uk
Feedback
🦁 द लायन्स अकॅडमी लातूर 🦁

🦁 द लायन्स अकॅडमी लातूर 🦁

Відкрити в Telegram

स्पर्धा परिक्षेसाठी सर्वाधिक निकाल देणारी महाराष्ट्रातील सर्वोत्तम अकॅडमी…

Показати більше
Країна не вказанаКатегорія не вказана
1 648
Підписники
+224 години
+347 днів
+3430 день
Архів дописів
‼️ नद्या व त्यांच्या काठावरील प्रसिध्द शहरे ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ✅ नदी ➡️ काठावरील शहरे ■ मुळा-मुठा पुणे ■ भीमा राजगुरुनगर, पंढरपूर ■ पंचगंगा कोल्हापूर ■ कऱ्हा जेजुरी, बारामती ■ धाम पवनार ■ पांझरा धुळे ■ वशिष्ठी चिपळूण ■ सिंधफणा माजलगाव ■ इंद्रायणी देहू, आळंदी ■ प्रवरा संगमनेर, नेवासे ■ कायधू हिंगोली ■ सीना अहमदनगर ■ तापी भुसावळ ■ नाग नागपूर ■ बिंदुसरा बीड ■ इरई चंद्रपूर ■ कुंडलिका रोहा ■ मीना नारायणगाव ■ गोदावरी नाशिक, पैठण, गंगाखेड ■ कृष्णा सांगली, कऱ्हाड, वाई, औदुंबर, नरसोबाची वाडी 📱 अशाच दर्जेदार माहिती साठी 𝐉𝐎𝐈𝐍 चॅनेल 👇 https://t.me/LIONSRAJMUDRA

✅ 𝗜𝗠𝗣 𝗚𝗲𝗻𝗲𝗿𝗮𝗹 𝗞𝗻𝗼𝘄𝗹𝗲𝗱𝗴𝗲 #𝗚𝗞 📍अमृतसर – सुवर्णमंदिरांचे शहर. 📍 अमेरिका – सूर्यास्ताचा देश. 📍 आफ्रिका – काळे खंड. 📍 आयर्लंड – पाचूंचे बेट. 📍 इजिप्त – नाईलची देणगी. 📍 ऑस्ट्रेलिया – कांगारूचा देश. 📍 काश्मीर – भारताचे नंदनवन. 📍 कॅनडा – बर्फाची भूमी. 📍 कॅनडा – मॅपल वृक्षांचा देश. 📍 कॅनडा – लिलींचा देश. 📍 कोची – अरबी समुद्राची राणी. 📍 कोलकाता – राजवाड्यांचे शहर. 📍 क्यूबा – जगाचे साखरेचे कोठार. 📍 जपान – उगवत्या सुर्याचा देश. 📍 जपान – पूर्व गोलार्धातील इंग्लंड. 📍 जयपूर – गुलाबी शहर. 📍 जिब्राल्टर – भू-मध्य समुद्राची किल्ली. 📍 झांझिबार – लवंगांचे बेट. 📍 तिबेट – जगाचे छप्पर. 📍 त्रिस्तन डा कन्हा – जगातील एकाकी बेट. 📍 थायलंड – पांढ-या हत्तींचा देश. 📍 दामोदर नदी – बंगालचे दुःखाश्रू. 📍 नॉर्वे – मध्यरात्रीच्या सुर्याचा देश. 📍 न्यूयॉर्क – गगनचुंबी इमारतींचे शहर. 📍 पंजाब – पाच नद्यांचा प्रदेश 📍 पामीरचे पठार – जगाचे आढे. 📍 पॅलेस्टाईन – पवित्रभूमी 📍 प्रेअरी प्रदेश – जगाचे धान्याचे कोठार. 📍 फिनलंड – हजार सरोवरांचा देश. 📍 बंगळूर – भारताचे उद्यान. 📍 बहरिन – मोत्यांचे बेट. 📍 बाल्कन प्रदेश – युरोपचा सुरुंग. 📍 बेलग्रेड – श्वेत शहर. 📍 बेल्जियम – युरोपचे रणक्षेत्र. 📍 म्यानमार – सोनेरी पॅगोडांची भूमी 📍 रवांडा – आफ्रिकेचे स्वित्झर्लंड. 📍 शिकागो – उद्यानांचे शहर. 📍 श्रीलंका – पाचूंचे बेट. 📍 स्वित्झर्लंड – युरोपचे क्रिडांगण 📍 मुंबई – भारताचे प्रवेशद्वार. 📍 मुंबई – सात टेकड्यांचे शहर. (7 बेटांचे शहर असे देखील म्हणतात.) 📱 अशाच दर्जेदार माहिती साठी 𝐉𝐎𝐈𝐍 चॅनेल 👇 https://t.me/LIONSRAJMUDRA

