🦁 द लायन्स अकॅडमी लातूर 🦁
Open in Telegram
स्पर्धा परिक्षेसाठी सर्वाधिक निकाल देणारी महाराष्ट्रातील सर्वोत्तम अकॅडमी…
Show moreThe country is not specifiedThe category is not specified
1 647
Subscribers
+524 hours
+327 days
+3230 days
Posts Archive
✨ राज्याचे स्थूल उत्पन्न होणार वर्षातून दोन
वेळा प्रकाशित.
अत्यंत महत्त्वाचे
हा फोटो आपल्याकडे आताच सेव्ह करून ठेवा.
📱 अशाच दर्जेदार माहिती साठी 𝐉𝐎𝐈𝐍 चॅनेल 👇
https://t.me/LIONSRAJMUDRA
Get full महाराष्ट्र अराजपत्रित (गट-ब व क') संयुक्त पूर्व परीक्षा 2025 टेस्ट सिरिज Course from The Lion Academy Pune Now.
Link - https://lionacademy.page.link/kyYT7mjdHJUM9iD18
अत्यंत महत्त्वाचे
हा फोटो आपल्याकडे आताच सेव्ह करून ठेवा.
📱 अशाच दर्जेदार माहिती साठी 𝐉𝐎𝐈𝐍 चॅनेल 👇
https://t.me/LIONSRAJMUDRA
सुदर्शन रेड्डी उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार...
सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांना विरोधी पक्षांनी उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून जाहीर केले आहे.
☄️ पोलीस भरतीत यश मिळवायचंय ❓
तर वेळ वाया न घालवता लायन्स राजमुद्रा अकॅडमी च्या सर्वोत्कृष्ट मार्गदर्शनाखाली अभ्यास सुरू करा ✍️ आजच टेस्ट सिरीज जॉईन करा!! 📖
📌 पोलीस भरती 2025 स्पेशल 📌
🚩 Test No.08 महाविश्लेषण🚩
📹 Youtube LIVE 17ऑगस्ट 2025 सायं.6:00 वा.
1) गणित(25प्रश्न) उत्तम पवार सर
2) मराठी (25प्रश्न)दिलीप आडे सर
3)बुद्धिमत्ता(25प्रश्न)धोंडीराम भिंगोले सर
4)सामान्य ज्ञान (25प्रश्न) शिवाजी पवार सर व टीम
https://www.youtube.com/live/VC9kiF6xfJc?si=WGhCm9sK7bokj0au
👇
👉 Enroll Now:⤵️
🔤 Download Lions Rajmudra Academy Latur App from Playstore 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.plzijr.uzbxil
📱 आमचे टेलिग्राम चॅनेल👇
https://t.me/LionsRajmudraLatur
ℹ️अधिक माहितीसाठी संपर्कℹ️
📞 9923684001/9699269001
Get full पोलीस भरती ३० मेगा टेस्ट सिरीज Course from The Lion Academy Pune Now.
