mpscCurrentinfo🔥
Открыть в Telegram
421
Подписчики
-324 часа
-37 дней
-130 дней
Архив постов
सर्व शासकीय विभागामधील रिक्त पदांची भरती प्रक्रिया सहा महिन्याच्या आत करा.
- देवेंद्र फडणवीस (महाराष्ट्र - मुख्यमंत्री, गृहमंत्री)👍👍👍
Repost from MPSC महासराव
👆👆 निवड झालेल्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात आणि स्वतः ज्यांनी मागील गट क मुख्य 5 वेळेस दिलेली आहे असे आपले अनुभवी सहकारी सह आपण वरील टेस्ट सिरीज मागील स्पेशली गट क Pyq आधारित ही टेस्ट सिरीज तयार केली आहे.
✅आपल्या तलाठी ,AMVI, संयुक्त गट क पूर्व 2026 अभ्यासाला या टेस्ट सिरीजची जोड द्या.
📝 टेस्ट सिरीजचे वैशिष्टे 👇👇 आपले comprehensive Explanation जे तुम्हाला पेपर सोडवल्यावर prediction based option टाकलेले आहे त्याचे विस्तृत विश्लेषण, जेणेकरून तुमची 360 degree चांगली तयारी होईल.
✨प्रश्न तयार करताना आपण 2021 ते 2025 गट क पेपर समोर ठेवूनच प्रश्नाची रचना केली आहे.
☯आजचा पहिला पेपर फ्री आहे,👉सर्वांनी आज तो डाउनलोड करून प्रिंट घेऊन या आणि बरोबर 1 तास वेळ लावून उत्तरपत्रिका घेऊनच Solve करा. 📌त्यानंतर विश्लेषण PDF आपणास देण्यात येईल. त्यातून स्वतःचे आलेले मार्क्स आणि झालेल्या चुका नोंद करा आणि तुम्हाला जी माहिती विश्लेषणात दिली आहे वाचून घ्या. 💥 तलाठी , RTO AMVI किंवा इतर गट क तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना नक्की Share करा. धन्यवाद 🙏🙏 For Enquiry - @Augustus58
Repost from MPSC महासराव
DLS Programme आणि MPSC महासराव संयुक्त विद्यमाने
🎯 MPSC महासराव आयोजित संयुक्त गट क पूर्व 2026 टेस्ट सिरीज (तलाठी आणि RTO AMVI विशेष)
तलाठी | AMVI RTO | लिपिक-टंकलेखक | कर सहाय्यक | उद्योग निरीक्षक | तांत्रिक सहाय्यक | इतर गट - क सेवा पदे
🔥 पहिली टेस्ट पूर्णपणे फ्री... फ्री... फ्री...! 🔥
📅 १ सप्टेंबर रोजी उपलब्ध होत आहे!
✨ टेस्ट सिरीजची ठळक वैशिष्ट्ये:
✅ आयोगाच्या नवीन पॅटर्नवर आधारित टेस्ट
✅ PYQ आणि महत्त्वाच्या टॉपिक्सवर विशेष भर
✅ प्रत्येक टेस्टचे सविस्तर विश्लेषण आणि स्पष्टीकरण
✅ आपल्या अभ्यासाची आणि तयारीची अचूक पातळी तपासा
यश मिळवण्याच्या दिशेने आजच एक पाऊल पुढे टाका!
🔗 टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी क्लिक करा:
Join - t.me/MPSC_MAHASARAV
(किंवा सोबतच्या इमेजमधील QR कोड स्कॅन करा)
ठाणे महापालिका.
708 पदांसाठी 24000 अर्ज.
ठाणे महानगरपालिका सप्टेंबर मध्ये लेखी परीक्षा
👉 दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर यांचा इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समावेश झाला.
👉 ठिकाण: न्यूपोर्ट, रोड आयलंड (अमेरिका)
👉 फेडरर हे हॉल ऑफ फेमचे २७१ वे सदस्य ठरले.
👉 एकेरी ग्रँडस्लॅम विजेतेपदे: २०
👉 ग्रँडस्लॅम कामगिरी: ८ विम्बल्डन, ६ ऑस्ट्रेलियन ओपन, ५ यूएस ओपन, १ फ्रेंच ओपन