🌐 भारतातील महत्त्वाची प्रेक्षणीय स्थळे 🌐 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🏰 सुवर्ण मंदिर...................अमृतसर 🏜 लाल किल्ला..................दिल्ली 🕋 जामा मस्जिद.................दिल्ली 🗼 कुतुबमीनार...................दिल्ली 🏛 राष्ट्रपती भवन.................दिल्ली ⛩ इंडिया गेट......................दिल्ली 🕌 ताजमहाल.....................आग्रा 🛕 मीनाक्षी मंदिर..................मदुराई ☀️ सुर्य मंदिर.......................कोणार्क 🐋 तारापोरवाला मत्स्यालय......मुंबई ⚓️ गेटवे ऑफ इंडिया..............मुंबई 🎍हैंगीग गार्डन......................मुंबई 🎄राणीचा बाग......................मुंबई 🏟 गोल घुमट.......................विजापूर ♻️ त्रिवेणी संगम..................अलाहाबाद 🚪 बुलंद दरवाजा.................फत्तेपूर सिक्री 🕍 हवा महल.......................जयपूर 🚩 विजयस्तंभ.....................चितोड 🌊 जोग धबधबा...................म्हैसूर 🌉 हावडा ब्रीज...................कोलकाता 📱 अशाच दर्जेदार माहिती साठी 𝐉𝐎𝐈𝐍 चॅनेल 👇 https://t.me/LIONSRAJMUDRA

. ✅ इतिहास शॉर्ट नोट्स ✅ १) १७७३ - रेग्युलेटिंग अॅक्ट २) १८२२ - कुळ कायदा ३) १८२९ - सतीबंदी कायदा ४) १८३५ - वृत्तपत्र कायदा ५) १८५४ - वूड्सचा शिक्षणविषयक खलिता ६) १८५६ - विधवा पुनर्विवाह कायदा ७) १८५८ - राणीचा जाहीरनामा ८) १८५९ - बंगाल रेंट अॅक्ट ९) १८६० - इंडियन पिनल कोड १०) १८६१ - इंडियन हायकोर्ट अॅक्ट ११) १८७०- आर्थिक विकेंद्रीकरण कायदा १२) १८७८ - व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट १३) १८८२ - देशी वृत्तपत्र कायदा १४) १८८३ - इलबर्ट बिल कायदा १५) १८८७ - कुळ कायदा १६) १८९२ - कौन्सिल अॅक्ट १७) १८९९ - भारतीय चलन कायदा १८) १९०१ - पंजाब लँड एलिनेशन कायदा १९) १९०४ - भारतीय विद्यापीठ कायदा २०) १९०४ - प्राचीन वस्तुजतन कायदा २१) १९०४ - सहकारी पतसंस्था कायदा २२) १९०९ - मोर्ले मिंटो सुधारणा कायदा २३) १९१९ - मॉँटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा २४) १९१९ - रौलेक्ट कायदा २५) १९३५ - भारत सरकार कायदा २६) १९४४ - राजाजी योजना २७) १९४५ - वेव्हेल योजना २८) १९४५ - त्रिमंत्री योजना २९) १९४७ - माउंटबॅटन योजना ३०) १९४७ - भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 📱 अशाच दर्जेदार माहिती साठी 𝐉𝐎𝐈𝐍 चॅनेल 👇 https://t.me/LIONSRAJMUDRA