Link - https://lionacademy.page.link/GMWqzTeipBQTKAAs6
📌 आगामी कोणत्याही सरळसेवा exam मधील मराठी साहित्यावरील प्रश्नाचे mark मिळवण्यासाठी तोंडपाठ असावे असे
साहित्यिक आणि कादंबरी
✅ मराठी कादंबरी आणि लेखकांची नावे
1) हिंदुत्व – विनायक दामोदर सावरकर
2) बुदध द ग्रेट – एम ए सलमीन
3) समीधा – डाँ बी व्ही आठवले
4) मृत्यूंजय – शिवाजी सावंत
5) छावा – शिवाजी सावंत
6) श्यामची आई – साने गुरूजी
7) श्रीमान योगी – रणजित देसाई
8) स्वामी – रणजित देसाई
9) पानिपत – विश्वास पाटील
10) युगंधर – शिवाजी सावंत
11) ययाती – वि.स.खांडेकर
12) कोसला – भालचंद्र नेमाडे
13) बटाटयाची चाळ- पु ल देशपांडे
14) नटसम्राट – वि.वा शिरवाडकर
15) शाळा – मिलिंद बोकील
16) एक होता कार्व्हर – विना गव्हाणकर
17) बलुत – दया पवार
18) व्यक्ती आणि वल्ली – पु.ल देशपांडे
19) राधेय – रणजित देसाई
20) दुनियादारी -सुहास शिरवळकर
21) आमचा बाप आणि आम्ही – नरेंद्र जाधव
22) माणदेशी माणसे – व्यंकटेश माडगुळकर
23) पार्टनर – व.पु काळे
24) बनगरवाडी -व्यंकटेश माडगुळकर
25) राऊ – ना.सं ईनामदार
26) असा मी असामी – पु.ल देशपांडे
27) पावनखिंड – रणजित देसाई
28) नाझी भस्मासुराचा उदयास्त – वि.ग .कानिटकर
29) गोलपिठा – नामदेव ठसाळ
30) रणांगन -विश्राम बेडेकर
31) काजळमाया -जी ए कुलकुर्णी
32) राजा शिवछत्रपती -बाबासाहेब पुरंदरे
33) झेंडुची फुले – प्रल्हाद केशव अत्रे
34) स्मृतिचित्रे – लक्ष्मीबाई टिळक
35) जेव्हा मी जात चोरली होती – बाबुराव बागुल
36) झूंज – ना.सं ईनामदार
37) झोंबी – आनंद यादव
38) उपरा – लक्ष्मण माने
39) ज्ञानेश्वरी – ज्ञानेश्वर कुलकर्णी
40) चेटकीण – नारायण धारप
41) कर्हेचे पाणी – प्रल्हाद केशव अत्रे
42) वाळुचा किल्ला -व्यंकटेश माडगुळकर
43) मंतरलेले दिवस – गजानन दिगंबर माडगुळकर
44) विनोद गाथा – पी.के अत्रे
45) सत्तांतर – व्यंकटेश माडगुळकर
46) उचल्या – लक्षमण गायकवाड
47) हास्यतुषार -पी.के अत्रे
48) भुमी -आशा बागे
49) मारवा – आशा बागे
50) पैस – दुर्गा भागवत
51) ऋतुचक्र – दुर्गा भागवत
52) प्रेषित – जयंत नारळीकर
53) अजगर – सी.टी खानोलकर
54) त्यांची गोष्ट -स्वाती दत्ताराज राव
55) 1857 चे स्वातंत्र्यसमर – विनायक दामोदर सावरकर
56) सात सक्के त्रेचाळीस – किरण नगरकर
57) महानायक – विश्वास पाटील
58) पण लक्षात कोण घेतो – हरिभाऊ नारायण आपटे
59) गुलामगिरी -महात्मा फुले
60) अक्करमाशी -शरणकुमार लिंबाळे
