उत्तर रेल्वे नवी दिल्ली 🚞 उत्तर-पूर्व रेल्वे गोरखपूर 🚞 पश्चिम रेल्वे मुंबई 🚞 दक्षिण रेल्वे चेन्नई 🚞 दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद 🚞 दक्षिण पूर्व रेल्वे कोलकाता 🚞 पूर्व किनारी रेल्वे भुवनेश्वर 🚞 पूर्व-मध्य रेल्वे हाजीपूर 🚞 दक्षिण-पश्चिम रेल्वे हुबळी 🚞 दक्षिण-पूर्व मध्य रेल्वे बिलासपूर 🚞 दक्षिण तटीय रेल्वे विशाखापट्टण 🚞 उत्तर-मध्य रेल्वे प्रयागराज 🚞 उत्तर-पश्चिम रेल्वे जयपूर 🚞 पश्चिम-मध्य रेल्वे जबलपूर 🚞 मेट्रो रेल्वे कोलकाता 🚞 उत्तर-पूर्व सीमा रेल्वे मालिगाव-गुवाहाटी 📱 अशाच दर्जेदार माहिती साठी 𝐉𝐎𝐈𝐍 चॅनेल 👇 https://t.me/LIONSRAJMUDRA

‼️ महाराष्ट्रातील नद्या व त्यांची उगमस्थाने ◆ गोदावरी त्र्यंबकेश्वर (नाशिक) ◆ भीमा भीमाशंकर (पुणे) ◆ कृष्णा महाबळेश्वर (सातारा) ◆ पैनगंगा अजिंठा (बुलढाणा) ◆ तापी बैतूल (सातपुडा, मध्यप्रदेश) ◆ पेंच छिंदवाडा (मध्यप्रदेश) ◆ नर्मदा अमरकंटक (मध्यप्रदेश) ◆ वर्धा सातपुडा (मध्यप्रदेश) ◆ वैनगंगा सिवनी (सातपुडा) ◆ उल्हास खंडाळा (सह्याद्री पर्वत) 📱 अशाच दर्जेदार माहिती साठी 𝐉𝐎𝐈𝐍 चॅनेल 👇 https://t.me/LIONSRAJMUDRA

‼️ महाराष्ट्रातील जिल्हा विभाजनबाबत महत्त्वपूर्ण माहिती ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🗓 दिनांक 🆕 नवीन जुना ✅1 मे 1981 सिंधुदुर्ग रत्नागिरी ✅1 मे 1981 औरंगाबाद जालना ✅15 ऑगस्ट 1982 उस्मानाबाद लातूर ✅26 ऑगस्ट 1982 चंद्रपूर गडचिरोली ✅1 ऑक्टोबर 1990 बृहन्मुंबई मुंबई शहर व मुंबई उपनगर ✅1 जुलै 1998 अकोला वाशिम ✅1 जुलै 1998 धुळे नंदूरबार ✅1 मे 1999 परभणी हिंगोली ✅1 मे 1999 भंडारा गोंदिया ✅1 ऑगस्ट 2014 ठाणे पालघर 📱 अशाच दर्जेदार माहिती साठी 𝐉𝐎𝐈𝐍 चॅनेल 👇 https://t.me/LIONSRAJMUDRA