महत्वाचे व्यक्ती व त्यांची प्रचलित नावे ➡️ वल्लभभाई पटेल : सरदार ➡️ लालबहादूर शास्त्री : मॅन ऑफ पीस ➡️ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम : मिसाईल मॅन ➡️ नाना पाटील : क्रांतिसिंह ➡️ वि.दा. सावरकर : स्वातंत्र्यवीर ➡️ डॉ. भिमराव रामजी आंबेडकर : बाबासाहेब ➡️ गोपाळ हरी देशमुख : लोकहितवादी ➡️ लता मंगेशकर : स्वरसम्राज्ञी ➡️ दादाभाई नौरोजी : भारताचे पितामह ➡️ शांताराम राजाराम वणकुद्रे : व्ही. शांताराम ➡️ नारायण श्रीपाद राजहंस : बालगंधर्व ➡️ मंसूर अलीखान : पतौडी टायगर ➡️ लक्ष्मणशास्त्री बाळाजी : जोशी तर्क तीर्थ ➡️ सी.आर. दास : देशबंधू ➡️ सरदार पटेल : पोलादी पुरुष ➡️ दिलीप वेंगसकर : कर्नल ➡️ सुनील गावस्कर : सनी, लिट्ल मास्टर ➡️ पी.टी. उषा : भारताची सुवर्णकन्या, स्प्रिंटक्चीन ➡️ नरसिंह चिंतामण केळकर : साहित्यसम्राट ➡️ आचार्य रजनीश : ओशो 📱 अशाच दर्जेदार माहिती साठी 𝐉𝐎𝐈𝐍 चॅनेल 👇 https://t.me/LIONSRAJMUDRA

✅ प्रसिद्ध पुरस्कार आणि स्थापना वर्ष 🗓 🏆1901: नोबेल पारितोषिक 🏆1917: पुलित्झर पुरस्कार 🏆1929: ऑस्कर पुरस्कार 🏆1952: कलिंग पुरस्कार 🏆1954: भारतरत्न 🏆1954: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 🏆1955: साहित्य अकादमी पुरस्कार 🏆1957: रॅमन मॅगसेसे पुरस्कार 🏆1958: शांती स्वरूप भटनागर पुरस्कार 🏆1961: ज्ञानपीठ पुरस्कार 🏆1961: अर्जुन पुरस्कार 🏆1969: द्रोणाचार्य पुरस्कार 🏆1969: पद्मभूषण पुरस्कार 🏆1985: दादासाहेब फाळके पुरस्कार 🏆1991: सरस्वती सन्मान 🏆1992: व्यास सन्मान 🏆1992: राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 🏆1995: गांधी शांतता पुरस्कार 📱 अशाच दर्जेदार माहिती साठी 𝐉𝐎𝐈𝐍 चॅनेल 👇 https://t.me/LIONSRAJMUDRA

🏝नद्यांचा संगम आणि संगम ठिकाण 🏝 ✅ संगम ➡️ संगमाचे ठिकाण ● प्रवरा-मुळा नेवासे ● गोदावरी-प्राणहिता सिरोंचा ● गोदावरी-प्रवरा टोके ● तापी-पूर्णा चांगदेव ● तापी-गोमाई प्रकाशे ● तापी-पांझरा मुदावड ● वारणा-मोरणा मांगले ● भीमा-मुळा-मुठा वाकळी ● कृष्णा-पंचगंगा नरसोबाची वाडी ● कृष्णा-कोयना कराड ● कृष्णा-येरळा ब्रह्मनाळ ● कृष्णा-वेण्णा माहुली ● कृष्णा-वारणा हरिपूर 📱 अशाच दर्जेदार माहिती साठी 𝐉𝐎𝐈𝐍 चॅनेल 👇 https://t.me/LIONSRAJMUDRA