61) पाचोळा – रा.रं बोराडे
62) शेतकर्यांचा आसुड – महात्मा फुले
63)माझा प्रवास – विष्णुभट गोडसे
64) भुताचा जन्म – द.मा मिरासदार
65) मन मै हे विश्वास – विश्वास पाटील
66) सखाराम बाईंडर – विजय तेंडुलकर
67) शिवाजी कोण होता – गोविंद पानसरे
68) अमृतवेल – वि.स.खांडेकर
69) आई समजुन घेताना – उत्तम कांबळे
70) धग – उद्दव शेळके
71) तराळ अंतराळ – शंकरराव खरात
72) हिंदु – भालचंद्र नेमाडे
73) फकिरा -अन्नाभाऊ साठे
74) यश तुमच्या हातात आहे – शिव खैरा
75) अग्नीपंख – अब्दुल कलाम
76) मुसाफिर – अच्युत गोडबोले
77) पांगिरा -विश्वास पाटील
78) झाडाझडती – विश्वास पाटील
79) अपुर्वाई – पु.ल देशपांडे
80) मी माझा – चंद्रशेखर गोखले
81) मर्मभेद – शशी भागवत
82) फास्टर फेणे – भारा भागवत
83) सखी – व.पु काळे
84) राशीचक्र -शरद उपाध्ये
85) गहिरे पाणी – रत्नाकर मतकरी
86) चौघी जणी – शांता शेळके
87) माझी जन्मठेप – विनायक दामोदर सावरकर
88) बरमुडा ट्रँगल – विजय देवधर
89) इडली आँर्किड आणि मी – विठठल कामत
90) माझ्या बापाची पेंड – द.मा मिरासदार
91) तुंबाडचे खोत – श्री ना पेंडसे
92) नाँट विदाऊट माय डाँटर – बेटी महमुदी
93) वीरधवल -नाथ माधव
94) पहिले प्रेम -वि.स खांडेकर
95) पावनखिंड – रणजित देसाई
96) प्रकाशवाटा – बाबा आमटे
97) गारंबीचा बापु – श्री ना पेंडसे
98) कोल्हाटयाचे पोर – किशोर शांताबाई काळे
99) एकच प्याला – राम गणेश गडकरी
100) किमयागार – अच्युत गोडबोले
101) युगांत – ईरावती कर्वे
102) वाँईज अँण्ड अदरवाईज -सुधा मुर्ती
103) निळावंती – मारूती चितमपल्ली
104) यक्षांची देणगी – जयंत नारळीकर
105) आनंदी गोपाळ – श्री ज जोशी
106) पडघवली – गो नी दांडेकर
107) सारे प्रवासी घडीचे – जयवंत दळवी
108) काळोखातुन अंधाराकडे – अरूण हरकारे
109) महाश्वेता – सुमती क्षेत्रमाडे
110) तिमिराकडुन तेजाकडे – नरेंद्र दाभोळकर
111) हाफ गर्लफ्रेंड – चेतन भगत
112) लज्जा – तस्लिमा नसरीन
113) माझे विद्यापीठ – नारायण सुर्वे
114) ईलल्म -शंकर पाटील
115) डाँ बाबासाहेब आंबेडकर – शंकरराव खरात
116) वावटळ -व्यंकटेश माडगुळकर
117) उपेक्षितांचे अंतरंग – श्री म माटे
118) माणुसकीचे गहिवर – श्री म माटे
119) नापास मुलांची गोष्ट – अरूण शेवते
120) मी वनवासी – सिंधुताई सपकाळ
https://t.me/LIONSRAJMUDRA
◾️ मीटिअरॉलॉजी ➖️ हवामानाचा अभ्यास
◾️ अॅकॉस्टिक्स ➖️ ध्वनीचे शास्त्र
◾️ अॅस्ट्रोनॉमी ➖️ ग्रहतार्यांचा अभ्यास
