mpscCurrentinfo🔥
Открыть в Telegram
426
Подписчики
+324 часа
+47 дней
+430 дней
Архив постов
♦️छावा राईड ॲप.. 👉 हे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) द्वारे सुरू करण्यात येत असलेले राज्याचे अधिकृत आणि सरकारी राइड-हेलिंग ॲप आहे..
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ऐतिहासिक १०० वे पर्व (शतक महोत्सवी संमेलन) पुण्यात आयोजित केले जाणार आहे. हे भव्य संमेलन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरात २८ ते ३१ जानेवारी २०२७ दरम्यान पार पडेल.👍
Repost from Swarajya Academy
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ऐतिहासिक १०० वे पर्व (शतक महोत्सवी संमेलन) पुण्यात आयोजित केले जाणार आहे. हे भव्य संमेलन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरात २८ ते ३१ जानेवारी २०२७ दरम्यान पार पडेल.👍
उद्याच्या combine group B पूर्व परीक्षे साठी सर्वांना शुभेच्छा
Wish you all the best 👍
♦️#SIAC #CET बद्दल संपूर्ण माहिती देणारी PDF..
👉 ज्यांना कुणाला काही प्रॉब्लेम, douts असतिल त्यांनी ही pdf ओपन करून बघा...सर्व माहिती यात दिलेली आहे.🙏
📢 14 जून 2026 रोजी भारतासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड निर्माण करण्याच्या उपक्रमात सहभागी व्हा!
🇮🇳 चला, आपण सर्व मिळून भारताच्या नावावर एक नवीन Guinness World Record निर्माण करूया.
🎖️आपला सहभाग नोंदवा व भारताच्या अभिमानात भर घाला.
🇮🇳 आयुष मंत्रालय (Ministry of Ayush) अंतर्गत MDNIY आणि Habuild यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'नॅशनल योगा इनिशिएटिव्ह'मध्ये (National Yoga Initiative) सहभागी होण्यासाठी मी तुम्हाला आमंत्रित करत आहे. 🇮🇳
*मोफत योग* | *१४ दिवस ऑनलाइन* 🧘
🗓️ उद्यापासून सुरुवात
🔥 चरबी (Fat) कमी करा
🧘♀️ तणाव (Stress) कमी करा
🤸♂️ शरीर लवचिक बनवा
*मोफत* सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा! 👇
https://moa.habit.yoga/avinashbharatchikne7b4cca39
जाहिरात क्रमांक ०८८/२०२५ पशुधन विकास अधिकारी, गट अ व जाहिरात क्रमांक १०५/२०२५ सहायक आयुक्त, पशुसंवर्धन, गट अ - संयुक्त चाळणी परीक्षा - प्रथम उत्तरतालिका
♦️परीक्षा योजना अंतिम टप्प्यात...☑️☑️👍👍
#2026
जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै च्या पहिल्या आठवड्यात परीक्षा योजना येईल..☑️☑️👍👍
जाहिरात क्रमांक ०८८/२०२५ पशुधन विकास अधिकारी, गट अ व जाहिरात क्रमांक १०५/२०२५ सहायक आयुक्त, पशुसंवर्धन, गट अ - संयुक्त चाळणी परीक्षा - प्रश्नपत्रिका
जाहिरात क्रमांक ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट-ब - चाळणी परीक्षा - निकाल
Join @mpscCurrentinfo