⚗ महत्वाचे शास्त्रीय शोध व संशोधक 🧬 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ✅ शोध 👨‍🔬 संशोधक 👩‍🔬 ◆ क्षयाचे जंतू रॉबर्ट कॉक ◆ जीवनसत्त्वे फूंक ◆ अनुवंशिकता जॉन मेंडेल ◆ घटसर्प फ्रेडरीक लोफ्लर ◆ अँटी रेबीज लुई पाश्चर ◆ पेनिसिलीन फ्लेमिंग ◆ सिंथेटिक जीन हरगोविंद खुराना ◆ मलेरियाचे जंतू रोनाल्ड रॉस ◆ पोलिओ लस साल्क ◆ उत्क्रांतिवाद डार्विन ◆ होमिओपथी हायेनमान ◆ इन्सुलीन फ्रेडरिक बेंटींग ◆ देवी लस एडवर्ड जेन्नर 📱 अशाच दर्जेदार माहिती साठी 𝐉𝐎𝐈𝐍 चॅनेल 👇 https://t.me/LIONSRAJMUDRA

जगातील सर्वात मोठी पर्यटन अर्थव्यवस्था कोणत्या देशाची आहे?
Anonymous voting

AI इम्पॅक्ट समिट 2026 ' कोणता देश आयोजित करणार आहे?
Anonymous voting

World Wide Web Day कधी साजरा केला जातो?
Anonymous voting

47वे नौदलाचे उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Anonymous voting

392 PSI जागा

👉 रेपो दर जैसे थे 5.5%
👉 रेपो दर जैसे थे 5.5%

- १९७६ च्या ४२ व्या घटनादुरुस्तीन्वये राज्यघटनेमध्ये एकूण ११ कर्तव्यांचा समावेश करण्यात आला आहे. - मुलभूत कर्तव्यांचा राज्यघटनेमध्ये समावेश करण्यासाठी स्वर्ण सिंग समितीची स्थापना करण्यात आली होती. - या समितीच्या शिफारसीनुसार राज्यघटनेमध्ये मुलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. - मात्र मुलभूत कर्तव्यांबाबत कायदेशीर बंधने घालण्यात आलेली नाहीत. - ही केवळ आदर्शे आहेत. f) निधर्मी राष्ट्र: - पाकिस्तानसारखे राष्ट्र हे एक इस्लाम धर्म असणारे राष्ट्र आहे. - मात्र भारतामध्ये वेगवेगळ्या धर्माचे लोक राहतात. कोणत्या एका धर्माला जास्त महत्व न देता सर्वांना समानता देण्यात आली आहे. - सार्वजनिक सुव्यवस्था, नितीमत्ता, आरोग्य यांना बाधा न आणता सर्वांना धार्मिक आचरण करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. - अल्पसंख्यांकांना शिक्षण संस्था स्थापण्याचा व चालवण्याचा अधिकार देण्यात आला आहे. 📱 अशाच दर्जेदार माहिती साठी 𝐉𝐎𝐈𝐍 चॅनेल 👇 https://t.me/LIONSRAJMUDRA g) मार्गदर्शक तत्व: - घटनेच्या चौथ्या भागामध्ये मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आला आहे. - शासनाने आपला राज्यकारभार कोणत्या उद्देशासाठी करावा- हे स्पष्ट करणारी मार्गदर्शक तत्वे घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. - ही मार्गदर्शक तत्वे- राजकीय, सामाजिक, आर्थिक, मानवहित, आरोग्य यासंबंधी आहेत. - या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी कशी होते, त्यावरून त्या राज्याच्या शासनाच्या कार्याचे मूल्यमापन होत असते. 📱 अशाच दर्जेदार माहिती साठी 𝐉𝐎𝐈𝐍 चॅनेल 👇 https://t.me/LIONSRAJMUDRA h) एकेरी नागरिकत्व : - अमेरिकेमध्ये संघाचे व राज्याचे असे वेगवेगळे नागरिकत्व दिले जाते. - भारतामध्येही अनेक राज्य अस्तित्वात आहेत, मात्र या प्रत्येक राज्यांना वेगवेगळे नागरिकत्व न देता सर्वांसाठी एकच (एकेरी) नागरिकत्व देण्यात आले आहे. 📱 अशाच दर्जेदार माहिती साठी 𝐉𝐎𝐈𝐍 चॅनेल 👇 https://t.me/LIONSRAJMUDRA i) स्वतंत्र व एकेरी न्यायव्यवस्था : - संपूर्ण देशासाठी एकसूत्री न्यायव्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. - सर्व देशासाठी सर्वोच्च न्यायालय हे अंतिम न्यायालय आहे. (apex court) 📱 अशाच दर्जेदार माहिती साठी 𝐉𝐎𝐈𝐍 चॅनेल 👇 https://t.me/LIONSRAJMUDRA j)मतदानाचा अधिकार : - पहिल्यांदा २१ वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तींना मतदानाचा अधिकार देण्यात आला होता. - मात्र १९८९ मध्ये ५१ व्या घटनादुरुस्तीनुसार १८ वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तींना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. 📱 अशाच दर्जेदार माहिती साठी 𝐉𝐎𝐈𝐍 चॅनेल 👇 https://t.me/LIONSRAJMUDRA k)आणीबाणीची तरतूद : - काही घटनात्मक पेचप्रसंगाच्या वेळी देशामध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असते, अशा वेळी आणीबाणी लागू केली जाते. हे आणीबाणी लागू करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना देण्यात आले आहेत. - या आणीबाणीच्या काळामध्ये केंद्र हे प्रबळ बनते. राज्याचे सर्व अधिकार केंद्राकडे जात असतात. 📱 अशाच दर्जेदार माहिती साठी 𝐉𝐎𝐈𝐍 चॅनेल 👇 https://t.me/LIONSRAJMUDRA l) त्रि–स्तरीय सरकारची स्थापना: - केंद्र, राज्य, पंचायत राज - यानुसार पूर्ण देशासाठी केंद्र सरकार अस्तित्वात असून, ही एक उच्च अशी शासनव्यवस्था आहे. - प्रत्येक राज्यासाठी राज्य सरकारची निर्मिती करण्यात आली आहे. - तर जिल्हा- तालुका- ग्राम( खेडे) यासाठी पंचायतराजची स्थापना करण्यात आली आहे. 📱 अशाच दर्जेदार माहिती साठी 𝐉𝐎𝐈𝐍 चॅनेल 👇 https://t.me/LIONSRAJMUDRA राज्यघटनेविषयीचे काही दोष: 1. घटना निर्मिती करण्यासाठी जी घटना परिषद बनवण्यात आली होती, त्यातील सदस्यांची निवड ही प्रत्यक्ष मतदानाद्वारे करण्यात आली नव्हती. 2. लॉर्ड विस्काऊट सायमन व विन्स्टन चर्चिलच्या मते, “ भारतीय राज्यघटना ही हिंदू लोकांपासून बनवण्यात आलेली आहे.” 3. काहींच्या मते, “ घटना परिषद ही वकील- राजकीय व्यक्तींची बनलेली होती.” 4. घटना परिषदेवर कॉंग्रेसचे वर्चस्व असल्याचे काहींचे मत आहे. #Polity #Notes 📱 अशाच दर्जेदार माहिती साठी 𝐉𝐎𝐈𝐍 चॅनेल 👇 https://t.me/LIONSRAJMUDRA