◾️ जिऑलॉजी ➖️ भू-पृष्ठावरील पदार्थांचा अभ्यास
◾️ मिनरॉलॉजी ➖️ भू-गर्भातील पदार्थांचा अभ्यास
◾️ पेडॉगाजी ➖️ शिक्षणविषयक अभ्यास
◾️ क्रायोजेनिक्स ➖️ अतिशय कमी तापमानाच्या निर्मिती, नियंत्रण व उपयोगाचे शस्त्र
◾️ क्रिस्टलोग्राफी ➖️ स्फटिकांचा अभ्यास
◾️ मेटॅलर्जी ➖️ धातूंचा अभ्यास
📱 अशाच दर्जेदार माहिती साठी 𝐉𝐎𝐈𝐍 चॅनेल 👇
https://t.me/LIONSRAJMUDRA
◾️ न्यूरॉलॉजी ➖️ मज्जसंस्थेचा अभ्यास
◾️ जेनेटिक्स ➖️ अनुवंशिकतेचा अभ्यास
◾️ सायकॉलॉजी ➖️ मानवी मनाचा अभ्यास
◾️ बॅक्टेरिऑलॉजी ➖️ जिवाणूंचा अभ्यास
◾️ व्हायरॉलॉजी ➖️ विषाणूंचा अभ्यास
◾️ सायटोलॉजी ➖️ पेशींची निर्मिती, रचना व कार्याचे शास्त्र
◾️ हिस्टोलॉजी ➖️ उतींचा अभ्यास
◾️ फायकोलॉजी ➖️ शैवालांचा अभ्यास
◾️ मायकोलॉजी ➖️ कवकांचा अभ्यास
◾️ डर्मटोलॉजी ➖️ त्वचा व त्वचारोगाचे शास्त्र
◾️ मायक्रोबायोलॉजी ➖️ सूक्ष्मजीवांचा अभ्यास
◾️ इकॉलॉजी ➖️ सजीव व पर्यावरण यांचा परस्परसंबंधांचा अभ्यास
◾️ हॉर्टीकल्चर ➖️ उद्यानविद्या
◾️ अर्निथॉलॉजी ➖️ पक्षिजीवनाचा अभ्यास
◾️ अँन्थ्रोपोलॉजी ➖️ मानववंश शास्त्र
◾️ एअरनॉटिक्स ➖️ हवाई उड्डाण शास्त्र
◾️ एण्टॉमॉलॉजी ➖️ कीटक जीवनाचा अभ्यास◾️ मीटिअरॉलॉजी ➖️ हवामानाचा अभ्यास
◾️ अॅकॉस्टिक्स ➖️ ध्वनीचे शास्त्र
◾️ अॅस्ट्रोनॉमी ➖️ ग्रहतार्यांचा अभ्यास
◾️ जिऑलॉजी ➖️ भू-पृष्ठावरील पदार्थांचा अभ्यास
◾️ मिनरॉलॉजी ➖️ भू-गर्भातील पदार्थांचा अभ्यास
◾️ पेडॉगाजी ➖️ शिक्षणविषयक अभ्यास
◾️ क्रायोजेनिक्स ➖️ अतिशय कमी तापमानाच्या निर्मिती, नियंत्रण व उपयोगाचे शस्त्र
◾️ क्रिस्टलोग्राफी ➖️ स्फटिकांचा अभ्यास
◾️ मेटॅलर्जी ➖️ धातूंचा अभ्यास
◾️ न्यूरॉलॉजी ➖️ मज्जसंस्थेचा अभ्यास
◾️ जेनेटिक्स ➖️ अनुवंशिकतेचा अभ्यास
◾️ सायकॉलॉजी ➖️ मानवी मनाचा अभ्यास
◾️ बॅक्टेरिऑलॉजी ➖️ जिवाणूंचा अभ्यास
◾️ व्हायरॉलॉजी ➖️ विषाणूंचा अभ्यास
◾️ सायटोलॉजी ➖️ पेशींची निर्मिती, रचना व कार्याचे शास्त्र
◾️ हिस्टोलॉजी ➖️ उतींचा अभ्यास
◾️ फायकोलॉजी ➖️ शैवालांचा अभ्यास
◾️ मायकोलॉजी ➖️ कवकांचा अभ्यास
◾️ डर्मटोलॉजी ➖️ त्वचा व त्वचारोगाचे शास्त्र
◾️ मायक्रोबायोलॉजी ➖️ सूक्ष्मजीवांचा अभ्यास
◾️ इकॉलॉजी ➖️ सजीव व पर्यावरण यांचा परस्परसंबंधांचा अभ्यास
◾️ हॉर्टीकल्चर ➖️ उद्यानविद्या
◾️ अर्निथॉलॉजी ➖️ पक्षिजीवनाचा अभ्यास
◾️ अँन्थ्रोपोलॉजी ➖️ मानववंश शास्त्र
◾️ एअरनॉटिक्स ➖️ हवाई उड्डाण शास्त्र
◾️ एण्टॉमॉलॉजी ➖️ कीटक जीवनाचा अभ्यास