📱 अशाच दर्जेदार माहिती साठी 𝐉𝐎𝐈𝐍 चॅनेल 👇 https://t.me/LIONSRAJMUDRA 🔴 मूलद्रव्य / संयुगे व संज्ञा :- ⭐️ सोन्याची संज्ञा कोणती :- Au ⭐️ चांदीची संज्ञा कोणती :- Ag ⭐️ पाऱ्याची संज्ञा कोणती :- Hg ⭐️ टंगस्टनची संज्ञा कोणती :- W ⭐️ रेडियमची संज्ञा कोणती :- Ra ⭐️ कार्बनची संज्ञा कोणती :- C ⭐️ पोटॅशियमची संज्ञा कोणती :- K ⭐️ मिथेन वायूची संज्ञा कोणती :- CH4 ⭐️ कॅल्शियमची संज्ञा कोणती :- Ca ⭐️ पोटॅशियमची संज्ञा कोणती :- K ⭐️ आयर्नची संज्ञा कोणती :- Fe ⭐️ जस्ताची संज्ञा कोणती :- Zn ⭐️ ओझोन वायूची संज्ञा कोणती :- O3 📱 अशाच दर्जेदार माहिती साठी 𝐉𝐎𝐈𝐍 चॅनेल 👇 https://t.me/LIONSRAJMUDRA