🏝नद्यांचा संगम आणि संगम ठिकाण 🏝
✅ संगम ➡️ संगमाचे ठिकाण
● प्रवरा-मुळा नेवासे
● गोदावरी-प्राणहिता सिरोंचा
● गोदावरी-प्रवरा टोके
● तापी-पूर्णा चांगदेव
● तापी-गोमाई प्रकाशे
● तापी-पांझरा मुदावड
● वारणा-मोरणा मांगले
● भीमा-मुळा-मुठा वाकळी
● कृष्णा-पंचगंगा नरसोबाची वाडी
● कृष्णा-कोयना कराड
● कृष्णा-येरळा ब्रह्मनाळ
● कृष्णा-वेण्णा माहुली
● कृष्णा-वारणा हरिपूर
📱 अशाच दर्जेदार माहिती साठी 𝐉𝐎𝐈𝐍 चॅनेल 👇
https://t.me/LIONSRAJMUDRA
🚂 1️⃣8️⃣ रेल्वे विभाग आणि त्यांचे मुख्यालय
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
✅ रेल्वे विभाग 🏢 मुख्यालय
🚞 मध्य रेल्वे मुंबई
🚞 पूर्व रेल्वे कोलकाता
🚞 उत्तर रेल्वे नवी दिल्ली
🚞 उत्तर-पूर्व रेल्वे गोरखपूर
🚞 पश्चिम रेल्वे मुंबई
🚞 दक्षिण रेल्वे चेन्नई
🚞 दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद
🚞 दक्षिण पूर्व रेल्वे कोलकाता
🚞 पूर्व किनारी रेल्वे भुवनेश्वर
🚞 पूर्व-मध्य रेल्वे हाजीपूर
🚞 दक्षिण-पश्चिम रेल्वे हुबळी
🚞 दक्षिण-पूर्व मध्य रेल्वे बिलासपूर
🚞 दक्षिण तटीय रेल्वे विशाखापट्टण
🚞 उत्तर-मध्य रेल्वे प्रयागराज
🚞 उत्तर-पश्चिम रेल्वे जयपूर
🚞 पश्चिम-मध्य रेल्वे जबलपूर
🚞 मेट्रो रेल्वे कोलकाता
🚞 उत्तर-पूर्व सीमा रेल्वे मालिगाव-गुवाहाटी
📱 अशाच दर्जेदार माहिती साठी 𝐉𝐎𝐈𝐍 चॅनेल 👇
https://t.me/LIONSRAJMUDRA
‼️ महाराष्ट्रातील नद्या व त्यांची उगमस्थाने
◆ गोदावरी त्र्यंबकेश्वर (नाशिक)
◆ भीमा भीमाशंकर (पुणे)
◆ कृष्णा महाबळेश्वर (सातारा)
◆ पैनगंगा अजिंठा (बुलढाणा)
◆ तापी बैतूल (सातपुडा, मध्यप्रदेश)
◆ पेंच छिंदवाडा (मध्यप्रदेश)
◆ नर्मदा अमरकंटक (मध्यप्रदेश)
◆ वर्धा सातपुडा (मध्यप्रदेश)
◆ वैनगंगा सिवनी (सातपुडा)
◆ उल्हास खंडाळा (सह्याद्री पर्वत)
📱 अशाच दर्जेदार माहिती साठी 𝐉𝐎𝐈𝐍 चॅनेल 👇
https://t.me/LIONSRAJMUDRA
‼️ महाराष्ट्रातील जिल्हा विभाजनबाबत महत्त्वपूर्ण माहिती
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🗓 दिनांक 🆕 नवीन ✅ जुना
✅1 मे 1981 सिंधुदुर्ग रत्नागिरी
✅1 मे 1981 औरंगाबाद जालना
✅15 ऑगस्ट 1982 उस्मानाबाद लातूर
✅26 ऑगस्ट 1982 चंद्रपूर गडचिरोली
✅1 ऑक्टोबर 1990 बृहन्मुंबई मुंबई शहर व मुंबई उपनगर
✅1 जुलै 1998 अकोला वाशिम
✅1 जुलै 1998 धुळे नंदूरबार
✅1 मे 1999 परभणी हिंगोली
✅1 मे 1999 भंडारा गोंदिया
✅1 ऑगस्ट 2014 ठाणे पालघर
📱 अशाच दर्जेदार माहिती साठी 𝐉𝐎𝐈𝐍 चॅनेल 👇
https://t.me/LIONSRAJMUDRA
